Damini Marathi Serial Title Song Cast Pics लोकप्रिय मराठी मालिका दामिनी शीर्षकगीत, कलाकार छायाचित्रे
Вставка
- Опубліковано 7 лис 2024
- #Damini #Marathi_Serial Title Song. it's just #Nostalgic. Damini was First Marathi Daily Prime Show.
90's Superhit Marathi Serial Damini telecasted on DD Sahyadri (DD 10 Marathi / DD Mumbai Regional)
Produced By Shri Adhikari Brothers Television Network Ltd.
Lead Actress Pratiksha Lonkar
🎵
Title Song Singer : Kavita Krishnamurthy
Lyrics: Shantaram Nandgaonkar
Music: Ashok Patki
मालिका : #दामिनी (#दूरदर्शन #सह्याद्री वाहिनी)
निर्मिती संस्था : श्री. अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड
🎶
शीर्षकगीत पार्श्वगायिका : कविता कृष्णमूर्ती
गीत रचना : शांताराम नांदगावकर
संगीतकार : अशोक पत्की
शीर्षक गीत
दामिनी...दामिनी...दामिनी...
सत्यता शोधण्या घेउनी लेखणी
जाहली दामिनी मूर्त सौदामिनी
दामिनी...दामिनी...दामिनी...
प्रेम, दया, माया मनी न्यायदेवताही
वादळास तुडवीत जाई धीर जगा देई
दु:खिता सावली देत ही स्वामिनी
दामिनी...दामिनी...दामिनी...
दामिनी ही ९०च्या दशकातील लोकप्रिय मालिका आहे.
त्या काळातील प्रत्येक व्यक्तीला ही मालिका ओळखीची असणार हे निश्चित. अनेकांना या मालिकेचे शीर्षक गीत तोंडपाठ होते. दामिनी ही मालिका दुपारी ४:३० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर (त्या वेळच्या डीडी मुंबई प्रादेशिक वाहिनीवर) प्रसारित होत असे. अनेकजणांच्या या मालिकेविषयी भावनिक आठवणी आहेत. अनेक जणांकडे त्यावेळी टीव्ही संच देखील नव्हते. ज्यांच्याकडे टीव्ही असेल त्यांच्या घरी जाऊन लोक ही मालिका पाहत असत. ९०च्या दशकातील शाळकरी मुलांना देखिल या मालिकेचे भारी वेड होते. अनेकांची शाळा ही मालिका सुरू होण्याच्या वेळी सुटत असे, ही मालिका पाहण्यासाठी ते धावत पळत येत असत.
मी लहान असताना दुपारी ४:३० वाजता ही मालिका बघायचो.काय होते ते लहानपणीचे दिवस.असे वाटते की ते लहानपणीचे दिवस परत यावेत.
Mi pn baghaycho...durdarshan channel var lagaychi hi serial
Mihi
Ramesh bhatakr aani pratiksha lonakar hote skiti jog office sir hoti tyanchi mulagi
Ho
Love you old memories days😢😢😢😢😢😢
1980 ते 1996 दरम्यान जन्मलेल्या लोकांचे 90 चे दशक अविस्मरणीय आहे .आज यु ट्यूब च्या माध्यमातून त्या दिवसांची झलक मिळते याबद्दल यु ट्यूब चे खूप खूप आभार 🙏
Khar bolala bhawa mi 1995 cha aahe
खरच
@@surekhabade9900 ho
शाळा सुटायचा टाईम आणि दमिणी चा टाईम 1 च होता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
हे गीत ऐकताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आनंद खूप झाला पण थोडे वाईट पण वाटले.गेले ते दिवस...... असो पण ज्यांनी हे गीत ऐकले त्यांना सलाम.
Realy yaar
माझ्या तर डोळ्यात पाणी आले😢 खुप जुन्या आठवणी ताज्या झाल्या मालीका साठी शाळा सुटली की पळत पळत याचे
MI pn... Pn Toprynt serial sumpun jaychi...
Really😢
मी पन
Same 😢
Mi pan
खूप छान होती सिरीयल like चा पाऊस पडला पाहिजे हमारे जमाने की फेमस सिरीयल
खरंच ही सिरियल पुन्हा यायला हवी
महाश्वेता, तिसरा डोला ,बंदिनी, घरकुल, आमची माती आमची मानस अश्या खुप भारी मालिका होता त्या वेली डीडी सह्याद्री वाहिनी वर
@@Sumitvlog-s2l
आज
आता
ताबडतोब ती पण छान होती
आमची शाखा कुठे नाही
हिंदी मध्ये आप बिती
आंखे
बरोबर्
मी पण बघत होते ह्या मालिका तिसरा डोळा my फेवरेट
90 दशकतील खरंच नशिबवान होते मी ही ❤
मी स्कूल मधून येऊन ही मालिका आजी सोबत बघायचो थेवा मी ५-६ वर्ष चा असीन
मी सुद्धा
Mi pan
Mi pn
मला खुप आवडत होती हि सिरयल मि 4वाजताच टिवी समोर बसायची
मी चौथी पाचवीला असेल तेव्हा ही सिरीयल बघायचं खरंच गेले ते दिवस राहिले ते आठवणी
खुप दिवस मागे गेलो आज जुने दिवस अठवले शाळेतून घरी आल्या वर हिच सिरीयल चालु असयाची
😢😢😢
तुमचं वय 35/40 दरम्यान असेल बरोबर का.
आमच्या लहानपणाची आठवण ❤
2024 मध्ये पण आजुन हे song ऐकत असतील तर त्यांचे मनापासून आभार. गेले ते दिवस राहिले तर फक्त आठवणी
Ho kharach😮
Ho na rukh rukh lagun jate
👍🏻
Correct
Mi athvanine aaj baghital gan he
आम्ही लहान होतो... सर्व पूर्ण भाग पाहिले.... सर्व कलाकारांचा अभिनय तोडीस तोड... हे शीर्षक गीत पूर्ण तोंडपाठ होते... गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 😢
Ho same 👍🏻
मि पहिले हो ही दामिनी सीरियल
- माझ्या लहान पनीचे दिवस आठवले . खुप . सुंदर होते ते दिवस . परत जीवनात .आसे दिवस यावेत .
बरेच जण बरच काही बोलले. आता माझा ऐका. ज्या वेळेस ही मालिका लागत होती त्या वेळेस मी कधीही ही मालिका नाही पहिली. ना मला यातल्या कलाकारांची नावे माहीत होती, ना मला या मालिकेची स्टोरी माहीत होती, ना मला यातल्या पात्रांची नावे माहीत होती. मला फक्त काही माहीत होते तर या मालिकेचे शीर्षक गीत. त्या वेळेस मी लहान होतो. जास्त मराठी पण समजत नव्हती. दुपारच्या वेळेस अर्ध्या झोपेत असायचो त्या वेळेस घरी कोणी ना कोणी टीव्ही पाहत असायचं. त्या वेळेस ही मालिका लागलेली असायची. त्यामुळे कधी अर्ध्या झोपेत तर कधी पूर्ण झोपेत या मालिकेचे टायटल साँग कानावर पडायचे. आणि मी पण ते गाणे आवडीने ऐकायचो. त्यामुळे आपण असं ही म्हणू शकतो की या सिरियल च्या गाण्याची आठवण माझ्या झोपेशी माझ्या रिलॅक्स टाईमशी संबंधित आहे.
कदाचित म्हणूनच मला हे गाणं खूप आवडतं. आज ही अधून मधून जेव्हा पण हे गाणं ऐकतो तर असं वाटतं की मी त्या वेळच्या समाधानी आणि रिलॅक्स झोपेतच आहे..... 😇👍👌👏
लहान पण देगा देवा.. ❤️.,... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😘💖यानंतर घरकुल मालिका लागायची💖.. खूप छान होते ते दिवस..... आमी शाळा सुटली कि टीव्ही पुढे येऊन बसायचो....खूप छान वाटलं हे गाणं ऐकून.. 💖उजाळा मिळाला त्या आठवणींना 💖😘
@@jyotikoli-kasture5981 बरोबर बोललात तुम्ही तेव्हाचे लहानपणीचे दिवस एवढे भारी होते की परत बालपणात जाव वाटत
आमची 4:३०ला शाळा सुट्टी होयाची तेव्हा लागायची गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
हो ना मझ बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या....शाळेतून घरी अल की जेवण करता करता हेच मालिका पहायची 😢
माझी आवडती मालिका शाळे तुन पळत पळत येऊन बघायचो❤
Mai bht cboti thi tab doordarshan pr ata tha, tab mujhe marathi samajti b nhi thi par aj achanak yad aya iska title track and feeling nostalgic with the music
मराठी शाळेतील दिवस परत आठवले😢😢 ते दिवसच वेगळे होते. दररोज बघायचो ही मालिका आता फक्त आठवणच उरली आहे. तो गेलेला काळ काही परत येणार नाही 😢 #दामिनी #Damini
खूप छान मालिका होती दामिनी साडेचार वाजता टीव्ही लावायचो पूर्ण टायटल साँग पाठ होते आणि आताच्या सीरियल शेवट एकाच गोष्टीवर येऊन संपतो
माझ्या आईची आवडती मालिका होती ही❤
खरचं खुप मस्त मालिका होती.....गेले ते दिवस
मी बग्याचो लहान पणी खूप रडू येत त्या आठवणी आई बाबा बहीण मी सर्वात लहान घरात😢👏
मी लहान असताना ही मालिका लागायची. सर्वांनी खूप छान काम केलं.❤❤❤❤ Pratiksha Lonkar is always my favourite.
मला आठवतंय अजून एकदा ही सिरियल चालु होयच्या अगोदर मी पळत पळत शाळेतून बाहेर आलो आणि मला काही भाग बघायचा राहील म्हणून मी पळत असताना माझा पाय मोडला होता ... एवढी ही मालिका आम्हाला आवडायची
खूप खूप बर वाटलं जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपले खूप खूप आभार
या मालिकेतील दामिनी चे काम खूप छान होते चार ची शाळा सुटल्यानंतर मी पण ही मालिका बघायची
मला खूप आवडायची ही मालिका..
90चा दशकातील त्या मालिका आणि त्या आठवणी.. आणि ते दिवस कधीच नाही विसरू शकत
90's kid's know the value of old days.. Rangoli, malgudi days, chandrakanta, surabhi, mahabharat, shaktiman, chitrahar.. Such a beautiful days
Ho
And also मोगली ,अलिफ लैला
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी माय फेवरेट सिरीयल
Old is gold khup Chan malika parat dakhawa mangal bhavsar
ही मालिका खूप फेवरेट होती माझी
प्रतिक्षा लोणकर फार छान! विशेष म्हणजे महेश मांजरेकर या serial मध्ये होते आणि त्यानंतर ते किती successful झाले हे तर सर्वांनाच माहिती आहे
यार खरच भारी होते दिवस आता डोळयांत पाणी येत
Kharch khup miss kartey te divas serial 😂dolyat Pani ale gane pahun thank you you tube junya athvani khup God ahet
Ya karykramachya shevatchya bagasati shaletun palat sutaycho krch khup chan hoti serial
खरंच खूप छान सिरियल होती आमच्या लहानपणीची मस्त दीवस होते ते पुन्हा यावे ते बालपण
मी नववीत असताना 4.30मलिका सुरू होते होती आमची शाळा 4.45ला सुटायची शेवटी एक भाग बघायला मिळाला म्हणून पळत घरी यायचो पण एखाद्या दिवशी मालिका संपायची पण ते दिवस अजूनही आठवतात ❤❤❤
बहुतेक मराठी मधला पहिला डेली सोप होता.
दामिनी,बंदीनी,स्वामिनी,मानिनी
त्यावेलेस फक्त सह्याद्री चॅनेल होते
या मालिकेचे टायटल गीत ऐकूनच अंगावर रोमांच उभे राहायचे.दुपारी ४ वाजता लागायची.
शाळेच्या मधल्या सुट्टीत दांडी मारुन ही मालिका बघायची मी.किती छान होते ते दिवस.
खूप छान मालिका होती
आमची शाळा ४: ४५ ला सुटली कि ईतके पळत यायचो आणि रस्त्यात एका घरी टिव्ही होता ते दरवाजा बंद ठेवायचे आत कोणी यायला नको😊 पण आम्ही खिडकीतुन ७ -८ जणं टाचा वर करुन करुन बघायचो.
जुने दिवस खुप वेगळे होते... गरिबी होती पण त्या जगण्यात समाधान ही होतं.
Same
Aamhi pan asech karaycho
मी ही मालिका आली तेव्हा 10 ला होते केबल काढली होती आम्ही हिच मालिका बघायचो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ प्रतीक्षा ताई ची दामिनी हिच खरी ओळख झाली होती आता ह्याच आठवणी राहिल्या आहेत
मी पण माझ्या लहानपणी बघत होतो ही सिरीयल खूप छान सिरीयल होती
ho खूप छान होती मालिका
माझं शिक्षण प्राथमिक मधून माध्यमिक पर्यंत गेलो, तरी मालिका काय संपली नव्हती.
दूरदर्शनाचे ते कार्य करम खूप छान होते ❤️❤️❤️❤️
मी पण ही मालिका बघायचो. जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा भेटला.
90 च दशक एक अविस्मरणीय होत अन तीच खरी जीवन शैली होती ..... सांघिक खेळ, शाळा, टीव्ही, क्रिकेट, गिल्ली दांडा, चोर पोलिस, ना कोणती बिमारी, ना कोणाला चष्मा ना कोणाच्या दाताला पिन, ना कोणाकडे मोबाईल पण टाइमिंग पक्का एकत्र यायचा......
शाळेत असताना बघायचो, हे गाणं फार आवडायचं❤❤
मन भरून aal गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...सोनेरी दिवस होते ते
लहानपणी पाहिलेल्या मालिका आणि त्या साठी घरातील सर्व कामे आटोपून आई ,आजी आणि आम्ही सर्व जण Black&white t.v.समोर बसायचो.
काय दिवस होते ते." बंदिनी,दामिनी ह्यांच tital music ऐकलं तरी ते घर ,ती माणसं ,सगळं काही डोळयासमोर उभं राहिलं. ❤❤गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी .
खरंच खुप छान होती सीरीयल अजून दाखवा ही सीरीयल
All time hit DAMINI❤❤❤❤❤
Khup mast hote te divas remember old day . thank u u tube.
Beautiful distes tu 😍
दामिनी मालिका पाहण्यासाठी मी आणि माझा मैत्रीण शाळेतून पळत घरी यायचो .. आणि पाहण्यासाठी घरात सगळे जमायचे कारण TV तेव्हा आमच्या कडेच होती ....
Aaap बिती 😊
मला ही मालिका खुप आवडते ❤❤❤❤❤
लहानपणीची आवडती मालिका....
मी पण लवकर यायची एक तरी भाग मिळाला पाहिजे म्हणून पाहायला. नाही तर शाळेला दांडी मारायची मधल्या सुटीत गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤❤😢😢
या मालिकेचा एखादा भाग कोणाजवळ असेल तर नक्की शेअर करा. फार छान मालिका होती गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
मला खूप आवडते ही मालिका
Ho lahanpanai 4.30 la DD la lagychi serial ❤❤❤
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी ❤❤
Punha hi serial suru karavi karan you tube var tyache vidio nahi
Me रोज बघायचो ही मालिका.लहानपणाची आठवण आली
Khup chan divas hote te
My mother's favourite show in dd sahyadri
माज़्या लहानपणीची आठवण आहे ही सीरियल मी सीरियल पाहण्यासाठी शाळा सुटली की धावत यायचे घरी
Oh Kavita Didi... you are truly versatile....
खरच परत एकदा पहायला आवडेल अशी आहे.सीरीयल.पण त्या वेळी पक्याचा खुप राग यायचा.
पण पक्या एक उत्तम नट आहे.. हे आता मोठं झाल्यावर कळतंय 😇
Ho Na Mi pan bhagyache ha karykram Pan Mi ratri Bhagat hote aath vasta khup khup Chan hote te divash 😊 💯💯👍💯💯👍 song Pan kiti Chan aahe Sundar lahan Pan kase gele kalalech nahi aata natvanda mazhe divash aahe 😊❤❤❤😊
त्यावेळची पूर्णिमा भावे हिची पहिली मालिका होती तेव्हा पासून ती मला आवडते ❤❤❤❤❤❤ तिचे इमेज नाही दाखवले
@@rashmikhade3436क्षमा असावी. माहिती नव्हती 🙏
गेले ते दिवस राहिल्या आठवणी.....
मी मालिका पाहण्यासाठी कधी कधी शाळेतून पळून यायचे..😂
UA-cam VR hi मालिका सुरू करा.
Actress Pratiksha lonkar Madam yancha jabardast role.
मी पण लहान असताना बघायचे मला खूप आवडते सिरीयल
Old memories, old is gold
सह्याद्री प्रादेशिक वाहिनी❤
Kharach khup athvani ahet ya malikesobat❤❤❤❤❤
माझी आवडती मालिका ❤
Mazhi ladaki siriyal
Mhajya grandmother cha favorite serial
apan nashibvan....90's rocks
मी ही मालिका रेडिओ वर ऐकत होतो
Mi tr school madhi pn jat नव्हते etki lahan hote mi tewha majhi mummy ha Damini पहायची
Same mazi school pan ५ la sutat hoti mala fakt title track baghayala milat hote ani mi mamy la question vicharachy ki injection ni ka damini लिहल...
Old is gold
My favourite serial ❤
Kharch ase vatate punha lahan vhave
त्या काळातील जुन्या मराठी सिरीयल च्या टायटल सॉंग आत्ता ऐकले तर अगदी मन कसंतरी होते आणि परत तेच दिवस मिळावेत अशी इच्छा निर्माण होते खरंच ते दिवस अविस्मरणीय आहेत आता चे लहान मुले मोबाईल वरती गेम खेळत असतात.
Aamhi pan baghachi siryal❤❤❤
Nice
माझ्या लहानपणी बघायचे 🎉