शेतकरी सुखी व्हावा असे माननीय मुख्यमंत्र्यांना खरोखरच अगदी मनापासून वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या धान्य उत्पादनाला योग्य भाव द्या....तरच शेतकरी समृद्ध आणि सुखी होईल....मंत्र्यांनी हेही कृपया लक्षात ठेवावे की , शेतकरी खूप काबाडकष्ट करून धान्य पिकवतो. ...त्याने धान्य दिले नाही तर आपण उपाशी राहू......त्यामुळे शेतकर्यांना सुखी आणि समृद्ध करण्याचे केवळ मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे.....त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.🌷
भाऊ या लोकांनी जर शेतकऱ्यांना चागला भाव दिला तर राजकारण्यांचे नुकसान होईल भाऊ मारकेट कमीटी मध्ये तेच तर आहेत शेतकरी स्वतः चा मालाला भाव घेवू शकत नाही पण व्यापारी त्याच्या जवळील खत व बियाणे चा भाव तो घेवू शकतो ही आहे आपली सरकार त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक सोडून नैसर्गिक कडे जावे
शेतकरी सुखी कधी होनार सरकारची कृपा झाल्ययावर मीसेस मुख्यमंत्री तुम्ही अलबम मध्ये एवढ्या छान गाता मग एखादी ओवी अभंग किंवा भक्ती गीताची एखादी ओळ ही चाललीअसती. आता वर्षभर थांबाव लागणार.
देवेंद्रजी,कितीही चांगले वागा हरामखोरांचा चष्मा बदलणार नाही.... भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ठेवा सर्वांची मने सांभाळा, नावडती चे मीठ अळणी.. असुद्या, चांगले काम करत रहा, पांडुरंग पाठीशी आहे.... पुढचे मुख्यमंत्री तुम्हीचचचचच.......
मुख्यमंत्री सेवा शेतकरी आत्महत्या करतात यासारखी वाईट वाटलं शेतीच्या 7+12कोराकरा हि विनंति आपणास माझे मत आहे पण सगळ्या गोष्टी सांगितल्या प्रमाणे आपण करायचंय आहेत
आज श्रीमुख्यमंंत्री यांचा चेहरा खुप आनंददाई दीसतो मला खुप आनंद वाटतोय जयहरी
शेतकरी सुखी व्हावा असे माननीय मुख्यमंत्र्यांना खरोखरच अगदी मनापासून वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या धान्य उत्पादनाला योग्य भाव द्या....तरच शेतकरी समृद्ध आणि सुखी होईल....मंत्र्यांनी हेही कृपया लक्षात ठेवावे की , शेतकरी खूप काबाडकष्ट करून धान्य पिकवतो. ...त्याने धान्य दिले नाही तर आपण उपाशी राहू......त्यामुळे शेतकर्यांना सुखी आणि समृद्ध करण्याचे केवळ मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे.....त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.🌷
मस्त
भाऊ या लोकांनी जर शेतकऱ्यांना चागला भाव दिला तर राजकारण्यांचे नुकसान होईल भाऊ मारकेट कमीटी मध्ये तेच तर आहेत शेतकरी स्वतः चा मालाला भाव घेवू शकत नाही पण व्यापारी त्याच्या जवळील खत व बियाणे चा भाव तो घेवू शकतो
ही आहे आपली सरकार त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक सोडून नैसर्गिक कडे जावे
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ श्री पांडुरंग
खुप चांगले बोललात छान
शेतकरी सुखी कधी होनार सरकारची कृपा झाल्ययावर मीसेस मुख्यमंत्री तुम्ही अलबम मध्ये एवढ्या छान गाता मग एखादी ओवी अभंग किंवा भक्ती गीताची एखादी ओळ ही चाललीअसती. आता वर्षभर थांबाव लागणार.
Ek dam barobar
@@vijaymahale9638. .
शेतकर्यांच कर्ज् माफ करा आधि आणि दुष्काळ् निवारणा कडे लक्ष द्या क्रुपया
ओम श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
Ram Krishna Hari Vitthal
GOD BLESS OUR BELOVED VERY HONEST AND TRUTHFUL CHIEF MINISTER SHREE DEVENDRA FADANVIS JI AND HIS FAMILY.
जय हरी मावली
विठ्ठलाची शासकीय महापूजा आणी मॅडमच्या डोक्यावर पदरच नाही..
निदान पूजेपुरता तरी घ्यायला हवा होता
टोपी तर घालाय सागा मुख्यमंत्री
God bless to Devenra fadnvis and his family
कर्ज माफी ची घोषणा केली असती तर बरे झाले असते
Mag आज पुन्हा त्यांना मंदिर बंदी करायची
Are karjmafi hi malampatti ahe ass samj tyapeksha te double income krnyyacha pratn krtay vel lagel pn effect permenent asel
@@ganeshgitte8384 very true
देवेंद्रजी,कितीही चांगले वागा हरामखोरांचा चष्मा बदलणार नाही....
भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ठेवा सर्वांची मने सांभाळा, नावडती चे मीठ अळणी..
असुद्या, चांगले काम करत रहा, पांडुरंग पाठीशी आहे....
पुढचे मुख्यमंत्री तुम्हीचचचचच.......
साप दिसले का सायब 😂😂😂😂😂
Aaj prynt kdhihi evde changle cm pahile nhit .Khup changle kaam krt aahet
Hari panduranga vittal
Karj mafi Kara Saheb
Best CM !
Andha bhakt
सुंदर ते ध्यान तरी म्हणायच . काय मुख्यमंत्री मीळालाय. आणी हो पंढरपुर ते पंढरपुरच
Nice CM Nagesh more later Kar
मुख्यमंत्री सेवा शेतकरी आत्महत्या करतात यासारखी वाईट वाटलं शेतीच्या 7+12कोराकरा हि
विनंति आपणास माझे मत आहे
पण सगळ्या गोष्टी सांगितल्या प्रमाणे आपण करायचंय आहेत
महाराष्ट्रा मिळालेला सगळ्यात ख़राब मुख्यमंत्री
आरे एड्या सगळ्या योजनेचा फायदा तुम्ही घेतला
@Dnyaneshwar Gawade राईट
@@Indialove2712 एकदम सही...
Tuzay ksay ahe bhava Keti pan delay na teri tula kamich tuzai chuk nahi
पोपट बोलन्यात पास
खूप बोलण्यात पटाईत आहेत मुख्यमंत्री खोटे
Fasavnis... Fakt stunt baji kara... Baki kam kahi nahi... Kamitkami chalat tari jaych.. Barik zala asta... Parat baykochya album madhe kadhi nachnar
Sadhi ovi kinva abhang mhanta yet nhi kashala pujecha man deta yana ekhdya bhaktala ha man dila pahije as mla personally vatay.
Ya Chup Chup Jamun
sarsagat karzmafi che kaay. ?
kelit tar punha fadnvis
Pathimagchya year la nvtat na tyamul Anand dubble zala asel....
Varkari sarke pai chalun dharshn ghi tevha samjan helicaptar be jato puja karto
Are tujhi layaki tri ahe ka Mukhyamantri la are ture karun bolto.
Are tikde Railway khate private company la vikle lok andolan kart ahet te dakhwan. ..he bujgawn. ..kay dakhwata
Feku
yz ahe hi reportar
खुप छान साहेब...
Kuch acha bhi kar fadniivis... Vikas?
Edited : dharam pe nahi kaam pe bolta hu main