खूप छान व्हिडिओ...तू ज्याला वाग्यांचे भरीत म्हणतेस..आम्ही भरली वांगी म्हणतो...खूप छान दिसत होती भाजी...खरेदी खूप छान...पण उशीवर चपला ठेवू नयेत...राग मानू नकोस...दुकानात इतर लोकांनी पण घातलेल्या असतात...दिसायला पण चांगले वाटत नाही म्हणून सांगितले...😊
Hi tu long video madhun short video with good quality कशी banvtes?? Plz share कर. माझे पण channel आहे पण जेव्हा मी long video मधून short विडिओ बनवते तेव्हा त्याची clearity राहत नाही ❤ so Plz share with me
Bhakri kartana paratichya Khali yek kapda thevat ja mhanje parat halat nahi donhi hatane thapta yete bhakar
Tai devgharachya mahiti var video banva na please please please...
Black colour side purse where it is from you, bye, very best quality
Khup Chan vlog ❤
Tai gas shegdi kuthlya company chi aahe pls sanga....
Thank you 🙏🏻
Prince
खूप छान व्हिडिओ...तू ज्याला वाग्यांचे भरीत म्हणतेस..आम्ही भरली वांगी म्हणतो...खूप छान दिसत होती भाजी...खरेदी खूप छान...पण उशीवर चपला ठेवू नयेत...राग मानू नकोस...दुकानात इतर लोकांनी पण घातलेल्या असतात...दिसायला पण चांगले वाटत नाही म्हणून सांगितले...😊
आम्हीपण भरलेली वांगीच म्हणतो पण बोलताना मी भरीत वांगी बोलली आणि राग कशाला येणार मला बरोबर आहे तुमचं थँक्यू सांगितल्याबद्दल thank u
Hi tu long video madhun short video with good quality कशी banvtes?? Plz share कर. माझे पण channel आहे पण जेव्हा मी long video मधून short विडिओ बनवते तेव्हा त्याची clearity राहत नाही ❤ so Plz share with me
लॉन्ग व्हिडिओ शूट करते तेव्हा शॉट व्हिडिओ शूट करते
खुप छान ताई
Thank you 🙏🏻
Tai tumhi wall VR te platelavlya tya kuthun ghetlya ahet
Ritualistic.in
❤ nice recipe Tai tumcha clining mop konta ahe Ani konta changla asto mla ghyaicha hota sanga na
amzn.to/4dKJXjC
Shopping chan ahe kuthe keli
Local shop