Watch as this renowned singer motivates students by sharing his experiences. Like, Share and Subscribe. Also follow us on Instagram: bmcc_astitva Facebook: BMCC Astitva
महेश सर खुप छान बोललात 👏👏तुमचे व्याख्यान ऐकल्यावर आमचे विचार पण सकारात्मक झाले आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला 👍👍खूप खूप आभार आणी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
महेश सर तुमचे आणि राहुल सरांचे विचार अतिशय उच्च आहेत ,मी पण गाणे शिकते आहे माझे संगीतावर खूप प्रेम आहे तुमच्या गण्याबरोबर तुमचे विचार पण खूपच आवडले ,तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायचा कधी योग् आला तर खूप आवडेल
Well said. This is a person that has lived a little now. As great john wooden said “ what matters is what you learn after you know it all” . Looks like mahesh has started on this journey
महेश काळे सर तुमच्याबद्दल माझ्या मनात कायम आदरच आहे. तुमचे गाण्याचे व्हिडिओ मी नेहमीच पहातो. भाषण सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांत कोणी अमराठी आहे का हे विचारण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. जिथे बहुसंख्य प्रेक्षक मराठी आहेत तिथे हा प्रश्न न विचारताच सरळ मराठीत भाषणाची सुरूवात व्हायला हवी.तुमचे मराठी गाणे ऐकायला उपस्थित असलेल्या अमराठी प्रेक्षकांना तुम्ही नंतर त्या गाण्याचा अर्थ इंग्रजी किवा हिंदीत समजावत बसता का ?
Mahesh Ji is fantastic, great being, what a singer, youth should emulate him
अप्रतिम
अगदी खरं प्रत्येकाने स्वतःची स्वप्ने नेहमी मोठी पहावीत.
महेश सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
Speech was so meaningful. Thanks a Lot.
Divinity in your Speech. Internal Journey.
Khup Chan advice 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👍👍👍
महेश काळे तुमचे गाणे जितके सुंदर तितके भाषण ही खूप सुंदर करता खूप आवडले आणि शुभेछ्या
I also like your Simplicity.
Sir you are adorable,and a humble human being!!
महेश सर खुप छान बोललात 👏👏तुमचे व्याख्यान ऐकल्यावर आमचे विचार पण सकारात्मक झाले आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला 👍👍खूप खूप आभार आणी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
Kiti sadha sopi bhashan. Patience kammal ahe. Proud of you.
महेश सर तुमचे आणि राहुल सरांचे विचार अतिशय उच्च आहेत ,मी पण गाणे शिकते आहे माझे संगीतावर खूप प्रेम आहे तुमच्या गण्याबरोबर तुमचे विचार पण खूपच आवडले ,तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायचा कधी योग् आला तर खूप आवडेल
Mahesh Kale is epitome of patience. So many times that microphone got into distractive mode, yet he maintained his composure.
नादब्रह्म 🎤ओम् आनंद🚩🇮🇳🌍 महेशजी 🙏 खूप खूप छान विठ्ठल नाद विठ्ठल छंद विट्ठल आनंद...
Its really so informative and so exemplary. Sir, Thank you so much for sharing .
Nice thoughtful speech.
Lovely
Inspirational vyaktimatv.....Sir ur great... 🙏🙏🙏
Mhesh khup Sundar bolta jevdhe gane mhnta
महेश गुरुजींचा फोन नंबर भेटला तर खूप बर होईल
Well said. This is a person that has lived a little now. As great john wooden said “ what matters is what you learn after you know it all” . Looks like mahesh has started on this journey
Ppp
Pp
Ppppppppppppppp
Pp
See
अप्रतिम
Gurudev 🙏
Apratim👌👌🙏
👍 😍 mast
Apratim
खुपचं शिकण्यासारखे
कोठेंही गेलो तरी आम्ही पुणेकरच यांचा सार्थ अभिमान
महेश काळे सर तुमच्याबद्दल माझ्या मनात कायम आदरच आहे. तुमचे गाण्याचे व्हिडिओ मी नेहमीच पहातो. भाषण सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांत कोणी अमराठी आहे का हे विचारण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. जिथे बहुसंख्य प्रेक्षक मराठी आहेत तिथे हा प्रश्न न विचारताच सरळ मराठीत भाषणाची सुरूवात व्हायला हवी.तुमचे मराठी गाणे ऐकायला उपस्थित असलेल्या अमराठी प्रेक्षकांना तुम्ही नंतर त्या गाण्याचा अर्थ इंग्रजी किवा हिंदीत समजावत बसता का ?
Can you please give talk in english that non marathis can understand n enjoy?thnx
God he must have got so much disappointed with the mic