खूप छान नोटेशन दिले आहे या अभंगाचे सहसा एवढं कोणी करत नाही खरंच तुम्ही धन्यवाद पंढरीेश्वर महात्मा आपणास उदंड आणि आरोग्यदायी भरपूर आयुष्य देवो राम कृष्ण हरी
अतिशय उत्तम मार्गदर्शन आता यमन रागातील अभंग व स्वर्ण ज्ञान होण्यासाठी योग्य असे अलाप मार्गदर्शन करा राम कृष्ण हरी उदंड आयुष्य लाभो आम्हाला आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असेच उत्तम उत्तम अभंग तुमच्या कृपेने येऊ राम कृष्ण हरी पांडुरंग तुमचे रक्षा करो
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सादरीकरण करून मार्गदर्शन केले आहे.
सर, या गाण्याचे अप्रतिम असे नोटेशन दिले आहे. असे नोटेशन अद्याप कोणी दिल्याचे दिसले नाही. गाण्याची चाल, नोटेशन मूळ गाण्याप्रमाणे आहे. आपल्या सारख्या तज्ञ गुरुंना त्रिवार वंदन.
अप्रतिम गायन 👍👌👌
खुप छान नोटेशन व सांगण्याची पद्धत 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
खूप सुंदर👌👌🙏🙏🌹🌹
खुप सुंदर माऊली
राम कृष्ण हरी छान गायन आणि मार्गदर्शन
जय श्रीराम खूप छान,
अप्रतिम गायन
खूप खूप छान सुंदर माऊली पण काली दोन ला दुधात साखर माऊली खूप छान सुंदर माऊली
नमस्कार सर सुप्रभात खूप सुंदर 👌🙏🙏
खूप सुंदर ..,अप्रतिम..!!
राम कृष्ण हरी सर खुप छान आवाज सुंदर. भक्ति वाचून मुक्तीची मज लगली रे गोडी भक्तीगीत नोतेशन द्याल काय. 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान सर धन्यवाद
फार सुंदर सर
Very nice, atishay sundar sir ji.
शब्दच नाही खुप छान
खूप सुदंर सादरीकरण. सर
अति सुदर अस नोटेशन परत परत अगदी हळूवार पने व्हीडीव्दारे दाखवलात धन्यवाद माउली राम कृष्ण हरी
धन्यवाद 🙏
खूप आवडला
धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी आपण खूप चांगल्या प्रकारे हा अभंग समजावून घेऊ धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली खूपच छान
सर अभंग खुपच छान प्रकारे समजला सर खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 🙏
छान सर
धन्यवाद 🙏
खुप छान सुंदर गायन चाल राग भीमपलास राजा आहे संताप चा संग लिहती अभंग
जय गुरुदेवाय नमः
अप्रतिमरीत्या नोटेशन दिले माऊली त्याबद्दल धन्यवाद माऊली 🙏🙏
सुंदर सादर केले आहे आणि चांगल्या पद्धतीने नोटेशन दिले आहेत... आभारी आहोत ❤
धन्यवाद 🙏
सुंदर
धन्यवाद 🙏
सर अतिशय सुरेख गायन वादन असे नोटेशन वाजवुन आलापी असे कोणीही समजुन सांगत नाही असे अनेकांना सहज मजेल धन्य वाद माऊली
छान, आणखी आठ मात्र्यात विभागून नोटेशन
दिल्यास फारच ऊत्तम.
धन्यवाद 🙏
Good 👍
👌🙏अतिशय सुस्पष्ट सादरीकरण. नवशिक्षिताना नक्कीच भरपूर फायदा होईल. धन्यवाद माऊली.
अति उत्तम. ताल व लय पण द्यावी ही विनंती.
भजनी ताल ,मध्य लय
खुप छान सर खरच आसं नोटेशन सहसा कोणी दिले नाही धन्यवाद सर
Thanks sr
Sundar
Khul
खुप छान नोटेशन विशेष सांगायच तर आलापचे नोटेशन कोणी देत नाही ते आपण उपलब्ध करुन दिल्याने खुप खुप आनंद झाला आपणांस त्रिवार वंदन🙏🙏
फार सुंदर.
नवी मुंबई
खूप छान नोटेशन दिले आहे या अभंगाचे सहसा एवढं कोणी करत नाही खरंच तुम्ही धन्यवाद पंढरीेश्वर महात्मा आपणास उदंड आणि आरोग्यदायी भरपूर आयुष्य देवो राम कृष्ण हरी
खुप छान सर 🙏🙏 धन्यवाद सर पक्षिणी प्रभाते चारी यांसी जाए या अभंगाचे नोटेशन द्या प्लीज
Bhimpalas .raga hi .thevan..sundar. Aahe .aapanas..aik..vinati ki..khambavati..ragat..aik..abhang .vidio. Karun .pata..thavava
धन्यवाद 🙏
धन्यवाद
सुंदर अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद सर 🙏🏾🙏🏾👌
,,🙏 प्रणाम सर.... पंचपदी मधील जय जय राम कृष्ण हरी ..रुपावली ..तसेच सुंदरते ध्यान... यांचे नोटेशन मिळेल का...🙏
अतिशय उत्तम मार्गदर्शन आता यमन रागातील अभंग व स्वर्ण ज्ञान होण्यासाठी योग्य असे अलाप मार्गदर्शन करा राम कृष्ण हरी उदंड आयुष्य लाभो आम्हाला आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असेच उत्तम उत्तम अभंग तुमच्या कृपेने येऊ राम कृष्ण हरी पांडुरंग तुमचे रक्षा करो
👌👌👌🙏
अतिशय सुंदर चाल गायली महाराज 🙏🌹🙏 राम कृष्ण हरी 🙏🌹🙏
Nice Sir.
सर खुपच छाण,सर जी भैरवी नोटेशन द्या हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा
राम कृष्ण हरी सर खुप खुप खुप छान गायन अप्रतिम आवाज सुंदर चाल सुंदर छान समजावून सांगता खुप खुप आभार धन्यवाद शुभ राञी 👏👏👏👏👏👌🚩🚩💐💐
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सादरीकरण करून मार्गदर्शन केले आहे.
अप्रतिम सुंदर धन्यवाद
खूप छान सर मला हरी जय जय राम कृष्ण हरी नोटेशन दिलं तर बरे वाटेल
सर, या गाण्याचे अप्रतिम असे नोटेशन दिले आहे. असे नोटेशन अद्याप कोणी दिल्याचे दिसले नाही. गाण्याची चाल, नोटेशन मूळ गाण्याप्रमाणे आहे. आपल्या सारख्या तज्ञ गुरुंना त्रिवार वंदन.
Sir ha abhang kali 2 madhya gata yet ka
Ho