दोन किलो तांदूळ असेल तर एक किलो हरभरा डाळ घ्यायची पावशेर मुगाची डाळ आणि पावशेर उडदाची डाळ एक मोठी वाटी धने आणि एक मोठी वाटी जिरे एक वाटी पोहे एक वाटी चणाडाळ अर्धी वाटी शाबूचे तांदूळ घातले तरी चालेल डाळी फक्त धुवून घ्यायच्या आणि बारीक गॅस वरती चांगल्या भाजायचा तुम्ही गडबडीच्या वेळी डाळी आणि तांदूळ धुतलं नाही तरी चालेल फक्त थोडेसे पुसून व्यवस्थित भाजला तरी सुद्धा चकली खूप छान होते तुम्हाला एक किलो ची करायचे असेल तर ह्याच्या निम्मा करायचं सर्व बाकी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चकली बनवू शकता खूप छान होते बिना धुता सुद्धा चकली खूप छान होते एकदा नक्की ट्राय करा 👍👍
अर्धी वाटी तेल कडकडीत करून पिठामध्ये घाला पाण्याचा असं काही अंदाज नाही एक तांब्या पाणी गरम करून पिठामध्ये घालून लागलं तर थंड पाणी घालून मळा. गडबडीच्या वेळी तुम्ही डाळी न धुता तांदूळ न धुता स्वच्छ पुसून घेऊन भाजल्या तरी सुद्धा चकली खूप छान होते 😍👍🙏
sujatasdiary. 1 second ago दोन किलो तांदूळ असेल तर एक किलो हरभरा डाळ घ्यायची पावशेर मुगाची डाळ आणि पावशेर उडदाची डाळ एक मोठी वाटी धने आणि एक मोठी वाटी जिरे एक वाटी पोहे एक वाटी चणाडाळ अर्धी वाटी शाबूचे तांदूळ घातले तरी चालेल डाळी फक्त धुवून घ्यायच्या आणि बारीक गॅस वरती चांगल्या भाजायचा तुम्ही गडबडीच्या वेळी डाळी आणि तांदूळ धुतलं नाही तरी चालेल फक्त थोडेसे पुसून व्यवस्थित भाजला तरी सुद्धा चकली खूप छान होते तुम्हाला एक किलो ची करायचे असेल तर ह्याच्या निम्मा करायचं सर्व बाकी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चकली बनवू शकता खूप छान होते बिना धुता सुद्धा चकली खूप छान होते एकदा नक्की ट्राय करा
Khup Cahan
Very testy 😋😋😋
खाण्यात मजा आली की? 👍😍🙏
ताई चकली प्रमाण सांगा कीती मोहन टाकावे लागते एक किलो पीठ साठी धन्यवाद 🙏
एक किलो साठी मिडीयम साईज ची एक वाटी मोहन घ्यायचे जास्त पण घेतलं तर चकली मध्ये तेल राहण्याची शक्यता असते 👍🙏😍
चकलीचा प्रमाण लिहून पाठवा ताई
दोन किलो तांदूळ असेल तर एक किलो हरभरा डाळ घ्यायची पावशेर मुगाची डाळ आणि पावशेर उडदाची डाळ एक मोठी वाटी धने आणि एक मोठी वाटी जिरे एक वाटी पोहे एक वाटी चणाडाळ अर्धी वाटी शाबूचे तांदूळ घातले तरी चालेल डाळी फक्त धुवून घ्यायच्या आणि बारीक गॅस वरती चांगल्या भाजायचा तुम्ही गडबडीच्या वेळी डाळी आणि तांदूळ धुतलं नाही तरी चालेल फक्त थोडेसे पुसून व्यवस्थित भाजला तरी सुद्धा चकली खूप छान होते तुम्हाला एक किलो ची करायचे असेल तर ह्याच्या निम्मा करायचं सर्व बाकी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चकली बनवू शकता खूप छान होते बिना धुता सुद्धा चकली खूप छान होते एकदा नक्की ट्राय करा 👍👍
Ek kilo pitala kiti tel ani kiti garam pani ghalaycha
अर्धी वाटी तेल कडकडीत करून पिठामध्ये घाला पाण्याचा असं काही अंदाज नाही एक तांब्या पाणी गरम करून पिठामध्ये घालून लागलं तर थंड पाणी घालून मळा.
गडबडीच्या वेळी तुम्ही डाळी न धुता तांदूळ न धुता स्वच्छ पुसून घेऊन भाजल्या तरी सुद्धा चकली खूप छान होते 😍👍🙏
किती प्रमाण पाठवा
दोन किलो चकलीचे प्रमाण मी लिहून पाठवला आहे मेसेज चेक करा 👍🙏😍
Tel kiti getle te saga
मिडीयम साईज ची एक वाटी असते त्यांनी एक वाटी तेल घ्यायचं जास्त पण घेतले की चकली तेल धरते कडकडीत गरम करून पिठामध्ये ओतायचं 👍
एक किलो पीठ असेल तर किती मोहन घालावे पिठात सांगल का ताई
अर्धी वाटी मोहन घाला कडकडीत करून मिडीयम साईज ची.
गडबडीच्या वेळी तांदूळ किंवा डाळ न धुता सुद्धा चांगले भाजून चकली खूप छान होते 👍😍🙏
@@sujatasdiary thank-you Tai
Tumhi chakali ch ek kg measurement sang na
sujatasdiary. 1 second ago
दोन किलो तांदूळ असेल तर एक किलो हरभरा डाळ घ्यायची पावशेर मुगाची डाळ आणि पावशेर उडदाची डाळ एक मोठी वाटी धने आणि एक मोठी वाटी जिरे एक वाटी पोहे एक वाटी चणाडाळ अर्धी वाटी शाबूचे तांदूळ घातले तरी चालेल डाळी फक्त धुवून घ्यायच्या आणि बारीक गॅस वरती चांगल्या भाजायचा तुम्ही गडबडीच्या वेळी डाळी आणि तांदूळ धुतलं नाही तरी चालेल फक्त थोडेसे पुसून व्यवस्थित भाजला तरी सुद्धा चकली खूप छान होते तुम्हाला एक किलो ची करायचे असेल तर ह्याच्या निम्मा करायचं सर्व बाकी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चकली बनवू शकता खूप छान होते बिना धुता सुद्धा चकली खूप छान होते एकदा नक्की ट्राय करा
2kg asel tr kiti pani gycha
एक लिटर पाणी चांगलं उकळून पिठामध्ये घालून घ्यायचं थोडसं थंड झाल्यानंतर हाताने चांगले मिक्स करून नंतर थंड पाण्याने मळलं तरी चालतं 👍😍🙏🙏
प्रमाण सांगा
दोन किलो भाजणीचे प्रमाण सांगितले आहे 👍👍😍😍