Haryana Pattern In Maharashtra OBC च्या 326 जातींपर्यंत भाजप पोहोचणार, राज्यात भाजपचा हरियाणा पॅटर्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Haryana Pattern In Maharashtra OBC च्या 326 जातींपर्यंत भाजप पोहोचणार, राज्यात भाजपचा हरियाणा पॅटर्न
    About NDTV Marathi (Marathi News Channel):
    NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
    NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
    ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
    NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : / @ndtvindia
    दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
    न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
    सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
    Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
    Follow us on Social Media:
    Facebook: / ndtvmarathi
    Twitter: / ndtvmarathi
    WhatsApp: whatsapp.com/c...
    Instagram: / ndtvmarathi
    Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
    NDTV Marathi - news.google.co...
    NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
    NDTV: bit.ly/3e5ngbP
    Download NDTV Mobile Apps:
    www.ndtv.com/pa...
    #News #NDTV #NDTVMarathi

КОМЕНТАРІ • 26

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises Годину тому +6

    चढले ओबीसी वाल्यांन वरच बीजेपी वाले
    बसा आता बोंबलत 😂😂😂😂😂
    सगळे obc आरक्षण चा पार बट्ट्याबोळ केला भरा अजून कोण राहिले असेल तर

  • @subh2173
    @subh2173 Годину тому +2

    एकनाथ शिंदे आणि भाजप ने obc ची वाट लावली आहे. भाजप ने तर obc च्या जीवावर मोठ होऊन obc वरच अन्याय केला

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 20 хвилин тому

    🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥

  • @SuhasKamble-qd3fw
    @SuhasKamble-qd3fw Годину тому

    Obc.chya.ata.kay.fayada.jevha.sarv.nokarya.ata.priyvat.kelya.

  • @SuhasKamble-qd3fw
    @SuhasKamble-qd3fw Годину тому

    Sarva. Seva. Setratil. Nokaranchye. Khajkikaran. Kelay. Kay. Shet. Uptayala. Arkshan. Thevalay

  • @shriwalke4771
    @shriwalke4771 43 хвилини тому

    ओबीसी ला umedvari नाही प्रातिनिधित्व नाही काय करताय ओबसी साठी

  • @shivajithombre1387
    @shivajithombre1387 Годину тому +5

    तरी पण नाही निवडून येणार हे सरकार

    • @vinayak115
      @vinayak115 Годину тому +1

      तू नको लोड घेऊ.... आम्ही obc बघतो काय ते

    • @shivajithombre4061
      @shivajithombre4061 Годину тому

      ​@@vinayak115 कळेल निकाल लागल्यावर तुला . लोड घेऊन च पालथा पडशील.

    • @shivajithombre4061
      @shivajithombre4061 Годину тому +1

      ​@@vinayak115 कोणत्याच जाती धर्मातला शेतकरी आणि विद्यार्थी यांना मतदान करणार नाहीत.

    • @shivajithombre4061
      @shivajithombre4061 Годину тому

      ​@@vinayak115 बाकी तू किती लटकला तरी सरकार येत नसत. निकाल लागल्यावर कळेल तुला , लोड घेऊन आडवा पडशील तू.

    • @shivajithombre1387
      @shivajithombre1387 Годину тому

      @@vinayak115 तु कितीही लटक सरकार नसत येत हे .

  • @Hake7646
    @Hake7646 45 хвилин тому

    Obc ची पार वाट लावी

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 19 хвилин тому

    No vote for bjp vidhansabha 2024

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 23 хвилини тому

    Hake shagan zopalet

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 29 хвилин тому

    Hage ata zopla ka

  • @charmar6784
    @charmar6784 Годину тому

    😂😂😂😂😂😂😂 evm😂😂😂😂🎉🎉