तुमच्या दासी चा दास करुनी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज जय श्री राम कृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी नमः
"वाचावी ज्ञानेश्वरी "महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायातील उतुंग व्यक्ती ह.भ.प.देगलुरकर माऊली यांच्या रसाळ वाणीतून व अभ्यासूचिंतन आहे,मी श्री साईबाबा चरणी धुलीवंदन गुरूवार दि.२१/३/२०१९ पासून परम पूज्य ह.भ.प.साखरेमहाराजकृत ज्ञानेश्वरी अथ॔ सहित वाचायला सुरुवात केली आहे, व पापमोचणी भागवत एकादशी या पवित्र दिवशी एकादशी सुरू केली आहे,फारच मनापासून समाधान होत आहे,१० वष॔ पुर्व पंढरपूर येथून आणली,परंतु काही योग मिळत नव्हता. माझे लहान बंधू ह.भ.प.श्री आदरणीय शिवशाहीर अर्जुन जाधव सातारकर हे नेहमीच सांगायचे तर You Tube वर संत ज्ञानेश्वर माऊली चे व ज्ञानेश्वरी चे उपासक ह.भ.प.देगलूकर महाराज यांच्या "वाचावी ज्ञानेश्वरी "रसाळ वाणीने मला मंत्रमुग्ध होऊन वाचत आहे. श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने ( दि.१५ फेब्रुवारी २०१९ संत पुडलिक महाराज जयंती)अकरावा वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात आला. वारकरी संप्रदायातील उतुंग व्यक्ती आणि मान्यवरांच्या उपस्थित असलेल्या कीर्तनात संता ची उपदेश प्रेरणेने प्रबोधन मिळाले. श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुबंई. (नेहमीच ह.भ.प.देगलूकर महाराज यांची ऑडीओ ऐकून फार आनंद झाला आहे)
संत नरहरी नाथ महाराज संस्थान देऊळगाव राजा यांना धन्यवाद.वाचावी ज्ञानेश्वरी , चैतन्य महाराज यांचे अप्रतिम असे समर्थ चैतन्य प्रवचन.मोक्षाचे सहज सुंदर चिंतन.
अतिशय सुरेख माऊली. वारकरी संप्रदायाच्या भाषेत सांगायचे झाले तर अध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे मला वाटते. श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते.
रामकृष्णहरी
जय हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
प्रवचन ऐकून धन्य वाटले
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम
🌹🌹🌹🌹🙏🙏श्री गुरुदेव माऊली🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
फारच सुंदर
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन, राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन
Dhyaneshwry wachayachi itchhya nirman zali jai jai Ram Krishna Hari jai Jai dhyaneshwr Mauli pranam Gurudev
अतिशय सुंदर विवेचन , अमृतांनंद!
🚩🙏🙏
अपतिम
ॐ नमो ज्ञानेश्वरा 🙏🏻🙏🏻
जय जय रामकृष्ण हरी
अप्रतिम प्रवचन ' महाराज । ' .
रामकृष्णहरि🙏🙏
ऐकतच रहावं असं निरुपम ...साष्टांग दंडवत ...🙏🙏🚩🚩🚩🌹🌹
तुमच्या दासी चा दास करुनी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज जय श्री राम कृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी नमः
रामकृष्ण अतिशय सुंदर
प्रवचन ऐकल्यानंतर ऐकणारा नक्कीच ज्ञानेश्वरी वाचनाकडे वळेल.ऐकून खूप प्रसन्न वाटले.
खूप खूप धन्यवाद.
मी भाग्यवान समजतो.मला असे छान प्रवचन ऐकायला मिळत आहे.ही रामची क्रुपा आहे.
🌹🌹🌹🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏जयहरी माऊली
खूपच छान
🚩जय हरी 🚩
📑🙏📑
L
राम कृष्ण हरी माऊली
छान
श्री समर्थांच्या चरनी कोटी कोटी विठ्ठलमय प्रणाम
राम कृष्ण हरी विठ्ठल केशव
👌👌👌
राम कृष्ण हरी🙏🚩 👌🙇♀️
माऊली चॅनल खूप आभार
Ram krasana Hare
Jay hari
Maulinche shabd nave tar dharoshna dudh ahe tar dnaneshwari kshirsagar ahe
सोप्या भाषेत मोक्क्ष
"वाचावी ज्ञानेश्वरी "महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायातील उतुंग व्यक्ती ह.भ.प.देगलुरकर माऊली यांच्या रसाळ वाणीतून व अभ्यासूचिंतन आहे,मी श्री साईबाबा चरणी धुलीवंदन गुरूवार दि.२१/३/२०१९ पासून परम पूज्य ह.भ.प.साखरेमहाराजकृत ज्ञानेश्वरी अथ॔ सहित वाचायला सुरुवात केली आहे, व पापमोचणी भागवत एकादशी या पवित्र दिवशी एकादशी सुरू केली आहे,फारच मनापासून समाधान होत आहे,१० वष॔ पुर्व पंढरपूर येथून आणली,परंतु काही योग मिळत नव्हता. माझे लहान बंधू ह.भ.प.श्री आदरणीय शिवशाहीर अर्जुन जाधव सातारकर हे नेहमीच सांगायचे तर You Tube वर संत ज्ञानेश्वर माऊली चे व ज्ञानेश्वरी चे उपासक ह.भ.प.देगलूकर महाराज यांच्या "वाचावी ज्ञानेश्वरी "रसाळ वाणीने मला मंत्रमुग्ध होऊन वाचत आहे. श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने ( दि.१५ फेब्रुवारी २०१९ संत पुडलिक महाराज जयंती)अकरावा वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात आला. वारकरी संप्रदायातील उतुंग व्यक्ती आणि मान्यवरांच्या उपस्थित असलेल्या कीर्तनात संता ची उपदेश प्रेरणेने प्रबोधन मिळाले. श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुबंई. (नेहमीच ह.भ.प.देगलूकर महाराज यांची ऑडीओ ऐकून फार आनंद झाला आहे)
अ
Ram Krusna Hari Mauli 🙏🙏
Ram Krishna Hari mauli 👌
श्री सद्गुरू महाराजांच्या चरणी सादर प्रणाम्!🙏🙏🙏
संत नरहरी नाथ महाराज संस्थान देऊळगाव राजा यांना धन्यवाद.वाचावी ज्ञानेश्वरी , चैतन्य महाराज यांचे अप्रतिम असे समर्थ चैतन्य प्रवचन.मोक्षाचे सहज सुंदर चिंतन.
छानच आहे अप्रतिम ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न करत आहेत आवड निर्माण झाली खूपच सुंदर
Lpllll
अप्रतिम चिंतन आदरणीय महाराज मनस्वी धन्यवाद 🙏🙏🙏🙏
आठव्या अध्यायावरचे प्रवचन मला हवे आहे.
खरय वेळेवर योग्य निर्णय घेता आला नाही. सारासार चांगले काय वाईट काय ते कळले नाही की पश्चात्तापाची वेळ येतेच. संत तेथे विवेका असणेच की.
अतिशय सुरेख माऊली. वारकरी संप्रदायाच्या भाषेत सांगायचे झाले तर अध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे मला वाटते. श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते.
अतिशय छान प्रवचन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🚩
राम कृष्ण हरी
जय हरी
🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माउली तुकाराम
ज्ञानेश्वर महाराज की. जय
Lpllll
राम कृष्ण हरी
जय हारी विठल
फारच छान
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Sau naphade br vatle dhyaneshvri lihayla sangitle me lihileli aahe sampurn ovirup dhyaneshvri
राम कृष्ण हरी
जय हरी
राम कृष्ण हरी