Thanks to SAHYADRI VAHINI for having this Program enlightening about Right of Information Act. Hats off to Mr Vivek Velankar for his thorough knowledge on d subject matter.
सरांचा संपर्क क्रमांक द्यायला हवा होता...कारण सवॅसामान्य लोकांना या कायद्याचा वापर करताना अनेक अडथळे निर्माण केले जातात....जर जाणून बुजून अन्याय होत असेल तर पुढे काय......हा प्रश्न अनुत्तरित राहतो...सरांचे मागॅदशॅन खूप छान आहे....नक्कीच ते उत्तम दिशादर्शक आहे...सह्याद्री वाहिनी, मॅडम आणि सरांचे पुनश्च धन्यवाद!
माझ्या माहितीनुसार हा कायदा बहुतांशी कुचकामी ठरलेला आहे.गेल्या पाच वर्षापासून मी माहीती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतोय.आणि माझा अनुभव असा आहे की,जनमाहिती अधिकारीच या कायद्याचा बट्याबोळ करण्यासाठी प्रयत्नशील आहे.दिशाभूल करणारी,चुकीची,मुद्दे सोडून माहीती दीली जाते.मग प्रथम अपिल...परत एक महिना जातो.मग दुसरं अपिल...पुन्हा एक वर्ष...विहीत मुदतीत माहिती न देणार्या,दिशाभूल,चुकीची माहिती देणाऱ्या अधिकार्यावर अर्जदाराला थेट फौजदारी दाखल करता यावी अशी सोय कायद्यात व्हावी.
सर नमस्कार शासनाच्या आधिकारेनि. सुद्धा न्यायालयाने सुद्धा मोठं भष्टाचार केलेला आहे शासनाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे घेतला आमचा बळी एकाच गटातून दोन रस्ते मात्र पन्नास फूट अंतराऊन एक कायदेशीर एक बेकादेशीर आहे आम्हास न्याय मिळावा अशी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र
सर मी 2015 रोजी R T I म्हाडामध्ये सादर केला होता .मला त्याचे पत्र आले होते आणि एक महिन्यात माहिती घेऊन जाणे .परंतु मी माहिती घेण्यासाठी गेलोअसता अधिकारी जागेवर नाहीत यामध्ये एक महिना निघून गेला . एकदिवस अचानक अधीकारी मला भेटले त्यानं मी पत्र दाखवले तर त्यांनी मला सांगितले तारीख निघून गेली आहे . तर आता मी काय करू.?
सर मि आपलेला मनापासून विनंती करतो की एखाद्या व्यक्तीने आपल्या वडिलांचे नाव न लावता दुसऱ्या माणसांच्या नावाने नोकरी मिळवून सरकारची फसवणूक केली तर त्या माणसाने दुसऱ्या चे नाव लावण्यात त्यांनी जर त्यांची कोणते पेपर जमा झाले केले आहेत यांची कसी माहिती आपण माघु शकतो
नमस्कार सर विवेकजी वेलणकर सरांनी सखी सह्याद्री या कार्यक्रमांच्या माध्यमातून माहीतीच्या अधिकारा विषयी दिलेली माहीती खुपच मार्गदर्शक आहेत.. तसेच मला अजुन काही माहितीच्या अधिकारा विषयी थोडं सविस्तर विचारायच होतं.. पण मी या युट्यूब कमेंटवर आपणांस विचारू शकत नाही...क्षमस्व.. जर मला आपला नंबर मिळत असेल तर माहितीच्या अधिकारा विषयीयी मला आपणाशी सविस्तर बोलता येईल ...
Sir mi 1 Transgender ahet but me 1 trust chi mahiti mangitli nhi milali ani maza war camplet ke police ni mazi camplent ghetli nhi bashtachar ho to trust madhe
Saheb पूर्ण माहिती देत नाही.. लपवतात... आणि बोलतात की हीच माहिती आहे.. अजून काही नाही आमचेकडे आणि दुसरे डिपार्टमेंट कडून आमचेकडे अशीच माहिती आहे तीच तुमाला मिळेल... सगळा घोल करतात अधिकारी......
Thanks to SAHYADRI VAHINI for having this Program enlightening about Right of Information Act. Hats off to Mr Vivek Velankar for his thorough knowledge on d subject matter.
सरांचा संपर्क क्रमांक द्यायला हवा होता...कारण सवॅसामान्य लोकांना या कायद्याचा वापर करताना अनेक अडथळे निर्माण केले जातात....जर जाणून बुजून अन्याय होत असेल तर पुढे काय......हा प्रश्न अनुत्तरित राहतो...सरांचे मागॅदशॅन खूप छान आहे....नक्कीच ते उत्तम दिशादर्शक आहे...सह्याद्री वाहिनी, मॅडम आणि सरांचे पुनश्च धन्यवाद!
माझ्या माहितीनुसार हा कायदा बहुतांशी कुचकामी ठरलेला आहे.गेल्या पाच वर्षापासून मी माहीती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतोय.आणि माझा अनुभव असा आहे की,जनमाहिती अधिकारीच या कायद्याचा बट्याबोळ करण्यासाठी प्रयत्नशील आहे.दिशाभूल करणारी,चुकीची,मुद्दे सोडून माहीती दीली जाते.मग प्रथम अपिल...परत एक महिना जातो.मग दुसरं अपिल...पुन्हा एक वर्ष...विहीत मुदतीत माहिती न देणार्या,दिशाभूल,चुकीची माहिती देणाऱ्या अधिकार्यावर अर्जदाराला थेट फौजदारी दाखल करता यावी अशी सोय कायद्यात व्हावी.
माहिती अधिकारामध्ये video ची
मदत झाली ....सर आभारी
एकच नंबर
खूप उपयुक्त माहिती मिळाली सह्याद्री वाहिनी च्या माध्यमाने सरांकडून मनस्वी धन्यवाद
सर नमस्कार
शासनाच्या आधिकारेनि. सुद्धा न्यायालयाने सुद्धा मोठं भष्टाचार केलेला आहे शासनाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे घेतला आमचा बळी एकाच गटातून दोन रस्ते मात्र पन्नास फूट अंतराऊन एक कायदेशीर एक बेकादेशीर आहे आम्हास न्याय मिळावा अशी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र
Kup kup dhanyavad
खुप छान माहीती सागीतली सर माहीतीच्या आधीकाराची आपल खुप धन्यवाद ह्य कायदा चा लाेकाना खुप फायद हाेईल
लोकांनी वापरावा तेवढाच
Thanks so much sir
फारच छान माहीती मिळाली मी माहिती अधिकार अर्जाची आपिल कोठे करावी या बद्दल फार चिंतीत होतो आभारी आहे.
अत्यंत सुंदर व उपयुक्त
Sir,madam, khupach prabhodhan karak mahit dilit. Aasech tumche karya /a virat, na - hambta ( akhand ) chalu raho.thankyou.
💯👌👌 Nice, Wonderful sir
Its correct
You have given nice information🙏🙏
Thnk u mam...mala khup important mahiti bhetli ya programm chya help ne
श्री विवेक वेलणकर सरांचा मोबाईल नंबर मला हवा आहे.कृपया दयावे.
खूप छान सर.....👌
खुप छान महिती दिली सर धन्यवाद
Kup Chan information Thanks sir🙏
8889
खुप लाभदायक माहिती
Thanks sir , very useful information and thanks Sahyadri Vahini
सह्याद्री वाहिनी आपल्या कडे दि. 1/ 1/2020 ची माहिती मिळू शकेल. माहितीचा अधिकार.
साखर कारखान्यय्णा सरकार कडुन भरपुर मदत मीळते त्यांच्यावर पण माहिती अधिकार टाका
माहिती चा अधिकार च्या अंतर्गत कलम 18 हे तक्रार कोठे करावी, आणि याचा अर्ज कोठे, मिळतो,
साहेब बागलान ही ऍक ससथा ही महणते कि आमही माहीती देणयाचा आधिकार नाहिकारण हि सेवा देणारी ससथा आहे महणुर्न
माहिती अधिकार सुबत केशरी रेषन कुपन चालेल का
सर मी 2015 रोजी R T I म्हाडामध्ये सादर केला होता .मला त्याचे पत्र आले होते आणि एक महिन्यात माहिती घेऊन जाणे .परंतु मी माहिती घेण्यासाठी गेलोअसता अधिकारी जागेवर नाहीत यामध्ये एक महिना निघून गेला . एकदिवस अचानक अधीकारी मला भेटले त्यानं मी पत्र दाखवले तर त्यांनी मला सांगितले तारीख निघून गेली आहे . तर आता मी काय करू.?
सर मि आपलेला मनापासून विनंती करतो की एखाद्या व्यक्तीने आपल्या वडिलांचे नाव न लावता दुसऱ्या माणसांच्या नावाने नोकरी मिळवून सरकारची फसवणूक केली तर त्या माणसाने दुसऱ्या चे नाव लावण्यात त्यांनी जर त्यांची कोणते पेपर जमा झाले केले आहेत यांची कसी माहिती आपण माघु शकतो
Nice practical expression
नमस्कार सर
विवेकजी वेलणकर सरांनी सखी सह्याद्री या कार्यक्रमांच्या माध्यमातून माहीतीच्या अधिकारा विषयी दिलेली माहीती खुपच मार्गदर्शक आहेत..
तसेच मला अजुन काही माहितीच्या अधिकारा विषयी थोडं सविस्तर विचारायच होतं..
पण मी या युट्यूब कमेंटवर आपणांस विचारू शकत नाही...क्षमस्व..
जर मला आपला नंबर मिळत असेल तर माहितीच्या अधिकारा विषयीयी मला आपणाशी सविस्तर बोलता येईल ...
Mahitichya adhikarat divyangana Kahi sut milte ka jase daridrya reshekhalili lokana milte
Sir mi 1 Transgender ahet but me 1 trust chi mahiti mangitli nhi milali ani maza war camplet ke police ni mazi camplent ghetli nhi bashtachar ho to trust madhe
Privet limited company ya law under gheyachi garaj ali ahe ka???
Thank you very much
Mahiti itki chan ani comments matra fakt 4
Great
सर पोलीस लोक जर एकंदरीत कॉम्प्लेक्स घेत नसतील तर आपण याची माहीत किंवा तक्रार देऊ शकतो का.
माहीती अधिकाराची माहीती 48 तासात मिळते का ? त्या विषयी माहीती द्या ! सर
Nice
Thanks sir
Tumcha mobail no.pathaval ka
श्रीमती, प्रयागाबाई पडवळ कन्या प्रशाला उफाला मा ता जि उस्मानाबादं सेवक श्री, प्रभाकर मुरलीघर पेठे,दि,3/9/1998,कायम, सेवेत,
आसताना, मा,मुख्याध्यापिका, यांनी, नोटीस ना,
देतात, दि,28/6/1999,पासून, सही, बांद, केले,
व,वेतन, ही,बांद, केली, या,विरूघा, शाळा न्यायाधिकरण औरंगाबाद आपि, क्र, वगॅ, झाली, शाळा न्यायाधिकरण सोलापूर आपि ल, क्र 245/दि,19/9/2006आदेशानुसार मा,आण्णा, हजारे,
यानी,मा,मुख्यमंत्री, आकोशाराव, याना, पत्र,नुसार,
शेळ्या,शिक्षण, क्रीडा, मात्रायाला, मुबाई,
आवर, सचिव,आ,ला,पाटील, याना, शाळा न्यायाधिकरण 245/दि,19/9/2006 नुसार,सुनावणी दि,30/4/2010,रोजी थकितवेतन, दि,रूजू 3/9/1998 ,सहधरून,दि,1/7/1999,ते,31/12/2009,,चे,थकितवेतन, व,दि,1/1/2010,रूजू, केले याचा, आजवर,
दि,1/8/1019थकितवेतन, फारक देणेस, सुनावणी, हजार, मा,महासाचालाक पुणे
मा,उपसाचालाक, लातूर
मा,शिक्षाणाघिकारी, ता,जिल्हा, उस्मानाबादं
मा,मुख्याध्यापिका, श्रीमती प्रयागाबाई पडवळ कन्या प्रशाला उफाला मा ता जिल्हा उस्मानाबादं
हे,संस्थाचालक विक्रम दगडू पडवळ याचा जावई,उच्चा, शिक्षण, मंत्री ,माराहाष्टा राज्याचे,मंत्री, आसले, मुळे, आकोशाराव चव्हाण, यांनी व,सहकार्याने, मागंशुगिया, सेवक, श्री, प्रभाकर, पेठे, याना,घरदार,विकुन,वकिलाल,फिस,दिली, कोटाचा, आदेश, दि,19/9/2006/रोजी झाला या,आदेशला,साधा मुख्याध्यापिकाने,व,मा,शिकणं, माहचलक, पुणे,व,शिक्षण,उपसंचालक,लातूर, मा,जिल्हाधिकारी,उस्मानाबादं व,मा,मुख्यमंत्री,आशाकराव
याना, मा,,आण्णा हजारे,यांनी,सागुसुधा,,कामवर,घेतात,नाही,कसलैकोट,म्हणूण,माझी,पत्नी, दुख,निधाना, दि,17/12/2017,दुःख निधाना यामुळे, माझी,पत्नी, दुःख,निधाना, झाले, आहे, आता,तरी,तुम्ही,द्रेव्रेदार,फाङवानीस,या,सेवकावार अन्याय,केले, तुम्ही केले, पाहिजे,ही,नम्र,विनंती,
मा,मुख्यमंत्री द्रेव्रेदाल,फाडवनिस,यांनी, सेवकवर, अन्याय,दूर,काराव,दि,1/7/1990,ते31/12/2009,चे,व,दि,1/1/2010,रूजू, केले, याच्या,थकितवेतन, व,फारक,देणेस,आदेशकरव, ही,नम्र,विनंती
support.google.com/youtube/answer/6084053?hl=mr-IN&ref_topic=9257511
तक्रार केलीत तर चालते ka
मला विवेक सर चा नंबर पाहिजे सेंड करा
rtisajag नागरी मंच ahe
Sir plz no dya mala
जाहिराती काढून विडिओ टाका please
माॅडम,मला, तुमचा, नंबर, दया
Saheb पूर्ण माहिती देत नाही.. लपवतात... आणि बोलतात की हीच माहिती आहे.. अजून काही नाही आमचेकडे आणि दुसरे डिपार्टमेंट कडून आमचेकडे अशीच माहिती आहे तीच तुमाला मिळेल... सगळा घोल करतात अधिकारी......
maheeti khupacha chagali aahe pan maheete aadhikarach kutal vishesh form milto ka
हो 8898367466
मला, रेशनकार्ड धारक,मार,देत, नाही,
स र मला लोन सु शि क्षीत बेरोजगार बँक मिळणे बाबत अर्ज
आपण या कायद्याद्वारे महावितरण कंपनीने घेतलेल्या परीक्षांचे निकालातील , उमेदवारांचे मार्क मागवू शकतो का.....
आपल्याला माहिती मिळाली का?
@@yuvrajshingate7254 नाही मिळाली हो
@@vijaybhendekar5512 तुम्ही RTI टाकला होता कि नाही
@@yuvrajshingate7254 हो टाकला होता
माहिती नाही देली त्यांनी
जास्त पैकी अर्ज नाकरण्यात येतात
Sir,mahiticha adhikar vishai tumche pustak kiva notes milu shaktil ka? Sir, tumchi samjavanari " velenkari bhasha" Aamhala lagechach laxat rahate ( samajanyas ) sopi jate.mhanun book depos madhe tumchi pustake or lekh milalyas khupach changle hoil.
विवेक सर माहिती अधिकाराच्या नावाखाली काही कार्यकर्ते पैसे कमवत आहेत, त्यावर काही केस करता येते काय? विवेक सरांचा WhatsApp नंबर मला मिळेल का.
Thanks sir
Thanks sir
Thanks sir
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk