बंधू माझा मोठ्या अकलेचा धंदा केला त्यानी रेतीचा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2019
  • खास लोक आग्रहास्तव हे गीत अपलोड करीत आहोत , ज्याचं चित्रीकरण २०१२ साली झालं होतं.
    आगरी समाज हा मुळातच कष्टाळू आणि मेहनती आहे, सागर संपत्तीचा उपभोग तो मोठ्या कष्टाने आणि कुशलतेने करतो. अशाच एका बहिणीचा भाऊ रेती व्यावसाय करत आहे, आणि बहीण अभिमानाने सख्या शेजारणीला सांगत आहे ...

КОМЕНТАРІ • 4

  • @ekveerastudiokoliwood7835
    @ekveerastudiokoliwood7835 5 років тому

    Outstanding,Excellent Work Keep it up.....

  • @sudarshangowari1484
    @sudarshangowari1484 3 роки тому

    मेघास्पर जाम भारी गाणी असतान तुमचं

  • @user-hs2vk3nu9j
    @user-hs2vk3nu9j 5 років тому

    माझ्या आवडती फेऱ्यांची गाणी

    • @Meghaswarmusic
      @Meghaswarmusic  5 років тому +3

      धन्यवाद मित्रा, लवकरच " गवराय रुसली कैलाशी" हा विडीओ गीत येतआहे