मी हाय कोली....छत्रपती शिवरायांचे पासून महाराष्ट्रातील एक मानाचे स्थान असलेला कोळी बांधव.... आणि त्यांची कोळी गीते..... शाळेत असल्यापासून मना मनात घर करून आपलीसीच वाटणारी सुमधूर सुरेल तालावर नकळत नाचण्याचा मोह आवरला न जाता डोलायला लावणारी..... माय फेवरेट koligeet 👌👍👌👍❤️🚩❤️🚩❤️
मुंबईत मराठी वस्ती तिथे कोणत्याही सणासुदीचा कार्यक्रम किंवा घरगुती कार्यक्रम असो हे कोळी लोक गीत हमखास वाजायला लागत असतं. खरंच जुनं ते सोनं !! जय महाराष्ट्र!!
मी ही गाणी सकाळी 11वाजता रेडीयो वर दर शनिवारी लागत ..ती ऐकायला शेजारी जात असत. .ही गाणी ऐकण्यासाठी शनिवाराची वाट.बधत असाचो.आता मी 65वर्षाचा झालोय पण ही गाणी तशीच ऐकावशी वाटतय..ती दादा तुझ्या मुले ऐकायला मीलाली फार फार अभारी.ही गाणी आमच्या आगरी. कोली.कराडी लोकांची फारच आवडतात
आगरी कोळी असल्याचा अभिमान आहे. बाळपणी आकाशवाणी वर सकाळी ११~००वा.ऐकत असे.कोरोनात आजारी असताना ही गाणी ऐकत होतो खूपच बरं वाटायचं. जुन्या आठवणी आठवतात, लग्न समारंभात ही गाणी वाजवली तर घरात मंगलमय वातावरण तयार होत. ही गाणी खालुबाजा वर वाजवताना खूपच गोड ऐकविसी वाटतात.
जुनं ते सोनं असं म्हणतात ते उगीच नाही. आजची गाणी म्हणजे नुसता धांगडधिंगा असतो. ना त्यात श्रवणीय संगीत,ना कसला अर्थ. जुनी आगरी कोळी गीते ज्यांनी आपल्या बालपणी ऐकली आहेत त्या पिढीतील प्रत्येक जण शेवटच्या श्वासापर्यंत ही गाणी ऐकत राहणार यात शंकाच नाही. अवीट गोडीची ही गाणी अजरामर राहतील.
जुने ते सोने अशी गाणी, गीतकार संगीतकार, सर्व कलाकार पुन्हा होणे नाही, असल्या गाण्यांची गोडी चिरतरुण राहील कामगारां साठी कार्यक्रम मध्ये ऐकायला मिळायची ते. आवर्जून ऐकायची सवय होती सगळे इतिहास जमा झाले आहे असे वाटते आहे
गोड आवाजातील गाणी ... निव्वळ अप्रतिम..प्रत्येक गाण्यात त्यावेळचे समाजाचे प्रतिबिंब दिसते... प्रत्येक शब्दात समाज , पोशाख, प्रथा , यांची इतंभुत माहिती भरलेली .... वेसावकर.. विटावकर कितीतरी नाव..या लोकांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे...समाज प्रबोधन.. विडंबन.. सुश्राव्य गायन ... सर्व अप्रतिम..
खरचं..जुनं ते सोनं 😍 या गाण्यांमधूनच आगरी-कोळ्यांची खरी संस्कृती जाणवते..🤘💞 मला खुप आवडतात ही गाणी🎧🎼🎶..🥰 Thank you for the collection 🙏 Proud to be Koli 🐬⛵
लहानपणापासून ऐकलेली गाणी, कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही, सतत ऐकाविशी वाटणारी, आणि कधीच न विसरणार, सुंदर गाणी, आग्री कोळी लोकांची , त्यांच्या संस्कृतीची,खास ओळख दाखवणारी गाणी, खूप छान
Evergreen Marathi songs. बालपणा पासून ते आता 61 पर्यंत ही गाणी ऐकतोय. कधीच कंटाळा आला नाही. त्यासाठी आकाशवाणी मुंबई केंद्राचे आभार. आता तुम्ही ह्या जुन्या गाण्यांचा नजराणा आमच्या साठी पेश केलात त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद. 💓💓💓
सर्व गाणी एक नंबर आहेत. ५०-६० वर्षां पूर्वीची गाणी आहेत. अजून ही सर्व गाणी ऐकताना ताजीतवानीच वाटतात. बालपणाची खूप खूप आठवण येते. त्यावेळचं वातावरण, ती साधी माणसं, या गाण्यांवर नाचणारी लोकं आठवतात. असं वाटतं की अजुन किती लिहू अन् काय काय लिहू. सर्व गाणी तोंडपाठ आहेत. धन्यवाद #कोळी तडका.
ही सर्व जुनी कोळीगीत माझ्या वयाच्या पंधरा वर्षांपासून बेंजोपार्टीत बेंजो आणि आँर्गनवर स्वतः आजपर्यंत लग्न सराईत वाजवत असतो.मला आता ची लेटेस्ट गाणी आठवतसुदधा नाहीत परंतु जुनी कोळीगीते मुझिकसहीत आणि शब्द नी शब्द बेंजोवर वाजवतो एवढी पाठांतर आहेत.
मला मराठी जुनी कोली गीते अतिशय आवडतात.आमच्या कुलाब्याच्या कोलीवाडयात ही गाणी नेहमी होलीला आणि इतर सणांना लावतात. खूप सुंदर गाणी आहेत.(माझ्या मोबाईलमध्ये 'ल'च अक्षर आहे.)
हि सर्व कोळी गीतांच्या शब्दांसह अर्थ सांगितलेले !! वारसा कोळी गीतांचा !! पुस्तक रुपात लवकरच येत आहे.संग्राहक आहेत खार दांड्यांचे श्री भगवान दांडेकर.सर्व कोळी समाजाने या कोळी गीतांच्या खजिन्याचे पुस्तक विकत घेऊन पुढच्या पिढीला आपल्या कोळी समाजाच्या रुढी ,रीतीरिवज कळण्यास मदत होईल.
आजच्या रिमिक्सच्या जमान्यात ह्या जुन्या कोळी गीतांनी आपले स्थान अजूनपर्यंत अबाधीत ठेवले आहे, हा आमचा पारंपारिक संगीत खजाना आहे, आजही आमच्या आगरी कोळी बांधवांच्या सण समारंभात अशी ही गाणी लागल्या शिवाय समारंभ अपूर्ण वाटतात.विशेषतः लग्न समारंभात हि गाणी , म्हणजेच आमच्या लग्न परंपरेचा एक भागच आहे, खूप अभिमान आहे आगरी असल्याचा 👍👍👍
महाराष्ट्रात कोणत्याही समारंभात गाणे ऐकताना मन प्रसन्न होउन पाय थीरकायला लागले की समजायच, लाउडस्पीकरवर कोळी गाणे सुरु अाहे. अवीट गोडी असलेली कोळी गाणी.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 aaj 😂😂😂😂😂😂😂😂😂😂we 😂😂 we😂😂😂😂😂q 😂😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂😂😂😂😂😂😂😂q 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂 see 😂😂😂 we 😂😂😂😂😂😂😂q 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂q 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂 www 😂😂😂q😂 😂😂😂😂😂
मी पारंपरिक कोळी गीतांचा बालपणापासून चाहता आहे.पूर्वी ही गाणी लग्न सोहळ्यात ऐकावयास मिळायची.परंतु आता यु tub मुले सहज ऐकावयास मिळतात.....१९८२ पासून आज पर्यंत आवडीने ऐकत आहे. माझे भाऊ आणि बहीणी सुद्धा आवडीने ऐकतात.....You tube धन्यवाद!
खुप वर्षांनी एकसाथ हि गाणी ऐकायला मिळाली, लहानपणी रेडिओ वर, आमच्या चाळीत सणासुदीला, कोणाच्या घरगुती कार्यक्रमात रेकॉर्ड प्लेअर वर हि गाणी ऐकायला मिळायची.
सुंदर अस्सल सदाबहार कोळीगीते... गाणी ऐकायला मस्त धम्माल आली... प्रत्येक गाण्यातील सोपे शब्द आणि ठसकेदार चाल त्यामुळे पाऊलं आपोआप नाचायला लागतात... धन्यवाद मित्रा...
My Old Lp's & EP's Vinyl records are damaged and not in a condition to restore. Thanks for sharing these precious old koli songs on UA-cam. God Bless you.
Actually these are meaningful songs and that's why heart touching, explaining way of life of people in old generations. We can also come to know how then aagri and koli people used to live their life, strong human bonding and relation based on one heart to other heart. really nice ( Prakash Mokal, Mulund )
Most Powarful Melody & Harmoney....👏👏😘 This memories never been comeback at any Cost... The Tipical n Heartiest. Singars Voice is really Unique. Music is also Classic & Natural with Original sound Track & Unbeatable Uusurpassed Original High quality instruments will never resoursable easily. Hats off to those valuable souls .& have grand Salute by Heart....🙏🙏🙏😊
मी हाय कोली....छत्रपती शिवरायांचे पासून महाराष्ट्रातील एक मानाचे स्थान असलेला कोळी बांधव.... आणि त्यांची कोळी गीते..... शाळेत असल्यापासून मना मनात घर करून आपलीसीच वाटणारी सुमधूर सुरेल तालावर नकळत नाचण्याचा मोह आवरला न जाता डोलायला लावणारी..... माय फेवरेट koligeet 👌👍👌👍❤️🚩❤️🚩❤️
My Childhood fav old Koli geet .song...Although I am a Tamilian but love Koli folk geet....
Jai Maharashtra
Jai Ekhvira Aayi...
Great!! you like maharastriane koli culture
आकाश वाणी वर रविवारी लहानपणी भरपूर ऐकलं होतं..... जूनं ते सोनं...
धन्यवाद....!!!
I am Bengali but I am very fond of Marathi Chitrapat Sangeet, Bhakti Geet and Koligeet...
Jai Hind! Jai Maharashtra!
👌
मुंबईत मराठी वस्ती तिथे कोणत्याही सणासुदीचा कार्यक्रम किंवा घरगुती कार्यक्रम असो हे कोळी लोक गीत हमखास वाजायला लागत असतं. खरंच जुनं ते सोनं !!
जय महाराष्ट्र!!
जुनी गाणी खरच तोड नाही या गाण्यांना जुने दिवस आठवले
मी ही गाणी सकाळी 11वाजता रेडीयो वर दर शनिवारी लागत ..ती ऐकायला शेजारी जात असत. .ही गाणी ऐकण्यासाठी शनिवाराची वाट.बधत असाचो.आता मी 65वर्षाचा झालोय पण ही गाणी तशीच ऐकावशी वाटतय..ती दादा तुझ्या मुले ऐकायला मीलाली फार फार अभारी.ही गाणी आमच्या आगरी. कोली.कराडी लोकांची फारच आवडतात
एकदम बरोबर.
तुमच्या सारखचं माझ्या आठवणी आहेत.
शनिवारी शाळा लवकर सुटत असे. ही गाणी ऐकण्यासाठी घाईघाईनं घरी येत असू.
आमच्या आगरी कोळ्यांचा अभिमान आहे ही गाणी, आम्हास गर्व आहे आम्ही आगरी असल्याचा....
हि गाणी तर प्रत्येक लग्न कार्यात वाजवली पाहिजे अपली परम्परा आहे
कोळी आहोत यांचे अभिमान वाटले पाहिजे
सगळी गाणी आवडली,
ह्या गाण्यांनी 30 वर्ष मागील आयुष्यात नेलं
आगरी कोळी असल्याचा अभिमान आहे. बाळपणी आकाशवाणी वर सकाळी ११~००वा.ऐकत असे.कोरोनात आजारी असताना ही गाणी ऐकत होतो खूपच बरं वाटायचं. जुन्या आठवणी आठवतात, लग्न समारंभात ही गाणी वाजवली तर घरात मंगलमय वातावरण तयार होत. ही गाणी खालुबाजा वर वाजवताना खूपच गोड ऐकविसी वाटतात.
... 🙏☝️ बरोबर आहे भाऊ , 👌
👍✌️🤝🌹❤️ ...
1975 पासून आकाशवाणीवरून ऐकत
आज 67 वर्षांत आहे, पुन्हा उर्जा मिळेल.
फार फार धन्यवाद!!! ✍🙏
हिच गाणी ऐकत आम्ही लहाणाचे मोठे झालो, खरंच अप्रतिम गाणी गायली आहेत.
जुनी " कोळीगीत " तोड नाय... 👌मी खूप दर्दी हाय ओ ह्या गाण्याचा.. आता कुठच ही " स्पीकर " नाय भेटत ओ ऐकून घेण्यासाठी.... सगळा धिंगाणा ऐकावं लागतो.... 🙏🙏
माझ्या काकाचा लाऊड स्पीकर होता लहानपणी तसेच ग्रामफोनवर सुद्धा ही गाणी मी ऐकलेली आहेत
Apratim
जुनी कोळी गीते आता होने नाही जुन्या आठवणींना उजाळा दिला सर तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
मला खूप आनंद होतो
👍 1 no. अजरामर कोळी गीते .. खुप छान
जुनं ते सोनं असं म्हणतात ते उगीच नाही.
आजची गाणी म्हणजे नुसता धांगडधिंगा असतो. ना त्यात श्रवणीय संगीत,ना कसला अर्थ. जुनी आगरी कोळी गीते ज्यांनी आपल्या बालपणी ऐकली आहेत त्या पिढीतील प्रत्येक जण शेवटच्या श्वासापर्यंत ही गाणी ऐकत राहणार यात शंकाच नाही. अवीट गोडीची ही गाणी अजरामर राहतील.
लहानपणी ऐकलेली गाणी आता ऐकून मन प्रसन्न झाले
किती हि नवीन कोळीगीत येऊ द्या
या गाण्यांना तोडच नाय ❤👌🤙
जुने ते सोने अशी गाणी, गीतकार संगीतकार, सर्व कलाकार पुन्हा होणे नाही, असल्या गाण्यांची गोडी चिरतरुण राहील कामगारां साठी कार्यक्रम मध्ये ऐकायला मिळायची ते. आवर्जून ऐकायची सवय होती सगळे इतिहास जमा झाले आहे असे वाटते आहे
आम्ही लहानपणी ही कोळी गीते दूरदर्शनवर आवर्जून घरातील सर्व मंडळी एकत्र बसून पहायचो. ही कोळी गीते पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात. खूपच छान...👏...👍...
Yes
आपल्या लोकसंस्कृती ला तोड नाही. या लोकसंस्कृती ला माझा सलाम!
खूपच छान!!!जुन्या आठवणींना उजाळा मिळाला!!
दिवसाचे सुरवात अविस्मरणीय झाली!!
१९६० सालापासून आजतागायत ऐकतोय, आजही श्रवणीय आहेत. फरक ईतका कि, पूर्वी रेकॉर्ड प्लेअर वर आता तर हातातच आलेत. मन प्रसन्न होतेय.
खरोखर जुने दिवस आठवले.
अजूनही या गाण्यांवर थिरकायला होते.
"कोळी" या दोन शब्दात माझी ओळख आहे .
Many thanks for old koli songs.
कोळी वारसा भाषा टिकवायला पाहिजे
गोड आवाजातील गाणी ... निव्वळ अप्रतिम..प्रत्येक गाण्यात त्यावेळचे समाजाचे प्रतिबिंब दिसते... प्रत्येक शब्दात समाज , पोशाख, प्रथा , यांची इतंभुत माहिती भरलेली .... वेसावकर.. विटावकर कितीतरी नाव..या लोकांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे...समाज प्रबोधन.. विडंबन.. सुश्राव्य गायन ... सर्व अप्रतिम..
हि जुनी गाणी ऐकल्यावर ते लहानपणीचे दिवस आठवतात खूप छान
खरचं..जुनं ते सोनं 😍
या गाण्यांमधूनच आगरी-कोळ्यांची खरी संस्कृती जाणवते..🤘💞 मला खुप आवडतात ही गाणी🎧🎼🎶..🥰
Thank you for the collection 🙏
Proud to be Koli 🐬⛵
खरेच
जून्या काळात लग्न असो किंवा इतर कोणते कार्यक्रम ही गाणी ऐकायला मिळत त्यामुळे जुने दिवस डोळ्या समोर उभे राहतात, छान
Yes
ही गाणी ऐकिली की अंगात लहानपणीचा लग्नाचा फील येतो......🎉🎉
😊
लहानपणापासून ऐकलेली गाणी, कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही, सतत ऐकाविशी वाटणारी, आणि कधीच न विसरणार, सुंदर गाणी, आग्री कोळी लोकांची , त्यांच्या संस्कृतीची,खास ओळख दाखवणारी गाणी, खूप छान
Ho na
Ekdum Khara aahe....
Ho
अगदी बरोबर
Evergreen Marathi songs. बालपणा पासून ते आता 61 पर्यंत ही गाणी ऐकतोय. कधीच कंटाळा आला नाही. त्यासाठी आकाशवाणी मुंबई केंद्राचे आभार. आता तुम्ही ह्या जुन्या गाण्यांचा नजराणा आमच्या साठी पेश केलात त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद. 💓💓💓
सर्व गाणी एक नंबर आहेत. ५०-६० वर्षां पूर्वीची गाणी आहेत. अजून ही सर्व गाणी ऐकताना ताजीतवानीच वाटतात. बालपणाची खूप खूप आठवण येते. त्यावेळचं वातावरण, ती साधी माणसं, या गाण्यांवर नाचणारी लोकं आठवतात. असं वाटतं की अजुन किती लिहू अन् काय काय लिहू. सर्व गाणी तोंडपाठ आहेत. धन्यवाद #कोळी तडका.
दादा मनातले बोललात आपला गाण्यांचा वारसाच लय भारी आहे
खुप छान वर्णन केलेत, खरच त्या काळातील बालपन सुखाच होत,, ही gaani ऐकून बालपन आठवले, लाउड speaker वर वाजत असत, तेव्हा,,,
मी कोळी असल्याचा अभिमान आहे मला
अप्रतिम ! Old is Gold अजूनही त्याची धून स्मरणात आहे.
खरंच जुनी आठवण येते. Mn कस भरून येत हे सर्व कोळीगीते ऐकून ♥️ लाईफ टाईम हृदयात♥️
लहान पण डोळ्यासमोर आले, खुप गोड गाणी, खुप काही पैसा वगैरे नव्हता पण कष्टकरी लोक आठवतात. 👌👌👌
कोळी लोकांचा अभिमान, कोळी गीत. न विसरता येणारे संगीत.
ही सर्व जुनी कोळीगीत माझ्या वयाच्या पंधरा वर्षांपासून बेंजोपार्टीत बेंजो आणि आँर्गनवर स्वतः आजपर्यंत लग्न सराईत वाजवत असतो.मला आता ची लेटेस्ट गाणी आठवतसुदधा नाहीत परंतु जुनी कोळीगीते मुझिकसहीत आणि शब्द नी शब्द बेंजोवर वाजवतो एवढी पाठांतर आहेत.
एकदम खास, मूळ आवाजात हि सर्व गाणी एकूण फार मजा आली. धन्यवाद !!!!!
मी अलिबागचा आहे
लय भारी
बालपणाची आठवण झाली
धन्यवाद
आमचं बालपण हेच एकत गेलं आज पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या.❤
जुन्या काळात गेल्यासारखे वाटले मनाला समाधान वाटले
ऐसी गाणी आणि ऐसे गायक होणे नाही.
दामोदर विटावकर आणि मंडळी
बाळकराम वरळीकर आणि मंडळी
विठ्ठल उमप आणि मंडळी 🙏🙏
खूप छान जुनी गाणी,मन बालपणात गेले.खूप छान वाटतेय.
ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. .
फारच छान ...लहानपण आठवले .कोल्यांची शान वेगलीच...
अतिशय सुंदर अशी गाणी एकदम साधी चालीत, कोणत्याही प्रकारचा गाजा वाजा नाही मनाला प्रसन्न करणारी. 👌👌
आमची बोली आमचा बाणा हा मराठी .
त्यात आगरी कोळी म्हणजे ह्या मराठी लोकगीतांचा कणा...
खूपच छान संकलन...
खूप छान संकल्पना. ही गाणी म्हणजे शंभर नंबरी सोनं ! नवीन पीढीला ऐकवली धन्यवाद....
जुने ते सोने
मला मराठी जुनी कोली गीते अतिशय आवडतात.आमच्या कुलाब्याच्या कोलीवाडयात ही गाणी नेहमी होलीला आणि इतर सणांना लावतात. खूप सुंदर गाणी आहेत.(माझ्या मोबाईलमध्ये 'ल'च अक्षर आहे.)
Jayshree Waingankar
really gr8 old songs....
lahanpani chi athvan zali....
proud to be Koli!!!
हि सर्व कोळी गीतांच्या शब्दांसह अर्थ सांगितलेले !! वारसा कोळी गीतांचा !! पुस्तक रुपात लवकरच येत आहे.संग्राहक आहेत खार दांड्यांचे श्री भगवान दांडेकर.सर्व कोळी समाजाने या कोळी गीतांच्या खजिन्याचे पुस्तक विकत घेऊन पुढच्या पिढीला आपल्या कोळी समाजाच्या रुढी ,रीतीरिवज कळण्यास मदत होईल.
Please book chi link share Kara.
@@sunitadalvi4714 b ft fgvvh... N. X, zone by g in
.
NV by ggxcx
Kharokharach Khupach chaan, mul avaja madhali hee juni Koli geet eikala nahi milat
I am not a Koli / Maharashtrian but I LOVE KOLHI SONGS, SO MELODIOUS, ENTERTAINING AND MAKES EVERYONE DANCE TO ITS BEATS , I LOVE KOLHI MUSIC / SONGS
Yes
खूप जुनी गाणी लहानपण आठवायला लावणारी ह्रदय स्पर्शी
All
Yes
ही गाणी बघतनही ती गाणी ऐकत असतो आम्ही जातीचे आगरी आहोत ओल द बेस्ट
या गाणी संग्रहीत करण्याकरता ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलेलं आहे त्यांनां मानाचा मुजरा
आजच्या रिमिक्सच्या जमान्यात ह्या जुन्या कोळी गीतांनी आपले स्थान अजूनपर्यंत अबाधीत ठेवले आहे, हा आमचा पारंपारिक संगीत खजाना आहे, आजही आमच्या आगरी कोळी बांधवांच्या सण समारंभात अशी ही गाणी लागल्या शिवाय समारंभ अपूर्ण वाटतात.विशेषतः लग्न समारंभात हि गाणी , म्हणजेच आमच्या लग्न परंपरेचा एक भागच आहे, खूप अभिमान आहे आगरी असल्याचा 👍👍👍
Sunil Mhatre hi
right sir
Thank you
महाराष्ट्रात कोणत्याही समारंभात गाणे ऐकताना मन प्रसन्न होउन पाय थीरकायला लागले की समजायच, लाउडस्पीकरवर कोळी गाणे सुरु अाहे. अवीट गोडी असलेली कोळी गाणी.
k,
Mray
5mmr
he juni gaani aikun khup mast watle. Khup diwas zale shodhat hoto. aata bahutek koli ganyanchi remix hoat aahet. tya mule mulchi gaani aikun khup mast watle
जुने दिवस आठवतात.साध सरळ आयुष्य अन् साधी सरळ करमणूक.साध वाद्य पण मनमोहक चाल,
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 aaj 😂😂😂😂😂😂😂😂😂😂we 😂😂 we😂😂😂😂😂q 😂😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂😂😂😂😂😂😂😂q 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂 see 😂😂😂 we 😂😂😂😂😂😂😂q 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 we 😂 we 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂q 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂 www 😂😂😂q😂 😂😂😂😂😂
Yes
अविट गोडीची कोळी गीते,आमचा सांस्कृतिक ठेवा.सुरेल गीतांचा खजिना म्हणजे ही कोळी गीते,👌👌👌👌👌
😎😎😎😎
1 No all songs .. धन्यवाद लोक/कोळी गीते सर्व एकत्र ऐकायला मिळली खुप खुप आभार ....लहानपणीचे दिवस आठवले..
Yes
ही गाणी कीतीही वेळा ऐकाली तरी ऐकावीशी वाटणारी खुपच छान छान छान आहेत जुन ते 100 नंबरी सोन
साठ वर्षांपूर्वीचे बालपणातील दिवस आठवले, मस्त.
कोळीगीतांचा अप्रतिम संग्रह, अस्सल व श्रवणीय कोळीगीते, धन्यवाद
proud to be KOLI...amche aagri kolyancha thaatuch egla haa....naad karavcha na....AAI EKVIRA MAULI CHA UDO UDO...
सुंदर...अप्रतिम... मूळ कोळीगीतांचा गोडवा काय औरच आहे! हा अनमोल खजिना आमच्यासमोर आणल्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. 🙏🏼💐
अप्रतिम मंत्रमुग्ध झालो....लहानपण आठवलं
Yes
मी पारंपरिक कोळी गीतांचा बालपणापासून चाहता आहे.पूर्वी ही गाणी लग्न सोहळ्यात ऐकावयास मिळायची.परंतु आता यु tub मुले सहज ऐकावयास मिळतात.....१९८२ पासून आज पर्यंत आवडीने ऐकत आहे. माझे भाऊ आणि बहीणी सुद्धा आवडीने ऐकतात.....You tube धन्यवाद!
ही गाणी काल पण सर्वोत्कृष्ट होती आज पण सर्वोत्कृष्ट आहेत आणि उद्या पण सर्वोत्कृष्ट राहिल.
खूप छान मस्त वाटलं ओरिजनल साऊंड मध्ये गाणी ऐकली लहान पन आठवलं ♥️♥️👌
Ho
🌹 🙏 🌷 ५० वर्षांवरील काळ आठवला, त्यावेळी मुंबईआकाशवाणीवर कामगार सभा कार्यक्रमात ही गाणी वाजवत असत. धन्यवाद 🌷 🙏 🌹
एकदम बरोबर
aagri koli खूपच छान!!!जुन्या आठवणींना उजाळा मिळाला!!
pooja Khanavkar
खुप वर्षांनी एकसाथ हि गाणी ऐकायला मिळाली, लहानपणी रेडिओ वर, आमच्या चाळीत सणासुदीला, कोणाच्या घरगुती कार्यक्रमात रेकॉर्ड प्लेअर वर हि गाणी ऐकायला मिळायची.
👌👌👌लहानपणी ही गाणी खूप ऐकली मुलुंडला नानीपाड्यात!
खूप मस्त वाटलं आज जवळ जवळ 25-30 वर्षांनी परत ऐकायला😊 भारी .आणि धन्यवाद🙏🙏
ही गाणी ऐकताना लहानपणीचे दिवस आठवतात...एकदम त्या काळात घेऊन जातात...त्याकाळात आकाशवाणीवर ही गाणी ऐकायला मिळायची
Ho
खुपच छान जुनी-नविन कोळी गीते आहेत, ऐकुन तृप्त झालो माझं संपूर्ण कुटुंब...
जुन ते सोन म्हणतात ते अगदी खर आहे 🙏
सुंदर अस्सल सदाबहार कोळीगीते... गाणी ऐकायला मस्त धम्माल आली... प्रत्येक गाण्यातील सोपे शब्द आणि ठसकेदार चाल त्यामुळे पाऊलं आपोआप नाचायला लागतात... धन्यवाद मित्रा...
किती त्या काळातील सुन्दर कोळी गीते आहेत ऐकल्यावर बालपण आठवते साधी भोळी माणसे आठवतात गर्दी नव्हती मुम्बई त सर्व कलाकाराना मानाचा मुजरा
खरेच आहे शाळेतून 11 वाजता कामगार सभा ह्या कार्यक्रमात आवर्जून गाणी असत
कोणतेही कोळी गीते असो फार सुंदर आहे,मला कोळी गीते खुप आवडतात
Yes
2024 नवी मुंबई नेरूळ चा आहे मी रोज मोकळया वेळेत एकतो मन शांत होते ❤😊जय शिवराय
Kiti hi frustrated asle, kiti hi thaklele asle, kivha kiti hi ragat asle...he Gani aikaaa man shant and prasanna hoil.
Yes
जुनी गाणी, जुनी माणसं, जुनी देवलं, जुनी घरं, आमची मराठी शाळा, आता माणसाकडे सगळं आहे, पण ती मजा नाय.
Correct
My Old Lp's & EP's Vinyl records are damaged and not in a condition to restore. Thanks for sharing these precious old koli songs on UA-cam. God Bless you.
"JUN TE SON" old is gold, my all time favourite songs, gavatil lagnacya umbarachya palyachya mandapasun aikat alo ahe.
gauri ganpatiche sanala go bahini...he gaane nuste aikle tari dole paanawtat... sundar gaanyancha anmol theva
मला लहानपणापासून आवडतात हे जुने गाणे मस्त छान सुंदर व्हिडिओ ❤❤❤
Actually these are meaningful songs and that's why heart touching, explaining way of life of people in old generations. We can also come to know how then aagri and koli people used to live their life, strong human bonding and relation based on one heart to other heart. really nice ( Prakash Mokal, Mulund )
Techno Craft v
अती सुंदर
पुह्मा पुह्मा ऐकत रहावी अशी जुनी गाणी
खर्च जुन ते सोन
आम्हाला फारच आवडतात,
आमचे धाराविचे (कोळीवाडा)
नातेवाईक compose करायचे, गायचे!
बालपणला उजाळा देणारी,बालपण पुन्हा आठवणारी गाणी..छान..खुपच छान..
छान
Most Powarful Melody & Harmoney....👏👏😘
This memories never been comeback at any Cost...
The Tipical n Heartiest. Singars
Voice is really Unique.
Music is also Classic & Natural with Original sound Track & Unbeatable Uusurpassed Original High quality instruments will never resoursable easily.
Hats off to those valuable souls .& have grand Salute by Heart....🙏🙏🙏😊
दुरदर्शन लोकगीते,कोळीगीते आज आठवले ते दिवस
खुप छान! 👌👌
सतत ऐकावीशी वाटतात. जून ते सोन❤
जुनी कोळी गाणी खूपच अप्रतिम आहेत अभीमान आहे मी कोळी असल्याचं 🙏🌺🌺🍀🌹💐💐💐💐💐💐💐💐 मंगला केणी परिवार
मी ऐकलेली जवज जवळ सगळीच गाणी. बालपणाचा काळ आणि त्यावेळेसचा परिसर नजरेसमोर आला
गंगा जमुना दोघ्या बहिणी
फक्त नाही आहे यात
Bhava aahe barobar aik
आम्ही ई गाणी बघताव ई गाणी आमची शान हाय आमचा गर्व हाय
जय आय मावले एकविरा आये
मराठीत जुनी गणी ऐकुन मण पुन्हा बालपणी चे दिवस आठवतात रुह्दयापासु न धन्यवाद