Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मित्रा सुंदर महिती दिल्या बदल तुझे आभार 🎉🎉
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर दादा...तुमचा उत्साह पाहून आनंद होतो...प्रत्यक्ष रस्ता दाखवल्याबद्दल मनापासून आभार...🙏🏻🙂इथून पुढं कसारापर्यंत जाता येईल का...?
कसारा पर्यंत प्रवास केला आहे पण आता शहापूर च्या पुढे मंगल पाडा येथील बोगदा पार केला की रस्ता बंद करण्यात आला आहे..
@AapliMarathiAmbawale धन्यवाद 🙏🏻👍🏻
Means we can go from Bhivandi by pss to Shahapur on Express highway
Yes.. पण समृध्दी महामार्गाचे opening झाल्यावर..
Mala udya nashik la jayach aahe kas jau
सध्या तरी सरळ मार्गे जावे..कारण समृध्दी चे फायनल touch कामे सुरू असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत..👍
Hi कशे आहेत तुम्ही? मी कल्याण ला राहतो सहज माझी बाईक घेउन समृद्धी ला round मारू शकतो ना आमने पासून?
हो..पण सध्या आमने येथून एन्ट्री बंद आहे..सावद नाका मार्गे पाइपलाइन ने जाता येते बहुतेक..नक्की माहिती नाही..पण सहजच round मारू शकता..👍
@AapliMarathiAmbawale आभारी आहे 🙏🏻😊
शहापूर पर्यंत जाऊ शकतो का दादा
सहजच राऊंड मारून परतता येईल पण शहापूर ला उतरता येईल की नाही ..काही सांगता येत नाही..व्हिडिओ चा शेवट पाहिल्यास आपल्या लक्षात येईल..
@AapliMarathiAmbawale to बेस कॅम्प पर्यंत उतरता येणार का
@@AapliMarathiAmbawale मी आता थोड्या वेळात निघणार आहे नाशिक साठी
नाही..खरंच मला काही माहिती नाही..
Happy Journey...आपला प्रवास सुखाचा होवो..👍
मित्रा सुंदर महिती दिल्या बदल तुझे आभार 🎉🎉
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर दादा...तुमचा उत्साह पाहून आनंद होतो...प्रत्यक्ष रस्ता दाखवल्याबद्दल मनापासून आभार...🙏🏻🙂
इथून पुढं कसारापर्यंत जाता येईल का...?
कसारा पर्यंत प्रवास केला आहे पण आता शहापूर च्या पुढे मंगल पाडा येथील बोगदा पार केला की रस्ता बंद करण्यात आला आहे..
@AapliMarathiAmbawale धन्यवाद 🙏🏻👍🏻
धन्यवाद 🙏
Means we can go from Bhivandi by pss to Shahapur on Express highway
Yes.. पण समृध्दी महामार्गाचे opening झाल्यावर..
Mala udya nashik la jayach aahe kas jau
सध्या तरी सरळ मार्गे जावे..कारण समृध्दी चे फायनल touch कामे सुरू असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत..👍
Hi कशे आहेत तुम्ही? मी कल्याण ला राहतो सहज माझी बाईक घेउन समृद्धी ला round मारू शकतो ना आमने पासून?
हो..
पण सध्या आमने येथून एन्ट्री बंद आहे..
सावद नाका मार्गे पाइपलाइन ने जाता येते बहुतेक..नक्की माहिती नाही..
पण सहजच round मारू शकता..👍
@AapliMarathiAmbawale आभारी आहे 🙏🏻😊
शहापूर पर्यंत जाऊ शकतो का दादा
सहजच राऊंड मारून परतता येईल पण शहापूर ला उतरता येईल की नाही ..काही सांगता येत नाही..
व्हिडिओ चा शेवट पाहिल्यास आपल्या लक्षात येईल..
@AapliMarathiAmbawale to बेस कॅम्प पर्यंत उतरता येणार का
@@AapliMarathiAmbawale मी आता थोड्या वेळात निघणार आहे नाशिक साठी
नाही..खरंच मला काही माहिती नाही..
Happy Journey...
आपला प्रवास सुखाचा होवो..👍