अतिशय उत्तम पाठांतर आणि श्रवणीय आवाज ...👌👌 मला वाटतं की , मर्यादा आणि आपली संस्कृती जतन करणारी ही शेवटची पिढी आहे . खुपच छान व्हिडीओ सादर केला आपण ...👌💐 चारही माऊलींना प्रणाम !😊🙏
अशीच माझी बबिता काकी आहे सेम नेहमी चेहऱ्यावर हसू असते किती पण कष्ट असू नेहमी काकी हसत असते आणि कामात अशी गाणी गातात...🎉सासरी आल्या पासून खूप आठवण येते Miss u kaki
Hi ahe khari sanskruti aplya rashtrachi , hi shevatichi pidhi ahe jyanchya kdun natyacha adar , sanman shikla pahije , 😢 Kay god avaj ahe aai cha kiti adar , kiti chhan svabhav , Ani atishay Sundar asha shabdat Geeta chi rachana krun sadar kel ahe ,,,,,Aai tuzya God avaja la Salam ahe ❤❤❤❤❤
असी आहे भारताची संस्कृती जूने ते सोन
खूप खूप बरं वाटलं मन भरुन आले
याला म्हणतात नातं
मना पासून अभिनंदन वंदन या मायमाऊलीला
🎉
66⁶6⁶😊😊@@GirishShirode-ue9iu
😊7❤@@GirishShirode-ue9iu
अतिशय उत्तम पाठांतर आणि श्रवणीय आवाज ...👌👌
मला वाटतं की , मर्यादा आणि आपली संस्कृती जतन करणारी ही शेवटची पिढी आहे . खुपच छान व्हिडीओ सादर केला आपण ...👌💐
चारही माऊलींना प्रणाम !😊🙏
खूप छान रचना
ग्रामीण रंग व ढंग
नणंद भावजय नात्यातील ऋणानुबंध
सादरीकरण केले
असद्याच्या काळातील बहिणाबाई
Thank you so much🙏🙏🙏
डोक्यावर पदर हलला नाही अजून जूने लोक आहेत त्यांचेकडून भरपूर शिकून घ्या संस्कृती जपणारी माणसे सलाम तुमच्या पाठांतराला❤😂
🙏🙏🙏🙏
❤❤à😂😢❤😂😢@@KantabaiShindeOfficial
🙏🙏🙏
@@KantabaiShindeOfficialft ko Dr hu jip hu lo mo Ni ko hu
Ko hu hu ni ko ni ko hu ko ko hu
E
मला तुमचा खरंच अभी मान वाटत आहे धन्यवाद ताई साहेब राम कृष्ण हरी माऊली खूपच छान आहे गीत गायला पनछान❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉❤❤
खूप सुंदर मोहक आवाज गीत आणि नातेही,मधुर आपली भारतीय संस्कृती.
एक नंबर गाणं म्हटल मावशी खुप छान वाटले 👌🏻👌🏻👌🏻
ताईच्या आवाज फार गोड आहे.गाणे ही अर्थ पुर्ण.❤खटनट नात्याला गोड करून रहाण्यातच खरं आयुष्य आहे.👌👌👍
ही संस्कृती अजून टिकून आहे आशा माणसांच्या सहवासामुळे संस्कृती आणखीन टिकलेली आहे अप्रतिम खरंच खूपच छान❤🌹
ताई आवाज खूप गोड आहे गाणं ऐकुन खुपच आनंद मिळाला
खरच या गाण्यातुन किती जिव्हाळा आहे एकमेकाबद्धल. खुपच छान
खुपचं छान. खूप दिवसांनी अप्रतिम गीत कानावर पडलं. 👌👌💐💐
खूप छान आवाज हे पारंपारिक पद्धत आता फारशी कोणी असे गाणे गात नाही तुम्ही खूप छान गाणे गाता अशीच ही परंपरा चालू ठेवा
खरच आई मन भरून आल ....हे गाणं ऐकून शाळेतल्या आमच्या कवितेची आठवण आली आई...
खूप गोड आवाज नंदबांईंचा मान त्यानां देणारी
वहीणी खुप खूप धन्यवाद ताई
लय भारी गीत
खुप खुप छान गीत मावशी
आज पर्यन्त ऐकलेले सर्वतम मराठी गीत, ताई तुम्हाला माझा साष्टांग दंडवत ❤
🙏🙏
खुप सुंदर गाणे रचले आहे नंदबाईवर❤❤
उत्तम गाणं, आवाज आणि घरंदाजपणाचे दर्शन ❤
खूप छान आणि ननंद पण याला najoy करत आहे अगदी परम्परिक गाने 👌आहे
ह्या वयात येवढा सुंदर छान आवाज आहे very nice 👍
अप्रतिम गीत, अप्रतिम गायन आणि मराठमोळी संस्कृती 🙏🙏
खुप छान ताई , अशीच छान छान गीत गात रहा.बहीणाबाई चौधरींची गीते सादर करा ताई .आपली संस्कृती सर्व जगात पोहचवा .
अप्रतिम गाणं आणि आवाज सुद्धा... 👌👌👌👌
फारच छान फार दिवसांनी पुन्हा जून्या आठवणी जाग्या झाल्या
👌👌👌very Good 👍👍🙏🙏🙏
खुप छान नणंद भावजय मधील लटका रुसवा गाण्यातून सादर केला.ताईंचा आवाजही मधूर आहे अशाच गात रहा 😊
खूप सुंदर आवाज आणि छान गाणे वहीत लिहून ठेवा
अशीच माझी बबिता काकी आहे सेम नेहमी चेहऱ्यावर हसू असते किती पण कष्ट असू नेहमी काकी हसत असते आणि कामात अशी गाणी गातात...🎉सासरी आल्या पासून खूप आठवण येते Miss u kaki
खूप छान कुटंब , अशी नाती जपावी लागतात, खरंच खूप सुंदर 😊
धन्य ती माता माऊली आवाज किती गोड आहे आईचा
सार्थ अभिमान आहे मला ताई तुमचा तुमच्या प्रत्येक गाण्यात ग्रामीण भागातील भावना ओतप्रोत भरलेली आहे
🙏🙏🙏
मराठमोळी गीत, शेतकरी माऊली
खुप छान गायलं
सगळ्यात भावजय येणे नंदा साठी असं प्रेम दाखवलं किती छान😢🎉🎉
वा किती छान आवाज आहे आणि गाण पण छान आहे नंदा तशाच असतात
आवाज खूप गोड आहे,वहीनी दीसायला ही खुप सुंदर आहे त
खूप छान आवाज अन त्या पेक्सा ही छान वाक्याची रचना
खूप छान नणंद भावजय गाणं!
अतिशय गोड आवाज आणि प्रेमळ भावना
फारच गोडवा आवाजात आणि नात्यात ही
खुप सुंदर खरंच तूम्ही पुढे जाऊन खुप मोठ्या स्टार होणार
अभिनंदन 🌹 सुंदर रचना
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर विशेलण अभिनंदन
आजही खेडयात शेतकरी माऊल्या कापूस वेचनिला शेती मध्ये कष्ट करते वेळेस खुप छान जुनि गाणी भावांवर आई वडील नंदा वर म्हणत असतात खुप मण आनंदी होत
Hi ahe khari sanskruti aplya rashtrachi , hi shevatichi pidhi ahe jyanchya kdun natyacha adar , sanman shikla pahije , 😢 Kay god avaj ahe aai cha kiti adar , kiti chhan svabhav , Ani atishay Sundar asha shabdat Geeta chi rachana krun sadar kel ahe ,,,,,Aai tuzya God avaja la Salam ahe ❤❤❤❤❤
🙏🙏🙏
खुप छान गित आहे ताई बरयाच दिवसांनी हे गीत ऐकवयास मिळाले आहे
कीती छान आहे गाणं ताई नंदा रुसवा करणारच❤❤❤
खूप छान लयबद्ध गाणे मस्तच
खूप छान गाणे आहे आणि आवाज तुमचा खूप गोड आहे ऐकून छान वाटले
Very nice 👍
खूपच सुंदर, मन आनंदित झाले
खरच खूप छान आवाज पण अतिशय उत्तम
अतिशय सुंदर मावशी ❤❤🌹🌹🌹👌✌🙏
खूपच सुंदर आहे हे. !!!
छान आहे आवाज आणि गाण्यातील भाव.
Lay bhari ahe mla avadal geet❤❤
या गीतातून ताई तुम्ही खरी परिस्थिती सांगितली
खूपच छान 😊😢😊🎉
खुपच छान आणि हसतमुख ❤
अतिशय सुंदर मावशी
खूप छान ❤❤❤❤
खूप छान 💐
खूपच छान 💐💐💐💐💐
खूपच सुंदर 🎉❤😊 लै लै भारी
खूपच छान आवाज ❤
Khup sunder kaki
काताताई तुमच्या बुद्धीला माझा सलाम
खूप धन्यवाद🙏
Gschhcchfj@@KantabaiShindeOfficial
खुपच सुंदर आहे व आवज छान आहे .मला माझ्या सासु व त्यांच्या नंदुबाई यांची आठवण झाली
Kiti chan aavaj aahe tumcha .Gane khoopach aavadle
खुप खुप छान ❤🎉🎉
खूप छान आवाज आहे
खूप छान🎉
खरंच ग्रामीण भागातील काही परंपरा अजून जिवंत आहेत
खूप छान, जुनी लोक सुसंस्कृत
खूप खूप छान
Sundar chhan 👌👌🌺🌺
खुप खुप छान गाणे आहे
खुप सुंदर मोहक आवाज गीत फार सुंदर ऐकून मन एकदम तृप्त झालं ताई.
अती सुंदर आहे मावशी
फारच गोड आवाज पण गाणे पण🙏🙏❤❤
Khup chan 🌹🌹
मला आवडले हे गाणे🎶🎵🎉🎉❤
खुप छान वईनी सहेब
ताई लय भारी ❤❤❤❤
खूप छान
लय भरी गीत 🎉❤
लय भारी १नबर
छानगीत रचलेआहे
खूप सुंदर गीत🎉🎉 आवाज पण गोड ❤❤🌺🌺🚩🚩
मावशी खूप छान गाणं म्हणल्या खूप आवडलं धन्यवाद
खुप छान फक्त त्या काकूंचाच नाही तर त्या शेजारी बसलेल्या दीदींचा देखील पदर पडला नाही
❤❤❤.. एक नंबर
खूप खूप छान आहेत गाणे
मावशी खूप छान वाटले.
अतिउत्तम आवाज आहे
Mavsi. Gane. Khup. Chan. Gatat
अप्रतिम👌👌🙏🙏
खूपच छान 😂💐❤