LIFE CHANGING HABITS 1.Morning thanksgiving 2 min 2.Physical excercise 3.Learn from your mistake 4.Give 1hr for HOBBY 5.Give 10min for SELFTALK 6.Problem solving 7.Be careful about choosing friends and life partner 8. Forgiving 🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान मार्ग दर्शन केले ताई आपला चेहरा वरील तेज बघुन तर मन उत्साही व प्रसन्न होते.असेच आनंद दाई Video दाखवा.आपणास मनापासून धन्यवाद.वनमस्कार.(मी नासिकला रहाते)
आजी काय सुंदर विचार मांडले आहेत अनुभवी आहात आणि तुमचा phisical appereance पाहून स्वतःला कसं 58 वर्षी कसं स्वतःला पुढील जीवनात आनंदी राहता येईल आय लव्ह you आजी थँक्स
काही काही वेळा कितीही काळजी घेतली तरी नशिबात जे असेल ते टाळता येत नाही पण खऱ्या आध्यात्मची कास धरली तर थोडी मनाला शांती समाधान मिळण्याची शक्यता असते असे मला वाटत
जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोना दिलात खूप छान 🎉🎉 नमस्कार
LIFE CHANGING HABITS
1.Morning thanksgiving 2 min
2.Physical excercise
3.Learn from your mistake
4.Give 1hr for HOBBY
5.Give 10min for SELFTALK
6.Problem solving
7.Be careful about choosing
friends and life partner
8. Forgiving
🙏🙏🙏🙏🙏
🖤🖤💜💜
Khup sunder life changing habits self talk hey Patle ❤❤❤❤
@@bharatikulkarni2615 Thank you
अप्रतिम आजी तुम्हाला बघून मला प्रसन्न वाटले खूप धन्यवाद
आई मला खूप खूप आवडला आजचा विषय.... खुप खुप सुंदर विश्लेषण....👍🏻👍🏻👌🏻👌🏻
लग्न करू नका आयुष्यात कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही आपल्या हिशोबाने आयुष्य जगू शकाल❤
Share video in your group
खूपच छान माहिती
अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं madam तुम्ही धन्यवाद 🙏🙏
Vocabulary kiti chan aahe tumchi.... Very nice
खूप छान सांगितले आहे आई, आपलेपणा आहे, माहीत आहे पण आळशी पणाने करत नाही.पण आता व्यायाम करीन तरूणांपासून सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे.
खूपच छान मार्ग दर्शन केले ताई आपला चेहरा वरील तेज बघुन तर मन उत्साही व प्रसन्न होते.असेच आनंद दाई Video दाखवा.आपणास मनापासून धन्यवाद.वनमस्कार.(मी नासिकला रहाते)
खूपच छान..
सुखी जीवन मंत्र...❤❤
आजी काय सुंदर विचार मांडले आहेत अनुभवी आहात आणि तुमचा phisical appereance पाहून स्वतःला कसं 58 वर्षी कसं स्वतःला पुढील जीवनात आनंदी राहता येईल
आय लव्ह you आजी थँक्स
🌹🌹👏👍👌👌❤
मावशी तुम्ही खूप छान पद्धतीने समजवून सांगितले
छान सांगितलं ताई.
Very very nice information 🙏🙏
खूप छान आजी खूप सुंदर सांगितलं तुम्ही नमस्कार🙏🙏💐🌹
Khuup chhaan ❤
wa kiti chaan
फार छान.
Sastang namaskar Aai ji.. Ashirwad asu. dya.
Khupach chan
Thanks aai. God bless you
Thank you
Khup chan 🙏🙏
Khoop chan aai
Thanks Aaji .So well said. Looking forward for more advices.God bless you now and always. Keep safe and healthy.😊
9
Very nice kaku
Khup chhan aai❤❤
खुप छान आजी
Kiti chan ashes tu ajji❤
I lost my mother very early seeing you Maa feel very happy and your talk is great
Don't worry I am there in your mother's place.
काही काही वेळा कितीही काळजी घेतली तरी नशिबात जे असेल ते टाळता येत नाही पण खऱ्या आध्यात्मची कास धरली तर थोडी मनाला शांती समाधान मिळण्याची शक्यता असते असे मला वाटत
नमस्ते आज्जी 🙏🌹👌👍
Thank you thank you so much mam.
Mast
Very nice
❤❤❤😊
Very nice❤❤❤
Namskar mavshi 🎉
Khup manapasun saglyanche karunhi koni aaplyla samjun ghet nahi ashyveli manala kase samjavyache?
नमस्कार आई ....🙏🙏
आई तुमची मत पटली माझे वडील पण हेच सांगत तेच आता आठवले
👍👌🙏
Chhan
Hello aaji tula bagun mla mazay aaji chi aathvan aali. Mi tila dolly mahanaychi...
Khupach Chan watale......Anxiety sathi Kay upay ahe ka te sangal ka please
Sure I will prepare a video
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
😘😘❤️
aa
नमस्कार
Chan
खुपच छान.