स्वप्नात महादेवाची पिंड दिसली तर समजा तुमच्या सोबत हे घडणारच | Meaning of Shivling in Dreams | KA3
Вставка
- Опубліковано 19 кві 2023
- स्वप्नात महादेवाची पिंड दिसली तर समजा तुमच्या सोबत हे घडणारच | Meaning of Shivling in Dreams | KA3
#lordshiva #shivling #harharmahadev #swapnashastra
Subscribe - ua-cam.com/channels/RPa.html...
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
ओम् नमः शिवाय
मला आज सोमवार पहाटे स्वप्न पडल कि मी एका पुरातन मंदिरात शिरलो आहे त्यात सुरुवातीला रावनाची समाधी आहे तिथून पुढे गेल्यावर मला एक शिवलिंग दिसलं आहे आणि मी तिथे माझ्या कुटुंबाबरोबर ॐ नमः शिवाय छान जप करत आहे.. आणि मला वाटत आहे कि मी त्रिंबकेश्वर मध्ये आहे
Kai farak padala jivanat Karan aaj mala swapna padale shivlinga che
माझ्या स्वप्नात आज महादेवाची पिंड दिसली आणि दोन मजली घर दिसला आणि माझं छोटंसं जुनं घर पण दिसलं आई दिसली आणि बाई दिसली
Mala tar aaj padl aahe sawan mahina pan chalu aah❤
आज सोमवार मला स्वप्नात महादेव पिंड दिसले हर हर महादेव 🌺🌺🙏
ओम नमः शिवाय 🙏
Avdut chitan shree guru dev datt shree swami samrth om namha shivay
Om namah shivay
हर हर महादेव
तुमचे कथन खरे ठरो. 🙏🏻🙏🏻🙏🏻🤞🏼🤞🏼🤞🏼
Har har Mahadev
Om namah shivay har har Mahadev 💕💖😘
ऊँनमःशिवाय
हर हर महादेव ❤
मला बऱ्याचदा त्र्यंबकेश्वर दर्शन पहाटे तीन ते पाच या वाजता पडते
Mala aj swapnat shivay v shivling disle .om nam shivay. 3:03
मला आज रात्री स्वप्नांत मी महादेवाला गेलो आहे आणी महादेवाभोवती भरपूर साप् येत् आहेत आणी माझ्या पायात पण येत आहेत भरपूर मोठे सप आहेत काय संकेत असेल
Mala sudha mahadev che lingche swapnat darshan zale ahe
Majya pn swapnat nahevachi pind disti ahe mla tumche kathn .shubh ghado..
मला स्वप्नं अस पडल की एका जंगलामध्ये खूप मोठं शिवलिंग आहे आजूबाजूला धुक पडल आहे आणि त्यावर बेल पत्राचा वर्षाव होतोय जस की फुलांचा वर्षाव होत असतो अगदी तसाच..याचा अर्थ काय असेल?
हिच पिंड माझ्या स्वप्नात येते
माझ्या स्वप्नात बार बार महादेवाची पिंड दिसते
Kahi farak padala ka jivanat Karan mala Aaj shivalingache darshan jhale ahe
मला पण शिवलिंग स्व पणात दिसले वही नमस्कार केला
Mala swapna he padle hote
Pan mi te ghari sangitale.nantar mazya wachnat aale ki he swapna sangayache naste. He khare aahe ka.kay vishesh ase ghadale nahi
मला असे स्वप्न पडले खूप उंचावर महादेवाची पिंड होती त्यावर मी जाऊन दर्शन घेऊन पूजा केली मला कायम तसे स्वप्न पडतात कोरलेलं शिवलिंग दिसत
Mazhya sopnat ek shivling disal Aani tya shivling var me pani sodat Aahe yach ky sanket Aahe kon sangu shakel ka
Shivling mala panyat disle tar yacha artha kai
Mala Aaj 3 vajata swapnat pind disali
🕉️🈸🔱🌺🌿
Mala aaj ratri सोमवारी स्वप्न पडले त्यामध्ये मी शिवलिंगावर बेलाची पाने घालत आहे असे दिसले please reply ya स्वप्नाचा अर्थ
मला स्वतः महादेव दिसले
मला घरामध्ये महादेवाची मूर्ती पितळेची दिसली देवघरातली पहाटे त्याच्यावर बेल दिसला बुधवारी अधिक महिना पहिल्या दिवशी दिसले पहाटे स्वतःच्या घरामध्ये त्याचा अर्थ काय आहे
Somavari mahadev cha pooja karun nevedy dya aani gaila Chara paya pada tumachi echa magun gya aani mahadevacha kadak upwas kara dar somavari kaymacha har har mahdev
Mala Aaj shiv pind disali mi Samantha pooja karatana pani takatama
स्वप्नात मला मि आनी माझा मित्र दिसला पहाटे आज मि आनी माझा मित्र जो स्वत स्वामी समाजातुन येतो तो आनी मि शिवलिगा चा अभिषेक
दुपारी शिवलिंग जमिनीतून वर येत दिसले आणि वाईट लोक बघितले की गायब
माझ्या आई ला महादेवाचे 2 शिवलिंग रस्त्यात सापडले आहेत....याचा अर्थ कोणाला माहिती असेल तर सांगावा
Tyavar mahadev cha echa ahe ki te tyache seva karun gyayala echa ahe mahadevacha kiwa mahadev parshann ahe tyavar har har mahadeva
मला स्वप्न पडल पण तीन तोंडाचा काळा नाग माझ्या स्वप्नात दिसला आणि त्यावर महादेव दिसले आणि परत एक काळा नाग दिसला याच काय अर्थ आहे मग
Mla sawpanat nehmi sap yetat
Tumhala sharp dosh ahe tumi nag pachami divashi pooja kara upwas kara aani sarpla warplanes var dudh taka Sagal bar hoil har har mahade
Adhi mala sudhha yayacha he swapna
सोमवार उपवास करा
🙏🙏🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मला स्वप्नात महादेवाची पिंड आणि त्यावर कोरफड छोटी छोटी झाडे आहेत अशी दिसले . आणि महादेवाची खुप मोठी मस्ती ही दिसली.याचे अर्थ काय आहे.
Tumhi mahadevacha archana karava Karan mahadev cha echa ahe ki tumacha ayushatal Kate baher kadne kiva dukh during karnyasathi mahadevacha 11 rudra mhna haar har mahadev
Kahi farak padala ka jivanat jhala asel tar kalava Karan mala Aaj swapnat shiv lingache darshan jhale
ओम नमः शिवाय
Om namah shivay
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय