माझी आई हे गाणं आणि अशी बरीच गाणी मागील 30-35 वर्षापासून गौराई सणाला गात असते.... हे गाणं आगरी कोळी ढंगात आणि काही वेगळे शब्द घेऊन आणखी सुंदर केलंय शिवा म्हात्रे ने... खूप छान....सुपरहिट
खरच खूप सुंदर गाण आहे दादासाहेब ❤🎉🎉🎉🎉 खुप छान खुप खुप शुभेच्छा 👑 तुम्हाला व तुमच्या पुर्ण टिमला 🎉 शुभेच्छुक--- मी एक खान्देशी पुत्र राहुल बाबा चौधरी यु ट्यूब चैनल धुळे जिल्हा कट्टर एकनिष्ठ सचिन दादा कुमावत समर्थन
Thanks you Shiva dada mhatre & sonali Tai bhoir. 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
माझी आई हे गाणं आणि अशी बरीच गाणी मागील 30-35 वर्षापासून गौराई सणाला गात असते....
हे गाणं आगरी कोळी ढंगात आणि काही वेगळे शब्द घेऊन आणखी सुंदर केलंय शिवा म्हात्रे ने...
खूप छान....सुपरहिट
❤❤🙏🙏
Zakkass song Kalpesh bro, Shiva dadus & Sonali ❤
थँक्स सर
Tnx Bro ❤🥰
😊😊@@ShivaMhatreOfficial
खरच खूप सुंदर गाण आहे दादासाहेब ❤🎉🎉🎉🎉 खुप छान
खुप खुप शुभेच्छा 👑 तुम्हाला व तुमच्या पुर्ण टिमला 🎉
शुभेच्छुक--- मी एक खान्देशी पुत्र
राहुल बाबा चौधरी यु ट्यूब चैनल धुळे जिल्हा
कट्टर एकनिष्ठ सचिन दादा कुमावत समर्थन
Kadakk song Shiva Dada👌🔥
,
गणपती बाप्पा मोरया 🙏
मस्त 🤩👌
शिवा भाई चा आणी सोनाली ताईचा जोडीला तोड नाही🎉
Nice Song 👌👍😘
खुप सुंदर सॉग शिवा दादा आणि सोनाली ताई 👌👌
😮
खुप दिवसांनी गायन करताना,, बघितलं भाऊजी,, असेच नवीन साँग येऊ दे,,,
Thanks
अप्रतिम ,,डोळ्यात पाणी आले
Kdk shivaa Seth
खुप छान लेखणी असून जबरदस्त गायलास शिवा दादा ❤️👌
Nice song shiva bhay
Jabardast 👌🤟😇💐
Mast paresh shet
Khup Chaan Dada 👌👌❤️
सनी,दादा,खुप,छान, आहे,गान
One of the best singer..Shiva Mhatre.. खुपचं आवडतो तुमचं आवाज मला.. 👌👌👌
👌👌👌👌👌👌
Thanks sir
छान ❤
1च नंबर गाणं दोन्ही गायकाचा आवाज
👍👍👌👌shiva dada
वाटच बघत होतो शिवा भाईचा गाणी कवा येतोय आणि आलाच जाम भारी👌👌👌👌 शिवा भाई
👌👌👌👌
Nice Song 👌👌
Kadak bhava
Thanks you Shiva dada mhatre & sonali Tai bhoir. 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खूप सुंदर गाणं लिहिलं आहे,👌🏻👌🏻
Kdk song Shiva & Sonali 👌👌
गाणे एकदम अप्रतिम खूप छान झालेला आहे आणि कोरिओग्राफी पण चांगली केलेले आहे. डान्स पण सगळ्यांनी मिळून खूप चांगल्या पद्धतीने
Over all excellent
Chal go chal bahini Gauri ganpati che sanala .. tech song sarkha aahe......aani tasach song rachle❤❤
मराठी गानी बोले तर A 1 जोडी शिवा दादा म्हात्रे & सोनाली ताई भोईर
एक नंबर गाणी.आहे. भावा❤🎉🎉
Khup chan vathy yekayla ganpati baapa cha gana 🎉
शिवा दादा तुमची मराठी गाणी खूप आवडतात
नाईस सॉंग शिवा भाई ❤❤
शिवा भावा एकदम मस्त आणी सुरेख गाणी...❤❤❤
प्रत्येक सासुरवाशीन मुलीला माहेरची आठवणीने गहिवरून टाकणारे गाणे 😢
शिवा भाई खूप खूप शुभेच्छा....मनसे शुभेच्छा....
❤khup Chan gani 1 no
गाणं ऐकलं डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आणलस भावा
आता याच टोन मधी आई एकवीरे चे गाणं पण काढ भावा
गणपती बाप्पा शिवा भावाला आयुष्यभर आशिच साथ दे
भाई आपलं गाणं कधी येतोय यांची वाट पाहात होतो छान आहे
Khup Chan Avaj 👌👍
शिवा दादा खूप दिवसांनी सोंग मदे दिसला. पण सोंग असं बनवल आहे मन भरून जाईल ❤️मस्त सोंग आहे..शिवा दादा &सोनाली ताई ❤️👌💐मी विरार कर.. काकड बंधू ☝️
दादाचे सर्वच गाणी super hit असतात 😍😍😍
आजुन चांगली गाणी काढ All the best 👍💯
Mast
पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा भावा 👍👍👍👌💐
खूप सुंदर, शब्द रचना, आणि त्यात, दोघाचेही आवाज खूप छान,,
गौरी गणपतीला माझं वंदन खुप छान गावं आहे.
खुप छान गान ❤
वाव कूप
😊
तुम्ही किती पण गाणी काढा.. शिवा म्हात्रे आणि सोनाली भोईर ला तोडच नाय ❤🎉
Kadddkkk 😊
❤❤❤❤ भारीच गाणी
Khup Chan song Shiva bhau...Ani avajala tr todch nhi bhauchya
विनंती माझी त्या
या गणपती देवाला!!
सदैव सुखी ठेव देवा
माझ्या शिवा भावाला !!
❤❤❤❤❤❤❤❤
3:39 ❤❤🎉🎉🙏🙏👌👌
1 nber bro kadkkkkkk❤❤
प्रेमळ आवाज म्हणजे शिवा म्हात्रे दादा , डोळ्यान पाणी येतय ! सोनाली ताईचा पण छान आवाज सुरांन गातात दोघ ,,छान !👍
❤❤
Ek nabar Shiva bhai song mla tuji gaani khup aavdtat bhai ek nabar gaani aahe🙏👏👏
आजच्या पिडीला नाय समजणार ह्या चित्रपटातील सुख म्हणजे काय आणी दुख काय . 😢😢
गणपती बाप्पा मोरया🙏
Khup Chan
Bhumi beta Best Up lock 👍👍
सुंदर गीत शिवा भाऊ
चाल सुंदर आहे
छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय भथब उत्तम बथयकछ आणि त्या अनुषंगाने उपलब्ध आहेत आणि गड मतभिन्नता. य़छययढत़तभढझ😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤
दादासाहेब व ताई खुपच छान गाणे आवाज भारी
Nice
👌👌👌💯💯
बरच नवीन गाणी आल्यात.पण ह्यो गाणी आगरी कोळी भाषेत बनविले म्हणून हिट आहे.आणि हयोच गाणी जास्त वाजेल ह्या वर्षी.शिवा सोनाली दोघीही बेस्ट आहेतच...❤
शिवा भाई कडकं आवाज❤❤❤❤
सोनाली ताई खरंच खूप छान आहे हे गाणं मला खूप आवडलं ❤❤❤❤❤❤
Khup chan ghan ahe mazya ghari pn gavrai aste Ani dada tuzye gani khup chan astat mla sakha bhau nhi pn tuz gani khup avdtat Ani avaj tr khup manala bhavto thanks Dada 🙏🥺
खूप मस्त सोंग तुमा दोन सिगरांना आई एकविरा माऊलीची कृपा आहे तुमा दोगांचा फिग फिग फॅन दादा & ताई ❤🎉❤🎉
Khup chan song bhau ❤ gadchiroli police
अप्रतिम ...सर्व कलाकारांचे कौतुक व शुभेच्छा
Nicr
Kadak❤❤❤❤
Shiva bhai 👍
एक no.दादा... लय भारी 😍😍
Nice शिवा bhau mla khup आवडतात tumchi गाणी 👌👌👍
Mast 🎉🎉
Kdk ❤
Bap bap hota he beta beta hota he
जेव्हा पण ऐकतो तेव्हा गणपती बाप्पा ची आठवण येते❤❤❤
Shiva bhava mi phaila song tuzach lavtoy mazya dj la aata pn lavla
vat bagat hote tuzhya songchi
Super 👍
Mi he gani kititri vela aikle tr samdhan hot nahi Khup chhan
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ शिवा भाई ऐकदम कडक ❤❤❤❤ सोनाली ताई सुपर❤❤❤❤ नाचनारी मुलगी भारी अंग खुलुन नाचते ❤❤आमी भिवंडीकर जाम भारी❤❤
शिवा भाई डेंजर भावा ..सोनु ताई तू gankokila ....
अप्रतिम गाणे, सुंदर शब्द रचना, डोळ्यांमधून पाणी आले.... Keep it up.....
शिवा दादा सोनाली ताई खूप छान गाणा आहे अशिच गाणी येऊदे
SRAVAN👍👍👍
हा गाणं माझ्या भावाने send केला खूप मस्त आहे गाणं... माहेरची ओढ खूप वाटली ❤❤
खूप छान. मनोरंजन व आजच्या पिढी साठी छान संदेश.
जाम भारी गाणं आहे
श्री स्वामी समर्थ
Supar voice sonali
आज पर्यंत आसा गाणी कुटला कोण नसेल बोला काय आवज आहे ऐक नंबर डोळे पाण्यात भरतात
Aai ekvira sogn ♥️🙏💯🌿🥹🥰