टाकेवाडी सतोषा देवस्थानसाठी आ.गोरेंनी काय केलं? देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी खरं सांगितलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 92

  • @Arjun007.96k
    @Arjun007.96k 18 днів тому +5

    घार्गेसाहेबांनी खोट्या आश्वासनचं राजकारण कदी केलं नाही... त्यामुळे आता घार्गे साहेबच फिक्स आमदार....👑✌️🚩

  • @RangravNanaYadav
    @RangravNanaYadav 3 дні тому

    येऊन येऊन येणार कोण प्रभाकर घार्गे शिवाय आहेच कोण 💪

  • @RangravNanaYadav
    @RangravNanaYadav 3 дні тому

    मान खटाव मध्ये फक्त तुतारीच वाजणार 🚩✌️

  • @RangravNanaYadav
    @RangravNanaYadav 3 дні тому

    देव माणूस प्रभाकर घार्गे साहेब 🙏

  • @RangravNanaYadav
    @RangravNanaYadav 3 дні тому

    यंदा परिवर्तन अटळ आहे✌️

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 Місяць тому +21

    लोकांचे अन् पत्रकारांचे प्रपंचे सरकारने चालविले पाहिजेत

  • @RavindraKadam-sc5ks
    @RavindraKadam-sc5ks Місяць тому +12

    साधं राहणं पण विचारसरणी खुप अभ्यासपूर्ण,,एक नंबर टाकेवाडीकर

  • @RangravNanaYadav
    @RangravNanaYadav 3 дні тому

    यंदा फक्त तुतारीच 💪💪

  • @shamcanop123
    @shamcanop123 12 днів тому

    सहसा फुटाच्या दोन पाईपलाईन चालल्यात ते काय येड्या म्हणून चालल्यात पाईपलाईनने पाणी वरती न्यायचे वर्ण मग सगळी तलाव बंदर भरून घ्यायचं नदीतलं पाणी घाटाकडे सोडायचं आणि तिथून खाली मग परत सगळं तलाव भरून घ्यायचं एवढं काम कधी मान तालुक्यात पूर्वी झालं होतं का मोठ्या मनाने मान्य करा जय भवानी पाण्याचे काम केले

  • @AppaSarak-w9s
    @AppaSarak-w9s Місяць тому +2

    अगदी बरोबर बोललात बाबा

  • @SaurabhMote88
    @SaurabhMote88 Місяць тому +16

    गोरे ची १५ वर्ष गुंडगिरी मध्ये गेली.
    आता गोरे ची गुण उगड झालीं आहेत त्यामुळे आता त्याचा खरा चेहरा समोर आला आहे.
    मेलेल्या लोकांचं सुद्धा याने सोडलं नाही त्यामुळे परिवर्तन होणार

  • @narayanbhise6062
    @narayanbhise6062 9 днів тому

    राजकारनात या बाबाचा अनुभव कमी आहे😅

  • @hemantpawar2860
    @hemantpawar2860 Місяць тому +1

    भाऊ ची हवा संपेल 2024 ला

  • @श्रीदिपकपवार

    आमदार जयकुमार गोरेच ❤

  • @Pkanna.
    @Pkanna. Місяць тому +18

    पत्रकार राष्ट्रवादी चा माणूस प्रभाकर देशमुख चा😂

  • @amolbodare9752
    @amolbodare9752 Місяць тому +6

    अरे जीप प्रभाकर देशमुख आणि अनिल देसाईंना काही विकास केलाय ते दावा बाकीचे राहू द्या आमदारांनी काय केले ते जनतेला माहीतच आहे समदे

    • @SaurabhMote88
      @SaurabhMote88 11 днів тому

      @@amolbodare9752 विकास आमदाराने करायचा असतो.
      मेलेल्या मळ्याच्या लोणी खाणाऱ्याला विकास म्हणत नाहीत चोर म्हणतात जमीनकुमार चोरी

  • @prashantjagadale1118
    @prashantjagadale1118 Місяць тому +4

    कामे कारनारा राहिला आणि नं कामे करणारा लय चांगले प्रभाकर देशमुख च एक काम दाखवा मान खटाव मध्ये कधी लोकांना कळणार

  • @VaibhavZimal
    @VaibhavZimal Місяць тому +1

    आपला कोण परका कोण हे जाणून घेतला पाहिजे.जिथल्या तिथं कामे होतात.जयकुमार गोरेंची 15 वर्ष आणि पाठीमागील सर्व वर्ष घेतली तर समजून जाईल की या माणसाने man -khatav साठी काय केलंय.लोकांना भडकून काय नाही.विकासच्या मुद्यावर राजकारण झाले पाहिजे.

  • @vikramsinghpol41
    @vikramsinghpol41 22 дні тому

    बाबा 1 नंबर

  • @vikramsinghpol41
    @vikramsinghpol41 22 дні тому

    मिशिवाला गेला आता दाढीवाला जाणार

  • @subu2cool
    @subu2cool Місяць тому +1

    पत्रकार लिडिंग प्रश्न विचारत आहेत .. निःपक्षपाती पणे पत्रकारिता करा

  • @manishadhawale2130
    @manishadhawale2130 Місяць тому

    एक तर्फी पत्रकार

  • @lingadevkale6173
    @lingadevkale6173 Місяць тому +2

    धनगर समाजाचा आमदार करा

  • @laxmanGhutukade-iy1gt
    @laxmanGhutukade-iy1gt Місяць тому +1

    तुम्ही पवार साहेबांनी माण तालुक्यासाठी काय केले ते विचारा आमदाराने प्रत्येक गावात काम केले आहे म्हणून 50 ते 60 हजार मताने निवडून येणार

  • @jivanshingade9876
    @jivanshingade9876 Місяць тому +2

    बरोबर ❤️👍🏻

  • @KuldipB-om6zu
    @KuldipB-om6zu Місяць тому +1

    Eka number

  • @Nileshxyz436
    @Nileshxyz436 Місяць тому +12

    टाकेवाडीचा सरपंच दम देतोय खरात पत्रकारांना त्या सरपंचाला हा व्हिडिओ दाखवा

    • @vinochavan5782
      @vinochavan5782 Місяць тому

      हा पण विरोधक आहे

    • @navnathkale694
      @navnathkale694 Місяць тому

      विरोधक पाहुण मुलाखत घ्यायची. आणि दाखवायची जनतेला लोकशाही मधे सर्वांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे पण काही च विचार असतात खोट्या बातम्या पसरवने.

    • @navnathkale694
      @navnathkale694 Місяць тому +1

      नि्लेश भावा तू कोणत्या गावचा आहे तुलाच माहित पण मी त्या गावचा आहे. कामाचीसुरुवात शाळेपासून ते रोड पाठबंधारे पाईपलाइन. अशी बरीच कामे आता संतोबा मंदिराकडे जाणारा रस्ता मंजूर करून आणला. विकास हा एकदम होत नाही पण एकदिवस सुख सुविधा पूर्ण होणार हे सत्य असणार आहे.

    • @Nileshxyz436
      @Nileshxyz436 Місяць тому

      @@navnathkale694 ok

  • @BulandSahyadri
    @BulandSahyadri Місяць тому +2

    खऱ्या भावना

  • @kalidaskharat8082
    @kalidaskharat8082 Місяць тому +2

    कमालच केली राव 😂

  • @NarayanGharge-ly1ci
    @NarayanGharge-ly1ci Місяць тому +5

    तुतारी 🎉🎉

  • @NandkishorNarute
    @NandkishorNarute Місяць тому +4

    1no.❤

  • @dilse6738
    @dilse6738 Місяць тому +3

    तुतारी न्यूज 24 तास

  • @Sujal_gaming_1284
    @Sujal_gaming_1284 Місяць тому +1

    Prabhakar Deshmukh 🎉

  • @vishalkamble3170
    @vishalkamble3170 21 день тому

    तुतारी

  • @mohansalunkhe6016
    @mohansalunkhe6016 Місяць тому

    अरे पंधरा वर्षाचा विकास बघा आणि पाठीमागील चाळीस वर्षाचा विकास बघा फरक कुठे आहे तो लगेच

  • @rajendrapawar770
    @rajendrapawar770 Місяць тому +1

    पत्रकारितेचा दर्जा एवढा घसरलाय की सर्व निसर्ग विडीओ जया भाऊच्या विरोधात का?

  • @Appa67812
    @Appa67812 Місяць тому

    Dhangar samaj tithe mothya pramanat ahe tyamule apla amdar zla pahije .... Goren la ghari basavle pahije

  • @OmKabade-t9e
    @OmKabade-t9e Місяць тому

    Prabhakar Deshmukh

  • @gangadharpise531
    @gangadharpise531 Місяць тому

    २ ० ११ पूर्वी शिखर सुद्धा नव्हते

  • @BhagwatJankar-j3t
    @BhagwatJankar-j3t Місяць тому +2

    फक्त अनिल भाऊ देसाई

  • @GaneshDadas-z6y
    @GaneshDadas-z6y Місяць тому +9

    टाकेवाडी गावचे विरोधी नेते आहेत यांनी कधी भाऊंना पाठीबा दिला नाही पत्रकरांना कसे सापडते ते हे लोक भाऊ सोडून आज पर्यंत कोणी विकास केलाय का या गावाचा हे नाय सांगितल

    • @prashantjagadale1118
      @prashantjagadale1118 Місяць тому +1

      बरोबर

    • @vinochavan5782
      @vinochavan5782 Місяць тому

      बरोबर

    • @navnathkale694
      @navnathkale694 Місяць тому

      पत्रकार हे भाऊ च्या विरोधात बोलणारे आहेत त्यांच्या मुलाखती चॅनेल ला् टाकतो. हे चुकीचं आहे. सरपंच नम्रपने बोलत होते. शेवटी प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळे असत.......

  • @amolbodare9752
    @amolbodare9752 Місяць тому

    पत्रकार साहेब बघा की झाडे आहेत तिथे लावलेली तुमचं काय डोळे झाकले की काय

  • @rahulmore5157
    @rahulmore5157 Місяць тому +2

    Gore nakki padnar

  • @laxmangore862
    @laxmangore862 Місяць тому +23

    गोरे साहेब घाबरू नका तुमचा विजय नक्की आहे

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 Місяць тому

    गोरे साहेब

  • @bhagvatbarkade5623
    @bhagvatbarkade5623 Місяць тому +2

    Aana ch brobr hi ❤

  • @BahusoDadas
    @BahusoDadas Місяць тому +4

    ओन्ली जयकुमार गोरे ❤❤❤❤❤

  • @Fktkhillar2799
    @Fktkhillar2799 Місяць тому

    अहो यांना आरक्षण जाईल याची भीती वाटतेय.BJP cha virod challay आमदाराचा नाही .

  • @akashaydadas
    @akashaydadas Місяць тому +2

    Khar ahe he

  • @ganeshzimal9972
    @ganeshzimal9972 Місяць тому +3

    ❤❤❤

  • @gangadharpise531
    @gangadharpise531 Місяць тому

    पत्रकार डोंगरावर तुम्हाला झाडे दिसत नाहीत काय ?

  • @arjundadas788
    @arjundadas788 Місяць тому +1

  • @gangadharpise531
    @gangadharpise531 Місяць тому +3

    सतोबा डोंगराचा विकास जया भाऊ मुळे झाला

  • @atulsuryawanshi8650
    @atulsuryawanshi8650 Місяць тому +3

    जया भाऊ चा विजय असो

  • @bhagvatbarkade5623
    @bhagvatbarkade5623 Місяць тому +4

    ❤kr hi

  • @Sk-dt5bo
    @Sk-dt5bo Місяць тому

    Tu kiti pn bombla tri yenr kon he fix ch ahe tumhchyt tickets kon gheyche te trva ek ghas ani tychya mge 5jan tumhi

  • @Gurojal
    @Gurojal Місяць тому +6

    खरं बोलात बाबा👌🏻

  • @ganeshgunjawate3673
    @ganeshgunjawate3673 Місяць тому +1

    मराठा आरक्षण वर बोला

  • @bhimraodombale5281
    @bhimraodombale5281 Місяць тому +4

    कोणीही काय पण करा किती ही खोटं बोला पण जय कुमार गोरेच विकास करणार आणि निवडून पण येणार

    • @navnathkale694
      @navnathkale694 Місяць тому

      पाहुणे तुम्ही बोला ते एकदम बरोबर बोला....

  • @ganeshmulik1769
    @ganeshmulik1769 Місяць тому +2

    एक नंबर माणूस शेखर भाऊ गोरे आहे स्वखर्चातून कामे करणारा एकमेव नेता आहे बाकी सगळे लुटारू आहेत

  • @dadajadhav5676
    @dadajadhav5676 Місяць тому

    Gay kumar gore🎉🎉🎉🎉

  • @Chandrakantdadas157
    @Chandrakantdadas157 Місяць тому +1

    Mauli

  • @vikasjagadale8769
    @vikasjagadale8769 Місяць тому

    Patrakar fakt majja ghetoy gor garib janatechi

  • @VaibhavZimal
    @VaibhavZimal Місяць тому

    तुझा एक व्हिडिओ तरी आमदाराच्या बाजूने आहे का तुला चांगली कामे दिसत नाहीत पत्रकार हा निःपक्ष असतो.

  • @mycollegebulletin9455
    @mycollegebulletin9455 Місяць тому

    समदं कसं ok😂

  • @betringtones702
    @betringtones702 Місяць тому

    Tutari

  • @Vikaskele-sr9qg
    @Vikaskele-sr9qg Місяць тому +1

    कुळसोव्मी

  • @user-dj5uk2oz8f
    @user-dj5uk2oz8f Місяць тому +5

    आमच्या तालुक्याचं दैवत लोकनेते आमदार जयकुमार गोरे (भाऊ)

  • @swayamjagtap7158
    @swayamjagtap7158 2 дні тому

    तुतारी