Gauri Ganpati Song 2024 | गवराय रागानं रुसली गं | Gavray Ragan Rusali Ga |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • कैलासावर शंकर देव आणि पार्वती (गौरी माता)सारीपाट खेळत असता देवांना गौरीला चीडविण्याची लहर आलीआणि चुकीच्या पद्धतीने गौरीची सोंगटी मारली, गौरीच्या लक्षात त्वरित आले. देवांनी डाव खोट्यानी जिंकल्याने गौरी रागात रानात जाऊन एकांतात बसली, नंदी आणि गणपतीने विनवण्या करूनसुद्धा आली नाही. मग शंकर देव गेले आणि म्हणाले आपला बाळ गणेश भूतलावर गेलेला आहे. तु पण त्याच्या पाठी मागे भूतलावर तुझ्या माहेरी दिड दिवस जा. मग काय ! गौरी माता खूष होऊन देवांसगे घराला हासत आली.
    गीत - गवराय रागानं रुसली गं
    गायक - अक्षय ठाकूर, अश्विनी म्हात्रे
    गीतकार - सुरेश म्हात्रे (मेघास्वर)
    संगीत, संगीत संयोजन - अक्षय ठाकूर
    रेकॉर्डिंग स्टुडिओ - सारंग रेकॉर्डिंग स्टुडिओ (पेण - रामवाडी)
    कलाकार :
    कथाकार - सुरेश म्हात्रे (मेघास्वर)
    गौरी - अर्चना पाटील
    शंकर - राहुल पाटील
    गणपती, नंदी - साईश सागर म्हात्रे
    नृत्य :अंकिता म्हात्रे, मनाली पाटील, प्रिया कोठेकर, उपसाना पाटील,
    नियती पाटील, निधी हंबीर,वृषाली पाटील, शर्वरी पाटील, नीर्वी गायकर, सुजाता म्हात्रे,
    सुनिता पाटील, समिक्षा पाटील, श्रावणी पाटील, वृषाली म्हात्रे, भूमि म्हात्रे, शालीनी लांगी,रिया घासे, सुजाता खंडागळे
    विशेष सहाय्य - मेघा म्हात्रे, हेमलता पाटील, यशोधा म्हात्रे, तृप्ती म्हात्रे (नृत्य)
    स्वप्नील म्हात्रे, नेहा पाटील (वेषभूषा),रघुनाथ शेठ (डोलवी),प्रदीप गायकवाड
    सुभाष टेंभे, अजित पाटील, प्रमोद लंबाडे, किशोर निकम,पंढरी रुपकर
    #gauriganpati
    #ganpati
    #गौरी_गीत

КОМЕНТАРІ • 80

  • @kisanphulore6830
    @kisanphulore6830 Рік тому +1

    कथानक आणि अभिनय खूपच छान साकारले आहे. कवी सुरेश म्हात्रे यांच्या गीताला साजेस संगीत, अश्विनी आणि अक्षय दोघांनी छान गायले आहे. तितकच भारदस्त नृत्य ग्रुप सर्वांचे अभिनंदन 🎉 मंगलमूर्ती मोरया

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sharvaripatil9938
    @sharvaripatil9938 Рік тому +2

    गौरी गणपतीचा सण जवळ येतोय आता घरोघरी हेच गाणं वाजेल......

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ravindranathpatil2441
    @ravindranathpatil2441 Рік тому +2

    श्री सुरेश म्हात्रे...खुप छान !

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @SuperstarTom-ql6xf
    @SuperstarTom-ql6xf Рік тому +2

    गौरी गणपती ची मज्जा वेगळीच असते आम्ही कोकण वासी वाट पाहत असतो गौरी गणपतीची आतुरतेने, खूप छान गीत आहे दादा

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @vijayamhatre1586
    @vijayamhatre1586 Рік тому +4

    अप्रतिम शब्द रचना.. आणि अक्षय चा मधुर आवाज.......खूप छान❤❤
    🥰🥰साक्षात शिव पार्वती चे दर्शन घडले🙏🙏
    अभिमान आहे अशा कलाकारांचा....😘

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ashwinimhatremusic61
    @ashwinimhatremusic61 Рік тому +1

    Akshay khup Chan zalay gauri geet... nehmipramane tuze kaam apratim..
    काका तुमच्या गीतरचनेची तर लोक वाट पाहत असतात..सुंदर गीत👌
    खूप खूप शुभेच्छा 👍💐💐

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @atharvmhatre123
    @atharvmhatre123 Рік тому +4

    खूप खूपच छान आहे गाणे असे वाटते सारखे ऐकतच राहावे .😍🥰💖🙌🔥
    गाणे पण खूप छान आवाजात गायले आहे🔥🔥❤💖

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @chitramhatre9314
    @chitramhatre9314 Рік тому +4

    गौरी गीता कस असाव तर ते अस नाहीतर बाकीच्या गाण्यांना काही अर्थ नाही. खूप सुंदर कथा आहे अक्षय तुझा आवाज तर काय बोलू एकदम परफेक्ट

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @Sachinpardeshi
    @Sachinpardeshi Рік тому +1

    एकदम सुंदर गाण

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @pranamyamhatre434
    @pranamyamhatre434 Рік тому +3

    khup chan song ahe👌👌👌👌💐💐

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @dattatreymhatre527
    @dattatreymhatre527 Рік тому +1

    खुपचं मस्त , एकदम पारंपारीक

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @narendrajadhav8042
    @narendrajadhav8042 Рік тому +1

    खूप सुंदर ❤

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @Harishpatil5123
    @Harishpatil5123 Рік тому +1

    खूप छान आणि ठसकेबाज , अक्षय.

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @Explorewithpriyu
    @Explorewithpriyu Рік тому +1

    Ek number song❤❤❤khup Chang galas akshay🎉🎉

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sunitapatil1696
    @sunitapatil1696 Рік тому +1

    Khup chan kaka ,😊☺️👌🏻👌🏻

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @NoopurMhatre-cn5lr
    @NoopurMhatre-cn5lr Рік тому +2

    मनाला भावला हा आवाज❤️❤️
    मराठी वारसा जतन करताय या साठी खूप खूप धन्यवाद.अशीच गाणी आईकायची आहेत आम्हाला. तुमच्या सारख्या कलाकारांमुळे आपली कोकणची संस्कृती टिकून आहे. फेर्यांची गाणी आणि असा आवाज हे सगळं जुळून येणं दुर्मिळ आहे

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @HarshalGosavi-un6hs
    @HarshalGosavi-un6hs Рік тому +2

    Kadak song

  • @ekveerastudiokoliwood7835
    @ekveerastudiokoliwood7835 Рік тому +1

    खुप छान थीम आहे गीताची दादा❤🎉

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यावाद 🙏

  • @laxmichitra5978
    @laxmichitra5978 Рік тому +1

    अप्रतिम🎉🎉

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @Dipakmadhavi501
    @Dipakmadhavi501 Рік тому +2

    दादा एक नंबर गाणं लिहिले आहे , आणि गायलं पण खूप सुंदर आहे , संगीत सुद्धा तितकाच सुंदर आहे....

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @kailasmasane
    @kailasmasane Рік тому +1

    अप्रतिम गीत काका👌🏼👌🏼

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @abkiller9111
    @abkiller9111 Рік тому +2

    अप्रतिम गाण आहे

  • @sharvaripatil9938
    @sharvaripatil9938 Рік тому +1

    खूपच छान😊 गाणं संपूच नये असं वाटतंय आता पर्यंत 16 -17 वेळा ऐकलं ...खूप खूप शुभेच्छा

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @mthakur7276
    @mthakur7276 Рік тому +2

    खुप छान आहे गीत🎉🎉

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @LalitaMhatre-y7c
    @LalitaMhatre-y7c Рік тому +1

    Chan chan🎉🎉

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ujawalamhatre7205
    @ujawalamhatre7205 Рік тому +1

    खूप सुंदर गीत👌❤️

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @pushpalatathakur5942
    @pushpalatathakur5942 Рік тому +1

    apli paramparik geetech bhari ahet khup chan katha sangitlit ya geeta madhe🎉🎉

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @snehalpatil471
    @snehalpatil471 Рік тому +2

    खुपच सुंदर गीत आहे अक्षय पारंपारिक गीत वारसा जपलाय 😘🥰😍 all the best🎉

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @chitramhatre1305
    @chitramhatre1305 Рік тому +1

    गौरी गणपतीला आम्ही या गीतावर नक्कीच डान्स बसवू एक नंबर आहे गाणं.शब्द आणि गायन अप्रतिम डान्स पण भारी

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @chikumhatre192
    @chikumhatre192 Рік тому +1

    Khup sunder song ahe aapli parampara ashich japa

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @vinodmahato7786
    @vinodmahato7786 Рік тому +1

    Lau bhari mahatre saheb

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ashwinipatil5454
    @ashwinipatil5454 Рік тому +1

    मस्तच ❤👌

  • @prachimhatre7069
    @prachimhatre7069 Рік тому +1

    Nice song,congradulations all team members🎉

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @thakurqueens3703
    @thakurqueens3703 Рік тому +1

    खुप सुंदर गीत रचना आहे ❤

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ArpanPapa
    @ArpanPapa Місяць тому +1

    Awes❤

    • @MusicB8
      @MusicB8  Місяць тому

      Thanku❤️

  • @mansimhatre8284
    @mansimhatre8284 Рік тому +1

    Hi gosht khari ahe ka?? Khup chan watli pan hi katha. Gayakacha avaj pan ekdam chan wattoy amchyakde he gan nakkich gajel ata

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @Meghaswarmusic
    @Meghaswarmusic Рік тому +2

    सदर गाणं मी( सुरेश म्हात्रे ) लिहिले,परंतु ह्या गाण्याला अक्षय ठाकूर ह्यांनी स्वरबध्द करून गाण्यास चांगलीच दाद दिली आणि नृत्य कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले. उत्तम कलाकृती....... खुप खुप शुभेच्छा

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @koliamar
    @koliamar Рік тому +1

    Nice Song❤

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @nityamhatre6881
    @nityamhatre6881 Рік тому +1

    खूप छान ❤

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @suyashmhatre3516
    @suyashmhatre3516 Рік тому +1

    खूपच सुंदर 🥰

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏