Pravin Darekar | मनोज जरांगे यांना पब्लिसिटी आता महत्वाची वाटतेय- दरेकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #waghnakh #chhatrapatishivajimaharaj #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #waghnakhlive #sataranews #shambhurajdesai #udayanrajebhosale #MaharashtraRain #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 386

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire Місяць тому +80

    तुम्हाला दोन महिन्यांत कळेल जनता तुमचा भंपकपणा दाखवेल

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Місяць тому +62

    मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

  • @ganeshkhalate2340
    @ganeshkhalate2340 Місяць тому +79

    पहिला यालाच पाडा

    • @omkardhere-nh2ne
      @omkardhere-nh2ne Місяць тому +2

      हा पडणार म्हणून मागच्या दाराने विधानसभेला गेला😂

    • @user-hl7hc2jv3j
      @user-hl7hc2jv3j Місяць тому +5

      याला पाडा त्याला पाडा तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे व्हय.

    • @experiment_hacker1352
      @experiment_hacker1352 Місяць тому

      ​@@user-hl7hc2jv3j tuzya aahe ka

    • @santoshkadam3518
      @santoshkadam3518 Місяць тому +3

      ​@@user-hl7hc2jv3jmaharashtra cha bap only jarange patil

    • @vishallondhepatil
      @vishallondhepatil Місяць тому +2

      Only patil mantil tas

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Місяць тому +22

    लक्ष ठेवा याच्या बोलण्या वर विधानसभेत व्याजासकट परत देऊ भाजपा चा एकही आमदार निवडुन येऊ देणार नाही मराठा समाज दरेकर पाटला बद्दल बोलास ना येऊ दे विधानसभा 😡😡😡❌❌❌

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 Місяць тому +54

    लोकांना माहिती आहे ह्या लाडकी बहिण लाडका भाऊ योजना कशा साठी आहेत दरेकर काहीही तुम्ही सत्ता विसरा आता तुम्ही अति केलं 😅

  • @asaramsable1125
    @asaramsable1125 Місяць тому +47

    जरांगे पाटील निस्वार्थी माणूस आहे बाकी कुणी नाही

  • @SantoshUbale-sm3ux
    @SantoshUbale-sm3ux Місяць тому +26

    है आहे मराठे अमदार याल्या पाडा आता

  • @shivamghule2384
    @shivamghule2384 Місяць тому +24

    दरेकर साहेब देवेंद्र फडणवीस साहेब 2014-2019 मुख्यमंत्री असताना का नाही आणली लाडकी बहिण योजना...... प्रत्यक्ष पडद्या मागे तुम्ही प्रत्येक समाजाचा धर्माचा फक्त छळ केलाय....पडद्या मागे तुम्ही सदावर्ते, भुजबळ, हाके ह्यांच्यासारख्या लोकांना मराठा विरुद्ध तुम्ही ताकत दिली आहे.... आणि इतके दिवस झोप काढली का तुम्ही जरांगे पाटील ह्यांच अंतरवली मधील आंदोलन गाजण्या आगोदर तुम्ही सरकार मधी आले तेंव्हा पहिल्या कॅबिनेट मध्ये का नाही मराठा धनगर आरक्षणावर निर्णय घेतला...... दरेकर साहेब तुमच्या फडणवीस साहेबांनी तुम्हाला काय सांगितले आत्ता जरांगे पाटील ह्यांना उघड पाडा तुम्हाला एकच सांगतो जरांगे पाटील ही अशी आग आहे ज्याला हात लावला तर तुम्ही राख होताल
    ..... आणि मराठा समाज संपूर्ण ताकतीने पाटील ह्यांच्या सोबत आहे

  • @shivampawase3437
    @shivampawase3437 Місяць тому +23

    जनतेतून निवडणूक लढ मग तुला कळेल जरांगे पाटिल काय आहेत ते

  • @ramchandramaske7689
    @ramchandramaske7689 Місяць тому +35

    दरेकर साहेब देवेंद्र फडणीस ची चाकरी गिरी करणं बंद करा

  • @achyutkadam1315
    @achyutkadam1315 Місяць тому +13

    तुम्ही कितीही बोंबला आता मराठा हृदय सम्राट फक्त जरांगे पाटीलच

  • @jyotiramzambare9082
    @jyotiramzambare9082 Місяць тому +21

    100% पाडावे लागते रा

  • @bhooshanchavan4953
    @bhooshanchavan4953 Місяць тому +38

    बांडगुळ

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 Місяць тому +17

    Jarange पाटील 6 कोटी maratynche दैवत आहे. हात लवसिल तर जाळून भस्म होशील दरेकर.

  • @balapawar7925
    @balapawar7925 Місяць тому +13

    असा बोलतो जसा यांनी पूर्ण आयुष्य बी जे पी त घालवला आहे दुसरे कोण काही बोलत नाही हा आणि प्रसाद लाड?

  • @RudrJadhav-l5m
    @RudrJadhav-l5m Місяць тому +13

    सत्तेच भूत तुमच्या डोक्यात बसलेलं आहे, म्हणून दोन्ही बाजूला हात ठेऊन कामकाज चालू आहे सध्या सरकारच. महायुती असो वा आघाडी सत्तेसाठी वापर करून नंतर काहीही करणार नाहीत. दोघांचे पण डाव जारंगे पाटलांनी ओळखले आहेत.

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 Місяць тому +8

    दरेकर साहेब थोडस कमेंट वाचत जावा. जनता कोणासोबत आहे कळेल तुम्हाला.

  • @devidaskachare8283
    @devidaskachare8283 Місяць тому +8

    भाजपचा विधानसभेत आम्ही सुपडा साफ करणार शेवट पर्यंत मनोज जरांगे पाटलांसोबत 🚩

  • @mrjadhavabhayable
    @mrjadhavabhayable Місяць тому +7

    प्रविण मराठा समाजाला किती फिस भरावी लागते ते सांग

  • @djshivneri1143
    @djshivneri1143 Місяць тому +17

    दरेकर तू अस करून भाजप संपवणार...

  • @navnathjadhav8184
    @navnathjadhav8184 Місяць тому +9

    दरेकरांच आता सगळचं वरकरणी सारखं झालयं.
    भोंंगळं-भोंगा

  • @dnyaneshwarshelke4551
    @dnyaneshwarshelke4551 Місяць тому +6

    दरेकर सारखे आमदार पुन्हा निवडून येत नसतात.

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 Місяць тому +8

    आरक्षणाचे बोला साहेब , बाकीच्या गोष्टी करायलाच आपण आमदार, मंत्री झाला आहे ना.

  • @surajpokharkar578
    @surajpokharkar578 Місяць тому +7

    तुम्ही विधानसभेला राज्यातून संपणार

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e Місяць тому +10

    सदैव जरांगे पाटलासोबत

  • @parmeshwarbawaskar9337
    @parmeshwarbawaskar9337 Місяць тому +10

    या सरकार चे आमदार निवडून येत नाही

  • @rajeshjadhav-rt4tg
    @rajeshjadhav-rt4tg Місяць тому +4

    कोण कोणाच भूत उतरवते ते लवकरच कळेल घोडा मैदान जवळच आहे फक्त जरांगे पाटील

  • @dineshjagtap6658
    @dineshjagtap6658 Місяць тому +2

    दरेकर तू कीती खरं बोलतो हे तु आधी स्वतः ला विचार,तू सुद्धा पडणार हे नक्की हे भाऊ, एक मराठा लाख मराठा, नसून एक मराठा कोटी मराठा हे आधी तु लक्षात ठेव 🚩🚩🚩

  • @sanjayshinde5758
    @sanjayshinde5758 Місяць тому +8

    अहो जरांगे वर आरोप करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात काय करायले त्यांची फक्त मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण द्या बस बाकी काही नाही

  • @ganeshsurase9464
    @ganeshsurase9464 Місяць тому +7

    अरे 1500नको आरक्षण दे

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Місяць тому

      अरे तुम्हाला घंटा काहीं मिळणार नाही सगळे अवैध मागण्या आहेत.... तुम्हीं त्याचा खाजवत बसा आता 😝🤣

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 Місяць тому +4

    आपण मराठा असलो तरी हिंदू धर्माचं काहीतरी देणे लागतोl
    त्यामुळे जाती-जातीत आपापसात भांडणे करत बसणे योग्य नाही

  • @aakashpawar1548
    @aakashpawar1548 Місяць тому +6

    Darekar nit raha lok dag martil tula ....

  • @avinashpalve6610
    @avinashpalve6610 Місяць тому +2

    Great Saheb🎉🎉🎉

  • @amolchavan5159
    @amolchavan5159 Місяць тому +13

    Karachi publicity tula kay karache darya

  • @shashiasbe5976
    @shashiasbe5976 Місяць тому +2

    आई बहीणी ना लाटि चार्ज झाला होता तेव्हा तुम्ही झोपेत होता का तुम्हाला फक्त फडणवीस प्रेम ऊचमळुन येतय ऐक मराठा लाख मराठा

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 Місяць тому +1

    प्रवीण दरेकर साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому +1

    येत्या विधानसभेत तुम्ही घरी बसणार

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 Місяць тому +2

    पब्लिक सिटी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे दरेकर साहेब तुम्ही चिंता करू नका आणि आरक्षणाचा विषय भरकटू देऊ नका मराठा समाज बीजेपी ला ओळखून आहे आणि तुम्हाला पण ओळखून आहे

  • @shankardeshmukh4318
    @shankardeshmukh4318 Місяць тому +2

    सर्व मराठे एक करणार पण आपल्या मागे कोण येईल का ते बघा नाहीतर आपला मामु होईल फडणवीस यांच्या पाशी आपली आहे ती पण जाईल

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 Місяць тому

    भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Місяць тому +3

    अभिनंदन दरेकर साहेब आसे लोक समोर येन गरजेच आहे यांच्यामुळेच चांगले लोक पराभूत झालेत पंकजा ताई साहेब जानकर साहेब जलील साहेब सुजय विखे साहेब या चार जिल्ह्य़ातील लोकाच खरच वाटोळ झाल मिञानो

  • @janardhanshiravale9360
    @janardhanshiravale9360 Місяць тому +1

    दरेकर किती भुकतोईस.

  • @Aditya_j1209
    @Aditya_j1209 Місяць тому

    दरेकर साहेब मराठा समाज तुमच्या राजकारणातील व तुमच्या मनात बसलेल भुत काढल्याशिवाय राहणार नाही.

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i Місяць тому +1

    Correct

  • @AjayAiwale-ig8nf
    @AjayAiwale-ig8nf Місяць тому

    Great Work Darekar Saheb❤

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 Місяць тому +4

    विधानसभा निवडणुकीत कळल तुम्हाला😂😂😂😂😂

  • @DnyaneshwarKute-f1f
    @DnyaneshwarKute-f1f Місяць тому +2

    तुमची योजना तुम्हाला च रहुद्या

  • @balrajebahir6472
    @balrajebahir6472 Місяць тому

    भावपूर्ण श्रद्धांजली दरेकर

  • @user-bp7fe4yn5w
    @user-bp7fe4yn5w Місяць тому

    आगदी बरोबर आहे साहेब. गावठी मिथुन ....

  • @nikhiljadhav3347
    @nikhiljadhav3347 Місяць тому

    विधानसभेला समजेल तुम्हाला जरांगे पाटलांवर बोलणं किती महागात पडलं

  • @Spatil925
    @Spatil925 Місяць тому +4

    ह्यो आला 😂😂

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv Місяць тому +3

    TumchyaBacche pise deta ka

  • @GaneshJadhav-be3zj
    @GaneshJadhav-be3zj Місяць тому

    आता फक्त विधानसभा येऊ द्या तुमची जागा दाखवु

  • @sunilghule489
    @sunilghule489 Місяць тому

    मनोज दादा जरांगे तुमचा माज उतरवणार दर्या खोऱ्यांचा

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv Місяць тому +2

    Swargat indra aani maharashtrat devendra

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому

    आंतरवली सराटीत माता भगिनी, लहान मुलांवर लाठीचार्ज झाला तेंव्हा तुम्ही कोठे होते?

  • @Soli-n7r
    @Soli-n7r Місяць тому +1

    तुमचा उगाच वापर चालू आहे आमदारकी चा प्रगती बाकी शून्य

  • @parmeshwarbawaskar9337
    @parmeshwarbawaskar9337 Місяць тому +4

    1500 रुपयात काय होत एक खत ची गोनी पण येत नाही

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Місяць тому

      रोज दारू पिऊन बायका नाचवायला बरोबर पैसा आणतात 😂

  • @yogeshjadhav516
    @yogeshjadhav516 Місяць тому

    साहेब घाबरू नका तुमचं यावेळेस आमदारकी जाणार

  • @Aditya_j1209
    @Aditya_j1209 Місяць тому

    फक्त मा.मनोजदादा जरांगे पाटील❤❤❤

  • @user-vp5eo9yu5z
    @user-vp5eo9yu5z Місяць тому

    दरेकर तुम्हीं काय केल आता पर्यंत एक मराठा लाख मराठा

  • @Dipakpawar-gr4gr
    @Dipakpawar-gr4gr Місяць тому

    दरेकर आता घरचा रस्ता धर नाही तर काय खरं नाही

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 Місяць тому

    शरद पवार द्वारा च मनोज जरांगे चा राजकीय उपयोग केला जातो, शरद पवार नी एनसीपी चे जास्त खासदार निवडून घेतले.मनोज जरांगे कडून फड़नवीस ना टारगेट करवून घेतले,

  • @amardalve6597
    @amardalve6597 Місяць тому

    पाटला सोबत आहे आम्ही 🚩🚩🚩

  • @vls7721
    @vls7721 Місяць тому

    संपला विषय भाऊचा

  • @nitinkaduskar4902
    @nitinkaduskar4902 Місяць тому

    तुमच्या बोलण्यावर आता कोणी विश्वास ठेवणार नाही.

  • @SiddhuDabhade
    @SiddhuDabhade Місяць тому

    दरेकर. साहेब . तुम्ही काहीही केलं नाही तुम्ही फक्त शांत बसा तु आमदार होणार नाही.

  • @vasudevsurwase6781
    @vasudevsurwase6781 Місяць тому

    याला दरीत नेवून केलं पाहिजे कारण हा दरेकर आहे 😅😅😅

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 Місяць тому

    सगळी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असाच प्रकार चालू आहे.एक सामाजिक प्रश्न सोडवता येत नाही राजकारणी लोकांना. निर्बुद्ध लोकांचा भरणा झालेला आहे का ?

  • @jyotiramzambare9082
    @jyotiramzambare9082 Місяць тому +3

    बोलायचं बंद करा राव

  • @user-pi3kk5vq3c
    @user-pi3kk5vq3c Місяць тому +1

    काही कर पण पाटील सांगतात तस

  • @sureshpatil308
    @sureshpatil308 Місяць тому

    देरेकर तु पदांवर राहुन मस्ती दाखु नकोस मनोज जरांगे पाटील गरीब मराठा समाजाचे नेते होईत

  • @DLb7350
    @DLb7350 Місяць тому

    दरेकर साहेब बरोबर बोलत आहेत

  • @santoshmore5570
    @santoshmore5570 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा भाजप मुक्त महाराष्ट्र

  • @virenchavan778
    @virenchavan778 Місяць тому +2

    Fadanvis tuza Navra ahe ka darekar🎉

  • @SagarWakchaure-hb3mk
    @SagarWakchaure-hb3mk Місяць тому

    सर बरोबर आहे

  • @thecurious6904
    @thecurious6904 Місяць тому

    साहेब आपलं राजकारणात वजन किती अन् आपण बोलता किती ...

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому

    मराठा समाजाच्या माता माउलींची डोके फोडणारे सरकार कोणाचे होते?

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому

    जरांगे पाटील सकल मराठा समाजाचे नेते आहे

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Місяць тому

    दरेकर तुम्ही मराठा समाजाच्या भावना दुखाऊ नका.... तुम्ही भाजप संपवणार

  • @anilshinde3190
    @anilshinde3190 Місяць тому

    याला पहिला लिफ्ट मधून बाहेर काढा 😂😂😂😂

  • @vikasjadhav2857
    @vikasjadhav2857 Місяць тому

    दरेकर राजकारणी माणूस आहे

  • @user-kv3tm3xr8x
    @user-kv3tm3xr8x Місяць тому +1

    दरेकर तुझ्या भुत आता मात्र

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 Місяць тому

    आरे भाऊ हे पैसे लाडक्या बहीणीला कीर्ती दिवस देणार. आयूष्य मान भारत योजना..बंद झाली...उज्वला गैस योजना बंद झाली पंधरा लाख मीळाले नाही याचे उत्तर द्या...

  • @kilashathave1531
    @kilashathave1531 Місяць тому

    दरेकर फडणवीस यांचा मानुस

  • @popatmohite6463
    @popatmohite6463 Місяць тому

    हा त्याच्या जन्मात कधीच निवडून येणार नाही

  • @sudhirlomate6507
    @sudhirlomate6507 Місяць тому

    तुमचा बाजर उठला आहे जरा थांबा विधान सभेचे निकाल जाहीर होऊ द्या

  • @ishwarmore4442
    @ishwarmore4442 Місяць тому

    हो दरेकर साहेब तोंड सांभाळून बोलावे

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 Місяць тому

    JARANGE पाटील प्रामाणिक माणूस

  • @ganeshshendre7132
    @ganeshshendre7132 Місяць тому

    😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮भुभुभुभुभुभुभुभुभभु करू नका दरकर😮😮

  • @DhonduIkkar
    @DhonduIkkar Місяць тому

    ए टबरेळ आता पाटील आले रे आमचे देव आहे एक मराठा साम्राज्य लाख मराठा साम्राज्य

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 Місяць тому

    थोडं थांबा कोणाच्या डोक्यात हवा गेली

  • @MahadevAvhad-hx7sw
    @MahadevAvhad-hx7sw Місяць тому

    🙏💯👌

  • @sandyd1465
    @sandyd1465 Місяць тому

    आमदार कि चं तिकीट पाहिजे म्हणून चाटत आहे टरबूज la

  • @pandharinathdeshmukh6761
    @pandharinathdeshmukh6761 Місяць тому

    मराठा समाज जरांगे पटलासोबत आहे भाजपसोबत नाही

  • @user-yb8up3ej8y
    @user-yb8up3ej8y Місяць тому

    अरे 1500 तुमच्याकडे ठेवा आम्हाला आरक्षण द्या

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Місяць тому

    दरेकर घरी विधानसभेत.

  • @MarotiShinde-r3d
    @MarotiShinde-r3d Місяць тому +1

    साहेब बस करा

  • @MahendraMahajan-dz8lb
    @MahendraMahajan-dz8lb Місяць тому

    सरसकट आरक्षण ही मागणी खरे तर गरीब मराठा/कुणबी मुलांसाठी अन्यायकारक ठरेल. OBC मध्ये कॉम्पिटिशन त्यामुळं वाढणारच आहे. गब्बर और गब्बर बनेंगे. उलट EBC मध्ये 15% आरक्षणाची मागणी करायला पाहिजे. आरक्षण गरीब मराठ्यांना पाहिजे, जमीनदार पाटलांना नको.

  • @user-wp5pv3kh1o
    @user-wp5pv3kh1o Місяць тому

    पहिल्या लीडमध्ये मराठे पाढनार