संघाची शताब्दी टीकाकार काही बोध घेणार का ? | Shrikant Umrikar | Analyser | RSS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 135

  • @milindlele7458
    @milindlele7458 6 днів тому +40

    नावातच सर्व आहे. " राष्ट्रीय स्वयंसेवक संघ " .
    एका एका स्वयंसेवकाला त्रिवार वंदन.

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा 6 днів тому +1

      रील्सद्वारे मूत्र शौच विधि दर्शनाने हिन्दूची इज्जत मातीत गेली

  • @KishGs
    @KishGs 6 днів тому +47

    सर्वात जास्त राष्ट्रभक्ती असणारा संघ म्हणजे आर एस एस. 🙏🙏🌹🙏🙏

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा 6 днів тому

      रील्स द्वारे शेजारी महिला कशी पटवायच्या फ़ॉर्मूल्याने हिन्दू ची इज्जत मातीत😢

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 6 днів тому +34

    संघाला ९९ वर्ष पुरी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो .अत्यंत शिस्तीत काम करणारी संघटना आहे. हिंदुस्तान बलशाली आणि प्रगल्भ व्हावा असच त्यांना वाटत.पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा 6 днів тому

      रील्सद्वारे स्तन दर्शनाने हिन्दूची इज्जत मातीत 😢

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 6 днів тому +7

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हि भारताची चेतना आहे...

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 6 днів тому +25

    सर्वात प्रगतिशील, विनयशील संघाला शत शत नमन.🙏🙏🙏

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा 6 днів тому

      रील्स द्वारे संभोग दर्शनाने हिन्दूची इज्जत मातीत 😢

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 6 днів тому +23

    जगात दोनच विचारसरणी आहे, संघाची राष्ट्रवादी आणि डाव्यांची कम्युनिस्ट, त्यातली डावी विचारसरणी संपलेली आहे, failed,
    जिवंत राहीली व अनंतकाळ राहिल ती संघाची सनातनी, जी राष्ट्रवादी आहे.

    • @ninadkulkarni7660
      @ninadkulkarni7660 6 днів тому

      डावी विचारसरणी संपलेली नाही, राजकीय पक्ष दुर्बल झाले आहेत फक्त. डाव्या विचारसरणीचा प्रभाव शैक्षणिक क्षेत्रात, मीडियामध्ये, NGO, इतर अनेक क्षेत्रात डाव्या विचारांच्या माणसांचा च प्रभाव आहे..

  • @neetabhagwat5999
    @neetabhagwat5999 6 днів тому +12

    अत्यंत उत्तम विश्लेषण
    संघ कधीच केलेल्या कामाच श्रेय घेत नाही किंवा जाहिरात ही करत नाही
    संघा विषयी काही ऐकताना डोळ्यात पाणीच येत
    सर्व देशभर संघ स्वयंसेवकांनी मूकपणे काम केलं
    त्या अनाम वीरांना दंडवत

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 6 днів тому +19

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद ऊमरीकर सर.

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 6 днів тому +8

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षांत पदार्पण केले आहे त्याबद्दल संघाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मन: पूर्वक शुभेच्छा

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 6 днів тому +29

    .श्रीकांतजी अप्रतिम विवेचन

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 6 днів тому +11

    आपल्या देशाला संघाला पर्याय असूच शकत नाही.❤

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 6 днів тому +13

    थोर स्वातंत्र्यसेनानी,राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांनी प.पू.हेडगेवारांच्या विनंती वरून आपला मुक्तेश्वर संघ आर.एस.एस‌ मध्ये सामील केला.तो केवळ समष्टी धर्माच्या रक्षणासाठी! हिंदू हितासाठी!

  • @shrikantupasani3638
    @shrikantupasani3638 6 днів тому +6

    हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिन्दू मेरा परिचय

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 6 днів тому +11

    मला लहानपणा पासून संघाचा आभिमान आहे.

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 6 днів тому +9

    संघाच्या शताब्दी वर्षात होणाऱ्या कार्यक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून हिंदू राष्ट्राच्या मागणीस जोरदार पाठिंबा द्यावा अशी नम्र विनंती 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @yashwantdeshmukh5756
    @yashwantdeshmukh5756 6 днів тому +16

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतात सामाजिक कार्यात कार्यरत आहे म्हणून आज भारत हा भारत आहे नाहीतर आज देशाची अनेक तुकडे काँग्रेस ने केले असते

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 6 днів тому +18

    श्रीकांत जी आपणास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 6 днів тому +6

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावच्चन्द्रदिवाकरो या भूतलावर असेच काम करत राहो.

  • @anandbhandekar5493
    @anandbhandekar5493 6 днів тому +6

    टिका करणारे सत्य स्वीकारायला तयार नाही.

  • @shankarhandava
    @shankarhandava 6 днів тому +23

    केवळ ब्राम्हण विरोध म्हणून हे संघाला शिव्या देतच राहणार 🚩🚩🚩

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 6 днів тому

      खरं म्हणजे ज्यांच्यावर लहानपणापासून संघाचे संस्कार झालेले अनेक जातीचे लोक आहेत आणि खरे देशसेवा करणारे भ्रष्टचाऱ्यांचे नेहरूच्या काळापासून कट्टर शत्रू.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 6 днів тому +15

    संघाबद्दल कालच्या भाषणात गरळ लुटलेल्या अंधारणीला वचक बसला पाहिजे.दिलंय तोंड म्हणून काहीही बोलतेय.

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 6 днів тому +8

    राष्ट्र सर्वतोपरी, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहं

  • @digambarmudegaonkar2680
    @digambarmudegaonkar2680 6 днів тому +8

    देशभक्त, समाजहितैषी, हिंदू रक्षक कार्यकर्त्यांची संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ❤❤❤

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 6 днів тому +11

    ज्या लोकांची सगळी हयात संघ परिवारा वर टीका करण्यात चालली आहे ते काय? Bhodh आणी आदर्श घेणार.

  • @narsingkarad8302
    @narsingkarad8302 6 днів тому +5

    संघाचा अभिमान आहे

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d 6 днів тому +7

    ईव्हन वायनाड ला पण स्वयंसेवकांनी मदत कार्य केले राहुल्या आठ दिवसांनी पोहोचला होता

  • @sushilmangalore4697
    @sushilmangalore4697 6 днів тому +15

    Sangh Shakti Vijayate 🙏

  • @swatikulkarni2106
    @swatikulkarni2106 6 днів тому +5

    राष्र्टीय स्वयंसेवक संघाला कोटी कोटी नमस्कार

  • @anjalipadalkar9868
    @anjalipadalkar9868 6 днів тому +18

    नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती समयी आधी संघाचे स्वयंसेवक कळताच धावून येतात आणि गवगवा न करता.सर्व प्रकारची मदत करतात.हे खूपदा अनुभवले आहे
    शारीरिक मेहनत आर्थिक तसेच पोळी भाजी ची पाकिटे जमा करणे सर्व काही

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा 6 днів тому

      रील्सद्वारे गुप्तांग दर्शनाने हिन्दूची इज्जत मातीत 😢

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 6 днів тому +6

    उमरीकर सर, नमस्कार.
    संघ, संघाची कार्यपद्धती यावर फार
    उत्तम विशलेषण केले आहे. त्याबद्दल धन्यवाद.
    राष्टभक्ती, राष्ट्रप्रेम व निस्पृह सेवा
    करणार्या संघातील सर्व स्वयंसेवकाला नमन करतो.

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 6 днів тому +10

    🙏👌👍🙏✅️Congratulations 100🚩🚩🚩🚩🚩

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 6 днів тому +3

    उत्तम विश्लेषण सर.
    भाऊ तर नेहमीच म्हणतात गांधीवाद खरा पुढे नेला तो मोदींनीच.
    संघाच्या संस्थापकांच्या राष्ट्रभक्ती, दूरदृष्टी व संघटना कौशल्याला त्रिवार नमन 🙏

  • @basavrajwaichal821
    @basavrajwaichal821 6 днів тому +6

    उमरीकर सर तुमचे विश्लेषण खूप छान आहे .

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 6 днів тому +6

    संघ शक्ती युगे युगे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 6 днів тому +9

    आता वेळ आली आहे आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःत आमूलाग्र बदल करण्याची.
    जशास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवण्याची. रत्नागिरीत घडलेल्या प्रकारावरून काहीतरी बोध घेतला पाहिजे!

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 6 днів тому +4

    १००%
    सत्य

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 6 днів тому +7

    संघा ला नमन

  • @kaushikisahasrabudhe887
    @kaushikisahasrabudhe887 6 днів тому +4

    आभ्यास पुण॔ समाचार घेता, याचा अभिमान वाटतो, 🎉🎉

  • @maratha465
    @maratha465 6 днів тому +39

    संघ सक्रिय नसला तर भाजप लोकसभेला 240 वर अडकतो आणि सक्रिय असला तर सलग तिसऱ्यांदा हरियाणात भाजप विजय होतो ! हे संघाच्या नावाने बोंब मारणाऱ्या विरोधकांना कधी कळणार ?

    • @M.pranav98
      @M.pranav98 6 днів тому +5

      खरं आहे .... खरं तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही संघ आणि भाजप यांनी एकत्र काम करायला हवं होतं

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 6 днів тому

      पण याला जबाबदार संघ नाही, तर भाजपचे तत्कालीन अध्यक्ष JP Nadda हे आहेत. @@M.pranav98

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 5 днів тому

    अर्धी चड्डी हा कायमच चेष्टेचा विषय झालाय्. पण मदतीला सर्वात पुढे, प्रसिद्धी पासून दूरच रहाणारी संघटना! शतकपूर्ती बद्दल अभिनंदन!!! आम्हाला तुमचा अभिमान आहे 👍🙏🙏🙏❤💐

  • @licshpathak
    @licshpathak 6 днів тому +4

    नमस्कार रा.स्व.सं. देशाच्या प्रगतीसाठी कायम अग्रेसर राहिला आहे. नैसर्गिक आपदा असो. अथवा परकीय आक्रमण असो. रा.स्व. संघ ह्यात निःस्वार्थ भावनेने काम करत आला आहे. ईथे व्यक्ती पुजेला शुन्य महत्व आहे. येथे केवळ भगवा ध्वजाला गुरू तत्व मानल्या गेले आहे......

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 6 днів тому +5

    निरपेक्ष देशसेवा करणारे आर एस एस चे कार्यकर्ते. म्हणूनच भ्रष्टाचार त्यांचे कट्टर शत्रू.

  • @mandapawar2
    @mandapawar2 6 днів тому +2

    शत शत प्रणाम

  • @dattatrayapimpalgaonkar4996
    @dattatrayapimpalgaonkar4996 6 днів тому +2

    निंदकाचे घर असावे शेजारी !
    गेली 99 वर्ष सातत्याने निंदा झेलुन आपलं अस्सल कार्य चालु ठेवनार्या संघ नेत्रूत्वाला आणि असंख्य कार्यरत संघसेवकांना मानाचा मुजरा!

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 6 днів тому +5

    उत्तम विवेचन. सुधाकर पोटे, शिरूर

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 6 днів тому +3

    Jai shree ram

    • @Chandar.
      @Chandar. 5 днів тому

      Ram ram mhunun india cha vatole kel

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 6 днів тому

    श्रीकांतजी, उत्तम विश्लेषण. संघासारखी एकही सेवाभावी संस्था किंवा संघटना भारतात नाही. ख्रिश्चन धर्मियांच्या संघटना धर्मांतर हाच हेतू ठेवून सेवा करतात. मुस्लिम संघटना केवळ मुस्लिम लोकांसाठी काम करतात. पण आता संघानेही व्यापक दृष्टिकोन सोडावा आणि हिंदू लोकांसाठी काम करावे.

  • @makarandjoshi9481
    @makarandjoshi9481 6 днів тому +9

    Shat Shat Naman, Sangha Shakti ❤

  • @shrikantmujumdar9860
    @shrikantmujumdar9860 6 днів тому +1

    प्रत्येक संघ कार्यकर्त्याला त्रिवार नमन व शताब्दी वर्ष सोहळ्यास हार्दिक अभिनंदन.🎉🎉

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 6 днів тому +4

    संघाला कोटी कोटी प्रणाम

  • @ganeshchaudhari789
    @ganeshchaudhari789 6 днів тому +16

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १०० वा वर्धापनदिन खुपच सोंगाढोंगात आणि हिंदुत्वाचा प्रचंड गाजावाजा करत साजरा होईल असं मला वाटत होतं. पण तसं काहीच घडलं नाही. फक्त आणि फक्त यासाठीच मला रा.स्व.संघाबद्दल आपुलकी वाटते. मी वैयक्तिक पातळीवर संघाशी कधीच जोडलेला नाही. संघाचे अनुकरणही करत नाही. फक्त केवळ धार्मिक आस्था आणि समाजभान या दोन गोष्टींमुळे संघाबद्दल मनात 'सॉफ्ट कॉर्नर' आहे.

    • @prakashdhole8019
      @prakashdhole8019 6 днів тому +2

      संघाचे कामात कोणताही भडकपणा नाही, कामाचा गाजावाजा नाही. हिच सादगी साधेपणा व आस्था हेच संघाचे कामाचा स्तंभ आहे.

    • @ganeshchaudhari789
      @ganeshchaudhari789 6 днів тому

      @@prakashdhole8019 🫡👍🤝👏

  • @arunakaremungikar4391
    @arunakaremungikar4391 6 днів тому +4

    RSS…Naman Shratasha 🙏🙏💐💐

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 5 днів тому

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोटी कोटी प्रणाम!!! श्रीकांतजी संघाच्या कार्याची महती या टिनपाॅट माणसाना कळूच शकत नाही. ती कळायलासुद्धा एक वैचारिक व बौद्धिक प्रगल्भता लागते. ती या बाजारबुणगयाना या जन्मात येणे शक्य नाही. आपले विश्लेषण नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 дні тому

    उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.

  • @Rajkumarbhojwani
    @Rajkumarbhojwani 5 днів тому

    🌹नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🌹🙏
    🌹त्वया हिन्दूभूमे सूखँ वर्धितोहम् | 🌹🙏
    🌳🌳🌳भारत माता की जय 🌳🌳🌳🙏
    🌹🌹🌹🌴जय जय श्रीराम 🌴🌹🌹🌹🙏
    🌴🌴🌴🌹जय झूलेलाल साईं🌹🌴🌴🌴🙏

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 5 днів тому

    निस्पृहपणे कार्य करणारे, सतत होणाऱ्या दोषारोप टीकेकडे जराही लक्ष न देता कडवा राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम बाळगणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकास शतशः नमन 🙏🙏🙏

  • @jayramkarandikar4451
    @jayramkarandikar4451 6 днів тому +5

    अभिन्नदन

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 6 днів тому +2

    Excellent narration.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 6 днів тому +1

    नमस्कार श्रीकांतराव अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. संधाकडे बधण्यासाठि जो दृष्टीकोन ठेवून संधालातपासा हे सांगायला सुरुवात केली आहे. धन्यवाद

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 4 дні тому

    🙏🕉️🚩।।सेवा है यज्ञ कुंड, समिधासम हम जले..समर्पण।।🚩🕉️🙏

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 6 днів тому +1

    Rastriya svanyavM❤sevak sangh👍

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 6 днів тому +2

    गुजरात मध्ये मोरवी ला महापुरान वेढलं होतं तेंव्हा इंदिराजींच राज्य
    होतं. पण त्यावेळी किती फालतू प्रतिक्रिया आल्या त्या आठवलं की खूपच वेदना होतात.

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 5 днів тому

    केवल सत्ता से मत करना, परिवर्तन की आस
    जागृत जनता के केंद्रोसे , होगा अमर समाज...

  • @RK-yf1qg
    @RK-yf1qg 5 днів тому

    जॉइन आरएसएस 🚩🚩🚩🚩

  • @shivajinirantar2902
    @shivajinirantar2902 6 днів тому +2

    Jay shram Jay hind

  • @nitinpatil8446
    @nitinpatil8446 6 днів тому

    With Sangh ❤

  • @BhimraoGarje
    @BhimraoGarje 6 днів тому +1

    ❤❤❤🙏🙏🙏

  • @sureshkarkare5127
    @sureshkarkare5127 6 днів тому +4

    लाईक चे बटन operate hot nahi.

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 6 днів тому

    सुन्दर दर्शन.

  • @rahul007353
    @rahul007353 5 днів тому

    Thank you so much for this video 🙏

  • @SatishMule-h8f
    @SatishMule-h8f 6 днів тому

    छान विश्लेषण !

  • @Pandurang-nb1rc
    @Pandurang-nb1rc 6 днів тому

    छान व्हिडिओ आहे 👌

  • @sujitshinde2237
    @sujitshinde2237 6 днів тому

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 6 днів тому +1

    कितीतरी पुरोगामी संस्थांचे शताब्दी सोहळे सोशल सर्विस लीग चे शाळेत एक वर्ग घेवून साजरे झालेले आहेत. पण ते प्रसिद्धी परांमुख असल्याने त्याची चर्चा होत नाही 😂

  • @shreesaitoursandtravelspat5301
    @shreesaitoursandtravelspat5301 5 днів тому

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤

  • @rajeevpeshave4440
    @rajeevpeshave4440 6 днів тому +1

    🙏🙏🌹🌹🚩🚩

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 6 днів тому +1

    🎉🎉 आरएसएस

  • @ameyaenterprises2261
    @ameyaenterprises2261 6 днів тому

    राष्ट्र प्रथम

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 6 днів тому

    Nice

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 6 днів тому

    कॉंग्रेसी दवेशी वृत्ती ,हिंदु विद्वेष

  • @sureshdhabe-2088
    @sureshdhabe-2088 6 днів тому

    सरांचे विश्लेषण चांगले आहे आर. एस.एस.संघटना विषयी😅

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 6 днів тому +6

    टीका कारांचे अभिनंदन 😂 म्हणुनच संघ वाढला भाजप नाही

  • @shrikanttamhankar9692
    @shrikanttamhankar9692 6 днів тому +1

    रत्नागिरीत स॓घ संचलनाला जो
    अपशकुन झाला त्याबद्दल तुमचे मत काय?

  • @GovindDeshpande-d2s
    @GovindDeshpande-d2s 6 днів тому +1

    संघ म्हणजे सेवा देशप्रेम पण टिकाच जास्त होते हे बंद झाले पाहीजे इतर ही आहेत कधी टिका करतात का

  • @PradyumnaBarve
    @PradyumnaBarve 6 днів тому +1

    संघामध्ये आता तरुण मुल कमी प्रमाणात येतात की काय अशी शंका येते. त्यांनी तरुणांमध्ये सनातन बद्दल प्रेम आणि जास्त सजग आणि सशक्त कसा होईल ह्यात काहीतरी करणे जरुरीचे आहे. संस्कृती टिकण्यासाठी ते उपयोगी पडेल.

  • @arunkulkarni2106
    @arunkulkarni2106 6 днів тому

    Only RSS great

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 6 днів тому +6

    अतिशय उत्तम!

  • @Prashaantg
    @Prashaantg 6 днів тому +2

    आता संघानेच विचार करायला पाहिजे, बोध घ्यायला पाहिजे की कोणासाठी मदतकार्य करावे!!! आत्ता केरळ मध्ये पूर आला होता त्यामध्ये संघाने मदत कार्य केले होते ना ????

  • @basavrajwaichal821
    @basavrajwaichal821 6 днів тому

    सर तूमची ऊंसतवाणी चालू करा हिविनंती 🙏

    • @shrikantumrikar8755
      @shrikantumrikar8755 4 дні тому

      चालुच आहे... रोजच लिहितोय...!

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 6 днів тому

    नमस्कार

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 6 днів тому

    💐🙏🇧🇴🚩💐💐💐

  • @rajkumarjadhav6499
    @rajkumarjadhav6499 5 днів тому

    खोटे बोलू नका.सच काय आहे हे भारतीयांना माहित आहे.गेली १००वर्षै आम्ही वोळखुन आहोत

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 6 днів тому

    सांगाडा हा शब्द योग्य आहे, सापळा या शब्दाला अनेक अर्थ आहेत. असो.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 6 днів тому

    इंदिरा गांधी सुद्धा संकट काळात मदत कार्यासाठी स्वयंसेवकांना बोलावून घेत

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 6 днів тому

    Sanghacha bodh tikakar gheuch shakat nahit, ,,,vichar sarnicha farak dusre Kay,,,sanghacha vichar sarni gehun chalat nahi ekrup bhave lagte te shakya nahi

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl 5 днів тому

    Hapotolesoneyachepaychatnhayachejedagejanaraahe

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl 5 днів тому

    Hindujatepatelamanatnahetumhelogjatepatecharajkarnkarata

  • @shrikrishnachandratre8463
    @shrikrishnachandratre8463 6 днів тому +1

    थोडासा गाजा वाजा कामाचा हवा त्याशिवाय सर्वसामान्य माणसांपर्यंत कार्य कसे पोहोचणार

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 5 днів тому

      समाजाने डोळे व कान उघडे ठेवून वावरण्याची गरज आहे. विशेषत: हिंदूंनी !

  • @ashokwakh5438
    @ashokwakh5438 6 днів тому +1

    मनुवादी, ब्राम्हणवादी मानसिकतेची डोकी भारतीय समाजासाठी, भारत देशासाठी किती घातक आहेत याची झलक पाहण्यासाठी त्यांच्या मनुवादी, ब्राम्हणवादी मानसिकतेची डोकी असलेल्या बुद्धिवंत व पत्रकारांचे विचार ऐका.

  • @gangadhar952
    @gangadhar952 6 днів тому

    "वय म मोठं खोटं!