रंग बदलू नये, बुरशी लागू नये , सुगंध कमी होऊ नये सर्व टिप्ससह मसाला करुन पहा | Goda masala recipe.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #godamasalarecipe #गोडामसाला #cookingticketmarathi
    Masale Order करण्यासाठी Whattaap करा
    +917304712119
    The Indus Valley
    www.theindusva...
    GET 40% + EXTRA 12% DISCOUNT
    USE CODE : COOKINGTICKET
    PRODUCT USED IN THE VIDEO
    ➡️TurboCuk Tri-ply Stainless Steel Kadai, Glass Lid,
    www.theindusva...

    ½ किलोचा गोडा मसाला बनवण्यासाठी साहित्य
    बेडगी मिरची - 50 ग्राम
    धने - 100 ग्राम
    खिसलेले सुके खोबरे - 100 ग्राम
    जिरे - 25 ग्राम
    शहाजिरे - 5 ग्राम
    बडीशेप - 10 ग्राम
    पांढरे तीळ - 30 ग्राम
    खसखस - 25 ग्राम
    दगडीफुल - 5 ग्राम
    दालचिनी - 5 ग्राम
    नागकेशर - 5 ग्राम
    लवंग -5 ग्राम
    काळीमिरी - 5 ग्राम
    मसाला वेलची - 5 ग्राम
    हिरवी वेलची - 5 ग्राम
    चक्रीफुल - 5 ग्राम
    मेथीचे दाणे - अर्धा चमचा
    जायपत्री ( जावित्री ) 5 ग्राम
    मायपत्री ( लाल फुल ) 5 ग्राम
    तमालपत्र - 5 ग्रॅम
    हळद - 1 चमचा
    हिंग - अर्धा चमचा
    सुंठ पुड - 1 चमचा
    मीठ - 1 चमचा
    तेल - गरजेपुरतं

КОМЕНТАРІ • 127

  • @HemaSalvi-qi5wi
    @HemaSalvi-qi5wi 6 місяців тому +14

    तुमच्या आजीचाच सुगरणी वारसा तुमच्यामध्ये उतरला आहे, खरोखर आजी प्रमाणे तुम्ही हपण सुगरण आहात 🙏🌹

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +2

      मनापासुन खुप खुप धन्यवाद हेमा ताई 😊🌹
      माझी आजी खरोखर सुगरण आहे, आणि तिची बरोबरी माझ्याबरोबर होण अशक्य 🙏

    • @kishorachrekar3342
      @kishorachrekar3342 5 місяців тому

      मॅडम तुमच्या मसाल्यांच्या रेसिपी खुप छान आहेत. मी आवर्जून पहातो. पण गोड्या मसाल्यामधे तिरफळ घालता ते बरोबर नाही. तिरफळ ही आमच्या कडे मालवणला बांगडे किंवा तारली मासे यांच्या रस्यामधे वापरली जातात. गरम मसाला किंवा गोडा मसाला यांच्या मधे खसखस घातल्यामुळे आणि तो तेलकट असल्याने मसाल्यात गुठळ्या होतात. आणि मसाल्यात अळी किड लागते. आणि हो शक्यतो मेथी दाणे नको. मसाला कडवट होतो. आणि मेथीचा वास येतो. मेहनतीने मसाले बनवता फक्त मसाल्यात तिरफळ आणि मेथी दाणे नका वापरू. कारण ते दोन्ही मसालेंचे भाग नाहीत. खूप छान मसाले रेसिपी. मी लवकरच आँर्डर करेन.

  • @SudarshaVankhede
    @SudarshaVankhede 6 місяців тому +8

    खुप दिवसांनी गोडा मसाला पाहिला, खूप आवडली तुमच्या आजीची पद्धत 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 6 місяців тому +8

    गोडा मसाला च्या रेसिपी ची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होते , धन्यवाद , ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @savitapatil816
    @savitapatil816 6 місяців тому +4

    खुप खुप छान ताई गोडा मसाला बनाउन दाखवलात मी पण प्रयत्न करेण बनवण्याचा धन्यवाद ताई ❤️❤️

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on 6 місяців тому +3

    Khup khup आवडला कस जमतं ओ ताई तुम्हाला हे सगळ करायला कौतुक वाटत तुमचं 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      ही सगळी तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांची कृपा तूम्ही सगळेजण इतकं प्रेम देत आहात आपो आप पदार्थ सुचतात 😊🙏🌹

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 2 місяці тому +1

    मी वापरते तुमचा हा मसाला खुप चविष्ट ❤

  • @sumanthorat454
    @sumanthorat454 6 місяців тому +4

    Khup Chan tai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 3 місяці тому +1

    Apratim ,sunadr 👍👍👍👍👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 місяці тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @NavLata
    @NavLata 6 місяців тому +1

    छान रेसिपी ताई सुगरण आहे सदिच्छा

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा , Share करा 🙏

  • @sulbhabhalerao8827
    @sulbhabhalerao8827 6 місяців тому +2

    खूप छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @vandanasonawane80
    @vandanasonawane80 6 місяців тому +4

    Order krnysathi ky prise ahe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      Discription मध्ये Whatts aap number दिला आहे massage kara, sampurn mahiti milel 🙏

  • @rashmihaldankar4084
    @rashmihaldankar4084 6 місяців тому +1

    Hello
    Masala chhaan aahe pan mala danka manjhe kaay aste mahit nahi please exactly sanga.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      जशी पीठाची गिरण तसा मसाला बनविण्यासाठी असतो तो डंक तिथं मसाला बनवण्यासाठी चक्की पण असते माञ चक्कीवर मसाला कधीही दळून घेऊ नये जळतो किंवा लवकर खराब होतो , डंका मध्ये मसाला कुठून घ्यावं कधी तरी एकदा मसालाच्या डंकावर भेट दया लक्षात येईल 😊🙏

  • @SM-le7dz
    @SM-le7dz 4 місяці тому

    Description madhe sagle masale chi nahi dili.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 місяці тому

      लिहायचं म्हणून काही पण लिहिता का, Discription मध्ये तूम्ही बघुन ही असा मेसेज लिहिताय discription मध्ये प्रमाण दिल आहे नीट पहा नंतर मेसेज करा.

  • @sangitagore2888
    @sangitagore2888 6 місяців тому

    काय भाव आहे गोडा मसाला

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому

      Discription मध्ये Whatts aap number दिला आहे massage kara, sampurn mahiti milel 🙏

  • @अंजलीकारेकर
    @अंजलीकारेकर 6 місяців тому +10

    Mam aap kaha se ho marathi hai kay

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому

      मी ठाण्याहून आहे 😊
      हो मी मराठी आहे.

  • @ankurdagdu4130
    @ankurdagdu4130 6 місяців тому +5

    कैरीच्या लोणंच्याला भूरशी येवू नये म्हणून काय करावे तुमचा व्हिडिवो बघून लोणंच बनवल होत चव खूप खूप छान होती पण भूरशी लागली प्लीज उपाय सांगा🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      हो नक्की स्पेशली तसा व्हिडिओ बनऊ 😊🙏

    • @ankurdagdu4130
      @ankurdagdu4130 6 місяців тому

      धन्यवाद🙏☺️

  • @ImTheking-i5d
    @ImTheking-i5d 6 місяців тому +6

    गोडा मसाल्याच्या बराच रेसिपी मी बघितल्या खूप किचकट वाटलं तुम्ही गोडा मसाला ची रेसिपी सोपी करून सांगितले आता नक्कीच आवडेल बनवायला ताई 😂🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      हो का खुप धन्यवाद नक्की करून पहा 😊🙏

  • @vandanaraut7058
    @vandanaraut7058 6 місяців тому +5

    Tai tumhi kiti Chan smjavun sangta Tumhala yekda bghychy camerayt ya 🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      हो नक्की येणारं खुप प्रेम देताय तूम्ही सगळे 😊🌹🙏

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi 6 місяців тому +8

    खूपच आवडली ओ ताई माझी Order आहे 👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      Discription मध्ये Whatts aap number दिला आहे massage kara, sampurn mahiti milel 🙏

  • @Mshare123Kothari
    @Mshare123Kothari 6 місяців тому +5

    Pizza sauce & soya sauce chi receipe or video taka

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar 6 місяців тому +5

    Wa wa kya baat hai tai Khup mast 👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 6 місяців тому +4

    मस्तच मसाला रेसिपी आम्हाला बघायला मिळाली गोडा मसाला माहिती मिळाली मस्तच 👌🏻👌🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @NandiniSharma-wo7wt
    @NandiniSharma-wo7wt 6 місяців тому +7

    Tai Australia la yeil ka masala parcel

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому

      मी नक्की कुरियर दादाला विचारून सांगतो, कदाचित होतं बाहेरगावी .

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 6 місяців тому +5

    Khup khup chan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 6 місяців тому +4

    खूप छान आहे मसाला बनवायची पध्दत अप्रतिम👌👌❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @nirmalasawarkar4871
    @nirmalasawarkar4871 12 днів тому

    रेसिपी आवडली🎉 नागपूर मधून बघते आहे

  • @BrownCoffee-m7z
    @BrownCoffee-m7z 6 місяців тому +6

    Laich bhari ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @SanikaPathare-w2h
    @SanikaPathare-w2h 6 місяців тому +5

    खरोखर सुगरण आहात, गोडा मसाला कठीण वाटणारी रेसिपी किती सोपी करून सांगितलीत त्याबद्दल खूप धन्यवाद 🙏🌹

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @renukapardeshi329
    @renukapardeshi329 6 місяців тому +4

    ❤khupach chhan .Tx.pune.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @bharatpatil3185
    @bharatpatil3185 3 місяці тому

    आजीच्या गोड्या मसाल्यातून गोडवा आपल्या गोड आवाजात देखील उतरला आहे..त्यामुळे रिसीपी च निरुपण ऐकताना जराही लक्ष विचलित होत नाही आणि रिसीपी ची खात्री पटते. आवाज आणि संवाद फेक उत्तम…!!!
    भरत पाटील. प्राव्हिडन्स युएसए

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 місяці тому +1

      फेक उत्तम मला नाही कळलं???

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 6 місяців тому +4

    👌👌🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @vkarale46
    @vkarale46 6 місяців тому +1

    ताई घाटी मसाला एकदा बनवून दाखवा ,कारण तुमचे सर्व पदार्थ आम्ही बनवतो आता चटणी बनवायचे आहे pls लवकर बनवा

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      कोल्हापुरी घाटी मसाला
      ua-cam.com/video/dmhEktzqMog/v-deo.htmlsi=zz07eZYX-wBEDNMO

  • @kalpanaajamire54
    @kalpanaajamire54 6 місяців тому +1

    ताई,ही कढई induction based आहे का ? बाहेरच्या देशात electric gas stove असतात त्यावर ही कढई वापरता येईल का?pls reply द्या, मला अशी कढई घ्यायची आहे.

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 4 місяці тому

    मसाला वापरणेची पद्धत तुम्ही तुमच्या पैकेट वर छापली आहे का? म्हणजे वापरताना मसाल्याचे प्रमाण कमी जास्त होणार नाही plz reply

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 місяці тому +1

      नाही, कोणते मसाले कशाला वापरावे वारंवार व्हिडिओद्वारे सांगतच असते.

    • @vrindabaride6686
      @vrindabaride6686 4 місяці тому

      @@Cookingticketmarathi धन्यवाद

  • @sunitamahajan2220
    @sunitamahajan2220 4 місяці тому +1

    Tai masalyacha use kasa karayacha kiti pramanat karayacha tyacha dekhil video banava lps

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 місяці тому +1

      हो नक्की करू पुढे कधीतरी 😊

  • @shreyasawant2924
    @shreyasawant2924 4 місяці тому

    Goda masala chi price kay aahe ti sanga na tai.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 місяці тому +1

      Masale Order करण्यासाठी Whattaap la massage करा
      +917304712119

  • @virajkale9338
    @virajkale9338 Місяць тому

    Kilo cha price kai ahe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Місяць тому +1

      डिस्क्रिप्शन मध्ये व्हाट्सअप नंबर आहे तिथे मेसेज करा कळेल., आणि सध्या पावसामुळे डिलिव्हरी बंद आहे लवकरच सुरू करू.

  • @kavita3610
    @kavita3610 4 місяці тому +1

    13:24

  • @kavita3610
    @kavita3610 4 місяці тому +1

    Ghoda ghoda masala ki recipe avali mala

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @pawaskarkumud8852
    @pawaskarkumud8852 5 місяців тому

    मसाला छान केलाय पण हा गोड्या मसाल्यापेक्षा गरम धणा घातलेला गरम मसाल्याकडे झुकणारा आहे... गोड्या मसाल्यात सरसकट सगळेच गरम मसाले नाही टाकत...

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 місяців тому +1

      मसाले बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते ही आमची पद्धत आहे बरं का 1 का महिन्यात ११४ kg फक्त गोडा मसाला मी विकलाय लोकांनी खूप आवडतोय.

  • @shubhankarbakshi3434
    @shubhankarbakshi3434 6 місяців тому

    Khup chan aahe recipe 😋
    Mouth watering , masta❤
    Bakshi's Kitchen Recipes Channel baghave 🙏
    , recipes Avadlyas, Like, Share Ani Subscribe Channel.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @kavita3610
    @kavita3610 4 місяці тому +1

    Chhole recipe Chandauli

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade 6 місяців тому +1

    खुप छान आणि खमंग झाला आहे मसाला 😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 5 місяців тому

    Goda masala aani kolapuri Kanda lasun masala ,yacha dar sanga ..tumhi kuthe rahata te hi sanga..

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 місяців тому

      Cooking ticket marathi Special
      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119
      • स्पेशल मालवणी मसाला
      • स्पेशल गोडा मसाला
      • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
      • सेलम ची शुद्ध हळद

  • @shaheenattar4926
    @shaheenattar4926 6 місяців тому +1

    खूप छान रेसिपी आहे ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 6 місяців тому +1

    Khupch chan 🎉😂❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @Priya-il7cp
    @Priya-il7cp 6 місяців тому +1

    Kasa kilo ahee ha masala

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      Discription मध्ये Whatts aap number दिला आहे massage kara, sampurn mahiti milel 🙏

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 6 місяців тому +1

    Khup khup chan Zala masala

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sulochanachaudhary4764
    @sulochanachaudhary4764 6 місяців тому +1

    Farch chhan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @maksudchauhan5121
    @maksudchauhan5121 4 місяці тому

    Watching from DAMAN. Nice preparation.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @chandrakalagaikwad2571
    @chandrakalagaikwad2571 6 місяців тому +1

    Khup mast zala latur

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @manishajadhav1038
    @manishajadhav1038 6 місяців тому +1

    मस्तच

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @seemapednekar-hg5uv
    @seemapednekar-hg5uv 6 місяців тому +1

    मस्तच ❤👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @shreyasawant2924
    @shreyasawant2924 4 місяці тому

    Khupach chan sangta tai

  • @rameshgaikwad7659
    @rameshgaikwad7659 6 місяців тому

    कसा किलो आहे...price plz

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      Discription मध्ये Whatts AAP number दिला आहे massage करा सर्व माहिती मिळेल

  • @sindhupakhare844
    @sindhupakhare844 5 місяців тому

    Sindhu pakhare

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 5 місяців тому

    How to order pl tell

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 місяців тому

      Cooking ticket marathi Special
      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119
      • स्पेशल मालवणी मसाला
      • स्पेशल गोडा मसाला
      • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
      • सेलम ची शुद्ध हळद

  • @lalitabhalerao9097
    @lalitabhalerao9097 6 місяців тому

    Tai ya msalyachya recipis dakhvna

  • @sindhupakhare844
    @sindhupakhare844 5 місяців тому

    खूप छान मसाला दाखवला ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @madhurisavarkar1237
    @madhurisavarkar1237 6 місяців тому

    Farch chhan tai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому

      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119
      • स्पेशल मालवणी मसाला
      • स्पेशल गोडा मसाला
      • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
      • स्पेशल गरम मसाला
      • सेलम ची शुद्ध हळद

  • @vandanamahale8887
    @vandanamahale8887 6 місяців тому

    कसा किलो आहे गोडा मसाला

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  6 місяців тому +1

      Discription मध्ये Whatts aap number दिला आहे massage kara, sampurn mahiti milel 🙏

    • @vandanamahale8887
      @vandanamahale8887 6 місяців тому +1

      @@Cookingticketmarathi Ok

  • @vaishalitambare8484
    @vaishalitambare8484 6 місяців тому

    ताई हा गोडा मसाला कोणत्या भाजीला वापरायचा आहे प्लीज रिप्लाय द्या

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 місяців тому

      गोडा मसाला वापरायचा का सांग त्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे .