धन्यवाद दादा,खूपच छान माहिती दिलीत,काही समाज कंटक मुद्दामून ब्राम्हण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वाद लावण्या साठी अश्या फालतू अफवा पसरवत आहेत,आपल्या माहितीने नक्कीच ज्ञानात भर पडते,जय श्री राम🚩
समाजकंटक सर्वच समाजात आहेत । त्यामुळे कोणत्याही एका चष्म्यातून इतिहासाकडे पाहु नये । *तटस्थता* सर्वात महत्वाचा गुण आहे इतिहास अभ्यास करताना । अनेक संशोधक नव नवीन संशोधन पुढे आणत आहेत त्यामुळे जुन्या गोष्टींना छेद पडतो आणि ते स्वीकार करायला तटस्थ आणि अभ्यासू मानसिकता लागते । पण नवीन संशोधन पुढे आले की सरसकट सर्वांना ब्राह्मणी किंवा ब्रिगेडी इतिहास असा ठप्पा लावण्यात काही लोक वेळ लावत नाही ।
तेच तर दादा,जो आहे तो इतिहास आहे,मग तो आपल्या विचारसरणीला पटो अथवा न पटो ,त्यात मुद्दामून वाद आणून ते काय साध्य करू बघत आहेत त्यांनाच माहिती,छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात मानली नाही, धर्म रक्षिला,आपण सगळ्यांनी ही जात विसरून हिंदू होण्याची गरज आहे🚩
व्वा सुंदर माहिती...! काही एक अभ्यास न करता आणि इतिहासाचा " इ" सुध्दा माहिती नसलेले काही बाजारबुणगे खोटी माहिती पसरवत आहेत...! समाजात तेढ वाढावी हाच एकमेव यांचा एजेंडा आहे ... तेव्हा अशा समग्र, विस्तृत आणि अभ्यासक दृष्टीकोनातून मांडलेल्या भूमिकेला त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
Chatrapati Shivaji started the dream of Hindu empire.. Sambhaji Raje and Tararani protected it during hardest times and Peshwas achieved it . All these are very important... And there is no question of cast... We faught as Hindus and that should be the case.. just Hindu. No cast!
लाल महाल - शुन्यातून स्वराज्य निर्माण करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला .. शनिवारवाडा - या स्वराज्याचे अटक ते कटक असे तीन हजार किमी दूरपर्यंत विस्तारलेले साम्राज्य निर्माण करणा-या श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी बांधला ....
@@Anshul.Sharma.983 द्वेष आणि अज्ञान यातून बाहेर पडला तर स्वच्छ इतिहास पण दिसेल । बाजीरावांना संधी दिली ती महाराजांनीच । नाहीतर कोणी विचारले असते भट परिवाराला ? ज्या धन्याचं खातात त्याच्यावर उलटतात काही लोक इतिहासातही आणि आज ही ।
अतिशय छान माहिती.. सगळे पुरावे आणि सगळ्या बाजू व्यवस्थित मांडल्या आहेत.. असेच छत्रपती यांच्या सातारा वास्तु बद्दल सांगावं.. छत्रपती महाराज काही दिवस खेड शिवापूर ला राहत होते याची माहिती पण कृपया द्यावी ..
मुळात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानीत, छत्रपती शिवाजी महाराज हे थोरले बाजीरावांचे आदर्श होते हे त्यांनी त्यांच्या कृत्यातून दाखवून दिलंय 🚩🚩
@@deepaksn1 Bajirao yani Malwa ani Bundelkhand jinkla, Gujarat ,Bengal chyaa visatarshi peshwyancha sambandh naahi Gujarat hai Dabhade,Gaekwad yani jinkle tar Bengal hai Raghoji Bhosale yani
खूप छान माहिती दिली दादा😍❤️🙏 18 ऑगस्ट ला बाजीराव पेशवे जयंती निमित्त मी सुद्धा काही संदर्भ शोधून इन्स्टाग्राम वर पोस्ट केलेली. पण तुमच्या विडिओ मध्ये नवीन संदर्भ पण समजले. धन्यवाद😍❤️🙏
खूब छान माहिती, म्हणजे सद्याचा लाल महाल खरा लाल महाल नाही, आणी हे बरे झाले की राणोजी शिंदे लाल महालात थांम्बले जर पेशवे राहिले तर त्यावरून नवीन वाद व शत्रुता
सध्या अस्तित्वात असलेली लाल महालाची खूपच लहान आहे. व ज्या वेळेस तेथे जावे काहीना काही काम चालूच असते. आज जाऊ देत नाहीत, याला काय म्हणावे..,. सरकारने यात लक्ष घातले पाहिजे.
खूपच छान. आपण जेव्हा बाजीरावांचे नाव घेता तेंव्हा देवाचे नामस्मरण केल्यासारखे वाटते. एक विनंती आहे " एक विडियो मुरारबाजी देशपांडे यांचे वरही बनवा आम्हाला उत्सुकता आहे
These issues regarding to our heroes like Shivaji Maharaj and Peshwas are undesirable and should be avoided at all costs. Why are we looking at our heroes, men that saved Dharma and Rashtra by all their means and capacity with lenses of caste. I hope descendants of great Maratha Sardars and Brahmin Sardars make collective efforts to bury these issues and look at history as belonging to the Marathi people as a whole. आहे तितुके जतन करावे| पुढे आणिक मेळवावे| महाराष्ट्र राज्य करावे |जिकडे तिकडे||
The truth is, Bramhins respect peshwas, Shivaji Maharaj and his successors as well. But non-Bramhins do their best to tarnish the history of the peshwas. For no other reason than caste hatred.
ही माहिती आवडली. लालमहाला संदर्भातील माहिती क्र .292 दि.२८.०६.१७३५ ही कोणत्या कागदपत्रात आहे ? राजश्री खंडभट शाळिग्राम यांच्याबाबत अधिक माहिती पाहिजे. धन्यवाद .
लाल महालात जेव्हा जावे तेव्हा काहींना काही काम सुरू असते . मी आज पर्यंत बरयाच वेळा पुण्याला गेलोय जेव्हा जेव्हा मी लाल महाल बघायला गेलो तेव्हा तेव्हा काम चालूच होते . आत मध्ये जाऊच देत नाहीत . UA-cam वर सुद्धा लाल महाला वर blog बघितले तर त्या लोकांच्या वेळी सुद्धा काम सुरू होते . त्यांनी सुद्धा बाहेरूनच लाल महाल दाखवला अस कोणतं काम महालात सुरू आहे जे संपतच नाहीये......???😣😕😡
रायगड १६८९-१७०७ पर्यंत राजपुत किल्लेदाराकडे होता. १७०७ ला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १७०७-४ जून १७३३ पर्यंत तो जंजिरेकर सिद्दीच्या ताब्यात होता. ५ जून १७३३ ला बाजीराव पेशवे, श्रीपतराव प्रतिनिधी यांच्या संयुक्त फौजांनी तो परत जिंकून घेतला. परंतु प्रतिनिधींनी श्रेय लाटले त्यामुळे किल्ल्याची रखवलदारी पेशवे घराण्यात न येता प्रतिनिधींकडे ती गेली. प्रतिनिधीं तर्फे पोतनीस रायगडाचे रखवालदार म्हणून नेमण्यात आले.
ती गढी अंताजी माणकेश्वर गंधे यांची होती। हे दिल्ली रक्षणार्थ लाल किल्ला येथे ५ हजार फौजेनिशी तैनात होते। पानिपत नंतर जी पळापळ झाली त्यात कुठेतरी मारले गेले।
साहेब तुमच्या विचारांशी विरोधाभास असणाऱ्या लोकांना तुम्ही समाज कंटक कैसे काय म्हणता. तो त्यांचा दृषिकोंन आहे. उद्या त्या लोकांनी जर तुम्हाला समाज कंटक म्हटले तर एकायची तैयारी ठेवा.
शनिवार वाड्याला लाल महाल बोलणे हा दृष्टिकोन नाही तर ब्राम्हणद्वेष आहे. ह्या व्हिडिओ मध्ये जितके पुरावे दिलेत ना तसा एक तरी पुरावा विरोधक देतात का? ते पडताळून बघा आणि मग ठरवा अशांना समाज कंटक बोलणे योग्य की अयोग्य? मी तर त्यांना समाज कंटक पेक्षा उच्च शब्द वापरतो🤣
@@MarathaHistory नक्कीच पुरावे मागा, वैचारिक लढाई लढ़ा , पन एकमेकांना समाज कंटक,देशद्रोही ऐसे म्हणू नका, कोनाला समाजकंटक, देशद्रोही ठरवन्या चा अधिकार आपला नाही
धन्यवाद दादा,खूपच छान माहिती दिलीत,काही समाज कंटक मुद्दामून ब्राम्हण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वाद लावण्या साठी अश्या फालतू अफवा पसरवत आहेत,आपल्या माहितीने नक्कीच ज्ञानात भर पडते,जय श्री राम🚩
समाजकंटक सर्वच समाजात आहेत ।
त्यामुळे कोणत्याही एका चष्म्यातून इतिहासाकडे पाहु नये । *तटस्थता* सर्वात महत्वाचा गुण आहे इतिहास अभ्यास करताना ।
अनेक संशोधक नव नवीन संशोधन पुढे आणत आहेत त्यामुळे जुन्या गोष्टींना छेद पडतो आणि ते स्वीकार करायला तटस्थ आणि अभ्यासू मानसिकता लागते ।
पण नवीन संशोधन पुढे आले की सरसकट सर्वांना ब्राह्मणी किंवा ब्रिगेडी इतिहास असा ठप्पा लावण्यात काही लोक वेळ लावत नाही ।
तेच तर दादा,जो आहे तो इतिहास आहे,मग तो आपल्या विचारसरणीला पटो अथवा न पटो ,त्यात मुद्दामून वाद आणून ते काय साध्य करू बघत आहेत त्यांनाच माहिती,छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात मानली नाही, धर्म रक्षिला,आपण सगळ्यांनी ही जात विसरून हिंदू होण्याची गरज आहे🚩
Thanks sir तुमच्या सारख्या लोकाची आज खरच कुप गरज आहे जी लोकं समोर खरा इतिहास आणता
खूप दिवसांपासून ची इच्छा होती लालमहाल बद्दल माहिती मिळावी , आणि आपल्या कडून तशी अपेक्षा सुध्दा होती ,आज गणेशोत्सवाच्या दिवशी पूर्ण झाली , खूप खूप आभार
व्वा सुंदर माहिती...! काही एक अभ्यास न करता आणि इतिहासाचा " इ" सुध्दा माहिती नसलेले काही बाजारबुणगे खोटी माहिती पसरवत आहेत...! समाजात तेढ वाढावी हाच एकमेव यांचा एजेंडा आहे ... तेव्हा अशा समग्र, विस्तृत आणि अभ्यासक दृष्टीकोनातून मांडलेल्या भूमिकेला त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
सर तुम्ही जी माहिती दिली ती योग्य आहे पण काही लोकांना पटवून घ्यायचेच नसते अशा लोकांना काही इलाज नाही
हा लफड़ा सेम ताजमहल न ती तेजोमहल च्या बावळट पणा सारखा आहे
Chatrapati Shivaji started the dream of Hindu empire.. Sambhaji Raje and Tararani protected it during hardest times and Peshwas achieved it . All these are very important... And there is no question of cast... We faught as Hindus and that should be the case.. just Hindu. No cast!
माहिती खूप च चांगली आणि ज्ञानात भर टाकणारी
हे काम असच चालू ठेवावे ही विनंती
कागदपत्रांच्या आधारावर माहिती देणे अतिशय उत्तम आहे.
Agadi Nehmi pramane Uttam Video, Chhan Mahiti..
पेशवे यांनी स्वतः साठी कांही मिळवले नाही, शेवटपर्यंत कर्जबाजारी राहिले ,सर्व कांही छत्रपती शाहू महाराजांचे आहे हीच भावना होती
अप्रतिम अपरिचित माहिती.....विषय जिव्हाळ्याचा...त्यामुळे अधिक उत्सुकता...
मनःपूर्वक धन्यवाद
लाल महाल - शुन्यातून स्वराज्य निर्माण करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला ..
शनिवारवाडा - या स्वराज्याचे अटक ते कटक असे तीन हजार किमी दूरपर्यंत विस्तारलेले साम्राज्य निर्माण करणा-या श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी बांधला ....
सातारा ही साम्राज्य विस्ताराची राजधानी होती ।
छ्त्रपती थोरले शाहु महाराज - साम्राज्य विस्तारक !!
निर्विवाद सत्य !!
शाहु आहे तरच राऊ आहे !!
Kadak
शाहू महाराज स्वराज्य विस्तारक
@@dhirajjadhav29 shahu... Jyane ayushyat kadhi talvar pan nahi uuchali 🤣🤣🤣
@@Anshul.Sharma.983 द्वेष आणि अज्ञान यातून बाहेर पडला तर स्वच्छ इतिहास पण दिसेल ।
बाजीरावांना संधी दिली ती महाराजांनीच । नाहीतर कोणी विचारले असते भट परिवाराला ?
ज्या धन्याचं खातात त्याच्यावर उलटतात काही लोक इतिहासातही आणि आज ही ।
अतिशय छान माहिती.. सगळे पुरावे आणि सगळ्या बाजू व्यवस्थित मांडल्या आहेत.. असेच छत्रपती यांच्या सातारा वास्तु बद्दल सांगावं..
छत्रपती महाराज काही दिवस खेड शिवापूर ला राहत होते याची माहिती पण कृपया द्यावी ..
फार महत्त्वाचा व्हिडिओ बनवला धन्यवाद
मुळात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानीत, छत्रपती शिवाजी महाराज हे थोरले बाजीरावांचे आदर्श होते हे त्यांनी त्यांच्या कृत्यातून दाखवून दिलंय 🚩🚩
Bajarao asatana attock paryant navate. Shindia ni vistar kela attack paryant. Bajirao expanded primarily in central india and gujrat.
Attock paryant rajya manaji paygude, Malharrao Holkar ani raghunath rao (bajiravanche putra) yanni nele....
@@deepaksn1 scindhia he bajiravanchech sardaar hote....
@@deepaksn1 Bajirao yani Malwa ani Bundelkhand jinkla, Gujarat ,Bengal chyaa visatarshi peshwyancha sambandh naahi Gujarat hai Dabhade,Gaekwad yani jinkle tar Bengal hai Raghoji Bhosale yani
@@Maharashtra_Dharma Hoy Shinde,Holkar, Pawar hai Bajirao yani nirman kelelech Sardar hote pan Dabhade,Gaekwad,Nagpurkar Bhosale hyanchya varti Peshwyan cha adhipatya kadhich nvhate.
Nice..
B.gredi ...asa Abhyas kara..
Ugach khoti 20 pane pustake vachu naka..
अतिशय सुंदर माहिती आहे. शनिवार वाडा अथवा लाल महालाबद्दल अजुन काही माहिती असेल तर शेअर करावीत.
खुपच महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद 🌹
या अमूल्य माहिती साठी धन्यवाद मित्रा
एक व्हिडीयो दादोजी कोंडदेवावर बनवा...!
very well explained, a tight slap to the propaganda spreaders and hate mongers !!
मस्त मला छान वाटतात तुमचे व्हिडिओ. धन्यवाद
खूप छान माहिती दिली दादा😍❤️🙏 18 ऑगस्ट ला बाजीराव पेशवे जयंती निमित्त मी सुद्धा काही संदर्भ शोधून इन्स्टाग्राम वर पोस्ट केलेली. पण तुमच्या विडिओ मध्ये नवीन संदर्भ पण समजले. धन्यवाद😍❤️🙏
👌🏻🙏🚩 Maratha Empire ने सुरू केला वाद😅 अन कमेंट बंद करून बसला
@@starpravahpremium9358 इथेच कळलं की त्यांना फक्त वाद पाहिजे होता...
@@starpravahpremium9358 हो ना, ह्यांची पिलावळ फक्त वातावरण गढूळ करायला येते. आपण पद्धतशीर पुरावे द्यायचं काम करायचं😜😄
मनपूर्वक आभार 👌आपल्या या माध्यमातून खरा इतिहास कळायला मदत होते.👍👍
खूब छान माहिती, म्हणजे सद्याचा लाल महाल खरा लाल महाल नाही, आणी हे बरे झाले की राणोजी शिंदे लाल महालात थांम्बले जर पेशवे राहिले तर त्यावरून नवीन वाद व शत्रुता
फारच उत्तम वक्तृत्व।
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी.
सध्या अस्तित्वात असलेली लाल महालाची खूपच लहान आहे. व ज्या वेळेस तेथे जावे काहीना काही काम चालूच असते. आज जाऊ देत नाहीत, याला काय म्हणावे..,. सरकारने यात लक्ष घातले पाहिजे.
छान माहिती दिलीत.🙏🏻🙏🏻
Misconceptions dur karnaari mahiti Saangitleet!!! Dhanyavaad!!!
Mandar Bopardikar Jyana chukichi mahiti pasravaichi aahe, tyana ashya video cha farak padat nahi.
Very Good Sir ji
योग्य माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🙏🚩
धन्यवाद चांगली माहिती
पेशव्या बद्दल चे गैरसमज.. व सत्य परिस्थिती या शीर्षक का खाली एक मुद्देसुत वीडियो बनवा.. म्हणजे खूप गैरसमज आहेत पेशव्या बद्दल चे ते संपायला मदत होईल..
मस्त माहिती आपली माहिती कायमचं चांगली असते
समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी मार्गदर्शन व्हिडिओ केल्यास आवडेल कृपया आपले सहकार्य असावे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरील पराक्रमावर संपूर्ण माहितीवर आधारित व्हिडिओ बनवावा ही आपणास विनंती आहे.:-आविनाश
खूपच छान. आपण जेव्हा बाजीरावांचे नाव घेता तेंव्हा देवाचे नामस्मरण केल्यासारखे वाटते. एक विनंती आहे " एक विडियो मुरारबाजी देशपांडे यांचे वरही बनवा आम्हाला उत्सुकता आहे
Thanks for yet another awesome and informative video.🙏🚩
Glad you enjoyed it
छान माहिती मिळाली धन्यवाद
Please create a detailed video about battle of Salher, also include other references apart from 'sabhasad bhakhar'.
I am eagerly looking forward to a video on battle of saalher
राम राम महाजन सर
As usual very nice.
खुप छान माहिती दिली दादा पन झांबरे पाटीलान बदल तुमच्या कडे अजून माहिती आहे का
Chan mahiti
much needed video thanks, disha bhul karnaryaan pasun sawadh raha.. jatiwad ha keval rajnetik faydyaa sathi kela jatoy he samajne.
कृपया शनिवार वाड्याला छत्रपतींचा विरोध असताना कोट का बांधण्यात आला? ते कळाले तर अजून बरे होईल...
नाही छत्रपतींच्या इच्छेचेनेच बांधला आहे
Parvangi nakarlyavar pudhche bandhkam vitanni kelele aahe
छान माहिती...
These issues regarding to our heroes like Shivaji Maharaj and Peshwas are undesirable and should be avoided at all costs. Why are we looking at our heroes, men that saved Dharma and Rashtra by all their means and capacity with lenses of caste.
I hope descendants of great Maratha Sardars and Brahmin Sardars make collective efforts to bury these issues and look at history as belonging to the Marathi people as a whole.
आहे तितुके जतन करावे| पुढे आणिक मेळवावे|
महाराष्ट्र राज्य करावे |जिकडे तिकडे||
The truth is, Bramhins respect peshwas, Shivaji Maharaj and his successors as well.
But non-Bramhins do their best to tarnish the history of the peshwas. For no other reason than caste hatred.
थोरले छत्रपती शाहु महाराजांवर स्पेशल व्हिडीयो बनवा...
नमस्कार सर आपलं इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ पुस्तक वाचलं तुम्ही साक्षर शिवाजी महाराज हे प्रकरण दिलं त्यामुळे तुमचा मी आभारी आहे
Bhawa pustaka n chi nava mahiti aslyas nakki sanga
@@sushilcharthankar5066 इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १,२,३
दादा राऊंनी शनिवारवाडा बांधण्यासाठी लालमहालाची माती आणली होती असे सांगितल्या जाते, हे कितपत खरं आहे??
खरे आहे..
राऊं हे स्वतः किती शिवप्रेमी होते हे यावरून सिद्ध होते ।
@@dhirajjadhav29 agdich
@ice breaker हो त्याचा साठीच होता....
ही माहिती आवडली. लालमहाला संदर्भातील माहिती क्र .292 दि.२८.०६.१७३५ ही कोणत्या कागदपत्रात आहे ?
राजश्री खंडभट शाळिग्राम यांच्याबाबत अधिक माहिती पाहिजे.
धन्यवाद .
पेशवे दफ़्तर खंड २२
आजचा लाल महाल खरा नाही हे खर
Mag mala ha prashna padlay ki lal mahal kinva tyache avshesh aahe tari kothe.......krupaya yachi mahiti asel tar nakki video banava. Baki dada tumcha itihasacha abhyas khup chan aahe.🙏🙏🙏🙏
पहिला लाईक प्रणव दादा😍😍😍🤩
आवाज कोणाचा आहे ? मस्त आहे एकदम
🙏🙏
👏👏👏👍👍👍👍
Thanks
Mast sir..
दादोजी कोंडदेव यांच्यबद्दल एक विडिओ बनवा..!
खूप आमूलाग्र माहिती दिलीत.धन्यवाद 🙏 🙏
Panipat chi series ana sir... 🙏
Lal mahal yavar sudha ek video banwa
Mandangad killa che information ahe ka
लाल महालात जेव्हा जावे तेव्हा काहींना काही काम सुरू असते . मी आज पर्यंत बरयाच वेळा पुण्याला गेलोय जेव्हा जेव्हा मी लाल महाल बघायला गेलो तेव्हा तेव्हा काम चालूच होते . आत मध्ये जाऊच देत नाहीत . UA-cam वर सुद्धा लाल महाला वर blog बघितले तर त्या लोकांच्या वेळी सुद्धा काम सुरू होते . त्यांनी सुद्धा बाहेरूनच लाल महाल दाखवला
अस कोणतं काम महालात सुरू आहे जे संपतच नाहीये......???😣😕😡
आणि काम संपणारच नाहि कर्महिन,माणसांमुळे आज स्वराज्याची अशी अवस्था आहे 🙏जय शिवराय
मी गेलो होतो तेव्हा सुद्धा काम चालू होते...आत जाऊ दिले नाही.!!!!
Dada mi 5 years pasun jat ahe ... Pn kam chaluch ahe...
Shashta khan punyatun gela tya nantar Pune Swarajyaat navte ? Kiti varsha laglet Pune Swarajyaat yayila ?
At least 1707. Some towns in between we captured and lost periodically. Eg. Loni kalbhor, saswad etc
Lal mahal is so small. We can imagine that royal activity not possible in this building. Hence it is doubtful about truth of this Palace.
Shivaji maharaj janmala aale tevha te Raje nhavte. Tyanche vadil ajunahi sardar hote.
Tyamule khup mothe, alishaan Mahal bandhnyaitki sampatti bhoslyankade nhavti.
Pahila asel tar Shivneri killa pan khup lahaan ahe. Maharajancha janma tithe jhala Hota.
Aajcha Lal Mahal tasahi pratikatmak ahe. Pan Jo khara Lal Mahal Hota to pan Aajcha Lal mahala peksha khup motha asnyachi shakyata kamich ahe.
Jay hind
Peshwe he shivrai cha maratha empire sambhalat hote
Swarajyacha vistarahi kela peshwyanni 👍 Maharajancha aashirvad hotach tyana
First to like, first to comment
D books are in Marathi any my reading Marathi isn't that great....is it available in English....or audio Book in Marathi is it available
इतिहासाच्या पाऊलखुणा ह्या पुस्तकाचे दोन्ही भाग हवे आहेत, ते कसे आणि कुठून विकत घेऊ शकतो?
कळवावे 🙏
1 - amzn.to/32e6wti
2 - amzn.to/2oUfrgI
3 - amzn.to/2Egvosg
छत्रपति संभाजी महाराज यांचे नन्तर, रायगड कोणाच्या ताब्यात किती वर्षे होता, 1818 नन्तर इंग्रजांनी गडावर काय काय केले त्यावर वीडियो बनवा..
संभाजी महाराजांच्या नंतर रायगड सिद्धी कडे होता तो चिमाजी अप्पानी १७४0 ला पुन्हा जिंकून घेतला.
रायगड १६८९-१७०७ पर्यंत राजपुत किल्लेदाराकडे होता. १७०७ ला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १७०७-४ जून १७३३ पर्यंत तो जंजिरेकर सिद्दीच्या ताब्यात होता.
५ जून १७३३ ला बाजीराव पेशवे, श्रीपतराव प्रतिनिधी यांच्या संयुक्त फौजांनी तो परत जिंकून घेतला. परंतु
प्रतिनिधींनी श्रेय लाटले त्यामुळे किल्ल्याची रखवलदारी पेशवे घराण्यात न येता प्रतिनिधींकडे ती गेली. प्रतिनिधीं तर्फे पोतनीस रायगडाचे रखवालदार म्हणून नेमण्यात आले.
पारनेर सुपे ह्या गावाची काही माहिती मिळेल का तिथे पण एक गढी आहे
काही माहिती असल्यास कळवावी विनंती
ती गढी अंताजी माणकेश्वर गंधे यांची होती। हे दिल्ली रक्षणार्थ लाल किल्ला येथे ५ हजार फौजेनिशी तैनात होते। पानिपत नंतर जी पळापळ झाली त्यात कुठेतरी मारले गेले।
सुपे हे गाव कृष्णाजी पवार यांनी वसवले आजही मालकी त्यांची आहे
AMCHE GAv SASWAD AHE KADHI ALA TAR BHETA
At 0.59 seconds तुम्ही चुकीचा बोलत आहात. शिवाजी राजांचे मोठे बंधू संभाजी?
बरोबर आहे. मोठे बंधु संभाजीराजे जे कनकगिरीच्या वेढ्यात होते, जिथे अफजलखानाने दगा केला.
@@MarathaHistory धन्यवाद.
@@MarathaHistory शिवाजी महाराजांच्या भावाची आठवण म्हणून शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव संभाजी करण्यात आले हे खरं आहे का?
काही हा..औरंगब्रिगेड भूलनिवासींचा हातच बाहुल..जस कोणत्याही शुभकामासाठी सप्तसिंधूजलाने सुरवात केली.जाते तशीच, शनिवारवाडाचा पायाभरनीसाठी लालमहालातील पवित्रमाती वापरली..
आर्य कुठुन आले यावर पण एक व्हिडिओ बनवा ना मी फक्त येवढच वाचलय आर्याचें भारतात आगमन मग ते परत गेले की नाही की भारतातच राहीले
Arya dravid theory fail houn 50 varsha zhali..
साहेब तुमच्या विचारांशी विरोधाभास असणाऱ्या लोकांना तुम्ही समाज कंटक कैसे काय म्हणता. तो त्यांचा दृषिकोंन आहे. उद्या त्या लोकांनी जर तुम्हाला समाज कंटक म्हटले तर एकायची तैयारी ठेवा.
पूर्ण तयारी आहे. अपेक्षा फ़क्त एकच केलेल्या विधानांना पुरावे द्यावे.
ते पुरावे देतात का?? नसतील देत, तर ते समाजकंटकच
शनिवार वाड्याला लाल महाल बोलणे हा दृष्टिकोन नाही तर ब्राम्हणद्वेष आहे. ह्या व्हिडिओ मध्ये जितके पुरावे दिलेत ना तसा एक तरी पुरावा विरोधक देतात का? ते पडताळून बघा आणि मग ठरवा अशांना समाज कंटक बोलणे योग्य की अयोग्य? मी तर त्यांना समाज कंटक पेक्षा उच्च शब्द वापरतो🤣
@@MarathaHistory नक्कीच पुरावे मागा, वैचारिक लढाई लढ़ा , पन एकमेकांना समाज कंटक,देशद्रोही ऐसे म्हणू नका, कोनाला समाजकंटक, देशद्रोही ठरवन्या चा अधिकार आपला नाही
काटकर जी तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते कळलं
बाकी शब्दांचा खेळ नाही जमला तुम्हाला साहेब
हर हर महादेव
🙏🙏🙏