एक बाटली रक्ताच्या बदल्यात कलेक्टर मॅडम ने रिक्षावाला सोबत लग्न केले, मग....?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • एक बाटली रक्ताच्या बदल्यात कलेक्टर मॅडम ने रिक्षावाला सोबत लग्न केले, मग....? ‎@Lyfstory29
    Marathi Story! Marathi Katha | मराठी स्टोरी। मराठी कथा |
    कथेचा सारांश [Summary of the story]:
    मित्रांनो, काजलला जाग येताच तिला कोणाचा तरी रडण्या ओरडण्याचा आवाज येतो. जसे बरेच लोक मिळून एखाद्याला मारहाण करत आहेत. ती खाली येऊन पाहते तेव्हा ती सुन्नच राहते. ती पाहते की, तिचे आई-वडील देखील तिथेच उभे आहेत आणि चार पाच लोकांनी मिळून सचिनला झाडाला बांधले आहे आणि संतप्त चेहऱ्याने त्याला लाथा मारत आहेत. कुणी बेल्टने तर कुणी इलेक्ट्रिक चाबकाने मारहाण करत आहेत. म्हणजे प्रत्येकजण जे मिळाले ते घेऊन त्याला मारत होते. आणि सचिन मोठमोठ्याने ओरडत होता. तो विनवणी करत होता की, मला सोडा, मला जाऊ द्या, पण त्याचा आवाज ऐकायला तिथे कुणीच तयार नव्हते. काजलला त्याचा ओरडण्याचा आवाज सहन होत नाही म्हणून ती धावत जाऊन सर्वांचे पाय धरायला लागते, कधी ती त्याच्या पाया पडते तर कधी म्हणते, सोडा त्याला, भाऊ, काका सोडा त्याला, त्याला का मारताय...?" पण कोणी तिचे ऐकत नाही. पण जेव्हा सचिनच्या पाठीवर विजेच्या तारेने जोरदार प्रहार केला जातो तेव्हा सचिन एकदम जोरात मोठ्याने ओरडला की, मला सोडा, मला जाऊ द्या. आता ही गोष्ट काजल ला असह्य होते आणि ती धावत तिच्या वडिलांच्या खोलीत जाते आणि त्यांची पिस्तूल घेऊन येते आणि जोरात ओरडते की, "जर आता कोणी सचिनला एक थप्पड ही मारली तर मी त्याला गोळ्या घालेन. मी त्याला शूट करीन." आता काजलचे हे रुद्र रूप पाहून सगळेच दंग झाले होते. प्रत्येक जण जागच्या जागी उभा राहिला. आणि मग काजल तिच्या आईवडिलांना बोलते की, "तुम्ही लोक नेहमी म्हणायचे की, मी तुमची लाडकी मुलगी आहे, कसली लाडकी आहे...? तुम्ही मला या मुलाला सोडायला सांगितले, मी सोडले. तुम्ही सांगितले त्याला विसरून जा, मी विसरले. तुम्ही सांगितले, दुसऱ्या मुलाशी लग्न कर. मी त्यालाही हो म्हटलं. पण जेव्हा तुम्ही लोक त्याला जनावरासारखे मारत आहात, तेव्हा माझा संयम सुटला. तुम्हाला माहीत ही आहे, हा मुलगा कोण आहे...? जेव्हा माझा अपघात झाला होता, तेव्हा हाच मुलगा मला दवाखान्यात घेऊन गेला होता. रात्रभर तुम्हाला फोन करत राहिला पण तुम्ही लोकांनी फोन उचलला नाही. या मुलाने मला रक्त देऊन मला नविन जीवन दिले आहे. आज मी जी अधिकारी बनली आहे ती या मुला मुळेच बनली आहे. काजलचे सर्व बोलणे ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक हैराण होऊन पाहू लागले. मित्रांनो ही काजल नेमकी कोण होती..? आणि तो मुलगा कोण होता ज्याला लोक मारत होते आणि त्याला वाचवण्यासाठी काजलने पिस्तूल आणली होती...? या दोघांची काय कहाणी आहे, जाणून घेऊया या व्हिडीओ च्या माध्यमातून....
    कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा...
    या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा... आणि अश्याच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा....
    मराठी Lyfstory @Lyfstory29
    Welcome to our channel मराठी Lyfstory, where we bring you a diverse collection of Marathi stories, Emotional Kahaniyan, Emotional Stories including Prerak Kahaniya, Manohar Kahaniyan, motivational story, marathi kahani, marathi kahaniyan, heart touching story, emotional story, new emotional story, story in marathi, rochak kahaniyan, life story, romantic story, Sad Story, marathi moral story, Audio Story, Written Story, Best Emotional Story, Sad Emotional Story, Emotional Heart Touching Story and inspirational stories. Our stories are carefully selected to offer you the very best in storytelling are designed to entertain, educate, you all.
    Our collection of Marathi stories covers a wide range of topics, including love, friendship, family, and personal growth. We believe that a good story can offer valuable life lessons, and our selection of moral stories, moral story in marathi, Sad story, emotional stories in marathi and lessonable stories type stories are designed to do just that.
    In addition to our Marathi stories, we also offer a range of Suvichar and inspirational quotes to help you stay motivated throughout the day.
    Your Queries:
    मराठी कथा
    मराठी बोधकथा
    मराठी प्रेरणादायी कथा
    मराठी कथा गोष्टी
    marathi motivational stories
    Marathi stories only Marathi moral stories
    #मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories
    #hearttouchingstory
    #Marathimotivationalstories #marathistories
    Disclaimer: This channel does not promote or encourage any illegal activities, all contents provided by this channel is meant for educational purpose only.
    Note: Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 21

  • @NandkishorMokashe
    @NandkishorMokashe 21 день тому +12

    अतिशय अशी ऐक सुंदर कथा आहे आणि काढलेली तिची खरी कहाणी सांगुन चांगले केले आहेस

    • @DyandashWaman-xi5tj
      @DyandashWaman-xi5tj 21 день тому +1

      ऐ😂❤ झंझंझंझंझंझंझंऐैैऍऔ

  • @sakharamkhandebharad7302
    @sakharamkhandebharad7302 9 днів тому

    Very good.

  • @samushorts2516
    @samushorts2516 21 день тому +5

    खूपच सुंदर...... ❤❤❤❤

  • @sangitashinde6752
    @sangitashinde6752 20 днів тому

    छान अप्रतिम सुंदर

  • @prkashpatil4420
    @prkashpatil4420 12 днів тому

    खूप,खेप, छान ❤

  • @PremanandKhobrekar
    @PremanandKhobrekar 17 днів тому

    अप्रतिम.

  • @arvinddongre134
    @arvinddongre134 12 днів тому

    Khub chan😊

  • @dattatrayjoshi3762
    @dattatrayjoshi3762 19 днів тому

    छान कथा आवडली

  • @Lalasahebadsul-or6bw
    @Lalasahebadsul-or6bw 20 днів тому

    खूप खूप छान

  • @neenachaudhari1774
    @neenachaudhari1774 21 день тому +2

    कथा छानच आहे

  • @bhimraobagade1875
    @bhimraobagade1875 20 днів тому

    कथा आवडली आहे मल❤

  • @ravindrautekar1680
    @ravindrautekar1680 20 днів тому

    खरा प्रेम हे असा आसतो

  • @SavitaAde-rg3tr
    @SavitaAde-rg3tr 15 днів тому

    गबगबरगू. जब

  • @balasahebmote7149
    @balasahebmote7149 20 днів тому

    काजोल चं डिसिजन एकदम बरोबर आहे

  • @badasmachhi4721
    @badasmachhi4721 21 день тому +23

    या कथा मला खुप आवडली

  • @ShashikalaAdbole
    @ShashikalaAdbole 21 день тому

    Khup chan

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 16 днів тому

    हि कथा ऐकून डोके सुन्न होऊन जाते. 28:26

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 16 днів тому

    हि नुसती कथा नाही खुप शिकण्यासारखे आहे.

  • @badasmachhi4721
    @badasmachhi4721 20 днів тому

    हा वीडियो मला आ व ला पण पुरुषांच्या नावावर आहे त्यांच काय

  • @SavitaAde-rg3tr
    @SavitaAde-rg3tr 15 днів тому

    गबगबरगू. जब