मीठ शेतीचे रहस्य काय? || मीठ शेतीचे फायदे तोटे || किती आहे फायदेशीर? कांदा पिकावर आलेले रिझल्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 82

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 2 роки тому +7

    मी स्वतः मागील तीन वर्षे मीठ शेतात वापरीत आहे ,फारच सुंदर रिझल्ट आहेत.

  • @PareshDesai-c6r
    @PareshDesai-c6r Місяць тому

    CVR Soil Technology for all solutions.

  • @pramodwakchaure613
    @pramodwakchaure613 Рік тому +2

    मिठामध्ये घटक कोणते ते कसे कार्य करते... ❓️

  • @KrishanRenge
    @KrishanRenge 2 місяці тому

    हळदीला सोडलं तर चालेल का व किती प्रमाण सोडावे

  • @papunipate6831
    @papunipate6831 5 місяців тому +3

    10.26.26 + मीठ सोबत वापरले तर चालेल

  • @tusharaute4417
    @tusharaute4417 2 місяці тому

    युरिया व मीठ मिक्स करून चालतेका.तुरपिकासाटी

  • @vitthalsuradkar9208
    @vitthalsuradkar9208 3 місяці тому

    कार्ले पिकावर डवणी आणि भूरी साठी उपाय सांगा
    त्रीप साठी पण उपाय सांगा

  • @ashadesai7051
    @ashadesai7051 2 місяці тому

    CVR Soil Technology for all solution

  • @श्रीशाऑरगॅनिकफार्म

    फळपिकाला मीठ चालते का? एकरी किती वापरावे

  • @ramdasmurkute4859
    @ramdasmurkute4859 2 місяці тому +1

    अगोदरच बोअर च्या पाण्यामुळे जमिनी खारट झाल्या आहेत काही ठिकाणी तर जमिनी वाळवंट झाल्या आहेत आणि तुम्ही मीठ वापरा म्हणताय

    • @ramdasmurkute4859
      @ramdasmurkute4859 2 місяці тому +1

      स्वतःहून फाशी लाऊन घेणे यालाच म्हणतात,

    • @ramdasmurkute4859
      @ramdasmurkute4859 2 місяці тому +1

      जमिनीतील जिवाणू वाढावे म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि तुम्ही तर जिवाणू मारायला सांगताय

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 місяці тому +1

      Half knowledge is dangerous thing यालाच म्हणतात.

  • @Shreyashmali-f5g
    @Shreyashmali-f5g Рік тому

    उसाला चालते काय ? कीती येकरी टाकायच

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Рік тому +1

      उसाला पाणी जास्त लागते. तिथे वापरू नका

  • @ankushsande4888
    @ankushsande4888 Рік тому

    Pratichya javad dil tR चालेल का air

  • @vishalpawane2059
    @vishalpawane2059 Рік тому

    Sir किराणा dukanatil जाड मिठाचे पुढे1 कीलोचे वापरले तर चालेल का

  • @jyotibankar8418
    @jyotibankar8418 Рік тому +1

    khup chan mahiti dili sir

  • @sunilpawarsunilpawar7803
    @sunilpawarsunilpawar7803 2 роки тому +2

    सर वांग्यासाठी वापरावे का व किती टाकावे एका झाडाला किती टाकावे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому

      20 gram झाड फक्त. जास्त नाही. ते पण एकदाच आणि मोठ्या झाडाला फक्त

    • @dnyaneshawergawande2682
      @dnyaneshawergawande2682 2 роки тому

      गहु हरभरा सोयाबीन संत्रा या पिकाला मिठ चालेल का

  • @rahulghode3438
    @rahulghode3438 2 роки тому +1

    मी alika insecticide sprey kela.tyat Sulphur hot.pan ata kahi प्रमाणात औषध शरीरावर udlyane mala vish bhadha झाल्यासारखं वाटतंय काय करावं. घरघुती उपाय सांगा

  • @dattraoshinde399
    @dattraoshinde399 Рік тому

    सर मीरची साठी चालेल का तीन महिने झाले आहे पीवळी पडत आहे

  • @Asggbbf
    @Asggbbf Рік тому +3

    मीठ उपचार असेल तर रिझल्ट प्रयोग दाखवायला हवेत... खूप माहिती घेतल्याने सर्व शेतकरी बंधूंना अडचणीत आहेत..

  • @AdarshDhewale
    @AdarshDhewale 3 місяці тому

    Kapus la kiti pahije

  • @sureshpol2145
    @sureshpol2145 2 роки тому +1

    सर फळबागेला किती दिवसातुन किती किलो वापरावे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому

      45 दिवसातून एकदा

  • @rahulghode3438
    @rahulghode3438 2 роки тому

    Sulphur+boron+Nano urea+alika+isabion चवळी पिकावर स्प्रे करता येईल का.

  • @dnyaneshwarbhoskar1927
    @dnyaneshwarbhoskar1927 2 роки тому +1

    कपाशी फुलांवर आहें आत माझ्याकडे यूरिया दाणेदार पोटॅश हे खात आहे यांच्या मध्ये मीठ कीती वापरू सर जीं

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому

      15 kilo

    • @RajeshPande-h1l
      @RajeshPande-h1l Місяць тому

      दादा मिठा ने जमीन उतरते असे एकले आहे

  • @dnyaneshawergawande2682
    @dnyaneshawergawande2682 2 роки тому +2

    ताक अंडी मध्ये गोमूत्र वापरले तर चालेल का दादा माहिती द्यावी ही नम्र विनंती

  • @ajinathshende5550
    @ajinathshende5550 Рік тому

    डाळिंब झाडांसाठी चालेल का निमँँटोड आहे

  • @r.k.5426
    @r.k.5426 2 роки тому +1

    नमस्कार .संत्रा 15 वर्षचे झाड़ आहे तर जमीनीतुन कीती टाकायचे आणी फवारनीतुन कीति

    • @thakurdaspatil5027
      @thakurdaspatil5027 10 місяців тому

      माझी संत्र बाग आहे

  • @dushantkhursange6906
    @dushantkhursange6906 2 роки тому +2

    कापुस पिकाला खता मधे दिल तर चालेल का प्रमाण किती दयाव

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому +1

      एकरी फक्त 15 किलो

  • @jivankokate3936
    @jivankokate3936 Рік тому

    अंडी.ताक झेंडु चालेल का

  • @dnyaneshwarsolanke8603
    @dnyaneshwarsolanke8603 Рік тому

    Kon kon taya pikala chalte

  • @rameshwarkhedkar486
    @rameshwarkhedkar486 2 роки тому

    मिठाचा वापर 15 लिटर साठी अद्रक या पिकाला किती घ्यावा आणि त्यासोबत काही रासायनिक कीटकनाशक किंवा काही बुरशी नाशके घेतले तर चालते का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому

      सोबत शक्यतो घेऊ नका, त्याच कॉम्बिनेशन च फायदा आहे की तोटा हे माहिती पाहिजे

    • @nileshparkhi5686
      @nileshparkhi5686 2 роки тому

      @@GreengoldAgri today episodepppplpp

    • @nileshparkhi5686
      @nileshparkhi5686 2 роки тому

      .

    • @nileshparkhi5686
      @nileshparkhi5686 2 роки тому

      @@GreengoldAgri to p

  • @sandippawar9523
    @sandippawar9523 Рік тому

    केमिकल मुक्त शेति, या u tube वर पण मीठ शेती चे प्रयोग बड्डल छान माहीति आ हे

  • @DipakPatil-ef4ee
    @DipakPatil-ef4ee 2 роки тому

    Tumca taluka mahet Jala aata tumca gav konta sar

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому

      Jodmohoj he gav mjah. Pan शेती करायला राहता जवळ घेतलेली आहे

  • @shubhashmisal6024
    @shubhashmisal6024 2 роки тому +1

    गोट कांद्यावर चालेल ❓

  • @sandippawar9523
    @sandippawar9523 Рік тому

    Chhan सर

  • @RanjitBomkantiwar-ps4op
    @RanjitBomkantiwar-ps4op Рік тому

    Sar tumchyashi bolaycha ahe nambar dya

  • @ashishkarade2916
    @ashishkarade2916 2 роки тому

    Makka sheti cha video creat kara sir

  • @Sarthak_Dhamale
    @Sarthak_Dhamale 10 місяців тому

    Nano chinar pahije

  • @nandugolait1340
    @nandugolait1340 2 роки тому

    भेंडी वर चालेल का

  • @rameshsolunke827
    @rameshsolunke827 2 роки тому +1

    1यकर किती

  • @satputesai7309
    @satputesai7309 2 роки тому

    कुठेले आहे सर तुम्ही

  • @samadhanvarpe1496
    @samadhanvarpe1496 2 роки тому

    कांदा रोपात वापरावेत का

  • @parmeshwarbade4883
    @parmeshwarbade4883 2 роки тому

    वांगे साठी सांगा

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 2 роки тому

    मी पाथर्डीचा तुम्ही कुठले

  • @HarshalKharde-d2x
    @HarshalKharde-d2x 3 місяці тому

    Sandra namak praman

  • @ashoktakle2612
    @ashoktakle2612 2 роки тому +1

    कांद्यावर फारच प्रेम दिसत बाबा

  • @BaliramAmbhore-ic4zc
    @BaliramAmbhore-ic4zc Рік тому

    सर

    • @BaliramAmbhore-ic4zc
      @BaliramAmbhore-ic4zc Рік тому

      व्हॉट साफ नंबर द्या vdoपाहुनमिरचि लावली

  • @Sarthak_Dhamale
    @Sarthak_Dhamale 10 місяців тому

    Sir tumcha nambar dya

  • @rajendrakatkar1921
    @rajendrakatkar1921 Рік тому

    पेरू, सिताफळ साठी कसे वापरावे

  • @rameshsolunke827
    @rameshsolunke827 2 роки тому

    कपाशी ला मारयला चालतका

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 роки тому

      पाळी घालताना टाकावं लागत फक्त

  • @shriramchoudhary1451
    @shriramchoudhary1451 Рік тому

    7

  • @rahulghode3438
    @rahulghode3438 2 роки тому

    खूप ओले कपडे घालून राहिल्याने अस झालंय. तसेच mi माझ sampurna काम झाल्यावर अंघोळ Karu अस tharval. पण अंघोळीला वेळ झाला.