श्रद्धेचा प्रवास :सात टप्पे I फा. डॉ. रॉबर्ट डिसोझा | Fr. Robert D'souza
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #vatican #catholicism #vaticano#vatican #catholicism #vaticano#vatican #catholicism #vaticano#dioceseofvasai#vatican #rome #italy #roma #vaticano #italia #vaticancity #catholic #travel #ig #pope #art #popefrancis #europe #jesus #travelphotography #catholicchurch #church #architecture #photography #papafrancisco #vaticanmuseum #romeitaly #love #catholicism #picoftheday #igersroma #photooftheday #sanpietro #visitrome
फादर आपले संदेश ऐकून आमच्यात येशूवरील विश्वासात वाढ होण्यास खूप मदत होते. असेच आपले संदेश आम्हास ऐकण्यास मिळोत आमेन. फा.देव आपणास खूप खूप आशिर्वादीत करो ❤❤❤ आमच्यासाठी प्रार्थना करावी धन्यवाद येशू ❤❤❤
Thank you Jesus amen.praise the lord.
Praise the lord hallelujah Amen 🙏
फादर तुमच्या प्रवचन ऐकून हृदय येशू वरचा विश्वास वाढला आणि मी येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने भरले
आपल्या प्रबोधनातून आमचा देवावरील विश्वास वाढत रहावा यासाठी आम्हाला आपले प्रबोधन प्रेरणादायी ठरो खूपचं सुंदर आभारी प्रिय फादर
Praise the lord for his goodness 🙏 Amen. Faith in God all things are possible. God bless you fr.
Praise the Lord Amen
Praise the Lord 🙏
पिता परमेशर प्रभु येशु हम पर दया कर हमारी विनती प्राथॅना सुन प्रभु येशु आमेन आमेन आमेन🙏🙏
प्रभु येशू आमचा विश्वास वाढव असेच होऊ दे
आमच्या मुलांना आदि आम्हास तुझ्या कृपेने भर. आमचा विश्वास वाढव प्रभ. आम्ही उणे आहोत आम्हावर दया कर प्रभु ❤❤❤
खुप छान संदेश आहे. तुमचा संदेश खूप आवडतो फादर. प्रभू येशू आपणास ashirwadit करो हीच प्रभू चरणी प्रार्थना 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
विश्वास ठेवा आणि पहा - याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ❤❤❤ आमेन
देवावरील विश्वास कमी न होता सतत वाढत रहावा यासाठी आम्ही प्रार्थनेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू आपले प्रबोधन आम्हाला सतत प्रेरणा देणारे आहे
हालेलुया येशू जय ख्रिस्त ❤❤❤
धन्यवाद फादर जय मशिह आमेन आमेन🙏🙏🙏🙏
Father khup abhar,,🙏🙏🙏
Praise the Lord 🙏🏻