Manoj Jarange Patil यांची प्रकृती खूपच बिघडली, ताप भरला, पायही उचलेना, चौघांनी धरुन नेताना काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #ManojJarangepatil #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    Manoj Jarange Patil यांची प्रकृती खूपच बिघडली, ताप भरला, पायही उचलेना, चौघांनी धरुन नेताना काय घडलं? #MHT060
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 265

  • @jagtapsampat560
    @jagtapsampat560 8 годин тому +91

    दादा उपचार घ्या हे सरकार आंधळे बहोरे आहे

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 8 годин тому +31

    देवा आमच्या दैवताला सुखी ठेवा,जरांगे पाटील म्हणजे गोरगरिबांचे आधारस्तंभ आहेत

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 3 години тому +1

      असले भुरटे चोर दैवत 😂😂
      शरद पवार ला विचार हा बेवड़ा दैवत आहे जाती पाती च राज कारणातला पत्ता आहे 😅

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 8 годин тому +54

    मूळात जरांगेंचे म्हणणे सुप्रीम कोर्टाने ऐकून घेवून सरकारला योग्य तो कायदेशीर मार्ग सुचवावा. सत्य आणि कायदेशीर न्याय काय तो सुप्रीम कोर्टाने द्यावा.

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 8 годин тому +28

    दादा उपोषण करू नका सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे राजकारणाचा करेक्ट कार्यक्रम करा एक मराठा लाख मराठा

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i 6 годин тому

      Zata ghe zata😂😂😂Pawarachi dalali khaun marathyanna badnam krto zatya😂😂😂288 ubhe kar mhana, nahi kele tar Pawaracha dalla 12 bapacha 😂😂😂

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 8 годин тому +12

    समाजासाठी स्वतः चा जीव टांगणीला लागणारा लावणारा अवलिया...... दादा सलाम❤❤❤❤❤❤

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i 6 годин тому

      Samajasathi nahi Pawaracha dalali sathi 😂😂😂😂😂zatya Pawarala stand kadhi vicharnar ha Dalla😂😂

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 8 годин тому +49

    सत्ताधारी आणि विरोधक दोघे लाक्ष देत नाहीत दादा 288 उभे करा

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 3 години тому +2

      शरद पवार ला सांग 😅😂

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 8 годин тому +82

    खरच हा योद्धा आहे जिवावर बेतला तरी मागे हटत नाही

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i 6 годин тому

      😂😂😂Zata 😂😂😂Pawarachi dalali krtoy ❤dya😂😂😂😂 Marathyanna badnam krtoy dalali khaun 😂😂😂😂😂Pawarala stand ka vicharat nahi maratha rest var😂😂

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 3 години тому

      बेवड्या 😅

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 3 години тому +1

      हा बेवडा योद्धा शरद पवार चा आहे

  • @vandanabora247
    @vandanabora247 2 години тому +7

    दादांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🎉🥳😊

  • @माताराणी
    @माताराणी 8 годин тому +8

    जरांगेसाहेब तुम्ही ऊठसुठ उपोषणास बसु नका तुम्ही आता तुमचे राजकीय शस्त्र बाहेर काढा त्याशिवाय काहीच होणार नाही तुम्ही राजकीय नेत्यांचा टाईमपास होऊ नका हि सत्ता उलटवा तुमच्यात तेवढी ताकद आहे ....होऊनच जाऊन द्या .... 👍👍✌✌✌✌✌
    जय भवानी ...जय शिवराय....
    एक मराठा लाख मराठा....

  • @shivajichormare9091
    @shivajichormare9091 8 годин тому +10

    🚩🚩मनोज दादा तुम्ही उपोषण सोडा या सर्व मराठा समाजाची मागणी आहे, हया सरकारला आपण विधानसभेत पाहुन घेऊ फक्त आमची सगळ्याची विनंती आहे की,तुम्ही पहिले उपोषण सोडा,एक मराठा कोटी कोटी मराठा🚩🚩

    • @ramchandradevkte
      @ramchandradevkte 7 годин тому

      उपोषण सोडा हे सरकार नालायक आहे

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 3 години тому +1

      Khot uposhan 😅

    • @Akashbhau-h6x
      @Akashbhau-h6x 54 хвилини тому

      Tuha dada panchat maal he😂😂

  • @newsmarathi108
    @newsmarathi108 8 годин тому +9

    दादा उपोषण नको आता समाजाला तुमची गरज आहे कोणाला काय बोंबलायचे बोंबलू द्या मैदानात या उपोषण नको दादा आता उपोषण नको

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar 8 годин тому +57

    मनोज दादा काळजी घ्या

    • @mr.cricgaming4749
      @mr.cricgaming4749 8 годин тому +1

      उपोषण मागे घ्या

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i 6 годин тому +1

      @@mr.cricgaming4749Pawarachi khalleli dalali mage dya 😂😂

  • @sahebasale6123
    @sahebasale6123 8 годин тому +35

    आता उपोषण सोडू नका

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 3 години тому +4

      दोन दिवसानी नाटक करणार 😮

  • @Usr-3873rtjzqy
    @Usr-3873rtjzqy 8 годин тому +27

    दादा फक्त उपोषण आमरण आहे हे विसरू नका. नाहीतर उद्या छत्रपती संभाजीनगर मध्ये galaxy हॉस्पिटल ला जाऊन बसणार

  • @mandarpatil9390
    @mandarpatil9390 8 годин тому +10

    देवा बर करा आणि राजकारण करून महाराष्ट्र च वाटोळा नका करू एवढं कान मंत्र द्या

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 8 годин тому +6

    याला म्हणतात जिवाची व कुटूंबाची पर्वा न करता डाॅक्टर ने उपोषण करण्याची ताकद नाही व उपोषण करू नये हे सांगितले तरी सुध्दा जरांगे"पाटील यांचे उपोषण सुरू आहे. असे उपोषण टिका करणारे व विरोधक यांनी समाजासाठी करून दाखवावे

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 7 годин тому +6

    शरद पवार अजून किती अंत पहाणार आहे दादा चा त्याला त्याच्या राजकारणच पडलंय इथे लोकच जीव चालाय दिसेना त्याला तेव्हा हातात होत दिल असतं आरक्षण तर दादान ही पाळी अली नसती

  • @Spb-q5g
    @Spb-q5g 7 годин тому +14

    दादा उरका लवकर आम्ही किती वाट बघावी?
    ॐ शांती

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 3 години тому +5

      असली अवदस पैदास लवकर मरत नाही 😂

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 7 годин тому +8

    घालवले कोणी १९९४ ला आणि आता भोगतोय कोण ?

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 8 годин тому +5

    दादा उपचार घ्या... सरकारची जिरवू आपण...

  • @jaideepkhedkar1980
    @jaideepkhedkar1980 7 годин тому +5

    EWS चे मेरीट OBC पेक्षा कमी आहे.
    मराठा समाज OBC त गेल्यास मेरीट आणखी वाढणार.
    EWS मधील मुख्य जाती मारवाडी, मुस्लिम हे असे हि सरकारी नोकऱ्या करण्यास इच्छुक नसतात.
    असे असताना OBC त जाण्याचा हट्ट कशाला?
    मराठा समाजाचे नूकसान करून फक्त राजकीय स्टंटबाजी.

  • @NavnathSomvanshi-u5w
    @NavnathSomvanshi-u5w 8 годин тому +8

    दादा काळजी घ्या आरोग्याची

  • @sahadevburudye-jz7fh
    @sahadevburudye-jz7fh 7 годин тому +20

    शरद पवार यांच्या कडे दुर्लक्ष करनार नाही कारण जरांगे मुळ मतदान होणार आहे, जरांगे पाटिल यांनी उपवन करण्या पेक्षा तुतारी वाजवली तरी बर, कशाला उपवन करीत बसायचे, अन फडणवीस यांना शिव्या देत बसायचे, 😢

    • @suchitamote3988
      @suchitamote3988 7 годин тому

      Tuzya tya hage la aani bakrimaryane chatli asel fadnvis chi

  • @mahanteshkore364
    @mahanteshkore364 7 годин тому +10

    लवकर जावे ही प्रार्थना...!

    • @maheshbhosale4027
      @maheshbhosale4027 5 годин тому +1

      अरे..घाल्या कुठला आहेस रे तु गप गु खावुन रहा रे नाहीतर आम्ही घट्ट आहोतच कुत्र्या

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 7 годин тому +15

    दादा कश्याला जीव धोक्यात घालता पवार साहेबां करीता...

  • @jayyyyyyyyyyyy-o8y
    @jayyyyyyyyyyyy-o8y 7 годин тому +34

    खिशात काजू बदाम ठेवायचे विसरले वाटतंय 😂

    • @dnyaneshwarshindepatil7385
      @dnyaneshwarshindepatil7385 7 годин тому

      औकात नाही तुझी

    • @सुशीलकुमार-छ1घ
      @सुशीलकुमार-छ1घ 7 годин тому +4

      मित्रा एवढं पण भावना शुन्य होऊ नका😢

    • @Mediamahabharat
      @Mediamahabharat 7 годин тому +3

      Tula Kay hake watale kay😂😂😂

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 7 годин тому

      जरा ge सोंगाड्या आहे

    • @user-ml5ei9yz8x
      @user-ml5ei9yz8x 6 годин тому

      येरागबाळ्याचे काम नाही. तुका म्हणे असावे जातीचे. Hakyach काम नाही.

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkool 8 годин тому +33

    पवार ने पैसे पाठवलेत सांगा.. तरतरीत होईल

    • @dnyaneshwarshindepatil7385
      @dnyaneshwarshindepatil7385 7 годин тому

      तुझी मायला ठेव धाब्यावर

    • @vasantmanohar3476
      @vasantmanohar3476 7 годин тому +2

      Tuzya aaicha dana

    • @suchitamote3988
      @suchitamote3988 7 годин тому +4

      Tuzya mayachi zela eka bapacha aahes ka .fakt don divasach uposhan karun bagh bhadghau

    • @RaviPawar-og1wn
      @RaviPawar-og1wn 7 годин тому

      तुझ्या आईचा रात्रीचा रेट द्यायला पाठवले का पैसे

    • @pravindhembare4560
      @pravindhembare4560 7 годин тому

      😂​@@suchitamote3988

  • @meghamuralidharan1312
    @meghamuralidharan1312 6 годин тому +11

    ह्यावेळी नाटक पूर्ण चार दिवसही चाललं नाही. परत मित्राच्या हॉस्पिटलमध्ये

  • @kashinathdhondge259
    @kashinathdhondge259 7 годин тому +3

    जरागे पाटील व मा श्री शरदचंद्र पवार साहेब यांची भेट आरवली गावकऱ्यांनी मिलुन शरदचंद्र पवार यांना सांगावे व मराठा आरक्षण वर निर्णय घेण्यात यावा

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 8 годин тому +6

    दादा उपचार घ्यावे

  • @yuvrajthombare4121
    @yuvrajthombare4121 8 годин тому +3

    दादा आता उपोषण सोडा आणि मयदा ना मद्य या आणि मराठा विरोधी नेत्यांची जिरवा आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @bhushan9946
    @bhushan9946 6 годин тому +6

    दादा तुमचं बलिदान समाज नाही विसरणार ओम् शांती

    • @chandrakantmali621
      @chandrakantmali621 4 години тому +4

      दादा ला भावपुर्ण श्रध्दांजली

  • @hanumantdev1013
    @hanumantdev1013 7 годин тому +10

    नाटक कंपनी😅बसलाय तर उठू नकु

  • @shrikishanshelke8325
    @shrikishanshelke8325 8 годин тому +5

    मनोज दादा काळजी घ्यावी

  • @indiansoldier1235
    @indiansoldier1235 8 годин тому +5

    Dada this is last chance don't miss it!!!!

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 7 годин тому +2

    उपोषणा पेक्षा चर्चा करावी.. चर्चेतूनच प्रश्न सुटतात.

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 8 годин тому +10

    Ali vidhansabha election javal.

  • @shriramdigambar7392
    @shriramdigambar7392 7 годин тому +9

    Lay chlu manus aahe ha khup natki aahe samarthan milavnya sathi aahe

  • @nitindeshmukh1631
    @nitindeshmukh1631 8 годин тому +9

    👑💪🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @NitinAshture
    @NitinAshture 8 годин тому +14

    ❤neta ho toh aaisa jrange patil💪💪💪💪 jaisa❤

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 8 годин тому +2

    सदैव जरांगे पाटलांसोबत 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 8 годин тому +1

    उपोषण करू नये... सरकार व विरोधी तसेच तिसरी फुगडी सर्वांनी माणुसकी म्हणून लक्ष द्यावे...

  • @jagdishraoji1
    @jagdishraoji1 5 годин тому +11

    नका घाबरु, त्याच्यात पवार साहेबांची ऊर्जा आहे! काही होत नाही त्याला! उद्देश्य एकच! फडणवीस!

  • @PinnedBoy
    @PinnedBoy 8 годин тому +25

    वडापाव आणि ninety मारून आला बाथरूममध्ये 😂😂😂😂

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 2 години тому

    उद्या सकाळी सर्व समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे चलो अंतरवाली तमाम जाण्याची गरज आहे लाखोंच्या संख्येचा समाधान उपस्थित राहावे ही विनंती जय जिजाऊ जय शिवराय

  • @myvision1999
    @myvision1999 8 годин тому +2

    उद्या यांचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार त्यांना पुढे करुन आग लावलेले ते बडे नेतेच राहतील.

  • @anilk-z6t
    @anilk-z6t 6 годин тому +4

    काही होतं नाही त्याला नाका तुन रक्त येऊ द्या

  • @satvisibel
    @satvisibel 8 годин тому +2

    एकनाथ शिंदेनी 51 लाख नोंदी केल्या म्हणुन फक्त त्यांनाच बहुमत द्या। बाकी 🙅शरद पवार ठाकरे कॉग्रेस भाजपालाच पाडा 🎉

  • @SpeechRight
    @SpeechRight 2 години тому

    काही म्हना पण हा मानुस समाजासाठी लढतोय प्रमाणीकपने आणि इमानदारी ने ❤👍

  • @DadasaheGavande
    @DadasaheGavande 8 годин тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @jagannathsable7826
    @jagannathsable7826 7 годин тому +2

    पांडुरंगा सांभाळ❤

  • @Datta21B
    @Datta21B 5 годин тому +2

    दादा नको...दादा नको...तरी भी लय कंड्ड

  • @surendrakulkarni8242
    @surendrakulkarni8242 4 години тому +2

    कोणाचे ऐकून स्वतःच्या शरीराची वाटोळे करून घेऊ नका ज्यांनी तुम्हाला मंत्र दिला आहे त्यांना पण थोडे दिवस घेऊन बसा म्हणजे त्याना कळेल आणि आपल्याला पण समजेल खरच ते आपल्या बरोबर आहेत काय
    जय श्रीराम सत्य मेव जयते

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 8 годин тому +1

    दादा निस्ता तुम्ही विधानसभा लढवायची म्हणून सगळे आमदार आपल्याकडेच येते तुम्ही फक्त तयारी करा

  • @nagnathgaikwad4562
    @nagnathgaikwad4562 7 годин тому +4

    दादा उपोषण सोडा मुंबई ला जाऊ आपण

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 8 годин тому +2

    धिक्कार असो या नपुंसक सरकारचा .....आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @chandrakantmali621
    @chandrakantmali621 4 години тому +14

    दादा आपणास advance मध्ये.. दिवाळी चे आगोदर भावपुर्ण श्रध्दांजली 😢😢 तुमच्या सारखा महान नाटक्या माणूस.. महा-लबाड माणूस गमावला 😢.. दादा भावपुर्ण श्रध्दांजली.

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 8 годин тому +1

    सरकारने लक्ष द्यावे

  • @PrajwalShewatkar
    @PrajwalShewatkar 7 годин тому +10

    पाटील आमरण उपोषण करा! सुंदर अभिनय! चालू द्या पाटील.. Show must go on...!

  • @RiderKnowladge
    @RiderKnowladge 7 годин тому +5

    😢😢😢😢 दादा उपोषण नका करू ह व तर आपण पुन्हा मुंबईला जा उ

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 4 години тому +7

    अरे बाबा पाडायचे ठरवल होत।। मग कशया साठी आणी कुणा च्या सांगनया वरुण आमरण ऊपोशन ला बसले।। जय महाराष्ट्र।।

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 3 години тому

      शरद पवार चा चित्रपट आहे 😂

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 4 години тому +5

    ऊपोशन लवकर मोडल यावेळस 😊😊😊😊😊

  • @praveshdwar
    @praveshdwar 4 години тому +4

    Deshi cha dose dya clear hoeil

  • @magicmoments9939
    @magicmoments9939 7 годин тому +1

    Only Manoj Dada Jarange Patil

  • @ArunLokhande-j9i
    @ArunLokhande-j9i 8 годин тому +1

    दादाच्या शरीरावर शरीरावर काहीही परिणाम झाला तर आम्ही यांच्या विधानसभेवर मोठा परिणाम करू एक मराठा कोटी मराठा

  • @laxmannilakh2257
    @laxmannilakh2257 7 годин тому +1

    आता तुम्हाला विनंती आहे ऑपशन करू नका

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 3 години тому

    उपोषण सोडावेत मनोज दादा आपण सरकारचा सुफडा साफ करुन जागा दाखवून देऊ

  • @nanakapse4864
    @nanakapse4864 8 годин тому +1

    दादा आपण उपचार घ्यावा❤❤

  • @bhagyashreebansode7584
    @bhagyashreebansode7584 6 годин тому +9

    सुरु केला का नाटकं?

  • @ssd0902
    @ssd0902 6 годин тому +1

    आता उपोषण, शिव्या शाप देणे नको....विधानसभेच्या मैदानात उतरून ताकद दाखवा....

  • @praveshdwar
    @praveshdwar 4 години тому +2

    4'thi pas saheb

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z 8 годин тому +2

    काळजी घ्यावी दादा आरक्षण गेले चुलीत नकोय ते आम्हाला तुम्हाला त्रास झालेला पाहवत नाही जितेगे और लढेंगे

  • @Raje7902
    @Raje7902 8 годин тому +27

    नाटकं छान करतो.
    गरीब नाटककार लोकांचे पैसे बुडवले पण नाटक शिकला.😅😅😅

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 3 години тому

    मनोज दादा जरांगे पाटील साहेब ❤

  • @nileshvibes88
    @nileshvibes88 7 годин тому +30

    एक नंबर नाटकी माणूस 😂

    • @suchitamote3988
      @suchitamote3988 7 годин тому

      Tuza bap aahe bhadvya ek divas fakt bigar aann aani panyavachun rahun dakhav kashala may ghalto

    • @chandrakantmali621
      @chandrakantmali621 4 години тому +2

      ह्या दादा ला सलाईन मधून देशी आणि हातभट्टी चा डोस कमी पडला.. गोपनीय सूत्र यांची खात्रीलायक माहिती

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 8 годин тому +12

    Diaper lava ata

    • @DATB-j4o
      @DATB-j4o 8 годин тому +3

      लय बेकार ताप आहे हा

    • @comedyfunney-d5p
      @comedyfunney-d5p 8 годин тому

      तुझे वडील तुमच्या हक्कासाठी आशी परिस्थीती झाली तर आसच बोलशील का

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 8 годин тому

      लवड्या नीट बोल..

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 7 годин тому +1

      @@sandhyasathe3081 नीट बोला

    • @GC-qf6os
      @GC-qf6os 7 годин тому

      डायपर तुमच्या तोंडाला लावा आधी

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 6 годин тому +1

    मराठ्यांचा देवमाणूस जीवन मरणाच्या दारात मराठ्यांच्या आरक्षणासाठी आणि स्वार्थी मराठे घरात बसले आहेत का??...

  • @sarangmuradkar9730
    @sarangmuradkar9730 8 годин тому +1

    एक मराठा लाख मराठा याला अर्थ नाही

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 8 годин тому +1

    काळजी घ्या पाटील

  • @bhagujipathare4192
    @bhagujipathare4192 5 годин тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @queensonali5734
    @queensonali5734 6 годин тому +1

    Rajshree उंबरे मात्र 12 diwas uposhan karun khatakhat bolat hoti 😮😮😮

  • @rameshjadhav576
    @rameshjadhav576 6 годин тому

    जय शिवराय दादा

  • @SinhgadTorna
    @SinhgadTorna 7 годин тому +6

    पन्नास वर्ष काँग्रेस ने आणि शरद पावरांनी का आरक्षण दिलं नाही. शरद पवार मराठी आहे ना.

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 3 години тому

    उपचार घ्यावेत दादा 👏👏

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 4 години тому

    माझ्या मते गडगंज मराठःयांनी गरीब मराठा यांना मदत करावी

  • @googlex5273
    @googlex5273 8 годин тому +8

    Anna yewdha vaarsha zhala uposhan kartoy pan asla akrstalepana kadhi kela nahi tyani...Dada tumhi ajun jorat acting kara, kahi maja yet nahiy ya veles...

  • @ShriramGaykwad-i4w
    @ShriramGaykwad-i4w 6 годин тому

    दादा तुमच जर काही बर वाईट झाल तर सरकार च काहीही जात नाही दादा तुम्ही आमचं काळीज आहोत तुम्ही तब्येतीची काळजी घ्यावी बस आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत एक मराठा करोड मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे चंद्रपूर जिल्हा विदर्भ मराठा

  • @shrikantpawar6974
    @shrikantpawar6974 8 годин тому +1

    द ग्रेट मराठा

  • @deepakbangar7568
    @deepakbangar7568 6 годин тому

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @shilejagite7322
    @shilejagite7322 3 години тому

    अशा संवेदन हीन समाज, व सरकार यांच्या साठी जीवाची बाजी लावू नका दादा, .

  • @andhbhaktonkiwaat
    @andhbhaktonkiwaat 7 годин тому +12

    नटसम्राट पार्ट 2 असे नट होणे नाही 😂😂😂

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz 5 годин тому

    Ek maratha lakh maratha

  • @ShashikalaPawar-x3i
    @ShashikalaPawar-x3i 7 годин тому

    दादा कृपया उपोषण सोडा .आपली तब्येत महत्त्वाचे आहे .

  • @Ashok_choudhari_2828
    @Ashok_choudhari_2828 7 годин тому

    सरकार ने भाणात यायला हवं,
    जर पाटलांना काहीं झालं ना तर आम्हीं विसरून जाऊ की सयंम अन् शांतता काय असते..😡🚩

  • @SarthakNirwal-t4x
    @SarthakNirwal-t4x 8 годин тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunilgaykwad465
    @sunilgaykwad465 7 годин тому

    दादा उपचार घ्या सरकार ल धडा शिकवू

  • @surekhabhange1400
    @surekhabhange1400 3 години тому

    आरे तुम्हाला काय बोलाव जंरागे दादा गोरगरीब समाज्याचा लेकरबाळासाठी प्राण पणाला लावलेत पण विरोध करणाऱ्या 🐕🐕जंरागे दादा ला काही होनार नाही त्यांच्या सोबत आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे आणी 6 कोटी मराठा समाज आहे भाव पुर्ण श्रद्धांजली तर तुम्हा विरोधकांना च मीळनार विरोधकांनो तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजली

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 8 годин тому +19

    हे आता तूतारी चा सुचना आली की ताबडतोब कडक यांना मराठा च काही पडलं नाहीं १९९४,जीआर कसा काढला

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 8 годин тому

      मराठी विरोधी ला.काय.कलनार.गु.खाऊ.चोराला सात.देतात खर.पटत.नाही

    • @VaibhavKhalate-o5w
      @VaibhavKhalate-o5w 8 годин тому +2

      आमची नोंद निघाली या manasamul आम्हाला आरक्षण भेटल तुतारी गेली उडत

  • @BhagatMahesh-m7d
    @BhagatMahesh-m7d 7 годин тому

    Ek Maratha lakh Maratha

  • @subhashsalunkhe7356
    @subhashsalunkhe7356 5 годин тому

    मनोज दादा तुमच्यासारखा संघर्ष योद्धा मराठा समाजासाठी देवदूत आहे,आम्हाला आरक्षणाबरोबर तुम्ही पण हवे आहात नाही दिल आरक्षण तरी चालेल पण तुम्ही उपोषण करु नका हात जोडून विनंती आहे दादा