नवीन वासराच बारस आणि शेतातल्या ताजा घडामोडी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • या वर्षातल सहाव बाळ जन्माला आल, यात ५ वासर आणि एक पाडा झाला, हे सहावं वासरू खूप सुंदर आहे, तांबूस सोनेरी या सद्याचा trending colour असलेला..
    आम्ही तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन बाळाचं नाव ठेवलंय पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवट पर्यंत बघावा लागेल. #कोकण #agrotourism #gircow #cow #kokan #summer #baby #girdhara #cowbaby #babygirl #cow #farm #vlog #kokanishetakari #agrotourism #farmvideos #gircowfarm #gircowmaharashtra

КОМЕНТАРІ • 16