माण-खटाव : आमदारांनी वाटोळं केलं ? शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया | ग्राउंड रिपोर्ट- भाग -१ |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 210

  • @gulabrawkhade
    @gulabrawkhade 7 днів тому +13

    आई घाल्यानो माण मधे पाणी पिण्यासाठी नव्हते 2/3 किलोमीटर जावे लागत होते एक ट्याॅकर 15 दिवसातून येत होता..... तेव्हा तुम्ही लोक शेती भिजवत होता म्हंणुन जयाभाऊनी सरकारी यंत्रणा लावून मोटार इंजिन उचलून आनले यात चुकिचे काय.....आज पर्यंत पाणी तुम्ही वापरले आता कुठे तरी माण मधे यायला लागले तर तुमची जळायला लागले काय ...... कुणी कितीही ताकत लावा या वेळी पण जया भाऊच आमदार होणार ❤❤❤

    • @KingGod-o5x
      @KingGod-o5x 4 дні тому

      सगळ माण तालुक्यात आणी खटाव तालुक्यात काय केळ वय कळलं आत्ता निवडणुकीत खटाव तालुका काय करतो ते

  • @MukeshKalel-p6g
    @MukeshKalel-p6g 11 днів тому +54

    तुम्ही कितीबी ताकत लावा येनार तर जयाभाऊच 💯💯

  • @brandisbrand6702
    @brandisbrand6702 10 днів тому +26

    जलनायक आमदार जयकुमार गोरे भाऊ परत एकदा आमदार होणार 💪💪
    शरद पवार कधीही मुतायला सुद्दा माण खटाव मध्ये आला नाही. आणि लोकं शरद पवारचं नाव घेतात. उलट शरद पवार म्हटला होता पृथ्वीच्या अंतापर्यंत माण खटाव मध्ये पाणी येणार नाही.
    जयकुमार गोरेन पाणी आणून दाखवलं आहे.
    उगाच जया भाऊसारख्या चांगल्या माणसाला नाव ठेवू नका.

    • @ageinglish347
      @ageinglish347 9 днів тому

      नका रडू..आमदार पडतंय

    • @sanjayjadhav5698
      @sanjayjadhav5698 8 днів тому +2

      जय भाऊ च आमदार होणार 100%

  • @varadff8108
    @varadff8108 10 днів тому +11

    सगळ्यांनी बसून आधी निठ ठरावा की जया भाऊ विरोधात कोण लढणार सगळ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे

    • @ageinglish347
      @ageinglish347 9 днів тому

      काठावर निवडून आला होता विसरलात का

  • @Pkanna.
    @Pkanna. 11 днів тому +16

    जय हो🎉

  • @abhijitmane502
    @abhijitmane502 11 днів тому +22

    फक्त अनिल भाऊ देसाई 👑👑👑

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 10 днів тому +8

    Only Aanil Bhau desai

  • @Rajkhade5268
    @Rajkhade5268 10 днів тому +5

    मृत लोकांचा पोशिंदा जमिन कुमार चोरे

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 11 днів тому +23

    फक्त जयाभाऊ 2024

  • @महाराष्ट्राचे_राजकारण_11

    गोरे कामे केलेत.... अगोदर शीट fix करा 😂😂 कामे केलेले

  • @Hdhdjksjsmsksk
    @Hdhdjksjsmsksk 11 днів тому +18

    Only jaya bhau 💯✌️

  • @KingGod-o5x
    @KingGod-o5x 4 дні тому +2

    सगळ माण तालुक्यात आणी खटाव तालुक्यात काय केळ वय कळलं आत्ता निवडणुकीत खटाव तालुका काय करतो ते
    फक्त देसाई साहेब खटाव तालुक्याची शान

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 11 днів тому +21

    जयकुमार गोरे च येणार

  • @AmolShinde-uz9mu
    @AmolShinde-uz9mu 8 днів тому +3

    Only 111
    मा.शेखरभाऊ गोरे

  • @SahilSartape-mu6mn
    @SahilSartape-mu6mn 9 днів тому +3

    शरद पवार 💙

  • @anilmane3809
    @anilmane3809 11 днів тому +20

    Jay ho

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 11 днів тому +25

    फक्त जयकुमार गोरे च निवडून येणार.

  • @chandrakantnakade2856
    @chandrakantnakade2856 10 днів тому +4

    Fakt prabhakar deshmukh

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 11 днів тому +18

    तुतारी म्हणजेच मुतारी

  • @prashantsuryawanshi8651
    @prashantsuryawanshi8651 10 днів тому +4

    मोदी काय फुकट देत नाय पैसे आमचा सातबारा बोलतो 😄

  • @ravindrakumarindalkar736
    @ravindrakumarindalkar736 10 днів тому +4

    माण खटाव मतदार संघातील जनतेचे तारणहार,आमदार मा.शेखरभाऊ गोरे फिक्स

  • @ganeshmulik1769
    @ganeshmulik1769 10 днів тому +2

    शेखर भाऊ गोरे 111

  • @SagarPatole-qf2jv
    @SagarPatole-qf2jv 11 днів тому +8

    💯💯💯💯💯

  • @devanandjadhav693
    @devanandjadhav693 11 днів тому +11

    वनली जया भावू गोरे लावा ताकत

  • @VijayBhosale-qz8vs
    @VijayBhosale-qz8vs 11 днів тому +13

    Jay ho 100

  • @sandeepanphadtare1802
    @sandeepanphadtare1802 10 днів тому +4

    आमदार फक्त प्रभाकर घार्गे होणार वाजवा तुतारी

  • @pravinpawar9117
    @pravinpawar9117 11 днів тому +11

    जया भाऊ फिक्स आमदार

  • @Arohi838
    @Arohi838 10 днів тому +3

    अभय दादा जगताप

  • @akashsagar5638
    @akashsagar5638 10 днів тому +9

    👑✌️माण खटाव मध्ये फिक्स आमदार जयकुमार गोरे यांचं सरकार येणार✌️♥️

  • @sachingadekar1206
    @sachingadekar1206 10 днів тому +10

    जय हो

  • @kisanghorpade8145
    @kisanghorpade8145 10 днів тому +4

    फक्त शेखरभाऊ आमदार गोरगरीबाचा तारणहर्ता सर्व सामान्या जवळ करणारे एकमेव फक्त शेखरभाऊ

  • @sssss4534
    @sssss4534 11 днів тому +4

    Tutari🎉

  • @AbhiZimal-mb9op
    @AbhiZimal-mb9op 10 днів тому +2

    अनिल भाऊ देसाई फिक्स आमदार

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 11 днів тому +9

    महाविकास आघाडी 💯💯

  • @VaibhavMore-c4s
    @VaibhavMore-c4s 10 днів тому +2

    Fakt SHEKHARBHAU 111

  • @bhu-i4g
    @bhu-i4g 10 днів тому +3

    प्रभाकर सर अभ्यासू व्यक्तिमत्त्व

  • @ganeshkoli3070
    @ganeshkoli3070 11 днів тому +3

    शेखर भाऊ गोरे गोरगरीब जनतेचे कायम प्रश्न सोडवणारे तसेच कायम जनतेच्या सुखा दुःखात सोबत असणारे शेखर भाऊ सारखा चेहरा माण खटाव च भविष्य बदलू शकतात कारेन 80 ; टक्के समाजकारण आणि 20 ; टक्के राजकारण करतात भाऊ त्यामूळे शेखर भाऊ गोरे च 2024 चे माण खटाव आमदार होतील ... फिक्स MLA shekhar bhau gore ...

  • @Abhishekkkkk1281
    @Abhishekkkkk1281 10 днів тому +3

    तिकीट मिळाले घार्गे साहेबांना

  • @varadff8108
    @varadff8108 10 днів тому +8

    फक्त जय हो

  • @chandrakantjagadale9988
    @chandrakantjagadale9988 10 днів тому +2

    Anil.bhau

  • @VaibhavGend
    @VaibhavGend 10 днів тому +2

    शेखर भाऊ गोरे

  • @kisanghorpade8145
    @kisanghorpade8145 10 днів тому +2

    फक्त शेखरभाऊ आमदार गोरगरीबाचा तारणहर्ता सर्व सामान्या जवळ करणारे एकमेव फक्त शेखरभाऊ

  • @mrathitiktoklavni4318
    @mrathitiktoklavni4318 11 днів тому +3

    # 100

  • @brettlee437
    @brettlee437 11 днів тому +7

    शरद पवार ने वाटोळे केले तालुक्याचे...... तालुक्यातील नेता मोठा होऊ दिला नाही

    • @Nileshxyz436
      @Nileshxyz436 11 днів тому +3

      गोर्याने किती मोठं केलं पुढारी 😂

  • @suhaspawar1025
    @suhaspawar1025 11 днів тому +6

    अनिल भाऊ देसाई साहेब आमदार होणार

  • @chandrakantnakade2856
    @chandrakantnakade2856 10 днів тому +2

    2024 ला तुतारी येणार नक्की

  • @shantanupol4062
    @shantanupol4062 10 днів тому +2

    Prabhakar gharge saheb

  • @MahavirKHANDEKAR
    @MahavirKHANDEKAR 11 днів тому +3

    जनता म्हणतेय पाणी नेले...आणि विरोदक म्हणतायत पाणी नाही आले. पाणी गेले कोठे......😢😢

  • @varadff8108
    @varadff8108 10 днів тому +2

    जय हो

  • @mandeshchaupher
    @mandeshchaupher 9 днів тому +1

    Paid पत्रकारिता ......

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu 5 годин тому

    भाऊ भाऊ एकच आहेत 😂😂

  • @hanmantvirkar2124
    @hanmantvirkar2124 11 днів тому +3

    Only 💯💯

  • @AshokYadav-jy4iw
    @AshokYadav-jy4iw 11 днів тому +11

    जयं हो

  • @OptionalOptional-xc6mb
    @OptionalOptional-xc6mb 11 днів тому +2

    रंजीत भैयाच निवडुन यायला पायजे

  • @rohirajge4640
    @rohirajge4640 9 днів тому +1

    Only jaya bhav

  • @rupeshbhosale6970
    @rupeshbhosale6970 10 днів тому +5

    तुतारी 🔥🔥🚩✌🏽

  • @shivajilawand5974
    @shivajilawand5974 11 днів тому +3

    💯

  • @YashwantPawar-gs7ie
    @YashwantPawar-gs7ie 10 днів тому +2

    फक्त मराठा आरक्षण

  • @anilmane3809
    @anilmane3809 9 днів тому +1

    Jay ho

  • @varadff8108
    @varadff8108 10 днів тому +2

    जय हो

  • @NanaShinde10000
    @NanaShinde10000 9 днів тому +1

    जय हो

  • @sagargharge3743
    @sagargharge3743 10 днів тому +1

    जय हो

  • @sagargharge3743
    @sagargharge3743 10 днів тому +1

    जय हो

  • @prashantsuryawanshi8651
    @prashantsuryawanshi8651 10 днів тому +1

    फक्त आणि फक्त शेखर भाऊ आमदार यंदा fix

  • @kisanghorpade8145
    @kisanghorpade8145 10 днів тому

    फक्त शेखरभाऊ आमदार गोरगरीबाचा तारणहर्ता सर्व सामान्या जवळ करणारे एकमेव फक्त शेखरभाऊ

  • @sureshroman498
    @sureshroman498 День тому

    बाबा शरद पवार यांनी घरात पैसे दिले का म्हणून बोलतय बाबा गाव सोडून जरा फिरा राष्ट्रवादीने मान खटाव च वाटोळं केलं बाबा

  • @vaibhavpatil-zm3ku
    @vaibhavpatil-zm3ku 4 дні тому

    यंदा इरादा पक्का मान खटावात 100% विद्यमान आमदारांना दे धक्का!!!
    सरळ, स्पष्ट, मितभाषी, सुशिक्षित,सुसंस्कृत घरातील व्यक्तिमत्व आदरणीय अनिल देसाई यांना सर्व सामान्य जनता भरघोस मतांनी विजयी करणारच ✌️✌️✌️
    फक्त फक्त न फक्त यंदा मान खटावात तुतारीच ✌️✌️✌️

  • @babanjagtap2582
    @babanjagtap2582 3 дні тому

    आजोबा चाळीस वर्ष शरद पवारांच्या मागे जाऊन पाणी मिळाले नाही तुम्ही का विचारले नाही शरद पवारांना तुम्ही पाणी का दिले नाही तुमचं वाटोळं झालं आता तुमच्या मुलांचं नातवांच करा

  • @kisanghorpade8145
    @kisanghorpade8145 10 днів тому

    फक्त शेखरभाऊ आमदार गोरगरीबाचा तारणहर्ता सर्व सामान्या जवळ करणारे एकमेव फक्त शेखरभाऊ

  • @balasahebpise7320
    @balasahebpise7320 9 днів тому +2

    ❤जय हो ❤

  • @Dilip24477
    @Dilip24477 3 дні тому

    आघाडी चे सरकार येणार आहे तेव्हा चांगला माणूस निवडून द्या जो तुमच्या तालुक्यांमध्ये पाण्याचे राजकारण न करता पुढे जाऊन उद्योग धंदे कारखानदारी याचा विचार करून तुमच्या हाताला काम देईल.

  • @rameshsawant4876
    @rameshsawant4876 10 днів тому +1

    भाजप निवडुन येत नाही

  • @vishalkandatilevalpil2266
    @vishalkandatilevalpil2266 9 днів тому +1

    जय हो
    सद्यवं तुमच्या साठी 💯🔝🦅♥️

  • @santoshmasal2149
    @santoshmasal2149 День тому

    कुठे न्हेलं पाणी बाबा हे बाबा शरद पावरांच ahe

  • @aniketshinde4338
    @aniketshinde4338 10 днів тому +1

    Only shekharbhau 111

  • @uttamkharat1398
    @uttamkharat1398 10 днів тому +1

    शेखर भाऊच

  • @abhijeetdhat1622
    @abhijeetdhat1622 10 днів тому +1

    आमदार होणार तर ----- प्रहार जनशक्ती चे मा. अरविंद बापू पिसे ❤

  • @keshavhikke5564
    @keshavhikke5564 3 дні тому

    Vartahar saheb Abhinandan gramin lokanch adchani janun gheta

  • @milindteju9460
    @milindteju9460 4 дні тому

    यंदा संदी शेखारभाऊ गोरे 111

  • @amolpise3527
    @amolpise3527 9 днів тому

    तुम्ही नक्की मिडिया जन जागृतीचे काम करता का जया भाऊ विरोधी

  • @kondibashelke5488
    @kondibashelke5488 22 години тому

    Lvdyano jya bhauch amdar honar

  • @sureshroman498
    @sureshroman498 День тому

    प्रहार चा नेता आमदार होणार आहे बदल होणार

  • @haridasgaikwad2559
    @haridasgaikwad2559 4 дні тому

    मा .शेखरभाऊगोरे च माण खटाव चे आमदार होणार 2024

  • @RavirajPisal-v2p
    @RavirajPisal-v2p 10 днів тому +1

    Only jayabhau fix 🎉

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 11 днів тому +2

    गावाचं नाव पण टाकत जावा वरती 👍

  • @mahendratorane9593
    @mahendratorane9593 7 днів тому

    जय हो ओन्ली जयकुमार ✌️

  • @kisanghorpade8145
    @kisanghorpade8145 10 днів тому

    फक्त शेखरभाऊ आमदार गोरगरीबाचा तारणहर्ता सर्व सामान्या जवळ करणारे एकमेव फक्त शेखरभाऊ

    • @Jayshree.ram.1120
      @Jayshree.ram.1120 10 днів тому

      शेखर भाऊ करतोय बापापेक्षा मोठा आहे का अरे खरे बोलणारे सत्य चालणारे धनगर समाज आहेत धनगराचा नेता कोणाचेही लुबाडून खात नाही बाकीचे स्वतःचे पोट भरुण मग विचार करता

  • @manishadhawale2130
    @manishadhawale2130 3 дні тому

    कुठल्या जमान्यात आहे मतदार

  • @urmelashinde2413
    @urmelashinde2413 10 днів тому +1

    जंरगे पाटील फक्त

  • @sdeshmukh2
    @sdeshmukh2 10 днів тому +1

    पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे हे ही सांगा

  • @dattabhavg5116
    @dattabhavg5116 10 днів тому +1

    याला काय करावं काय कळत नाही
    रायगड ल किती एकर लुबडली जरा बघा

  • @varadff8108
    @varadff8108 10 днів тому +1

    जय हो

  • @chandrakantsargar132
    @chandrakantsargar132 2 дні тому

    Very good old is gold

  • @Maharashtra-o4l
    @Maharashtra-o4l 3 дні тому

    कितीही ताकत लावा आमदार फक्त जया भाऊ च

  • @rdxkig8483
    @rdxkig8483 22 години тому

    Only शेखर भाऊ

  • @piseab07
    @piseab07 10 днів тому +1

    तुमची पत्रकारिका निष्पक्ष नाही. प्रहारचा उमेदवार पण रिंगणात आहे हे तुम्हाला माहित असूनही आपण चुकीची पत्रकारिका करताय. धन्य झालो

  • @AmrutanikhilShinde
    @AmrutanikhilShinde 10 днів тому +1

    बाबा पवार साहेबांकडे 25वर्ष सत्ता होती मान ची काय केलं ते सांगा अजून रस्ते नाहीत

  • @digambarjadhav7984
    @digambarjadhav7984 4 дні тому

    Jay bhau 100 tskke yenar

  • @sachinghadage4602
    @sachinghadage4602 10 днів тому +1

    Ranjeet Bhiya saheb only ❤

  • @samyadav8941
    @samyadav8941 2 дні тому

    येणार तर फक्त जय भाऊ