दिवाळी निमित्त पूर्ण भरलेले दादर फुल मार्केट | Dadar Full Market | Full Market In Dadar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @sachinshelke332
    @sachinshelke332 27 днів тому

    खूप छान वीडियो 👌🙏

  • @sanjanashigvan848
    @sanjanashigvan848 22 дні тому

    छान विडियो दादा

  • @bag9845
    @bag9845 28 днів тому +5

    सामान्य माणसाची लूट करतात. इतर वेळी १० रुपयांना मिळणारी फुले सणासुदीच्या काळात १०० रुपयांना विकली जातात.

  • @rachnagursahani9650
    @rachnagursahani9650 28 днів тому +2

    Very high rate

  • @bag9845
    @bag9845 28 днів тому +1

    कमीच गर्दी आहे. सकाळी १०.०० ते १२.०० आणि संध्याकाळी ५.०० नंतर नुसती रेटारेटी असते म्हणजे चेंगराचेंगरी झाली तर नक्कीच अनुचित घटना घडू शकते.

  • @poojaprasadpatkar8300
    @poojaprasadpatkar8300 26 днів тому

    Dadar West la kuthe ahe? Left side la ahe kai.wall ahe tyala touch ahe kai flower market

  • @PinkyK007
    @PinkyK007 28 днів тому +1

    Nice video. Hee gardi kaahich naahi. Kami aahe. Maza college dadar cha aani Dadar la nehmich gardi aste. Evening la aankhi aste Gardi.

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  28 днів тому

      धन्यवाद हो ते तर आहे.ही गर्दी काहीच नाही मी पण दादर ला होतो त्या वेळी संद्याकाळी जायचो तर खूप गर्दी अस्याची कारणकी माजी पण शाळा clg शारधाआश्रम विद्या मंदिर होती.

    • @PinkyK007
      @PinkyK007 28 днів тому

      @@AakshayeKaamble Ho aani Dadar gajbajlelach chhaan vaatata 😄😄

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  28 днів тому +1

      @@PinkyK007 हो हे तर आहे

    • @PinkyK007
      @PinkyK007 28 днів тому

      @@AakshayeKaamble Happy Diwali 😊❤🙏

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 28 днів тому

    दरवर्षी मी दादरला जाते खूप गर्दी असते यावर्षी मी गेलीच नाही आता गर्दीत त्रास होतो धन्यवाद

  • @cmatruptiswami8036
    @cmatruptiswami8036 28 днів тому

    मी ही गेले होते सकाळी ६ वाजता फुलं घेऊन आले.१ किलो केशरी, पिवळा गोंडा,१ किलो शेवंती,१ किलो गावठी गुलाब पाकळ्या,मोठे कमळ ,वेणी,गजरे सगळं घेऊन आले.

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  28 днів тому

      @@cmatruptiswami8036 सकाळी थोडं स्वस्त असेल ना