दिपावली श्री अष्टमहालक्ष्मी धनधान्य पुजन साहित्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024
  • दिपावली श्री अष्टमहालक्ष्मी धनधान्य पुजन
    दिनांक: ०१-११-२०२४ वेळ:- सायंकाळी ०६:०४ ते ०८:३५
    श्री अष्टमहालक्ष्मी धनधान्य पुजनाचे संपूर्ण साहित्य
    ९ मातीचे कलश, २ (नारळ) श्रीफळ, ८ श्री अष्टलक्ष्मी मूर्ती, श्री गणपती मूर्ती, श्री कुबेर मूर्ती, श्री सरस्वती मूर्ती, श्री महालक्ष्मी मूर्ती, श्री विष्णू मूर्ती, लेखणी, वही, कुबेर कुंजी, नवग्रहाचे यंत्र किंवा तुमची जन्मपत्रिका, पिवळे वस्त्र, आसन, सुपारी २, आयुर्वेद (हळकुंड,जष्ठी मध,लवंग,वेलची,मरुडशिंग), जानवे जोड ३, कापसाचे वस्त्र १३, कवडी १, कमळ बी १, गोमती चक्र १, गंध, हळद, कुंकू, तांदूळ, पिवळी फुले, दुर्वा, बेल, तुळस, ९ पिवळ्या फुलांची वेणी, सुवासिक गजरे, शृंगार सेट (आरसा,काजल, लाली, लाल शेंदुर, बिंदी, मेहंदी, फनी, हिरव्या बांगड्या, इ.), लाह्या बताशे, खडीसाखर, सुखा मेवा (काजू,बदाम,पिस्ता,काळे मनुका,साधा मनुका,आक्रोड,शेंगदाणे,अंजीर), १ शाहळ, विड्याची पाने १०, एक सोन्याचं नाणं, अष्ट धान्य ( वेगवेगळे अष्टधान्य पावटे, चणे, चवळी, मुग, राजमा, मटकी, सोयाबीन, वाटाणे, गहू, तांदूळ, इ.), धने, गूळ खोबरे १ वाटी, ५ फळ ( ऋतू फळ कोणतेही ५ ), सहा केळी, १ ओटीच साहित्य पुडी, काठपदराची पिवळी साडी, दिवा, कापसाची फुलवात, केळीच पान, पळी भांड, ताम्हण, घंटी, समई, अत्तर, धुप, कापूर, नवीन केरसुणी, पिवळी मिठाई, रांगोळी, लाल रंगाची चुनरी, पिवळ्या रंगाची चुनरी, हिरव्या रंगाची चुनरी, पांढऱ्या रंगाची चुनरी, गुलाबी रंगाची चुनरी, निळ्या रंगाची चुनरी, नारंगी रंगाची चुनरी, जांभळ्या रंगाची चुनरी, (दुरंगी धागा) मोळी, पूजा मांडणीच्या पाठी मोठा आरसा, चलनातील प्रत्येकी एक नोट पुजना साठी, पुजा माहिती पत्र.
    टिप:
    श्री महाराज आध्यात्मिक मार्गदर्शन केंद्र, पुणे. देण्यात आलेलं साहित्य देवतांची मुर्ती नसेल तर अखंड सुपारी घ्यावी. इतर साहित्य घरातील वापरणे. ज्यांच्याकडे मातीचे कलश नसतील त्यांनी घरातील धातूचे कलश वापरणे. ज्यांच्याकडे चांदीच्या देवतांची मूर्ती नसेल त्यांनी सुपारी घेऊन ती मांडावी. ज्यांच्याकडे अष्टलक्ष्मी मूर्ती असतील त्यांनी त्याचा वापर करावा नसतील त्यांनी कलशालाच अष्टलक्ष्मी मानावे.
    श्री महाराज आध्यात्मिक मार्गदर्शन केंद्र पुणे. www.bhaijimaharaj.com ८८८८८०४४९३

КОМЕНТАРІ •