GUESSWORK IN MPSC IS BIG MISTAKE|एमपीएससी मध्ये GUESSING मूर्खपणा आहे|SMART STUDY IS KEY

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • #mpsc #upsc #mpsc2025 #mpscprelims #mpscpreparation #mpscrajyaseva #mpscstrategy
    MPSC RAJYA SEVA is a dream for many aspirants of competitive examinations in the Maharashtra state. The Rajya Seva examination has three ladders to crack it.Around 4 to 5 lakh competitors are on this battlefield for a maximum of 400 to 500 posts. Many aspirants largely rely on guessing in examination and mock test series. These strategy are fatalistic. Don’t be indulge in such stupid way of preparation. There is need of smart strategy and sheer hard work. This video sensitise aspirants about various mistakes they are supposed to be committed.
    बहुतांशी स्पर्धक हे याच्या भरवश्यावर परीक्षा देतात. असे करणे म्हणजे स्वतःच्या अपयशाला स्वतःहून ओढवून घेणे होय.स्पर्धकाने खार तर चाणाक्ष दृष्टीकोन ठेऊन परीक्षेच्या स्वरूपाला समजून घ्यायचे आहे आणि निखळ कठोर परिश्रम करायचे आहेत. हेच यशाचं गमक आहे. या विडिओ मध्ये स्पर्धकाकडून कश्या प्रकारे चुका होतात आणि त्या कश्या टाळाव्या यावर विवेचन केले आहे.
    अजून नव-नवीन update व उपयुक्त माहिती जाणून घेत राहण्यासाठी आमच्या चॅनेल ला subscribe करा, आपले comments comment box मध्ये द्या जेणेकरून आपल्या शंकांचे निराकरण करणे शक्य होईल व तुमच्या स्पर्धक मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ share करा.
    #mpscmainsstrategy
    #mpscguesswork
    #mpscmasterstroke
    #mpsc2025
    #mpscmainssyllabus
    #mpscabhyaskram

КОМЕНТАРІ •