संविधानिक मंत्री पदावर असतानाही विशिष्ट एका समाजाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या भुजबळ ला मंत्री पदापासून दूर ठेवले ते योग्यच आहे..याबाबत फडणवीस आणि युती सरकारचे जाहीर आभार 🙏
आकर्षित करणारे विषय,अप्रतिम ग्राफिक्स,उत्कृष्ठ मांडणी आणि ओघवत्या भाषेत केलेले विश्लेषण यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्याला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य आपल्या चॅनेलमध्ये आहे, ही यशस्वीता कायम आपल्या पाठीशी राहो ही सदिच्छा…🙏🚩
राज्य व कॅबिनेट मंत्री पद देताना,मंत्री पदाची गरिमा कमी होईल अशा नेत्याला मंत्री पदे देऊ नयेत. ज्यांच्या .... हवा जाऊन ते महाराष्ट्राचा बिहार करतील.अशा लोकांना बाजूला ठेवा. बोलघेवड्या ना तर अजिबात नको.
संविधानिक मंत्री पदावर असतानाही विशिष्ट एका समाजाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या भुजबळ ला मंत्री पदापासून दूर ठेवले ते योग्यच आहे..याबाबत फडणवीस आणि युती सरकारचे जाहीर आभार 🙏
पडळकर साहेब आम्हीआपल्या सोबत आहेत
संपूर्ण महाराष्ट्र गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी उभा आहे 💪💪
हो आहे
देवेंद्र फडणवीस ने धनगर समाज ची वापर करून घेतला आणि घोर फसवणूक केली असो ....... आता वाट बग येणाऱ्या निवडणुकीत
Bjp la vote percent बग
होय होय
आकर्षित करणारे विषय,अप्रतिम ग्राफिक्स,उत्कृष्ठ मांडणी आणि ओघवत्या भाषेत केलेले विश्लेषण यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्याला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य आपल्या चॅनेलमध्ये आहे, ही यशस्वीता कायम आपल्या पाठीशी राहो ही सदिच्छा…🙏🚩
खोलून मारता चॅनल ची
Bollywood pictures बघने आम्ही कधीच सोडले आहे ...❤
फडणवीस ची हीच हुशारी एक दिवस त्याच संपूर्ण राजकारण संपवण्यास कारणीभूत ठरणार आहे, big boss केंद्राची नजर लयं वाईट आहे भाऊ 😂😂
Te congress nhi aahe Tyacha pawar karayla rss cha full support aahe shaha peksha jast
@sangramyadav6721 modi shaha aaj jya level var aahet na tya level varun rss kuthch disat nahi 0 vishy aahe rss cha zero 😂😂
तुला भाजपच कोअर राजकारण समजण्या पलीकडचे आहे आणि त्यातल्या त्यात संघाचा वचक भाजप वर किती आहे हे तर तूझ्या अजुनही न समजण्या पलीकडचा विषय आहे.
@@abhishekpatil5740 अरा बाप 😮एवढा मोठा विषय आहे का पलीकडे 😂😂 तु ये मग अलीकडे 🤣🤣
सर्वांनाच मंत्रीपद कसं द्यायचं😮😮
मंत्रिमंडळ जरी झाले असेल तरी...महाराष्ट्रात फक्त गोपीचंद पडळकर साहेब यांचीच चर्चा आहे 🎉
भुजबळ ल दाढी करायचं खात द्या 😂😂
👍😂
🚩मराठा मंत्री 🚩🚩👑
🚩एकनाथ भाई शिंदे 🏹
🚩अजितदादा पवार ⏰
🚩राधाकृष्ण विखेपाटील 🪷
🚩 चंद्रकांत पाटील 🪷
🚩शिवेंद्र राजेभोसले 🪷
🚩 शंभू राजेदेसाई🏹
🚩🚩नितेश राणे 🪷
🚩बाबासाहेब पाटील⏰
🚩मकरंद पाटील ⏰
🚩योगेश कदम 🏹
🚩माणिकराव कोकाटे ⏰
🚩मेघना बोर्डीकर🪷
🚩आशिष शेलार 🪷
🚩प्रकाश आबिटकर 🏹
🚩भरत गोगावले 🏹
🚩दादाजी भुसे🏹
🚩प्रताप सरनाईक-( कुणबी मराठा 🏹
🚩पंकज भोयर - कुणबी मराठा 🪷
🚩आकाश फुंडकर- कुणबी मराठा)🪷
👍🚩✌️
🎉🎉
माणिकराव जगताप नाही रे, माणिकराव कोकाटे Boss
विषयच भारी... तुमच्याकडे youtube channel साठी kaam ahe ka?
हो आहे ना
Shivatare saheb swabhimani ahet
युतीने मराठवाडा विभागात मराठा समाजावर अन्याय केलेला दिसतोय..
नक्कीच.. एका घरात दोन मंत्री पण अवघ्या मराठवाड्यात फक्त दोन मराठा मंत्री