पत्रकार महोदय हे खरोखर पत्रकार आहे का हा प्रश्न पडतो कारण खरा पत्रकार हा पुरावा शिवाय बोलतच नाही 😂 असूदया त्यांना पण सुरू च्या नावाने पैसे खाऊ दया 💯 आणि अंकिता ही सुरज ला का घेतल हे कधीच बोलु नव्हती फक्त ईरिना साठी बोलली होती आणि आखा महाराष्ट्र ईरिना साठी हेच बोलत होता 💯 सुरजच हे वागण पटल नाही कि आपल्याला माहित आहे ना कि आपल्या घरी पाहून येणार आहे मग आपण ते येण्याच्या 1 तास आधी घरात पाहिजे की आलेल्यांना 1 तास थांबवावे 😢 आणि आल्यावर जर का अंकिता बाहेर बसलीली दिसत असताना पहिले घरात का घुसावा आत अजून मोठे पाहुणे आले होते का ❓शेवटी एवढच बोलले आज भेटलेले हे प्रेम जरका टिकवता आल नाही तर त्याला सुरज व हे 4-2 पोरच जबाबदार राहतील 💯💯💯 अंकिता तू आता सुरज चा विषय सोडून दे कारण हया जगात आपण ज्याच भल करायला जोतो तो स्वतः जास्त हुशार असतो आणि स्वतः चच खर करतो ❤
Aani nikki kiti vela aali suraj la bhetayla he te kadhi nahi bolnar, he kayam bhikari ani ashya chotya vicharache ch rahanar ankita tai hyana sodu nako tu hyache khare chehre jaga samor aan,
@@tejalnalawade5069 खर सांगा सुरज च Success बघूनच पत्रकारिता चालू केली ना 😂 मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन 🤣 फक्त पत्रकार महणजे काय ❓ आणि बिग बॉस काय? सांगता का ❓
पैसा आला ना की चांगले चांगले बिघडतात आणि या सुरजला बिघडवानर बिघडणारे त्याचाच परिवारातले आजूबाजूचे सदस्य असतात तू खूप चांगली मुलगी आहे आणि कुणाल तर बेस्ट आहे तुझ्या आयुष्यात
अंकिता तू एक व्यक्ती म्हणून खूप छान आहेस. तुझ्यावरचे संस्कार तुझ्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट दिसतात. आता ह्यापुढे तू तुझ्या priorities ठरव. Big boss हे तुझ्या आयुष्यातील एक पाडाव होता, तो तू यशस्वीपणे पार केलास. आता आयुष्यात पुढे वाटचाल करीत राहा. स्वतः बेजबाबदारपणे वागणारे, अडाणी आणि मुर्ख लोकांच्या संपर्कात राहू आपल्याला काही साध्य होणार नाही. काही गोष्टी वेळीच सोडून देण्यात शहाणपण आहे. तुझ्या आयुष्यात आता एक नवीन पर्व सुरू झाले आहे, तेव्हा तुझ्या hya नवीन वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि अनेक शुभ आशीर्वाद! Stay blessed and happy always !
अंकिता तू आणि तूझे मिस्टर दोघे सूरजला भेटायला आलात. फार छान, मराठीत एक म्हण आहे, " जिथे गुळाची ढेप, तिथे मुंगळे जास्त ". असाच काहीसं तिथे चालले आहे. अंकिता, असला प्रकार सगळीकडे चालतो. त्याचा विचार करू नकोस. तू सूरजला लांब करू नकोस, त्याला तुमच्या सरख्यांची खरच गरज आहे. तुझे व सूरजचा भवा बहिणीचे नाते असेच राहावे, त्यात अंतर पडू नये ही अपेक्षा. ❤❤🌹🌹🌹🌹🌹🎉🎉
अंकिता ताई जवळच आहे म्हटल्यावर सुरज ने पोहायला जायला नको होत हे मला पण जरा कुठेतरी खटकल सुरज ने घरीच थांबायला हव होत 😡 अंकिता ने सर्वांबरोबर फोटो काढले दाजीने मुलांबरोबर गप्पा मारल्या हे बघून खूप छान वाटल😍 काहीही असो एकमेकात मतभेद होऊ देऊ नका महाराष्ट्र तुमच्यावर खूप प्रेम करतो आहे असंच एकत्र राहा आणि पुढे जा, जी संधी तुम्हाला मिळाली आहे त्याचा सोन करा हीच श्री इच्छा..🙏🙏♥️♥️♥️
Ankita tai tu suraj badal nhi bolali hoti te Irina badal bolLi hoti ki eka marathi kalakaranchi jaga khAlAli .....❤konala kahi hi vatu de pn tu great ahes..❤
Ankita i know you are very straight forward pan mothi bahin mhanun ek suggestion dete shahani asshil tar hya lokanchya bhangadit padu nakos. You know what I mean. Suraj khup mental pressure madhe distoy. Rana madhe gelya var jara free vatla. Lots of respect for you, kunal n your family
07:41 अंकिता बरोबर बोलतेय 08:40 तू फक्त आत्या कडे जाऊन ये मि नाही जात, its reality 👆 👍🤗 एक तास वाट बघायला लावलीस कि कुणाल आणि अंकिताला. तुला प्रेमापोटी भेटायला आलेत ते भावा - नुसतं दाजी म्हणून चालत नाही, तू जसा आहेस त्या वर प्रेम केल त्यांनी.., कपडे नगण्य गोस्ट आहेत तू बदलीत ते ही दिसले, आणि त्यांचा आदर सत्कार जेवण दिलात शब्द प्रमाणे अभिमानास्पद आहे 👍👌🤗( ते मात्र बिग बॉस मध्ये शिकलास आणि असंच मन पवित्र ठेव भावा )👍अगदी परफेक्ट व्यक्ती जीवनसाथी म्हणून निवडलास अंकिता आपण कुठलाही अहंकार व बडेजावं नाही - अगदी शांत स्वभाव mr. कुणाल जी भगत 💐🙏👍💕🤗असो 🙏💐
Ankita tu1st episode madhe suraj la nahi tr irina la bolelis he ugach tyala bolay as sangtayet.. me 1st episode baghitla aahe parat.. you are my favourite constant.♥️😊 Lots of love 💕 biggggggggg fan from sangli 🙌🏻😇
अंकिता सुरजच येवढ मनावर घेऊ नकोस ते लोक सांगतायेत तस तो वागतोय तू,पॅडी दादा, डीपी दादा, वैभव, त्याला समजून सांगून बघा कारण या आधीपण लोकांनी त्याचा फायदा घेतलाय
You got the gem kunal dajinchya rupat kharach what a down to earth person he is n frankly speaking tu suraj shi swatahun kontahi sambandh thevu nakos hyapudhe hyatahi lok tulach swarthi mhntil aani suraj ch vagan glorify kartil
Khrch janhvi ali ki surj kiti khush hota😂😂 ani ankita didi ani paddy dada ni kiti support kela tyala kiti sambhalun ghetl 😮😮😮 visrla ha mahit asun itka late ala ani punha nn bhetata aat gela ... Jaude ankita tai we luv uu ani amahla tu avdte khup❤❤mst mst vlog bnv
@@nirajpadolkar72Te ahe ch Suraj khup sadha ahe tyala jas sangnyat shikvnyt al ts vagla asel.....pn to khup samjutdar ahe tyala tychya sobt kon ks rahil bb chya gharat ks vaglet he mahit he na tith tr he lok nvte na to hota actual mdhe tyani pahil kon ks ahe mg ks konach aikav tyani manat vatat ch na....te jaudet pn we luv Suraj yarr ❤❤
@@akan48 I think he has been instructed by someone to behave like a showoff celebrity & in pressure of guilt of denying these thing they make him do because of their support for him to win he is not realizing that people were liking him for his humble nature & not this attitude. Now Ankita will not be with him everywhere so he is listening to his own village people who will be with him everywhere for their benefit.
अंकिता लोक आहेत ते तर काहीही बोलणारच त्यांचे कामाचं आहे बोलणे एखाद्या चांगल्या व्यक्ती विषयी बोलणे हाथी चाले आणि कुत्रे भुंके तु यांचे टेंशन नको घेऊ तु एक चांगली मुलगी आहेस ते आम्ही बिग बॉस मध्ये पाहिले आहेच तु आपले काम असेच अविरत चालू ठेवावी.
सुरज खूप भोळा आहे त्याचा फायदा लोक उचलतात त्याच्याकडे फोन नसतो आम्ही गेलेले होते त्याच्या देवीला भेटायला तर त्याला भेटावं तर आम्हाला भेटूनच दिला नाही कोणी त्याच्या मित्राने
Maharastra hearted girl. We always love you. What you did was right. Let suraj understand it itself. You concentrate on your life and your wedding. Just support suraj in all ways. You are really a kind heart. And also more respect and love to kunal. Down to eartth.
Welcome to India Mula jobless rahili tari chalel. Job nasel tar Karyakarta mhanun mothale speaker ani stage lavun traffic advu, ghoshna det pakshache jhende fadkavat bike varna firvu ani nantar milel to vada pav khaun jagu pan bharpur mula matra janmala ghalu😊
लोकांनी तुझ्याबद्दल बोलून बोलून त्याच्या डोक्यात हवा भरली जाऊदे तू नको टेन्शन घेऊ त्याची पण चूक नाही ती तो त्यांचं डोकं चालवत नाही कधी मनाने खूप चांगला आहे सुरज बस लोकांचं आईकतो 😊
New controversy loading Ankita V/S Suraj fans.. Last cha part madhe yek Question vicharla hota Ankita la ki Suraj kashala ghetal aahe show madhe tyacha jagi dusra konala tari ghetal pahije hote he barobar aahe pan te Ankita irina la bole hote suraj la nhi Me pan suraj cha fan aahe pan ya ghosti nit bagha aani faltu hate devu naka suraj bhava tu khup changala aahes fakt ya chukichya mansavarti vishvas thevu nko nhitar fame lavkar varti pan ghevun jate aani lagech khali pan ghevun yete inshort hi duniya matlabi aahe aata tuzyakade fame aahe mhanun aahet nantar tuza vichar pan karnar nahit tu fakt swatacha vichar kar aani asach down to earth raha ❤❤❤
Suraj thoda rude disala. Pan rahude tyachi life tychya tyala kashi jagyachi tashi jagude karan ek limit madhya apan tya mansala smajavun sangu shakato ki kas vagyach me big boss cha purn season baghitala ani mala tughyt suraj badtalchi talmal hoti ki tuane aat kas vagala pahije pan mahntat na shahanyla fakt ishara kuph asto. Love from solapur Barahi. Barshi la pan yal tan nakhi bhet hoil. Ankita tai thumhi yal barshit ani bhagwanta chya mandirala bhet dyawi ashi wish aahe
Your fiance is so down to earth....i felt that suraj is easily influenced by people around him....but you people were in the bigg boss for 70 days..he should by now be able to judge people...he is not a kid...
त्यांच्या घरात internal राजकारण सुरू आहे म्हणून तसं होत आहे आपण खूप secure life जगतो सूरज च तसं नाही त्याला basic गोष्टी साठी स्ट्रगल करावा लागतो आहे तरीही त्याच्या ताई नी तुला ओवळल आणि जेवायचा आग्रह केला त्याला अंघोळ करायला पण struggle करावा लागत आहे तुझं स्वागत त्याच्या कडून नीट झालं नाही कबूल आहे पण बहिणी किती साध्या सरळ आहेत जाऊ दे आता त्याचा नाद सोडून दे तू
Bahin bhavch nat.. aahe..(nad nhve) ....tyacha nad sodun de mhnje?.....tai la call krt hota to kdhi yenar mhnun.... ti tichya busy schedule madhun ti geli sudha...Ani tithe javun he aas..... Ankita tai la vait dakhavne...
@@aishwaryakulkarni6098Tai tumhi ka as bolata na hey Ankita ne sodav?? Tumcha Ankita cha khup videovar negative comments ahet “suraj badal ky Bol tula baghtoch“ etc etc Ankita la tikadcha lokancha jo kahi experience ala ahe tya badal tine nakki ch bolav ti suraj badal nahich sagat ahe.. tikade je lok ahet tyacha badal bola tar ky chuk ahe
Akita tai tu tya suraj la bav det jau nakos . to khup changla aahe pan tyacya sobat aahet te Kahipan shikavatat suraj la . Part 3 lavakr Tak tai . Tujhe video khup bari aastat . Aamhala aavdatat .❤❤
Tya माणसाने ek question vicharala bagh ki suraj ha kashla bigg boss madhe ala he tu mhanlich nhis ...amhi purn bigg boss pahila ahe tu te irina baddl bolli.hotis lok fact lava lavi karat ahet .......काळजी ghe tai
So disappointing...ewdhya lamb ne jawun he watylaa alay ankita ne pak abcd shikvli tyala big boss chya gharat ani ha asa wagtay...kasla ha winner....ata ewadhi tri maturity havi ki
Kon ahe ha prashna vicharnara. Ankita kadhihi Suraj baddal as bolli nahi . Ti Irniasathi mahanali hoti ki Marathi kalakrach jaga ghetli. Ankita tu khup chan ahes.
पत्रकार महोदय हे खरोखर पत्रकार आहे का हा प्रश्न पडतो कारण खरा पत्रकार हा पुरावा शिवाय बोलतच नाही 😂 असूदया त्यांना पण सुरू च्या नावाने पैसे खाऊ दया 💯 आणि अंकिता ही सुरज ला का घेतल हे कधीच बोलु नव्हती फक्त ईरिना साठी बोलली होती आणि आखा महाराष्ट्र ईरिना साठी हेच बोलत होता 💯 सुरजच हे वागण पटल नाही कि आपल्याला माहित आहे ना कि आपल्या घरी पाहून येणार आहे मग आपण ते येण्याच्या 1 तास आधी घरात पाहिजे की आलेल्यांना 1 तास थांबवावे 😢 आणि आल्यावर जर का अंकिता बाहेर बसलीली दिसत असताना पहिले घरात का घुसावा आत अजून मोठे पाहुणे आले होते का ❓शेवटी एवढच बोलले आज भेटलेले हे प्रेम जरका टिकवता आल नाही तर त्याला सुरज व हे 4-2 पोरच जबाबदार राहतील 💯💯💯 अंकिता तू आता सुरज चा विषय सोडून दे कारण हया जगात आपण ज्याच भल करायला जोतो तो स्वतः जास्त हुशार असतो आणि स्वतः चच खर करतो ❤
त्याला माज आलाय..... राणू मोंडल होईल त्याच 😂
Arre he patrakar aata kai bolnar, he tya suraj che bhaad khade aahet
Aani nikki kiti vela aali suraj la bhetayla he te kadhi nahi bolnar, he kayam bhikari ani ashya chotya vicharache ch rahanar ankita tai hyana sodu nako tu hyache khare chehre jaga samor aan,
Ijgfffs55d 😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊आणि 😮😅😅😮😮😮😮
@@tejalnalawade5069 खर सांगा सुरज च Success बघूनच पत्रकारिता चालू केली ना 😂 मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन 🤣 फक्त पत्रकार महणजे काय ❓ आणि बिग बॉस काय? सांगता का ❓
Respect for दाजी because जावई पणा कूठेच नाही दाखवला when waiting for Suraj for long time. Very Gentleman.
@@maheshmalekar6536 sahi hai👍
Ho na
जशी माणसं तसे संस्कार...तो मुद्दाम उशीरा जरी आला पण तू एकदम शांत होतीस...हे संस्कार खरे...कुणाल देखील डाऊन टू अर्थ आहे....
हो कुणाल खूपच शांत आहे त्यांनी खूपच अड स्ट केलं शांत पणे त्याचं कडं लक्ष दे ❤️
@@kadambinimhatre9543 👍👍अगदीच बरोबर
Barobr
शांतच राहावं लागणार ओ
सुरज मूळ तिला trp भेटणारे
@@Mr-Bull-Madswhat a joke 😂😂
अंकिता तु मनाने खूप छान आहेस, आणि दाजी सुद्धा, लोकं काहिही अफवा पसरवतात परंतु तू सूरज शी मैत्री जप, तो चांगला मुलगा आहे.
सूरज मनानी चागला आहे पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याच्या मनात काय काय भरला असेल त्या मुळे तो तसा वागतोय 🙌🏼💯
मूर्ख आहे तो. अजून लोकांच्या बोलण्याने वागतोय. मूर्ख
Ankita is very warm hearted n straight forward girl.We love you.
पैसा आला ना की चांगले चांगले बिघडतात आणि या सुरजला बिघडवानर बिघडणारे त्याचाच परिवारातले आजूबाजूचे सदस्य असतात तू खूप चांगली मुलगी आहे आणि कुणाल तर बेस्ट आहे तुझ्या आयुष्यात
अरे वा तुम्ही पण दुसऱ्या वाले आहात वाटत
अंकिता तू एक व्यक्ती म्हणून खूप छान आहेस. तुझ्यावरचे संस्कार तुझ्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट दिसतात. आता ह्यापुढे तू तुझ्या priorities ठरव. Big boss हे तुझ्या आयुष्यातील एक पाडाव होता, तो तू यशस्वीपणे पार केलास. आता आयुष्यात पुढे वाटचाल करीत राहा. स्वतः बेजबाबदारपणे वागणारे, अडाणी आणि मुर्ख लोकांच्या संपर्कात राहू आपल्याला काही साध्य होणार नाही. काही गोष्टी वेळीच सोडून देण्यात शहाणपण आहे. तुझ्या आयुष्यात आता एक नवीन पर्व सुरू झाले आहे, तेव्हा तुझ्या hya नवीन वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि अनेक शुभ आशीर्वाद! Stay blessed and happy always !
अंकिता तू आणि तूझे मिस्टर दोघे सूरजला भेटायला आलात. फार छान, मराठीत एक म्हण आहे, " जिथे गुळाची ढेप, तिथे मुंगळे जास्त ". असाच काहीसं तिथे चालले आहे. अंकिता, असला प्रकार सगळीकडे चालतो. त्याचा विचार करू नकोस. तू सूरजला लांब करू नकोस, त्याला तुमच्या सरख्यांची खरच गरज आहे. तुझे व सूरजचा भवा बहिणीचे नाते असेच राहावे, त्यात अंतर पडू नये ही अपेक्षा.
❤❤🌹🌹🌹🌹🌹🎉🎉
सुरज ला जर खरंच अंकिता ची गरज असती तर त्यांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितलं असतं तो त्यांच्या मताने वागला नसता 😢
अंकिता ताई जवळच आहे म्हटल्यावर सुरज ने पोहायला जायला नको होत हे मला पण जरा कुठेतरी खटकल सुरज ने घरीच थांबायला हव होत 😡 अंकिता ने सर्वांबरोबर फोटो काढले दाजीने मुलांबरोबर गप्पा मारल्या हे बघून खूप छान वाटल😍 काहीही असो एकमेकात मतभेद होऊ देऊ नका महाराष्ट्र तुमच्यावर खूप प्रेम करतो आहे असंच एकत्र राहा आणि पुढे जा, जी संधी तुम्हाला मिळाली आहे त्याचा सोन करा हीच श्री इच्छा..🙏🙏♥️♥️♥️
Thmbte ki jate pahaych aasel tya......lokanla
त्याने insta वरील फोटो delete kele
आपण ते पाहुणे येणार म्हटल्यावर काम बाजुला ठेवून घरी राह तो . आणि हा . पण काय माहीत .
Ankita tai tu suraj badal nhi bolali hoti te Irina badal bolLi hoti ki eka marathi kalakaranchi jaga khAlAli .....❤konala kahi hi vatu de pn tu great ahes..❤
आंकीता तुझा नवरा खुप चांगला आहे सर्वाचठीकानी तुझ्या बरोबर आसतो 🎉छान रहा दोघेही , लोकांकडे लक्ष देऊ नकोस
अंकिता तुझे आई बाबा देवमाणसं आहेत 🙏
Ankita i know you are very straight forward pan mothi bahin mhanun ek suggestion dete shahani asshil tar hya lokanchya bhangadit padu nakos. You know what I mean. Suraj khup mental pressure madhe distoy. Rana madhe gelya var jara free vatla. Lots of respect for you, kunal n your family
Really Maharashtra hearted girl..... very nice Ankita ❤❤❤❤
07:41 अंकिता बरोबर बोलतेय 08:40 तू फक्त आत्या कडे जाऊन ये मि नाही जात, its reality 👆 👍🤗 एक तास वाट बघायला लावलीस कि कुणाल आणि अंकिताला. तुला प्रेमापोटी भेटायला आलेत ते भावा - नुसतं दाजी म्हणून चालत नाही, तू जसा आहेस त्या वर प्रेम केल त्यांनी.., कपडे नगण्य गोस्ट आहेत तू बदलीत ते ही दिसले, आणि त्यांचा आदर सत्कार जेवण दिलात शब्द प्रमाणे अभिमानास्पद आहे 👍👌🤗( ते मात्र बिग बॉस मध्ये शिकलास आणि असंच मन पवित्र ठेव भावा )👍अगदी परफेक्ट व्यक्ती जीवनसाथी म्हणून निवडलास अंकिता आपण कुठलाही अहंकार व बडेजावं नाही - अगदी शांत स्वभाव mr. कुणाल जी भगत 💐🙏👍💕🤗असो 🙏💐
Vad zalet aatyashi tyache..
Ankita tu khup chan ahes...tychy kade tu laksh deu nkos....tu tuz life chan enjoy kar ani amhla chan vlogs dakva tuze ani kunal da ch ❤️😁😁😁
Ankita tu1st episode madhe suraj la nahi tr irina la bolelis he ugach tyala bolay as sangtayet.. me 1st episode baghitla aahe parat.. you are my favourite constant.♥️😊 Lots of love 💕 biggggggggg fan from sangli 🙌🏻😇
Really Maharashtra hearted girl very nice Ankita❤ tu khup topchi ahes ani mala suraj ch nahi aavdl
खरी विनर तर अंकिता होती, ..... आहे, जे झालं ते विसरून आपलं करिअर घडव, All the Best
अंकिता सुरजच येवढ मनावर घेऊ नकोस ते लोक सांगतायेत तस तो वागतोय तू,पॅडी दादा, डीपी दादा, वैभव, त्याला समजून सांगून बघा कारण या आधीपण लोकांनी त्याचा फायदा घेतलाय
Mlahi asch vatty ki jr suraj ankitashi connect rahila tr tya lokana tyacha fayda gheta yenar nahi mhnun te tyala ankitapadun dur karaycha prayatn kart ahet....
You got the gem kunal dajinchya rupat kharach what a down to earth person he is n frankly speaking tu suraj shi swatahun kontahi sambandh thevu nakos hyapudhe hyatahi lok tulach swarthi mhntil aani suraj ch vagan glorify kartil
लोक आनंद ाने भेटतात तुला त्यांना नमस्कार करत जा हीच आपली संस्कृती आहे
खरंच अंकिता ने नवरा म्हणून किती योग्य मुलगा निवडलाय.
शांत, संयमी, मनमिळाऊ, हुशार❤❤
Pure hearted 😍 girl 💓
Khrch janhvi ali ki surj kiti khush hota😂😂 ani ankita didi ani paddy dada ni kiti support kela tyala kiti sambhalun ghetl 😮😮😮 visrla ha mahit asun itka late ala ani punha nn bhetata aat gela ...
Jaude ankita tai we luv uu ani amahla tu avdte khup❤❤mst mst vlog bnv
Please listen to what Ankita said at the ending of vlog
@@nirajpadolkar72Te ahe ch Suraj khup sadha ahe tyala jas sangnyat shikvnyt al ts vagla asel.....pn to khup samjutdar ahe tyala tychya sobt kon ks rahil bb chya gharat ks vaglet he mahit he na tith tr he lok nvte na to hota actual mdhe tyani pahil kon ks ahe mg ks konach aikav tyani manat vatat ch na....te jaudet pn we luv Suraj yarr ❤❤
@@akan48 I think he has been instructed by someone to behave like a showoff celebrity & in pressure of guilt of denying these thing they make him do because of their support for him to win he is not realizing that people were liking him for his humble nature & not this attitude. Now Ankita will not be with him everywhere so he is listening to his own village people who will be with him everywhere for their benefit.
Correct Ankita...malahi khup rag aala aahe..Suraj cha..
Hava bharali aahe tyachyat aata...
Aani Ankita...your are great and will be always.....
अंकिता लोक आहेत ते तर काहीही बोलणारच त्यांचे कामाचं आहे बोलणे एखाद्या चांगल्या व्यक्ती विषयी बोलणे हाथी चाले आणि कुत्रे भुंके
तु यांचे टेंशन नको घेऊ तु एक चांगली मुलगी आहेस ते आम्ही बिग बॉस मध्ये पाहिले आहेच तु आपले काम असेच अविरत चालू ठेवावी.
सुरज खूप भोळा आहे त्याचा फायदा लोक उचलतात त्याच्याकडे फोन नसतो आम्ही गेलेले होते त्याच्या देवीला भेटायला तर त्याला भेटावं तर आम्हाला भेटूनच दिला नाही कोणी त्याच्या मित्राने
अंकिता तू सोडून दे,..बोलून तू वाईट नको होऊस...आनंदात रहा,आता लग्न आहे त्याच्याकडे लक्ष दे,मन शांत ठेव,उगीच वादात अडकु नकोस😘
Ho Ankita. Tyala garaj vatat nhi tar tu pan sub sodun de
बरोबर माझ पण हेच मत आहे, नाहीतर उगाच फाटे फुटत बसणार तुझे फॅन त्याला बोलणार त्याचे फॅन तुला बोलणार अस कोणीच करू नका प्लीज..🙏🙏
Jast bhav devu nko mnje... Ankita la suraj bhav det aahe ankita la... Medha ji tumhi veda ji aahet thoda...
Ankita la 2 nd marriage sathi congratulations🎉
@@Sandesh1.0Travel😡
Ankita, suraj chi bahin Sita ch tevdhi changli vatali mala...kunal daji na gheun nako jau parat geli kadhi tar..he didn't deserve this waiting for someone..àni tyala garaj asel tr to bolel..tu purnatah tyacha vichar sodun de...tula ch trass hoto nahitr...to satat tula bhau naslyashi feeling anun deto ..asa bolayla tyala shikvata kon...tuzyawar upkar kartoy asa vatatay...jya goshtichi tula chid ahe to te bolun dakhavto...tyamule sodun de...
Maharastra hearted girl. We always love you. What you did was right. Let suraj understand it itself. You concentrate on your life and your wedding. Just support suraj in all ways. You are really a kind heart. And also more respect and love to kunal. Down to eartth.
लोकांना एवढा वेळ कुठून मिळतो, त्यांच्या मागून फिरायला 😄😄
Welcome to India
Mula jobless rahili tari chalel. Job nasel tar Karyakarta mhanun mothale speaker ani stage lavun traffic advu, ghoshna det pakshache jhende fadkavat bike varna firvu ani nantar milel to vada pav khaun jagu pan bharpur mula matra janmala ghalu😊
Enjoy your life... दुर्लक्ष कर बाकी गोष्टींकडे.
Big boss विसर आता.
Real life छान जग आता😊
Purehearted.❤️
Ha samajach asa aahe konach changala nahi bagwat specially mulich tu laksh nako devus Ankita ❤
तुझ्यावर संस्कार खूप छान आहे अंकिता ❤❤
Ankitache baba❤😊
Tai tu great aahes, tension ghyaych nahi ksl...Ani konach ch
Ankita tu mast life enjoy kar ani amhala mast mast vlogs de .further projects var atta chhan focus kar 👍
Purn dikki bharun khayala gheun aali Ankita yaaar ❤❤❤
विडिओ बघतानाच जाणवलं कीं त्याला मुद्दाम उशिरा भेटवलं तुला.... हाच व्हिडीओ मोठा पुरावा आहे....तू तुझं लग्न आणि त्याची तयारी दाखव... सोड ह्या गोष्टी👍
लोकांनी तुझ्याबद्दल बोलून बोलून त्याच्या डोक्यात हवा भरली जाऊदे तू नको टेन्शन घेऊ त्याची पण चूक नाही ती तो त्यांचं डोकं चालवत नाही कधी मनाने खूप चांगला आहे सुरज बस लोकांचं आईकतो 😊
New controversy loading Ankita V/S Suraj fans..
Last cha part madhe yek Question vicharla hota Ankita la ki Suraj kashala ghetal aahe show madhe tyacha jagi dusra konala tari ghetal pahije hote he barobar aahe pan te Ankita irina la bole hote suraj la nhi
Me pan suraj cha fan aahe pan ya ghosti nit bagha aani faltu hate devu naka suraj bhava tu khup changala aahes fakt ya chukichya mansavarti vishvas thevu nko nhitar fame lavkar varti pan ghevun jate aani lagech khali pan ghevun yete inshort hi duniya matlabi aahe aata tuzyakade fame aahe mhanun aahet nantar tuza vichar pan karnar nahit tu fakt swatacha vichar kar aani asach down to earth raha ❤❤❤
Ankita great personality
Amchi bigboos fakt tuch ahe ankita 🙏🏻
Suraj thoda rude disala. Pan rahude tyachi life tychya tyala kashi jagyachi tashi jagude karan ek limit madhya apan tya mansala smajavun sangu shakato ki kas vagyach me big boss cha purn season baghitala ani mala tughyt suraj badtalchi talmal hoti ki tuane aat kas vagala pahije pan mahntat na shahanyla fakt ishara kuph asto. Love from solapur Barahi.
Barshi la pan yal tan nakhi bhet hoil. Ankita tai thumhi yal barshit ani bhagwanta chya mandirala bhet dyawi ashi wish aahe
Money can change everything 👍
Keep it up Ankita..❤
Khuoop kuchki kuchki mhnt hote na paha aata ❤❤❤❤❤
खुप छान अंकिता ताई ❤
Didi tu khup god ahes tu ahes tashich raha lokana kahi bolude aamhlaa mahit ahe tu kashi ahes je boltata tyana bolude mst bollis tyana ❤❤❤❤❤❤❤❤khup khup prem didi❤❤❤❤ kunal dada 🥰 ahe tuzyasobt tu tension nko gheu
Suraj chavan is the best man ❤🎉
सुरजच्या घरा जवळची गर्दी बघून कळलं की जो पर्यंत मध तोपर्यंत माशा
Ankita tai purehearted girl❤❤❤❤
Your fiance is so down to earth....i felt that suraj is easily influenced by people around him....but you people were in the bigg boss for 70 days..he should by now be able to judge people...he is not a kid...
Absolutely right ✅✅✅👍🏼
Ajun jinkva garib garib mhanat
Khup chan Vlog!❤
Ho amhi pan hoto tithe sadhi simple pan tarihi khoop sundar 😍ani manane nirmal asnaeya Ankita la bhetlo amhi 🥰🥰🥰 we love Ankita🫰
सुरजला काही महिने बाहेरगावी कामानिमित्त न्या ऑटोमॅटिक सर्व बाजुला होतील व तो पण माणसं ओळखु शकतील.
अंकिता चांगली आहे म्हणून तिला वाईट करण्याच्या नादात हे सुरजचे नुकसान करत आहेत 😢
*Mee haa song tumhala recommend kartoy JASHIL JEVHA BY SAVAI*
*Tumhi sudha aika Ani ajun konala nakki recommend kara* ❤❤
यांच्यात समज गैरसमज नाही झालेत म्हणजे झालं
चांगल्या लोकांचा हाच prblm होतो शेवटी 😢
सुरजला लय एटीटीवट आलाय तेला इगोनर कर
Ankita ❤ aata Suraj che fan yetil gyaan dehila
anyway अंकिता दुसऱ्या लग्नासाठी अभिनंदन आणी दंडवत🙏🙏🙏🙏
😂
नाद खुळा❤
त्यांच्या घरात internal राजकारण सुरू आहे म्हणून तसं होत आहे आपण खूप secure life जगतो सूरज च तसं नाही त्याला basic गोष्टी साठी स्ट्रगल करावा लागतो आहे तरीही त्याच्या ताई नी तुला ओवळल आणि जेवायचा आग्रह केला त्याला अंघोळ करायला पण struggle करावा लागत आहे तुझं स्वागत त्याच्या कडून नीट झालं नाही कबूल आहे पण बहिणी किती साध्या सरळ आहेत जाऊ दे आता त्याचा नाद सोडून दे तू
Khar aahe to aatya kade jayala nakar dila tyane 8:40
Bahin bhavch nat.. aahe..(nad nhve) ....tyacha nad sodun de mhnje?.....tai la call krt hota to kdhi yenar mhnun.... ti tichya busy schedule madhun ti geli sudha...Ani tithe javun he aas..... Ankita tai la vait dakhavne...
मग सोडून द्यावं तिनी त्याला का बोलून वाईट होती@@rutujashinde3816
@@aishwaryakulkarni6098Tai tumhi ka as bolata na hey Ankita ne sodav?? Tumcha Ankita cha khup videovar negative comments ahet “suraj badal ky Bol tula baghtoch“ etc etc Ankita la tikadcha lokancha jo kahi experience ala ahe tya badal tine nakki ch bolav ti suraj badal nahich sagat ahe.. tikade je lok ahet tyacha badal bola tar ky chuk ahe
Akita tai tu tya suraj la bav det jau nakos .
to khup changla aahe pan tyacya sobat aahet te Kahipan shikavatat suraj la .
Part 3 lavakr Tak tai .
Tujhe video khup bari aastat .
Aamhala aavdatat .❤❤
Bhetun ali firun ali khaun ali ani savai pramane mage vait bolli......nehami pramane double dholki 😂😂
Tya माणसाने ek question vicharala bagh ki suraj ha kashla bigg boss madhe ala he tu mhanlich nhis ...amhi purn bigg boss pahila ahe tu te irina baddl bolli.hotis lok fact lava lavi karat ahet .......काळजी ghe tai
Ankita stay away from all the negativity, stay positive and happy ❤
Amchya koknat khup kahi ahe amhi kokanar & sanglikr
Suraj ch avghad aahe
My fov anki❤❤
Ankita is the best ❤
Vaibhav cha Full video pn Taka
very nice❤❤
Hi Ankita didi finally phetla ❤
Ankita tai tu chanach destes pan hairstyle thode change kele tr aanghe chan deshel❤❤❤❤ .......😊😊
Ankita ❤❤
Bhari astat tuzhe video
7.30 to bolala aahe dama dama aalo
Kapade change karayala gela hota pan tyachya gharat rajkaran aahe bahini vs aatya
Ankita asach kaam karat raha ani family la khush thev ...family la evdha sambhaltes baghun garv watato tujha ❤
Mumbai - pune - Morgone - Baramati
Asa route asa go baye ... Title chuklo tuzoo
My fov Ankita ❤❤
So disappointing...ewdhya lamb ne jawun he watylaa alay ankita ne pak abcd shikvli tyala big boss chya gharat ani ha asa wagtay...kasla ha winner....ata ewadhi tri maturity havi ki
Thank you for 522 subscriber complete 💯✅🎉
Only vlog channel and comedy video😅❤
Baki kahi pn suraj la maj alay he khar age to starting pasun swabhav disatoch tasa khup rag yetoy tya Suraj cha
NAVRA JAYLA PAHIHE TU TIJDE😊😊😂😂😂😂😂
Kon ahe ha prashna vicharnara. Ankita kadhihi Suraj baddal as bolli nahi . Ti Irniasathi mahanali hoti ki Marathi kalakrach jaga ghetli. Ankita tu khup chan ahes.
11:30 Kon laptay camera mage me disnaar nahi yachi kalji ghya aala ka lakshat mhantoy
आमचो भावोजी मायकल शुमाकर हा बाकी अंकिता क घेवन कार पुरी महाराष्ट्र फिरवता 🎉🎉🎉काळजी घ्या आराम पण करा प्रवासाच्या दगदगीत
याच्यापेक्षा स्पष्ट बोलणारा घनश्याम बरा 😊
Suraj cha Ranu mandal hobar hychya javlchya loka mule 😢
Evdya lambun Ankita bhetaila aali aani Suraj gayab
सुरज आता सेलिब्रिटी आहे ना. या सगळ्यांना फक्त tv किंवा U tube वरच भेटावे
Yana episode part bgha bola... Ankita di lok bolle tri farak nhi padat ❤
Ankita tai mla tuzyasathi ti line mhnavi vtte,
Tumhara bura wahi krega jiska tumne bhala kiya hai.
.
.
Tu tuzya busy schedules mdhun vel kdhun aleli,alyavr tyachi vat bght bsleli,kadhi lokana genuine relation smjt nhi tyana tyanchyasarkhi ch man's bhetli ki akkl yete.u don't wry.
❤❤
Ankita thi ek sentence ahea nha nothing to something thya gosti disun yethyat Suraj cha vagnua varun
बिग बॉस ची खरी विजेती तर अंकिताच होती पण तिला शेवटी वाईट दाखवण्यात आलं