ऑगस्ट महिन्यात तुर Success आहे का पाहून घ्या मागिल वर्षी चा प्लाट PDKV अकोला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • निखिल चव्हाण Msc Agriculture किटकशास्त्र
    डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
    ऑगस्ट महिन्यात तुर Success आहे का पाहून घ्या मागिल वर्षी चा प्लाट PDKV अकोला
    tur lagwad mahiti, tur lagwad, अर्ध रब्बी तुर लागवड
    #agricossfarmer #shetkari #pdkv #farmer #agriculture #शेतकरी

КОМЕНТАРІ • 33

  • @ashishmusale9033
    @ashishmusale9033 Місяць тому +1

    मी गेल्या वर्षी पुरानौतर आगस्ट मध्ये तुर लागवड चारू वाणाची केली..एकरी अकरा क्विंटल उत्पादन मिळाले

  • @rahimhawaldar8945
    @rahimhawaldar8945 5 місяців тому +1

    सप्टेंबर मध्ये तूर लागवड केल़ तर चालेल का ? उतारा किती निघेल आणि पाण्याच्या पाळ्या किती द्यायचे ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @sandipsurushe944
    @sandipsurushe944 9 місяців тому

    आता डिसेंबर महिन्यामध्ये तुरीची लागवड केली तर चालते का.. व्हरायटी कोणती घ्यावी.. बियाणे कोठे मिळेल.. उत्पादन किती होऊ शकते सविस्तर माहिती द्या सर

  • @agri.tech8238.
    @agri.tech8238. Рік тому +1

    कुंपणच शेत खात अशी अवस्था आहे ह्या शासकीय यंत्रणांची आमच्या इथे तालुक्यात शेतकी ऑफिस आहे ज्याला जवळ पास 180 एकर जमीन आहे त्याच्या नांगरणीवर जेवढा शासनाचा खर्च होतो तेव्हडा निघत पण नसेल . निव्वळ फक्त नावालाच तिथे गेल्यावर भकास वाटते शेतकऱ्याला काय फायदा होईल वाटत नाही त्याचा .

  • @MilindIngle-gc8er
    @MilindIngle-gc8er 5 днів тому

    रब्बी साठी कोणती तुर आहे सांगा बरं

  • @rajankohle439
    @rajankohle439 Місяць тому

    August la tur biyane milt nahi vaps jate

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 Рік тому

    २० पंपाची ७५० रुपयाची महाबीज च ट्रायकोडर्मा,psb,kmb आणि रयझोबियम आणले आहे तुरीला ड्रीचींग करायला आपले व्हिडिओ माहितीपूर्ण असतात

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      कुठुन आणले, काय काय भावाने आणले

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @farmer3057
    @farmer3057 Рік тому +1

    खुप छान दादा, मी पण अकोल्याचाच आहो आणि आमच्या तुरी पण खूप जळाल्या, सोयाबीन मध्ये आहे तूर तर आता लागवड केली तर चालेल न

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      हो

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому

      तुरीला खुप सारा ट्रायकोडरमा लावा गूळ मिक्स करून, डुक्कर चा त्रास असेल तर जास्त ppm च्या निंबोळी अर्कात तूर भिजवून कोरडी करून मग पेरणी करा

    • @farmer3057
      @farmer3057 Рік тому

      @@amitbhau धन्यवाद दादा...🙏❤️

    • @vaibhavbhakare6807
      @vaibhavbhakare6807 Рік тому

      Bhau tumhala rabbi chi tur lavaychi ahe k ha kahi tumhala sangnar nai yale fkt video takache ahet kiti utpanna zhala turicha he kahi sangitla nai yane Akolyat rabbi tur cha biyane pahije asel tr kalva

  • @swapnilagham1955
    @swapnilagham1955 Рік тому

    एकराला उत्पादन किती होईल,,,

  • @ravindraahire393
    @ravindraahire393 Рік тому

    ऑक्टोंबर मध्ये लागवड चालेल का पाण्याची सोय आहे

  • @AnujGaherwar
    @AnujGaherwar Місяць тому

    Sir mala lagwad karaichi aahe,5acre.

  • @ramdaswadekar8163
    @ramdaswadekar8163 Рік тому

    उत्पन्न किती झाले ते सांगा

  • @gopalthigle6478
    @gopalthigle6478 Рік тому

    Rabbi tur sowing can success reply

  • @mangeshkorpe9034
    @mangeshkorpe9034 Рік тому

    मला 30 आगस्टला पेरणी करायची आहे चालेल काय

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      करु शकता अंतर कमी ठेवा

  • @amitbhau
    @amitbhau Рік тому +1

    भाऊ मी जुलै महिन्यात सोयाबीन सोबत लागवड केली आहे, परवाच लिक्विड ट्रायकोडरमा pkv विदयापीठतून नेला( 200 रुपये लिटर ).कॅप्सूल जुन्या तारखेतले होते आणि किंमत दुप्पट झाली आहे 2022 डिसेंबर मध्ये 5 रुपये कॅप्सूल होती ती आता 2023 आगस्ट मध्ये 10 रुपये झाली. तुरीला बियाणे सोबत चांगल्या क्वालिटीचा ट्रायकोडरमा लावला होता त्यामुळे मर झाली नाही पण पुन्हा एकदा ड्रेंचिंग करून घेतो

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      हो कैप्सुल 10 रु केली,

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      हो करून घ्या कारण बिज प्रकिया मध्ये जिवाणू खुप कमी जातात, ड्रिंचिंग ने भरपूर जातात म्हणून नियंत्रण चांगला होतो

  • @ashokrathod6697
    @ashokrathod6697 Рік тому

    चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Рік тому

      अशाच प्रतिक्रिया पाहून नवीन माहिती टाकण्यासाठी प्रेरणा मिळते 🙏

    • @pravinjadhav5460
      @pravinjadhav5460 Рік тому

      ​@@AgricossFarmerआयसीएल(ICL) कंपनी के फर्टीलायझर पे व्हिडिओ बनाये सर