महाराष्ट्राला संतभूमी म्हटल जात ....आणि आज संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा उत्साहात पडला यासाठी राज्य भरातून लोक आले ...याचा आढावा घेताना या मीडिया वाल्यांनी फक्त एक बातमी तीही शेवटी दाखवली .....ही शोकांतिका ....कारण यांना राजकारण आणि ते नेते महत्वाचे आहेत.😢
EVM रडणं अजून सुरू आहे.या निवडणुकीत लोकांनी महायुती सरकार गेल्या 2 वर्षात केलेल्या विकासाच्या कामाला जसे मेट्रो, highway, अटल सेतू,कोस्टल रोड, रेल्वे renovation like new footbridges,lift, escalator etc. आणि लाडकी बहीण योजेनेचे प्रत्येक बहिणीच्या account मध्ये जमा झालेली रक्कम.
EVM रडणं अजून सुरू आहे.या निवडणुकीत लोकांनी महायुती सरकार ने गेल्या 2 वर्षात केलेल्या विकासाच्या कामाला जसे मेट्रो, Highways,अटल सेतू,कोस्टल रोड, रेल्वे renovation like new footbridges,lift, escalator etc. आणि लाडकी बहीण योजेनेचे प्रत्येक बहिणीच्या account मध्ये जमा झालेली रक्कम.
आता
खिडकी उघडली,, तरी पाऊस नाही
अन टीव्ही लावला,, तरी राऊत नाहीत
हुश्श ......
झाला बाबा महाराष्ट्र एकदाचा शांत..
हे महायुतीला यश ओबीसीच्या मतदानाद्वारे मिळाले आहे म्हणून माननीय छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करण्यात यावे.
हा..हा..हा.... मस्त जोग
सगळ दिल्लीतच ठरवायचं होत तर मत पण तिकडचं घ्यायला हवी होती आम्हाला का त्रास दिला यीकड महाराष्ट्रात...😢😢
महाराष्ट्राला संतभूमी म्हटल जात ....आणि आज संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा उत्साहात पडला यासाठी राज्य भरातून लोक आले ...याचा आढावा घेताना या मीडिया वाल्यांनी फक्त एक बातमी तीही शेवटी दाखवली .....ही शोकांतिका ....कारण यांना राजकारण आणि ते नेते महत्वाचे आहेत.😢
खरं आहे .
हिंदू नी एक गठ्ठा मतदान करून मुस्लिम मतदार कवडी मोल केले आहे ते सांगा
सिएम तर मोदीचाच होणार
आता मुंबई महापालिका जिंकून दाखवा 😅
एकदम बरोबर दानवे साहेब बोललेत
विरोधी पक्षांची सरकारवर राष्ट्रपती राजवट लावणारे अजून दिवस मोजत आहेत का ॽ
साविधन आहे काय चेक करा हे लोक लाल डायरी घेऊन फिरतात😂
त्यामुळे अडिच वर्ष का असेना शिंदेंना मुख्यमंत्री करणे योग्य आहे
EVM रडणं अजून सुरू आहे.या निवडणुकीत लोकांनी महायुती सरकार गेल्या 2 वर्षात केलेल्या विकासाच्या कामाला जसे मेट्रो, highway, अटल सेतू,कोस्टल रोड, रेल्वे renovation like new footbridges,lift, escalator etc. आणि लाडकी बहीण योजेनेचे प्रत्येक बहिणीच्या account मध्ये जमा झालेली रक्कम.
Dnyanesh maharao nadale
पाच टक्के कमी झाले असते
विनोद तावडे मुख्यमंत्री होणार.... सूत्रांची माहिती
That is rhaith
काहीही होऊद्या शिंदे साहेब आंनाजी पंताच्या हाती राज्य देऊ नका