नणंद भावजय गीत | या या वन्सं घर तुमचं | ©️®️ निकिता वाणी
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- गीतकार - सौ. निकिता वाणी
सौ. निकिता वाणी (पुणे)
सौ. गितांजली वरखेडे (नाशिक)
सौ. सारीका ततार (नाशिक)
सौ. अर्चना बाविस्कर (नाशिक)
सौ. यामिनी कुलकर्णी (नाशिक, पेटीवादन)
#लग्नसोहळा #लग्नाचेगाणे #marathi_wedding
#lagna #lagnache_gaane #comedyvideo #marathi #marathicomedy #marathisong #marathi_weddingsong #संगीतसंध्या
#नणंद_भावजय #वहीनी_नणंद #relatives #comedysongs
नणंद भावजयीच्या नात्याला अनेक पैलू आहेत. त्यातलाच एक पैलू म्हणजे स्नेह. नणंद भावजयीच्या नात्यात मैत्री देखील असू शकते की. आणि जिथे मैत्री असते तिथे चेष्टा मस्करीही आलीच नाही का...😊
नणंद भावजयीच्या नात्याला लक्षात घेऊन एक विनोदी गाणे लिहिले आहे. हे गाणं पुर्वी माझी आई गायची. आता त्याच गाण्याला एक आधुनिक धाटणीचे बोल रचलेत. आशा करते तुम्हाला आवडेल.
नणंद भावजयीच्या नात्याला अनेक पैलू आहेत. त्यातलाच एक पैलू म्हणजे स्नेह. नणंद भावजयीच्या नात्यात मैत्री देखील असू शकते की. आणि जिथे मैत्री असते तिथे चेष्टा मस्करीही आलीच नाही का...😊
नणंद भावजयीच्या नात्याला लक्षात घेऊन एक विनोदी गाणे लिहिले आहे. हे गाणं पुर्वी माझी आई गायची. आता त्याच गाण्याला एक आधुनिक धाटणीचे बोल रचलेत. आशा करते तुम्हाला आवडेल. आणि हो... सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे गाणं स्वतः रचलंय आणि register देखील केलंय. Copyrights माझ्याकडे आहेत, त्यामुळे ह्या गाण्याचे audio, vdo कोणालाही copy करता येणार नाही. 😊
खूप छान रचलय आणी गायलय. खरच खूप छान भारूड आहे हे.
खुप सुंदर आवाज ताई तुमचा आणि गौळण खूप छान
नणंद भावजय च्या नात्यावरील उत्तम गीत....
सुंदर रचना🎉
Nikeetaa काव्य रचना मस्त केली. 👌🏻👍🏻
खूपच छान , सुंदर सोप्प गीत...
खूप छान गाण ऐकूण माहेरची aathvan आली❤😊😊
मस्तच गान आहे नणंद बाईंची मज्जाच आहे खूपच विनोदी गाण आहे 😊😊
वाह वाह खूपच छान.....निकिता ताई
खूप सुंदर निकिता, सूर, ताल लय भारी
नणंद भावजयीच गाण खुप आवडल असच मैत्रीणी सारख नात असाव
एकदम मस्त❤
Khup chan manapasun avdal....😊🙂🙏🙏
एक नंबर👏✊👍
छान आहे सरळ भाषेत म्हणले ऐकून छान वाटलं
👌👌
खूप छान 👌👌
सुंदर बांधणी अप्रतिम गाणं👍🏻👍🏻💐💐
खूप छान गायलं मॅडम... लिखाण मस्तच
खूपच सुंदर गाण❤
खूप छान ❤
नणंद, भावजयी च्या नात्यातील सुंदर गोडवा आणि विनोदी संवाद खूप छान गाण्यात म्हटलंय...खूपच छान...👌
😂😂😂 मस्तच
खुपचं सुंदर ❤
छान
मैत्रीण बनवले नणंद la
Khup chaan nikita
Khupach sunder👌
खूपच छान गीत
खूप सुंदर आहे खूप छान वाटले नंद भावजय च नातं छान मैत्रीण च
खूप
छान गीत
खूप छान आशा खूप सुंदर गाणं आहे मस्त गायले आहे .
Khup chan 😂
khup छान आहे गाणे महेर ची आठवण आले ❤ YOU😂😂😂
वाह खुप छान 😅
अप्रतिम , खूपच छान
मस्त 😂😂
❤
😁😁👍👌👌👌
खूपच भारी ❤
Khupach mast
👌👍😄
स्मार्ट वहिनी 😅😅😅
सगळ्या नणंदा खुश
मस्तच ❤❤
Khup chan
निकिता खूपच छान आवाज ❤
या यावन्स घर तुमच घर तुमच कारण नाही लाजायच ❤
खूप छान मस्त..❤
Khupch chan 🎉
Khup Sundar ❤
Khup sundar
Khupch mast song ....relationala new and commedy touch.
किती छान नात जपल🎉य
👌👌
खूप सुंदर आहे आनंद भाऊजी वर गाण
अशी नणंद मिळायला सुद्धा भाग्य लागतं खुपचं छान आहे.
खूप छान 👌👌👍👍❤️
Khupch chaan
Khupach sunder 👍
Khupach sundar geet ...Geeta n nikita..n alo archana sarika...
Sundar sadarikaran
Khup. Chan🌹🌹🌹🌹
👌भारि
साध्या सोप्या भाषेत नात्याची केलेली सुंदर गुंफन.🤎
1 ch no🎉
Khupch chhan
व्वा व्वा मस्त.... मजेशीर आहे गाणं
खूपच सुंदर.भावस्पर्शी
खुप छान आहे नणंद भावजया चे गाणे
'नणदेने खर्च करायचा ' हेच खूप छान दिसतय.
हो ना त्याशिवाय no entry 😂😅
खूप छान 😊👍👍
Maheri vahini swagat karte ..barobar gheun jate kharch tichi maya sudda chhan ch karan doghi hi sarkhya vayachya aahet tyamule he sagl barobar aahe asa mala vataty..
👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
खुप छान वाटल गाण ऐकुनू
खूप छान.
वहिनी हुशार मस्तच वाटतेय ऐकून
1 number
छान आहे गाणं 😂
सुंदर 🎉❤
Ek ch no
खूप सुंदर आवाज आहे व गाणे ही तितकेच सुंदर आहे 👏✨
खुपच. छान
Mast 1number
👌👌👌💔
khoopch chan
Khupch suder
खूप सुंदर,सोपी चाल आणि साध्या भाषेत छान झाल आहे
Khupch chhan ❤
Khupach mast
👍👍🌹
Very nice 👌 👍
Khup chhan ❤❤❤
खुप छान आहे
छान आहे ननंद भावजय गीत
Mast
👌👌👍🙏🌹
मस्त
खूप छान
मस्त गाणं. चाल पण छान
Very nice composition for sister in law's relationship mangallagour pujanala visheshtaha use kelya jay asave he gane ❤❤❤
वन्सला घर तुमचं म्हणत म्हणत चांगलंच खर्चात टाकलेलं दिसतंय गोड बोलून ननंदेची चांगलीच खोड मोडली..
नणंद भावजयीचं नातं जितकं चेष्टा मस्करीचं तितकंच स्नेह पूर्ण असतं....
ह्या नात्यातला गोडवा टिकून रहावा यासाठीच ह्या गाण्याची रचना केलीय. 🤗
खरच खूप छान आह
खूपच छान गाणं 👌👌👌