जुनं जग, जुनं कोल्हापूर.... दिवस परत यायला पाहिजे भावा... खूप मस्त होत तेव्वा. 1981 ते 1991 हा काळ च वेगळा होता. रंजना ताई खूप खूप आठवण येते 🙏🏻. शाहू दयानंद परिसर, जयप्रभा स्टुडिओ जवळ खूप गर्दी होत असायची, शूटिंग चालू असताना. खूप मस्त होते ते दिवस आणी आपलं कोल्हापूर ही. मनात आहेत त्या आठवणी. 🙏🏻 जय कोल्हापूर जय महाराष्ट्र.
रंजनाताई, तुम्ही तुमच्या चित्रपट आणि गाण्यांमधून आम्हां रसिकांच्या मनात नेहमीच राहणार आहात.... तुमचं हे बावणकशी सौंदर्य कधीही न विसरता येणारं....या देखण्या रूपाला आणि यशस्वी कारकिर्दीला कुणाची तरी दृष्ट लागली असावी.... तुम्ही तुमच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाचा एक मापदंड घालुन दिलाय...तो नेहमीच अबाधित राहणार आहे.... एकापेक्षा एक अस्सल गीतांची, चित्रपटांची मेजवानी देणारी एकमेवाद्वितीय अभिनेत्री.... रंजना ❤️❤️❤️❤️
😘काय सुंदर दिसतात रंजना ताई,मी 7,8 वर्षांची होते तेव्हा हा चित्रपट पाहिला होता,त्यावेळच्या नट्या किती शालीन आणि देखण्या ,खंडणी होत्या खुप सुंदर गीत,लहानपणीची आठवण झाली, नागपंचमी ची,रात्री 2,3p पर्यंत खुप खेळायचो आम्ही,आता मात्र कोणी कोणाशी बोलतही नाही.तो k as l खुपचं छान होता,😊
We are proud that india is our neighbour country such colour full and great culture , love u hindustan 😍😍😘😘❤from srilanka 🇱🇰 . May all of you live long happily Pori pingaga pori pinga......!😍
He song pratek varshi gouri la mhantat muli 😍😍 Old Marathi songs cha aura ky veglach ahe tyat Ranjana ani Smita Patil Renuka Shahane sarkhya actress 😍🔥
खूप खूप छान. मला मंगळागौरीचे खेळ खूप खूप आवडतात पण मुंबईत असे खेळ आमच्या आजूबाजूला कुठेच खेळले जात नाहीत. मला तर खूप वाटते बायकांनी एकत्र येऊन हे खेळ खेळावे, पण सगळ्यांनी मनावर घेतले पाहिजे
Beutiful song n beutiful actress n our Indian marathi culture .. In our school we played this song in very much cultural program n got so many prizes n appreciation . Lot of sweet memories with this song ..
Ranjana tai tumhi agadi amchya ghara madhil mothya bahini sarkha aahat jevha pan mi apali movie baghto maan abhimanane unchavate uur bharun yeto really miss u all time till I live really miss u and always love ur work in marathi industry Salutes to you aple sarva movie mala avadtat specially my fev. chaani
सुपरहिट चित्रपटांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
ua-cam.com/video/mujcHX00QBA/v-deo.html
ua-cam.com/video/31vmPRYudxw/v-deo.html
😊
जुनं जग, जुनं कोल्हापूर.... दिवस परत यायला पाहिजे भावा... खूप मस्त होत तेव्वा. 1981 ते 1991 हा काळ च वेगळा होता. रंजना ताई खूप खूप आठवण येते 🙏🏻. शाहू दयानंद परिसर, जयप्रभा स्टुडिओ जवळ खूप गर्दी होत असायची, शूटिंग चालू असताना. खूप मस्त होते ते दिवस आणी आपलं कोल्हापूर ही. मनात आहेत त्या आठवणी. 🙏🏻 जय कोल्हापूर जय महाराष्ट्र.
Best
nice
मला पण प्रचंड आवडत होत्या रंजना
❤
रंजनाताई, तुम्ही तुमच्या चित्रपट आणि गाण्यांमधून आम्हां रसिकांच्या मनात नेहमीच राहणार आहात.... तुमचं हे बावणकशी सौंदर्य कधीही न विसरता येणारं....या देखण्या रूपाला आणि यशस्वी कारकिर्दीला कुणाची तरी दृष्ट लागली असावी.... तुम्ही तुमच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाचा एक मापदंड घालुन दिलाय...तो नेहमीच अबाधित राहणार आहे.... एकापेक्षा एक अस्सल गीतांची, चित्रपटांची मेजवानी देणारी एकमेवाद्वितीय अभिनेत्री.... रंजना ❤️❤️❤️❤️
Agadi barobar, ranjana tai sarkhi abhinetri hone shakya nahi, mahanayika ha ekach shabd yeto dokyat tyana baghun.
infopub. FYI
.
Nop.,, ,,, ,9
day bioyyyyy
अस वाटतंय जस साक्षात पार्वती देवी काठ पदराची साडी नेसून , नाकात नक्षिणी घालून सखी सह फुगडी खेळत आहे..... Ranjana mam, we always miss you....❤❤❤❤❤
😘काय सुंदर दिसतात रंजना ताई,मी 7,8 वर्षांची होते तेव्हा हा चित्रपट पाहिला होता,त्यावेळच्या नट्या किती शालीन आणि देखण्या ,खंडणी होत्या खुप सुंदर गीत,लहानपणीची आठवण झाली, नागपंचमी ची,रात्री 2,3p पर्यंत खुप खेळायचो आम्ही,आता मात्र कोणी कोणाशी बोलतही नाही.तो k as l खुपचं छान होता,😊
रंजना ताई.... तुमच्या सारख्या तुम्हीच दुसरं कोणी नाही.... अगदी खरी गौर म्हणजे तुम्ही
We are proud that india is our neighbour country such colour full and great culture , love u hindustan 😍😍😘😘❤from srilanka 🇱🇰 . May all of you live long happily Pori pingaga pori pinga......!😍
Go
nick p dose it really matter bro. At the end We are all Indians
@@mamole473
Woŕldcricsong
@@mamole473 8
Your welcome friend
माहेरीच आठवण येते हे सोंग aikhle वर..खूप bharii👌👌👌
मराठी संस्कृती व सण समारंभ जतन करण्यात मोलाची भर .अप्रतिम गीत आणि सादरीकरण
रंजनाताईंचे अप्रतिम सौंदर्य....
महाराष्ट्राची संस्कृती फार सुंदर लहानपण आठवलं
ज्येष्ठ अभिनेत्री अलका इनामदार व रंजना यांना विनम्र अभिवादन
रंजना ताई तुमची गाणी खुपच सुंदर आहेत तुमचा विसर कधींच पडणार नाही तुमचा सारखा कलाकार आता नाही
rXX9
One of beautiful herion wid gharandaj pna.. Khup chhan movies aahet.. Ranjana ji tumhi mahan mst..n he sobg lagla ki tumvhi aatvn yete
आशी गानि पुन्हा कधीच होणार नाहीत. ..वा..मला माझ्या मैत्रिणीची आठवन करुन देतात ही गाणी ...👌👌👌
मराठी परंपरा अजरामर राहो कलियुगात देखिल मराठी भाषा, मराठी सण,मराठी संस्कृती टिकून राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
👍👍👍
आजच्या मुली असे नाचू शकतील का? त्यांना या गाणी माहीत तरी असतील का? आपली संस्कृती जपायला हवी नाहीतर हा अनमोल ठेवा कधीतरी कालबाह्य होईल
train them they will learn and practice
Agdi nachu shaktil pan ya riti he khel amchyaparyant pochnya adhich band karun taklet amchya adhi chya pidhine.
अगदी बरोबर आहे. आजच्या मुलींना हे सगळं आवडत नाही. जमणार पण नाही. नुसतं पैसा कमावणे हेच ध्येय आहे त्याच. पण मनावर घेतलं तर करतील पण.
Mulanch kay?
😂 kiti kalaji karal mulinchi ani sanskriti chi
Tya aahet khambir bghtil swatach pn ani sanskriti ch pn
Ulat hya pidhi la jast awdat tya pudhe anaycha prayatn pan karat ahet pan madhlya pidhine band kele hote sarv.
रंजना ह्या मराठीतील अतिशय उतम अभिनेत्री आणि देखण्या पण.
माहेरची आठवण येते गाणं बघताना.
असे जुने खेळ आणि गाणी आता ऐकाला मिळत नाहीत.👌
ग्रेट अॅक्टर रंजना ताई ❤ लवकरच तुमचा सिनेमा येऊ दे. आम्ही वाट पाहतोय.
So many golden childhood memories with these marathi songs...we really want those old golden days back
True 👍
@@sangitachimbalkar4203
Whogh
Original Maharashtrain culture. Good.
wish ranjana ji stayed live for more year....
रंजना ताई एक गुणी अभिनेत्री आज आपल्या कलेच्या रूपाने अजरामर आहे आज आठवणीने डोळे पाणावतात.
He song pratek varshi gouri la mhantat muli 😍😍 Old Marathi songs cha aura ky veglach ahe tyat Ranjana ani Smita Patil Renuka Shahane sarkhya actress 😍🔥
खानदानी मराठी सुंदर चेहरा म्हणजेच रंजना देशमुख
Correct
अगदी बरोबर
हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरीपण कंटाळा येत नाही
Khoop chaan 😍😍 gauri mate ki jay 🙏🌹
म
खूप खूप छान. मला मंगळागौरीचे खेळ खूप खूप आवडतात पण मुंबईत असे खेळ आमच्या आजूबाजूला कुठेच खेळले जात नाहीत. मला तर खूप वाटते बायकांनी एकत्र येऊन हे खेळ खेळावे, पण सगळ्यांनी मनावर घेतले पाहिजे
गाणं ऐकून मन प्रसन्न झालं
She was truely beautiful ❤️😘
रंजना का गेलीस का इतक्या लवकर ??? ❤️
Beutiful song n beutiful actress n our Indian marathi culture ..
In our school we played this song in very much cultural program n got so many prizes n appreciation . Lot of sweet memories with this song ..
पूर्ण फिल्म पाहा मग कळेल एक आई वडील मुलीला संसार कसा करायचा ते सागितले आहे
लहानपणीचे दिवस आठवले. 👌👌👌
Miss you 💞🙏 mam tumala salute ahe🙏
मंगळागौरीचे खूप सुंदर आहे जुने गाणे.👍🙏
रंजना ताई आज तुमी नसल्या तरी तुमची गाणे आजही लोकप्रिय आहे
I proud be I'm Marathi
I also
खूप दिवसांनी ऐकलं खूप छान वाटलं गाणं
अस वाटतंय की साक्षात गंगा गौरी झिम्मा फुगडी खेळताना दिसतात रंजना ताई
रंजना देशमुख आपण या जगात नसला तरी या गाण्याच्या रूपाने जरवर्षी आपली आठवण येते. आणि आपल सुंदर रूप पहाण्यास मिळते.
Thanks
खरच.. मन भरून येते..
Love this song
Amhala tumhala phaych hot madam
रंजना देशमुख फारच लवकर गेल्या
खूप वाईट झालं
रंजनाताई अजरामर आहेत! कित्ती सुंदर गाणं आहे हे! मनापासून धन्यवाद.
सुंदर गौरी गाण्याच्या रुपाने रंजनाताई अजरामर आहेत.
J
J
2jj
😁🤗
😁🤗
1 k डिसलाईक करणारे बहुतांश मुख॑ असावेत .
Ti obc, ani etar gndu ahet
Nakki murkh lok aahet je dislike kele ahet.... Khar tar dislike che icone kadhun takle pahije
Rupali
Murkh lok pan aahet jagaat 🌍
Don’t feel upset about dislikes - Just Ignore!
बहुतेक त्यांना जून ते सोन हे पटलं नसावं
Librandu astil
🙏❤️Ranjana Tai tumhi Evergreen Beautiful Beauty Princess ❤️ Great ❤️👍❤️
Nghghth you are not able you
रंजना ताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
0
रंजना देशमुख 👌👌👌👌👌
गाण्याची शब्द रचना अतिशय सुंदर आहे 🌹🌹👍👍🙏🙏🙏🙏
Ranjanatai please come back. All maharashtra love you Ranjanatai.
great marathi culture...I proud to be mi marathi..
Wowww lahan astana baghitla hota ha movie, ravindra mahajani tr Khup handsome distat hya movie madhe
This types of songs keeps our culture ALIVE FOREVER🥰❤❤
BHARAT MATA KI JAY🚩
जून ते सोनं ❤️
Khup sundar Ranjanaji❤️ Respect🙏🏻
रंजना ताई तुमची गाणी खुपच सुंदर आहेत तुमचा विसर कधींच पडणार नाही
Best gauri song in world
Who's after Baipan Bhari deva 😂
Mi😅
रंजना जी अप्रतिम अभिनेत्री होत्या , 🙏 बिनकामाचा नवरा फिल्म 👌👌👌
रंजना आपण असायला हव्या होत्या, तुमची कमी आम्हा प्रेक्षकांना सतत जाणवेल.
मराठमोळी अभिनेत्री रंजना देशमुख 👌🌹
एकदम छान, मनमोहक !
हा वीडीयो आवडला लयच भारी जबरदस्त
रंजनाताईची भूमिका खुपच मस्त होती
marathi sanskriti 👌👌👌
Ranjana tai great actor miss you tai
Ranjana tai tumhi agadi amchya ghara madhil mothya bahini sarkha aahat jevha pan mi apali movie baghto maan abhimanane unchavate uur bharun yeto really miss u all time till I live really miss u and always love ur work in marathi industry Salutes to you aple sarva movie mala avadtat specially my fev. chaani
Comment no.100.....
Only......रंजना😍😍😍😘
Beautiful song
Reminiscing Great Ranjanaji
No one could ever replace you.
I love this song 🥰🥰💞💞👌👌
Khup chan geet puna puna aikavese vatte🎉
Atishay sunder, man bharavun jata aj hi hi gani aikun.
Aahmalaa aatachya पिडीला गाणी एकताना खुप मस्त वाटते
रंजना मस्त👌👌👌
Ranjana........ drushta lagali
Y
Ranjana is best always 🥰
जुन ते सोन ..... .❤❤❤
Har Har Mahadev❤❤
Wa. Kharcg. Ya GANYAT APLI MARATHI SANSKRITI DISTE . JUNE GANE KHARCH FAR CHAN AAHET
जाणून आहे दुनिया सारी
जाणून आहे दुनिया सारी ।
आमची मराठी संस्कृती सगळ्यात भारी ।।
।। जय महाराष्ट्र ।।
आताच्या भवाण्याला फक्त reels Ani नंगा नाच मध्ये interest आहे.
अशा प्रकारची गाणी त्यांच्या ऐकिवात सुद्धा नसतील. नाच्या कुठल्या....
Jai maa Mangalgauri❤
Most beautiful woman Ranjana is my favorite Marathi star 👌👌tumcha sarkh kunich nh 🙏🙏
What a personality ranjana taai we miss u lot lot lot plz come back
रंजना ताई आपण अमर आहात ...!!
जय श्रीहरी कृष्ण परब्रम्ह ❣️
Ranjana is so great 😍
Khup khup man baron ale Ranjana tai Anna baghun😪
Great song 😍😘 ranjana mam 👌
Nice song
P
रंजना देशमुख...उत्कृष्ट अभिनेत्री..
Akdam mast / khup Chan 🙏🙏🙏🌹🌹
Vow... Really Indian culture is really great... I want to b born again and again over this Devine land.
Marathi Sanskrit 1oo%
Any one Here listen this song 2021 Ganesha festival 🙏🚩🚩🚩🚩
Great actari Ranjanatai deshmukh. I proud of you Tai. RANJANATAI WE MISS YOU. PLEASE COME BACK.
खूपच छान
ranjana deshmukh look like very fantastic.... real gauri rup....miss u ranjanatai
घसा
Ranjna deshmukh was one the epitome of acting
Lahanpani ganpati made ya song var group dance kela hota❤