आप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, एकनाथ शिंदेंचं अनकट भाषण | Eknath Shinde | AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 кві 2023
  • आप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, एकनाथ शिंदेंचं अनकट भाषण | Eknath Shinde | AM4
    #eknathshinde #devendrafadnavis #shivsena #bjpmaharashtra #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 210

  • @paragkolwankar9392
    @paragkolwankar9392 Рік тому +16

    Great great... आप्पा साहेब तुम्ही महान आहात तुम्ही देवाचा अवतार अहत...मी देखील या पुढे तुमचा अनुयायी होणार आणि मीच नाही यापुढे तुमचे अनुयायी खुप वाढणार..

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 Рік тому +18

    धर्माधिकारी साहेब हे ग्रेट आहेत नेत्यांनी याचा आदर्श घ्यावा याचे कोणीही राजकारण करू नये ही फक्त गर्दी धर्माधिकारी साहेब यांचे
    मुळेच आहे

  • @djadhav2340
    @djadhav2340 Рік тому +8

    ही गर्दी तुमच्या सभेची नाहीये शिंदे , ही गर्दी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासाठी आहे.

    • @vpshashindran5437
      @vpshashindran5437 Рік тому

      He yeda Jadhav, CM swata sangitla na Appa Sahebanchya mule ya gardi jamla aahe

  • @vijayswami4422
    @vijayswami4422 Рік тому +8

    ही गर्दी तुमच्या साठी नाही हे लक्षात घ्या हे गर्दी आप्पासाहेब मुळे ही गर्दी झाली आहे

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 Рік тому +7

    भाई ही गर्दी फक्त अन फक्त अप्पा माऊलीन साठी होती जय सद्गुरु 😂❤

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 Рік тому +7

    आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आहेत. कुठल्या नेत्याला ऐकायला आले नाही.

  • @namdevBhagane
    @namdevBhagane Рік тому +5

    फक्त अप्पा साहेब धर्माधिकारी !!!!!

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 Рік тому +2

    हे सर्व दास आले आहेत ते फक्त आप्पासाहेब तुमच्यामुळेच आलेले आहेत यात मुळीच राजकारण करू नयेत किंवा आणू नयेत ही गर्दी राजकारणातील लोकांसाठी नाहीये

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Рік тому +3

    जय सद्गुरू श्री समर्थ रामदास् स्वामी चरनि साश्ताङ् नमन.

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 Рік тому +2

    निरुपण करणाराला पुरस्काराचा लोभ कशाला? श्रीसेवकांच्या मतांच्या लोभापाई पुरस्कार दिला गेला. आता पूरस्कार परत करणे हीच खरी मृतांना श्रध्दांजली 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @user-du8ut2vt9j
    @user-du8ut2vt9j Рік тому +5

    काय बोलाव लिहून नाही आणला का आज

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Рік тому +8

    हा महासागर आमितभाई किंवा तुमच्यासाठी नाहीच वो आदरनिय गुरु आप्पासाहेबांसाठीच आहे हे त्यांचे शिष्यवर्ग आहे हे लक्षात आसुद्या म्हणजे झाल ही गर्दी आपले मतदार नाहीतच

  • @pratibhanatekar3452
    @pratibhanatekar3452 Рік тому +4

    🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @Prism123
    @Prism123 Рік тому +3

    पुरस्कार २५ लाख...
    तो देण्यासाठी २५ कोटी खर्च.....
    😮... BJP सत्तेसाठी धडपडायला कोणतीही पातळी गाठू शकते

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 Рік тому +49

    ही जादू फक्त अप्पा साहेब धर्माधिकारी यांचे साठी!🙏💐धन्यवाद !🚩

  • @prakashjadhav1240
    @prakashjadhav1240 Рік тому +19

    आप्पासाहेबांनी त्यांच्या भाषनामध्ये मिंदेच नावसुध्दा घेतले नाही,यावरुन स्पस्ट आहे या कार्यक्रमाला राजकारनाची झाॅलर दिली ते आप्पासाहेबांना आवडलेल नाही.कारण आप्पांसाहेबांनी अनेक विकासकामे,सामाजिक कामे केलीत पन अशी जाहिरात कधिच केली नाही.

  • @namdevBhagane
    @namdevBhagane Рік тому +3

    खरं म्हणजे 😢

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Рік тому +1

    रामदास आठवले असते तर ५० लाख लोक आले असते. लय मोठ नेत हाय ते

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 Рік тому +6

    एकनाथ शिंदे साहेब ग्रेट मुख्यमंत्री 🎉🎉🎉

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 Рік тому +1

    तुम्ही सभा घ्या.किती गर्दी होते बघा..सगळ्या खुर्च्या खाली राहणारे.. लोक फक्त सद्गुरूंसाठी आले..तुमचायसाठी नाही.

  • @mangeshthankar8057
    @mangeshthankar8057 Рік тому +1

    Well. Done. Eknath .bhai..jai. Dharmaveer

  • @user-mo7mn9hz5b
    @user-mo7mn9hz5b Рік тому +1

    Jay jay raghuvir samrth 🙏
    Jay sadguru 🙏🌍

  • @SARLAjavale-ql9bl
    @SARLAjavale-ql9bl Рік тому

    जय सद्गुरु.

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 Рік тому +33

    आज जवळजवळ ९५ % लोक हे फक्तं आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या साठीच आलेले असतील....

  • @rohinibhoir4237
    @rohinibhoir4237 Рік тому +2

    खर म्हणजे...अप्पा स्वारींनी नाव घेतले नाही मुख्यमंत्र्यांचे

  • @aartiredekar3811
    @aartiredekar3811 Рік тому +1

    🙏 jay Sadhguru 🙏💐💐🌹🌹

  • @jayavantpatil2117
    @jayavantpatil2117 Рік тому +6

    Good speech Shinde saheb

  • @dnyaneshwardarade1779
    @dnyaneshwardarade1779 Рік тому +5

    jai sadguru shinde saheb

  • @kartikimargaj5779
    @kartikimargaj5779 Рік тому +1

    🙏🏻जय सद्गुरू 🙏🏻

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 Рік тому +2

    खरं म्हणजे तुम्ही खरे नाही

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 Рік тому

    या. सभेत. एक. ही. माणूस. उठला. नाही. हे. फक्त. आप्पासाहेब. यांच्यामुळे. मुलगा. रांगेत
    समोर. बसला. हे. सांगणे. .हा. मोटे. पना. आहे

  • @santoslondhe6848
    @santoslondhe6848 Рік тому +1

    खरं म्हणजे खऱ्या अर्थाने,,,,,,
    खरं म्हणजे,, खऱ्या अर्थाने,,,,
    तुम्ही,, तुमची राजकीय पोळी भाजून घेताय,,,
    खरं म्हणजे,,, खऱ्या अर्थाने,, राजकीय विधाने करून, आपली लाल करून घेताय,,,,
    खरं म्हणजे आता बास करा लोकं उन्हाला वैतागलेत खऱ्या अर्थाने भाषण थांबवा,,, 😂😂😂

  • @meghashirke6573
    @meghashirke6573 Рік тому +4

    Chor CM 😡😡😡

  • @jaishreejaishree9790
    @jaishreejaishree9790 Рік тому +1

    Jay jay raghuvir samrth🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏jay sadguru

  • @satishachlerkar4947
    @satishachlerkar4947 Рік тому +1

    Dharm rajkaran samwet chalati....Shakti buddhi ek watuni karya sadhati...Priya amuche Eknath Govt.i.e.Maharashtra Desh !

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Рік тому +2

    जेवढे लोक सिडको exhibition सेंटर वाशी ला होती तीच गर्दी मोठ्या मैदानात पसरून बसली आहेत. हे सर्व रेग्युलर बैठक वाले लोक आहेत, मुख्यमंत्री पण त्यातलेच होते. आप्पासाहेबांना डॉ. ऑफ literature म्हणून गौरविले होते तीन महिन्यानपूर्वी.

    • @THE_GREAT_INDIAN
      @THE_GREAT_INDIAN Рік тому

      sachine dada dahrmadhikari yanna milali hoti D LIT

    • @uddhavpatil7052
      @uddhavpatil7052 Рік тому

      @@THE_GREAT_INDIAN अजून कोणी अज्ञात धर्माधिकारी आहेत काय या कार्याला वाहून घेणारे ?

    • @shwetamahadik3714
      @shwetamahadik3714 Рік тому

      Nahi...Pura raigad lotala aahe....ravivari sakali

  • @satishnare6036
    @satishnare6036 Рік тому +4

    Great

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Рік тому +23

    धर्माधिकारी यांचा भूषण पुरस्कार हा राजकीय करुन वजन कमी करु नका. धर्माधिकारी यांच्या भुषण पुरस्कार सोहळ्या साठी सामान्य जनता जमली नाही तर खुर्च्या रिकाम्या दिसल्या असत्या. उगाच क्रेडिट घेऊ नका. तुम्हाला सामान्य जनता हरवणारच यात शंका नाही.

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Рік тому

    14 माणसे मृत्युमुखी पडली त्यामुळे या कार्यक्रमाला गालबोट लागले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली खूप खूप वेदना झाल्या

  • @SubhashRaje-vl3lw
    @SubhashRaje-vl3lw Рік тому +23

    तुझ्या भाषण एकायला आले नाहीत तर आलेत ते धर्माधिकारी यंचे पाईक आहेत तुझे नाहीत

    • @pradeepkulkarni8741
      @pradeepkulkarni8741 Рік тому +1

      MANANIYA EKNATH SHINDE SAHEB TUMACHE YACTI HON AMHA SATHI ABHIMANASPAD AAHE . LA JAWAB. TUMACHE KONIHI KAHIHI WAKADE KARU SHAKAT NAHI. U R GREAT ...PRADEEP KULKARNI. PHACT SIR VARITUN CHALA. VARI SODU NAKA. VITTHALACHE 100 % DARSHAN HOVIL.

  • @obcking2174
    @obcking2174 Рік тому +1

    Great cm

  • @pavankokate750
    @pavankokate750 Рік тому +18

    एवढ्या मोठ्या जनसमदाया समोर काय वबोलायच याची चींता कशाला करता आपल्याला स्क्रिप्ट मीळाली तीच वाचन करा.

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Рік тому +7

    हा महासागर मीदे तुमच्या साठी नाही हे लक्षांत ठेवा

  • @vinayakwarade2788
    @vinayakwarade2788 Рік тому +3

    शिंदे साहेबांचे भाषण उत्कृष्ट. त्यांचे पासून फक्त अडीच तास काम करणाऱ्या मु्र्खाने शिकण्याची गरज आहे.

  • @meetalipadwal2758
    @meetalipadwal2758 Рік тому +1

    गर्दी जमवण्याच्या नादात लोकांचे जीव जातात

  • @uttamraogadekar7939
    @uttamraogadekar7939 Рік тому +1

    खरं म्हणजे किती वेळा बोललेत सांगा पाहू मुख्यमंत्रीसाहेब

  • @balvantdalve8164
    @balvantdalve8164 Рік тому

    ही गर्दी धर्माधिकारी सरामुळे आहे त्यावर कोनी राजकीय पोळी भाजू नये
    आपले सरकार कसे आहे ते हायकोर्टाने
    सांगितले आहे
    राजकीय

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 Рік тому +2

    छान कार्यक्रम आहे🎉❤

  • @deepakpatil4511
    @deepakpatil4511 Рік тому

    9वे आश्चॆय ......लोक मरन पावन्याच..........

  • @user-vr7qg8ur3d
    @user-vr7qg8ur3d Рік тому

    Good

  • @sunilmonde7170
    @sunilmonde7170 Рік тому +2

    Jay sadguru

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 Рік тому +1

    आरे शिंदे तुला समजलें नसेल की गर्दी कोणासाठी झाली आहे तर समजुन घे की आप्पासाहेब धर्माधिकारी या कार्यक्रमासाठी

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 Рік тому

    मींधे साहेब आपण विनाकारण क्रेडिट घेऊ नका ही गर्दी होती ती फक्त सद्गुरु आप्पा स्वारी यांच्या दर्शन घडते म्हणून जमली होती त्यामुळे आपण व्यर्थ बडबड बंद करा आपली गडदरी जनता माफ करणार नाही हे त्रिवार सत्य जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा विजय नक्की होईल जय सातारा येथील निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिक जय हो

  • @yogeshdesale1671
    @yogeshdesale1671 Рік тому

    जय सदगुरू

  • @Vcksagar
    @Vcksagar Рік тому +1

    कोणते मैदान आहे हे , तुफान गर्दी दिसत आहे,

  • @darshanadepolkar5103
    @darshanadepolkar5103 Рік тому

    गर्दी महत्वाची माणस मेली तुमच्या हलगर्जीपणा मुळे त्याची किमंत पैशात नाही हो होऊ शकत आम्ही सामान्य माणस

  • @vasudevsakhare1777
    @vasudevsakhare1777 Рік тому +1

    स्क्रीप्ट वाचन करायला जनसमुदायाची भिती कशाला?

  • @swatithombre6746
    @swatithombre6746 Рік тому +1

    Appaswarina पहिला बोलायला सांगितला असता ना tr तुझ्यासाठी किती लोक आहेत हे कळल अस्त तुला .

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 Рік тому +3

    🌹श्रीं अप्पासाहेब धर्माधिकारी साठी गर्दी जय सद्गुरू 🌹🙏 धार्मिकतेची श्रदची गर्दी त्यांचा बाबत बोला अफाट गर्दी मोठा जनसमुदाय तर राहणारच जयसद्गुरू 🌹 मात्र राज कारण नकॊ आणि त्याचा???????????????? नकॊ

  • @narayanpatil504
    @narayanpatil504 Рік тому +2

    थँक्स सर 🙏🙏🙏

    • @gopalwalke715
      @gopalwalke715 Рік тому

      रोज सकाळी सकाळी

  • @prashantchavan3552
    @prashantchavan3552 Рік тому

    आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी कसे बोलत आहोत याचे भान ठेवावे.

  • @vasantikaunder3123
    @vasantikaunder3123 Рік тому +2

    Amhala mahit nahi,pan ladkya CM mule amhala APPA SAHEB badal mahit padla, thanks to our CM

    • @tanujamhatre6422
      @tanujamhatre6422 Рік тому +1

      आप्पासाहेब धर्माधिकारी हे अध्यात्मातील उच्च स्तरावरील प्रसिद्ध नाव आहे..कुठल्या राजकीय नेत्याला त्याच क्रेडीट देऊ नका..ही सर्व गर्दी त्यांच्यासाठी आहे.. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी फक्त मोजकेच लोक आले असतील..हे सर्व‌ श्रीसदस्य आहेत..

  • @AjitKambale-xk4bi
    @AjitKambale-xk4bi Рік тому

    👍

  • @ujwalaarsul2875
    @ujwalaarsul2875 Рік тому

    शिंदे फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अपमान केलास आणि लेटेस्ट तेंडल्या नाही वर.पवचले🙏🙏🙏

  • @shivajipatilmukdam9193
    @shivajipatilmukdam9193 Рік тому +3

    खर म्हणजे....🤔

  • @dattrajlasurkar4724
    @dattrajlasurkar4724 Рік тому +17

    आप्पा साहेबांचा उपयोग नीवडणुकी साठी करुन घेऊ नका.

  • @dheerajgaikwad7414
    @dheerajgaikwad7414 Рік тому

    महासागराने बरेच जनांचे बळी घेतले

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Рік тому +2

    मिधे सरकार कुच कामि

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 Рік тому +3

    प्रत्तेक वाक्या ची सुरवात खर म्हणजे नी होत आहे
    खरं म्हणजे किती वेळा म्हणाले ते मोजा.
    आणि म्हणून हे पण मोजा

  • @firasteii6890
    @firasteii6890 Рік тому

    किती ही प्रयत्न करा शिंदे, ही गर्दी आप्पासाहेब यांना ऐकण्यासाठी आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, आप्पासाहेब यांचं कौतुक करा, तडीपार अमित शहा च नका करु आणि पुरस्कार महाराष्ट्रात शासनाने दिला आहे शाहा ने नाही. यातील एक पण मत तुला मिळणार नाही शिंदे.

  • @jagdishnandagawli4374
    @jagdishnandagawli4374 Рік тому

    हे खरं म्हणजे कोण?किती वेळा रे.तुमचा राजकारण संपला. गर्दी आप्पासाहेबांची...

  • @avinashsuryabhangaikwadwal4150

    शक्तिमान अमितजी

  • @umakantkamble5639
    @umakantkamble5639 Рік тому +2

    Kay he khar mahnje
    Khar mahnje Kay he 😂😂

  • @ushaarunpatilpatilarunusha7517

    Jay satguru

  • @sachhushort
    @sachhushort Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinrajapkar-xv6zq
    @nitinrajapkar-xv6zq Рік тому

    Great cm
    Jai sadguru

  • @truptimohite2017
    @truptimohite2017 Рік тому +4

    Jai sadguru

  • @BharatMahaanDesh
    @BharatMahaanDesh Рік тому

    🇵🇹🇵🇹🇵🇹🚩🚩🙏💐

  • @kundlikvibhute8152
    @kundlikvibhute8152 Рік тому

    Kitti kharcha kele

  • @ashokkane9764
    @ashokkane9764 Рік тому +3

    खुप सुंदर सोहळा आयोजित करण्यात आला परंतु या सभेसाठी जो खर्च झाला तो भरून काढण्यासाठी पेट्रोल दरवाढ आणि CNG दरवाढ करू नका

    • @rupeshgurav6840
      @rupeshgurav6840 Рік тому

      माझ्या मालकाने दिलेली रककम परत केली तर सीएनजी पेट्रोल दर होण्याचा प्रश्न तयार होत नाही

  • @vitthaljadhav9198
    @vitthaljadhav9198 Рік тому

    गर्दी अप्पासाहेबांसाठी गद्दारांसाठी नाही. दुसर्यांचे श्रेय लाटणेची सवयच यांना आहे. शासनाने अप्पासाहेबांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार हा म्रुत्युंचे गालबोट लाऊन दिला याचे वाईट वाटते.😢😢😢😢

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 Рік тому +2

    जय हो विजयी हो

  • @pradeepshenoy3279
    @pradeepshenoy3279 Рік тому

    मुख्य मंत्री ताबडतोब राजी नामा द्या नाहीतर लोक तुम्हाला निवडणुकीत पाडतील

  • @sagargheware4584
    @sagargheware4584 Рік тому +2

    Dekhana karyakram 🎉😊❤

  • @kaushlyagaikwad7934
    @kaushlyagaikwad7934 Рік тому

    Amhi baithakychi aveet gody chakhaly aahe.jai Jai Raghu veer samrath.

  • @SaritaDeshpande-kc3ch
    @SaritaDeshpande-kc3ch Рік тому

    Very nice.

  • @yogeshgavit1155
    @yogeshgavit1155 Рік тому

    Jay shadguru

  • @dineshpatil7437
    @dineshpatil7437 Рік тому +1

    Greet cm

  • @rajeshkumbharbadodekar1242
    @rajeshkumbharbadodekar1242 Рік тому +10

    राजकीय शक्ती पेक्षा आध्यात्मिक शक्ती महान आहे.--शिंदे साहेब जिंदाबाद

  • @abhishektare5904
    @abhishektare5904 Рік тому +1

    Aappasahebansathi alet te lok..

  • @umeshpawar275
    @umeshpawar275 Рік тому

    मुख्यमंत्री साहेब तुमच्या साठी नाही आले
    आप्पा साठी आले आहेत
    काय बोलू लिहून नाही आनले का
    ज्यास्त लाल करु नका बस झालं
    आप्पा साहेब तुम्ही सांगा गदारगीरी करू नका

  • @kamalakarghodke7901
    @kamalakarghodke7901 Рік тому

    हा जमाव राजकारणाचा नाही श्री सदस्या आहे

  • @atulgole4485
    @atulgole4485 Рік тому

    याचा फक्त राजकारण करू नका?

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h Рік тому +1

    "तुम्हारे खत में हमारा सलाम" का?

  • @sharadghadage6760
    @sharadghadage6760 Рік тому

    शिंदे साहेब बोलण्यासाठी सुचायला तुम्हाला येते काय

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Рік тому +8

    शिंदे साहेब मुख्यमंत्री मायाळु क्रोध करु भाषण केले ऊधव ठाकरे सारखा फालतू भाषण केले जात नाही बाप चोरला पक्ष चोरला खोके बोके चा भाषण नाही ऊधव ठाकरे हातानं खतम झाले आहे जय मनसे जय राज साहेब ठाकरे

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 Рік тому +3

    Nalayka gardi tuzyasathi nahi Appansathi ahe

  • @nuruddinmulani5871
    @nuruddinmulani5871 Рік тому

    अप्पा साहेबांचन नाव देऊ नको रं बाबा आपल्या नवा समोर

  • @prakashanchan8042
    @prakashanchan8042 Рік тому

    Hi gardi guru ji sathi

    • @dnyandevmanchare1439
      @dnyandevmanchare1439 Рік тому

      खर म्हणजे लई उन्हात लोक बसले.

  • @dnyandevmanchare1439
    @dnyandevmanchare1439 Рік тому

    आणि म्हणून पुन्हा नाही