सयाजी दादा माझं ही असच निसर्गावर प्रेम आहे मीही अशीच झाड लावतो आता पर्यंत 145 झाड लावली जगवली काही झाड लहान पणीच कोणीतरी मोडून टाकली आता पाच सहा वरशाची झाली खूप छान उपक्रम धन्यवाद दादा
मुकुल जी हे, संगीतातील एक अज्ञात असलेले अतिशय मौल्यवान रत्न आहे. प्रसिद्धी पासून, तथाकथित यशापासून कायम दूर राहिलेले सांगीतिक आश्चर्य म्हणजे मुकुल शिवपुत्र!!! तुमच्या वृक्षवल्ली च्याच भाषेत सांगायचे म्हणजे, मुकुल जी हे संगीतातील एक वटवृक्ष आहेत. त्यांना तुम्ही जनसामान्यांच्या पर्यंत आणलेत या साठी तुमचे खास आभार. पुढच्या मुलाखतीची आवर्जून वाट पाहू. धन्यवाद.
धन्यवाद सयाजी राव. खूपच छान बोलते केले मुकुल यांना. एक दुर्मिळ, दुर्लभ, अलभ्य लाभच म्हणायचा असा हा कलंदर फकीर वृत्तीचा अव्वल गायक, कलावंत. तो असा आहे, असा बोलतो हे माहीतच नव्हते हेच खरे आश्चर्य. काही वाक्ये तर साक्षात्कारीच. उदा. शिकायचे असेल तर कोण गुरू आहे ते जाणून शिकायचे. कोणती शाळा, कोणती इमारत हे पाहून नाही. किंवा खरे तर शाळा कॉलेज सोडले तरच शिक्षण मिळत असते. इत्यादी. हा स्वर्गातून आलेला गंधर्व म्हणजे कुमार गंधर्व नावाच्या शिवाचा पुत्र हे मनोमन पटते. पुढील भाग केंव्हा प्रसारित होईल याची वाट आपण नक्की पहात रहातो👍👏🙏🙏
Very few know that he used to play Sitar too. Pt Mukul Shivputra and I used to learn Sitar together from Ustad Usman Khan in Pune in 1990s. Having very fond memories with him.
A beautiful project from this interview 1. Select a beautiful village 2. Plants lots of flowering and fruits plants 3. Construct a beautiful Goshala and grass field 4. Make a clay house to live 5. Prepare food in Clay pots, serve in clay pots 6. A beautiful bank of the river having 5-10 boats may be included 7. Near by hill where shepards can enjoy their life to produce perfect Sur...... 8. Lots of traditional food with their tradition 9. One Guru (singer) ,one accompanist,one dancer...,. And their art 10. I think This will be the best example of Satyug...... But all these things must be far away from Media..... Is Swarg Sukh.... Jai shree triyugu narayana ji
छान मुलाखत,, मस्त विडिओ, असे चांगल्या कलाकारांचे विडिओ, वैयक्तिक आयुष्य सांगणारे विडिओ केले पाहिजेत. आपल्या भारतात खूप चांगले कलाकार आहेत. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला पाहिजे.
Pt. Mukul Shivputra , has finally managed to overcome his eccentricity and has now rebuilt his life. It's good to see him stable again . Thoda gaaya hota to behtar hota. Inke pitaji ke swar jaise koi nahi . Inka beta accha Gata hai. Apni bua se aur Pandit Kumarji se seekha hua hai.
🙏🏽🙏🏽🙏🏽 सयाजी sir, आपण ह्या "दैवी स्वर नारायणाची" मुलाखत घेऊन, आम्हा सर्वा पर्यंत ती पोहचवली, त्यामुळे आम्हाला पंडितजींच आम्हाला दर्शन झालं. त्या आपणास मनापासून धन्यवाद!!🎶🎵🙏🏽 पंडीत मुकुलजींच जेव्हा नाव येत , तेव्हा एकच किस्सा जो, आठवतो तो म्हणजे त्यांचावर लिहिलेलं गाणं.." कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा...🎶🎵🙏🏽🙏🏽🙏🏽
दादा खूप खूप धन्यवाद तुम्हाला. मुकुलजी गंधर्वच आहेत. टेकडीचे नामकरण खूप छान.स्वर्गीय आवाज आहे ..त्यांचा. vedio बघताना चित्रीकरण सुंदर,निसर्गाच्या सानिध्यात,तुमचे साधे सरळ प्रश्न,कोणतेही अवडंबर नाही.महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मुकुलंजी बद्दल वाटणारा जिव्हाळा.आणि अप्रूप.. तुमचे दोघांचे ही आभार 🎉
Pandit Jee please stay away from all bad habits, always nice to see you in Good health, it's treat to hear You sing, do riyaz, Thanks you Shree Sayaji Sir!!!
सयाजी दादा माझं ही असच निसर्गावर प्रेम आहे मीही अशीच झाड लावतो आता पर्यंत 145 झाड लावली जगवली काही झाड लहान पणीच कोणीतरी मोडून टाकली आता पाच सहा वरशाची झाली खूप छान उपक्रम धन्यवाद दादा
Mi pn zade lavto... Mazya garach parisar mi hirvagr krun taklay... Apli jaga sampli mg forest madhe lavayla chalu kely... Pn apn lavleli vadavleli zade kontri dusarech Yeun todun takte... Mg ly vait vatate.
Wa, वा,दोघांचे खूप मनापासून अभिनंदन!!!किती चांगलं काम करताय तुम्ही!!!असेच तुम्ही झाडे लावत रहा,खूप शुभेच्छा!!👏👏👏💐💐
1:01
मुकुल दादा, ऐसी साधना किसी की नहीं देखी हमने. अकेले ही एकान्त सुनसान यहाँ तक कि श्मशान में बैठ कर अभ्यास. अपनी ही दुनिया में मगन मानुष.
Thanks सयाजी शिंदे दादा गंधर्व कुटुंबाची धरोहर पंडित मुकुल शिवपुत्र यांचे दर्शन दिले
मुकुल जी हे, संगीतातील एक अज्ञात असलेले अतिशय मौल्यवान रत्न आहे. प्रसिद्धी पासून, तथाकथित यशापासून कायम दूर राहिलेले सांगीतिक आश्चर्य म्हणजे मुकुल शिवपुत्र!!! तुमच्या वृक्षवल्ली च्याच भाषेत सांगायचे म्हणजे, मुकुल जी हे संगीतातील एक वटवृक्ष आहेत. त्यांना तुम्ही जनसामान्यांच्या पर्यंत आणलेत या साठी तुमचे खास आभार. पुढच्या मुलाखतीची आवर्जून वाट पाहू. धन्यवाद.
कुमारजीना आणि मुकुलजींना ऐकणं ही एक पर्वणी असते. गुरुजी नमन. 🙏🙏🌹🌹
No doubt, Mukulgi is one of the greatest clasical singer. I like very much of his Raag Vibhas. GOD BLESS YOU.
आदरणीय पंडित श्रीमान मुकुल जी शिवपुत्र यांना विनम्र प्रणाम.💐
Pt. Mukulji is my favourite in current gen. He is way too above the others. Just love attending his concerts in Pune
धन्यवाद सयाजी राव. खूपच छान बोलते केले मुकुल यांना. एक दुर्मिळ, दुर्लभ, अलभ्य लाभच म्हणायचा असा हा कलंदर फकीर वृत्तीचा अव्वल गायक, कलावंत. तो असा आहे, असा बोलतो हे माहीतच नव्हते हेच खरे आश्चर्य. काही वाक्ये तर साक्षात्कारीच. उदा. शिकायचे असेल तर कोण गुरू आहे ते जाणून शिकायचे. कोणती शाळा, कोणती इमारत हे पाहून नाही. किंवा खरे तर शाळा कॉलेज सोडले तरच शिक्षण मिळत असते. इत्यादी. हा स्वर्गातून आलेला गंधर्व म्हणजे कुमार गंधर्व नावाच्या शिवाचा पुत्र हे मनोमन पटते. पुढील भाग केंव्हा प्रसारित होईल याची वाट आपण नक्की पहात रहातो👍👏🙏🙏
Very few know that he used to play Sitar too. Pt Mukul Shivputra and I used to learn Sitar together from Ustad Usman Khan in Pune in 1990s. Having very fond memories with him.
Sayaji sir, you are simply great !
तुम्ही कलाकार म्हणून जेवढे मोठे आहात त्यापेक्षा मातीतला माणूस जास्त महान आहे!!
❤ मुकुलजींच्या मुलाकजतीच्या background ला वसंतरावांचा अहीर भैरव! क्या बात है। अद्वैत म्हणतात ते हेच!
माझ्याकडे अर्जुन वृक्षाच्या बिया विनामूल्य मिळतील, कोथरूड, पुणे येथे.
सयाजी दादा, फार छान उपक्रम हाती घेतला तुम्ही ...जनसामान्यांना एकाला मिळत. आपल्याच माणसाची ओळख होते. मी आवर्जून बघतो.
पुन्हा सुरांचा अंकुर उगवला,धन्यवाद
संस्कार हे खरच अनमोल असतात. माय-बापानं अधिक दक्षता पाळावी.
सयाजी रावना खूप धन्यवाद द्यायला हवेतच. या महान कलाकाराला मनमोकळे पणाने बोलतं केलं. पंडितजींना 🙏🙏🙏
A beautiful project from this interview
1. Select a beautiful village
2. Plants lots of flowering and fruits plants
3. Construct a beautiful Goshala and grass field
4. Make a clay house to live
5. Prepare food in Clay pots, serve in clay pots
6. A beautiful bank of the river having 5-10 boats may be included
7. Near by hill where shepards can enjoy their life to produce perfect Sur......
8. Lots of traditional food with their tradition
9. One Guru (singer) ,one accompanist,one dancer...,. And their art
10. I think This will be the best example of Satyug......
But all these things must be far away from Media..... Is Swarg Sukh....
Jai shree triyugu narayana ji
मुकुलजी...हा निसर्गाचा आवाज आहे...निसर्गाच्या चमत्कारांसारखा तो ही अनुभवण्याची गोष्ट आहे...दुसऱ्या भागाची वाट पाहतो...
छान मुलाखत,, मस्त विडिओ, असे चांगल्या कलाकारांचे विडिओ, वैयक्तिक आयुष्य सांगणारे विडिओ केले पाहिजेत. आपल्या भारतात खूप चांगले कलाकार आहेत. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला पाहिजे.
Pt. Mukul Shivputra , has finally managed to overcome his eccentricity and has now rebuilt his life. It's good to see him stable again . Thoda gaaya hota to behtar hota. Inke pitaji ke swar jaise koi nahi . Inka beta accha Gata hai. Apni bua se aur Pandit Kumarji se seekha hua hai.
आपले निसर्ग संवर्धनाचे कार्य मला नेहमी प्रेरणा देते❤
सयाजी शिंदे आपण तर स्वतः देवदूत बनून आहात,आणि आता आम्हाला तुमच्यामुळे प्रत्यक्ष देव भेटला.खूप खूप आनंद झाला
🙏🏽🙏🏽🙏🏽 सयाजी sir, आपण ह्या "दैवी स्वर नारायणाची" मुलाखत घेऊन, आम्हा सर्वा पर्यंत ती पोहचवली, त्यामुळे आम्हाला पंडितजींच आम्हाला दर्शन झालं. त्या आपणास मनापासून धन्यवाद!!🎶🎵🙏🏽
पंडीत मुकुलजींच जेव्हा नाव येत , तेव्हा एकच किस्सा जो, आठवतो तो म्हणजे त्यांचावर लिहिलेलं गाणं.." कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा...🎶🎵🙏🏽🙏🏽🙏🏽
वाह.... सयाजीराव तुम्ही खरंच अभिजात आहात... निसर्ग, माती आणि सप्तस्वर यांचं खर नातं तुम्हांला माहिती आहे.
वा सयाजी दादा! आज खूप दिवसांनी मुकुल दादांना मराठीत ऐकलं. या विडीयोकरिता खूप खूप आभारी आहे.
वाह वा.. क्या बात है..
पंडित मुकुल जी यांचे गाणं म्हणजे नादब्रम्ह 🙏
वा सयाजी... एक दुर्मिळ अनुभूती आम्हाला उपलब्ध दिल्याबद्दल लक्ष लक्ष धन्यवाद
मुकुल सरांचा मधला कालखंड खूपच कठीण गेला त्यातून ते सावरले. मला खूपच आनंद झाला त्यांना असं पाहून
काय झाले होते
@@anuradhabhagwat9138 व्यसनाच्या आधीन गेले होते
कुमार गंधर्व स्वयं शास्त्रीय संगीत जगत के अद्वितीय गायक रहे है उनके पुत्र आदरणीय मुकुल जी एवम पौत्र भी इस परम्परा के योग्य उत्तराधिकारी है सादर नमन
सयाजी ऐसे लोगों को लाना, अप्रतिम कार्य है. आपको नमन.
दादा खूप चांगलं काम करत आहात, great 🙏🌹
मस्त झाडं लावायची आवड मलाही आहे आणि मुलाखत तर सुंदर च सर 👌👌
I am very fond of listening to Pt. Mukul Shivputra.
I feel sad, because i cannot understand the conversation, in the absence of English sub-titles.
हुबेहुब कुमारांचा आवाज. धन्यवाद सयाजी दादा.
अप्रतिम मुलाखत.....most valuable interview..... magnetic interview......
सयाजी सर....... अप्रतिम... केवळ अप्रतिम❤❤❤❤❤
दोघांनाही प्रणाम..... दुर्मिळ मुलाखत!
तुमची आभारी आहे .हे आम्हाला ऐकायला मिळाले. शिंदे साहेब धन्यवाद.
वाह खुप छान मुलाखत🙏🏻
Interesting episode sir , this conversation feels divine and spiritual. Quite an insight about foundation of The Sound.
अदभुत..........
सयाजी,
आपल्या ला मनःपूर्वक धन्यवाद
❤
Jabardast
वा ........
अवर्णनीय
Sayajee dada apale nashib changale ahe.hi phar mothi vyakti ahe.Pt.mukul shivputra yanna pranam🙏🙏
दादा खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
मुकुलजी गंधर्वच आहेत. टेकडीचे नामकरण खूप छान.स्वर्गीय आवाज आहे ..त्यांचा. vedio बघताना चित्रीकरण सुंदर,निसर्गाच्या सानिध्यात,तुमचे साधे सरळ प्रश्न,कोणतेही अवडंबर नाही.महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मुकुलंजी बद्दल वाटणारा जिव्हाळा.आणि अप्रूप..
तुमचे दोघांचे ही आभार 🎉
Sir khup chhan apan punha marathi manus god blessed u
सुंदर झाली मुलाखत
अजुन जास्त वेळ हवी होती
आजुन काही गोष्टी नवीन समजल्या असत्या
ठिक आहे.
जय हो
या दोन दिग्गजांमधील संवाद, मनमोकळ्या गप्पा प्रत्यक्ष अनुभवणे म्हणजे माझ्यासाठी ही अविस्मरणीय गोष्ट आहे. Thank you Sayaji sir for sharing this ❤️🌳🙏
What a wonderful interview..for the soul and mind.
Sayaji tumhala sashtang dandavat. Tumachya mule pt. Mukulji baghayala milale itakya varshani.
Can't thank you enough for sharing this lovely, informative Gappa..🤝🙏
अदभूतम...।।
Khup icchaa hoti pandit ji na pahayachi khup Aanand zala sir dhanyawad
सुखद धक्का, धन्यवाद शिंदे साहेब
Many many Thanks to you, Shinde ji...it was really a blessing for us to listen to Pandit ji...eagerly waiting for Part II of this episode...🙏
One natural actor, my favorite. You are Sir🙏
अद्वितीय.
Wah khoop chaan vaatle Mukul kakana bhagun. 🙏🏻
Pandit Jee please stay away from all bad habits, always nice to see you in Good health, it's treat to hear You sing, do riyaz, Thanks you Shree Sayaji Sir!!!
FRUITFUL DISCUSSION VERY UNIQUE....
अशा कलाकारांना सन्मान समाजात मिळालाच पाहीजे.
खूप सुंदर मुलाखत.
कृतार्थ!🙏🏽🙏🏽🙏🏽
मृग नयनी नावाची एक TV सिरिअल होती ज्यात पल्लवी जोशींनी काम केलं होतं. छान अनौपचारिक मुलाखत 🙏🏻
सलाम खुप छान सयाजी दा
Sayaji dada beautiful interview 👌
chaan pudhacha bhag nakki aikayala avadel dhanyavaad shinde ji
खरोखरच देवी आवाज.
धन्य झालो.
खूपच छान मुलाखत
पुढच्या भागाची आतुरतेने उत्सुकता राहिल
सयाजी सर .. आपली पण कमाल आहे 🙏
Great information, please continue such initiative 🙏
Hey kase yeka diggajyane yeka diggajyachi ghetaleli mulakhat waw bahot khub
Thank you so much dada for this 🙏🙏🙏🙏🙏
Great ...👍
सयाजीदादा लय भारी काम
Sayaji shinde sir is brand of maharashtra❤
Thank you Mukul ji
पुढच्या भागाची उत्सुकता लागली आहे.🙏🙏
किती छान माहिती
Khupmothye waktimatva .salam
सुंदर विचार
Master mind sayaji dada
Excelllllllent
सुरेल गप्पा ! 🎉
व्वा अप्रतिम
So lovely moments
अवलिया.....
Chaan😇
What great great great great kumar ji s son
Naman......................
THE Best
Love you dada ❤
🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
दादा बैलगाडी शर्यती वरती एक विडिओ बनवा
❤
Great
सयाजीराव अस्सल भुमीपुत्र!!!