आचाराची त्रिसूत्री | योग | अधिष्ठान मालिका २०२३ भाग 2 | अविनाश धर्माधिकारी सर | चाणक्य मंडल परिवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2023
  • भाग १: • विचारांची त्रिसूत्री |...
    चाणक्य मंडल परिवारच्या कार्यसंस्कृतीतील सर्वात महत्वाचे, पवित्र असे २ दिवस म्हणजे अधिष्ठान दिवस आणि संकल्प दिवस..
    अधिष्ठान ठेवणे म्हणजे प्रारंभ करणे. शिक्षणाचा, स्वतः स्वतःचे चारित्र्य घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रारंभ करणे- या अर्थाने अधिष्ठान दिवस साजरा केला जातो.
    या वर्षी चाणक्य मंडलचा अधिष्ठान दिन 3 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. त्यापूर्वी चार सत्रांची अधिष्ठान मालिका होणार आहे. या मालिकेत श्री अविनाश धर्माधिकारी सर विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. अधिष्ठान मालिकेतील पहिला भाग म्हणजेच विचारांची त्रिसूत्री चाणक्य मंडलच्या UA-cam Channel वर उपलब्ध आहे.
    Link: • विचारांची त्रिसूत्री |...
    दुसरा भाग म्हणजेच आचाराची त्रिसूत्री. स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी काय करावे याचे उत्तर म्हणजे आचाराची त्रिसूत्री. हि त्रिसूत्री म्हणजे
    १. योग
    २. स्वाध्याय
    ३. कार्यसंस्कृती
    यातील योग या विषयावर धर्माधिकारी सरांनी या भागात मार्गदर्शन केले आहे.
    #adhishthanmalika #yog #lifelessons #motivation #knowledgeoftheself #careerguidance #yoga
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    play.google.com/store/apps/de...
    आमच्या UA-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on UA-cam: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar
    Ray Of Hope by JayJen | / jayjenmusic
    Music promoted by www.chosic.com/free-music/all/
    Creative Commons Attribution 3.0 Unported License
    creativecommons.org/licenses/...

КОМЕНТАРІ • 42

  • @vishwaskulkarni8094
    @vishwaskulkarni8094 8 місяців тому +3

    "ह्रदयस्पर्शी "तरूण पिढी घडविण्याचे सुरू असलेली हि आचार -विचार मालीका.मला खात्री आहे अत्यंत सहज सोप्या भाषेत मना वर बिंबवणारे संस्कार."चाणक्य नीती" अमर रहें.
    भारत माता की जय 🙏🚩
    वंदे मातरम् 🙏🚩

  • @mkmaheshmk9772
    @mkmaheshmk9772 9 місяців тому +14

    मी आतुरतेने वाट बघतोय या संपूर्ण अधिष्ठान मालिकेची.

  • @MrMilind2009
    @MrMilind2009 9 місяців тому +6

    आम्ही खरोखर नशीबवान की आम्हाला धर्माधिकारी सरांसारखे मार्गदर्शक, आदर्श मिळाले! प्रत्येक व्याख्यान हे ज्ञानाचे भांडार आहे व अवर्णनीय आनंद आहे! व्याख्यानं म्हणजे नुसत्या संबंधित विषयावरची माहितीच देणारे नाहीत तर कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करावा, किती सखोल करावा, त्याचे संबंधित सर्व पैलू कसे अभ्यासावे व जर व्याख्यान प्रेरणादायी असेल तर त्यात सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या जीवनात जगलेली कशी असावी याचे आदर्श उदाहरण आहे. अतिशय प्रेमाने व आदराने नमस्कार!

  • @vijaykumarrajurwar2698
    @vijaykumarrajurwar2698 9 місяців тому +5

    यू tube वर सर्व कार्यक्रम उपलब्ध करा सर आम्हा सर्वांना त्याचा फायदा घेता येईल आणि सेवेत राहून एक अश्रू पुसव्यास पुन्हा पुन्हा प्रेरणा मिळत राहील

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 9 місяців тому +3

    Outstanding.देशभक्ती व सजसेवा शिकवनारी दुर्लभl तिल अतिदुर्लभ मानसे निश्चितच भेटतिलच
    केवल अविनाशजी चे चाणक्य yadnm मंडलम् !

  • @santoshmule2654
    @santoshmule2654 9 місяців тому +1

    सर आपले 75 सोनेरी सोने हे पुस्तक मी संपूर्ण वाचले हे पुस्तक अप्रतिम असे आहे मला खूप मनापासून आवडली आणि सर मी लवकरच अस्वस्थ दशकाची डायरी वाचण्यास घेणार आहे सर आपले प्रत्येक पुस्तक हे खूपच excellent असतात
    तुम्ही माझे ideal आहेत
    मी तुम्हाला व नितीन गडकरी साहेबाना माझे गुरू समजतो

  • @renewables9349
    @renewables9349 9 місяців тому +4

    कृपया अधिष्ठान दिवस पण UA-cam vr live theva.....आम्हाला बघता येईल....आम्ही येवू शकणार नाही!

  • @bhalchandramhatre9310
    @bhalchandramhatre9310 9 місяців тому +2

    आपल्या अधिष्ठान मालिकेतील प्रत्येक वाक्य आणि त्यातील शब्द,त्याला जोडून आपल्या बुध्दीला अनुसरून उत्तम आणि प्रतिभावंत उदाहरणे हृदयातून मेंदुंच्या स्मरण मालिकेत जाऊन स्मरणात राहून प्रेरणा देतात.जागृत करतात.

  • @user-ug5ld8wi9v
    @user-ug5ld8wi9v 2 місяці тому

    खूप छान सर❤

  • @mayurmandhare4604
    @mayurmandhare4604 9 місяців тому +4

    सर तुमचा अभ्यास खूप आहे सर खरंच तुम्ही तुमच्या क्षेत्रातले genius आहात ❤

  • @wordsbynirmik9076
    @wordsbynirmik9076 9 місяців тому +1

    Sleep is the Best Meditation words by Dalailama

  • @chinuchyan4040
    @chinuchyan4040 8 місяців тому

    अधिष्ठान मालिका यू ट्यूबवर टाका ही कळकळीची विनंती🙏😊
    आज आम्हाला कोरड्या ज्ञानापेक्षा आधी केले मग सांगितले अशा ध्येयनिष्ठ नी तरीही जीव ओतून ओवाळून टाकून पुढील पिढी ला योग्य मार्ग दाखवणारे असे गुरूजन हवे आहे त.
    सरांच अस्वस्थ दशकाची डायरी माझे आवडते पुस्तक आहे. मी 1999 मधे पूर्वांचल मध्ये गेले होते तीन महिने... तेव्हा ही खूप वाईट परिस्थिती होती...
    सर आणि एक विनंती अधिष्ठान मालिका हिंदी मध्ये पण करा ना... 🙏🙏🙏

  • @AmodMorankar-vb4ck
    @AmodMorankar-vb4ck 9 місяців тому

    🙏🏻🤤🙏🏻सविय - सादर नमस्कार! 🙏🏻🤤 आपल्या, 🙏🏻👌🙏🏻 खिळवून ठेवणाऱ्या,👌 मार्गदर्शनाखाली,🤤 आंम्हां स्वाध्यायींचें, 🤤 उर्वरित आयुष्य, निर्मळ होवों, हींचं मनिषा व प्रार्थना! 🙏🏻🤤🙏🏻💐🙏🏻

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 4 місяці тому

    🙏🌹

  • @sheetalbhosale4451
    @sheetalbhosale4451 9 місяців тому +2

    Yog❤ title...intersting vedio..tysm sir🙏😊

  • @abhyk11
    @abhyk11 9 місяців тому +1

    जीवनामध्ये स्वयंप्रेरणना असलेलेच पुढे जातात. 😊

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 9 місяців тому

    जय श्रीकृष्ण🙏🙏

  • @shubhamkulkarni356
    @shubhamkulkarni356 9 місяців тому +4

    Sir me foundation cha course kela hota Ani atta options madhe successful trader ahe manapasun ABHAR SIR

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 9 місяців тому +1

    Ashok Kumar Bhagwant band Jain parth janman society sus pune dhanyawad sirshri thank you happy thoughts 🎉🎉❤😂😂

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 9 місяців тому +9

    सर मी महसुल मध्ये नायबतहसिलदार म्हणुन सेवानिवृत्त डीसेंबर 2009 मध्ये झालो। 2010 पासुन सोलापुर जिल्हा न्यायालयात वकीली करतो। मला Shastriy sangeet मध्ये एम ए प्रथम वर्ष पास झालो। एम ए दुसरा वर्षाला प्रवेश घेतले आहे। माझ्या कडे किमान एक ते दीड लाखाचे जनरल बुक्स आहेत. यात आध्यात्म,इतिहाससाचे कन्नड, मराठी, इंग्लीष आणि हींदी मध्ये आहेत। कायद्याचे किमान दीड-दोन लाखाचे बुक्स आहेत. मॅट मध्ये चार पाच केसेस चालवले। मला सांगायला आनंद होतो की, मी वकीलीत जम बसवीले।

    • @yogeshgangurde7016
      @yogeshgangurde7016 9 місяців тому +1

      तुम्ही देखील या वयात प्रतिभावंत च आहात आणी अतिशय अनुभव संम्पन्नाता प्रचंड आहे

    • @avinashsapre4143
      @avinashsapre4143 8 місяців тому

      शं

    • @SambhajiDange-dd6id
      @SambhajiDange-dd6id 2 місяці тому

      इतरांना help

  • @sumantgopalghare8715
    @sumantgopalghare8715 8 місяців тому

    sirji...खूपच छान

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 9 місяців тому

    खुप ग्रेट.........धन्यवाद

  • @atul_wankhede
    @atul_wankhede 4 місяці тому

    Time boundation mage lagale tar aapli karyaakshamta khup patine wadhu shakte

  • @pjjadhav417
    @pjjadhav417 9 місяців тому

    As usual ❤

  • @ketanmedhekar1251
    @ketanmedhekar1251 9 місяців тому

    Great

  • @maheshgosavi8766
    @maheshgosavi8766 8 місяців тому

    super thanks

  • @nikhilkarajgikar1
    @nikhilkarajgikar1 8 місяців тому

    1:44 2:08 3:02

  • @rahulpatil3297
    @rahulpatil3297 9 місяців тому

    Avinash Dharmadhikari should be politician

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 9 місяців тому

    waiting for next video

  • @rupaliphalake2178
    @rupaliphalake2178 8 місяців тому

    🙏

  • @chinuchyan4040
    @chinuchyan4040 8 місяців тому

    कोंकण तुम्ही असताना स्वर्गीय होतं सर... रिअल इस्टेट ने ग्रहण लावले ☹️

  • @mayuresh5471
    @mayuresh5471 9 місяців тому +1

    Please provide the link of Adhishthan series of 6 parts....

  • @kshamaprabhudesai4526
    @kshamaprabhudesai4526 9 місяців тому

    Either find interesting job or find interest in job

  • @prabhubagul3447
    @prabhubagul3447 9 місяців тому

    1:24:19 ध्यान कसं करावं, हे पण सांगीतलं पाहिजे होतं, किंवा एखादं सेशन घ्या.

  • @amitdeodhar9798
    @amitdeodhar9798 9 місяців тому

    मी व आम्ही कुटुंबीयांनी हा भाग ऐकला, आम्ही चाणक्य मंडळ परिवाराचे vitrual follower आहोत. माझ्या मुलीला दि. 03 ऑक्टोबर च्या अधिष्ठान दिवसाला उपस्थित राहण्याची इच्छा आहे, तशी परवानगी असते का ? मिळेल का?

    • @ChanakyaMandalPariwar
      @ChanakyaMandalPariwar  8 місяців тому

      नमस्ते, आपण अधिष्ठान दिनाला नक्कीच येऊ शकता. आपण 8308837033 या क्रमांकावर संपर्क करावे.

  • @ravindrashepofficial
    @ravindrashepofficial 9 місяців тому

    🇮🇳🙏🤍