आषाढी एकादशी स्पेशल "पंढरपूर दर्शन २०२४"|पांडुरंगाचे दर्शन करून घ्या|Live Pandharpur Darshan 2024
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- आषाढी एकादशी स्पेशल "पंढरपूर दर्शन २०२४"|पांडुरंगाचे दर्शन करून घ्या|Live Pandharpur Darshan 2024
Music Credit:-
1) Gajar Vittalacha 👇🏻👇🏻
• Gajar Vithucha|Dindi|W...
2) Jagnyache Deva
3) UA-cam Music Library
*********************************************************
Content Covered:-
Pandharpur Darshan 2024
Pandharpur Darshan Aashadhi Ekadashi
Pandharpur Darshan full video 2024
Vitthal Rukmini Pandharpur Darshan
पंढरपूर दर्शन २०२४
Bhushan the explorer vlog videos 2024
Pandharpur Full vlog video 2024
आषाढी एकादशी स्पेशल "पंढरपूर दर्शन २०२४"|पांडुरंगाचे दर्शन करून घ्या|Live Pandharpur Darshan 2024
#pandharpur#darshan#2024
#bhushantheexplorer#vlogvideo#2024
#aashadhi#ekadashi#special#pandhaepur
#pandharpur#vlogvideo#2024
#pandharpurfullvideo#2024
#pandharpur#live#2024#livedarshan
जय जय राम कृष्ण हरी 🙏
Ram Krushna Hari 🙏🏻😊
रामकृष्ण हरि माऊली .... एक लाख subscriber पुर्ण झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन... अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा
@@sanjaydalvi8683 Dhanywad 🙏🏻😊😊
सर्व प्रथम एक लाख सब क्रयबर झाल्या बद्दल 🎉हार्दिक अभिनंदन 🎉 सुंदर पंढरी ची वारी दर्शन झाले 🚩🙏बोला🙏 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 🚩श्री ज्ञानदेव तुकाराम 🚩🙏🙏
@@dipakvanikar6254 Dhanywad 😊🙏🏻
जयजय श्री पांढुरंग, हरी,
Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏
पुंडरीका हरी पांडुरंगा विठ्ठला पंढरीनाथ महाराजकी जय श्री ज्ञानोंबा महाराज 🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐💐
राम कृष्ण हरी सुंदर पंढरपूर दर्शन
जय राम कृष्ण हरि जय श्री विठ्ठल रुक्मिणी माउली पांडुरंग
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शनाचा खूप छान व्हिडिओ भूषण भाऊ आपण केलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली ❤
Ram Krushna Hari
जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤
Jai Jai Ram Krishna Hari Mauli 🙏
Ram Krushna Hari
❤Jay Hari Vitthala ❤🎉❤🎉❤🎉🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹💕💕💕💕
😊🙏🏻🙏🏻
बोला पंढरीनाथ महाराज की जय....
राम कृष्ण हरी...
जय हरी विठ्ठल...❤🌍✨🙇
@@shrikrushnakumbhar5614 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय विठ्ठल🙏 जय हरी विठ्ठल 🙏
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय 🎉🎉🎉🎉🎉
Ram Krishna Hari
Ram Krushna Hari
व्हीडीओ.खुपच.छाण.अहो.देवाचा.व्हीडीओ.आवडनारच.रामकृषण.हरी
जयजय रामकृष्ण हरी🚩🚩🚩🚩
Jay hari vitthal ram krishan hari
बोला बोला पंढरी महाराज की जय
Ram Krishna Hari ❤️❤️🌎🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🙏 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
एक लाख subscribers झाल्या बद्दल तुझे खुप खुप अभिनंदन. आता यापुढे देशात आणी नंतर विदेशात वाटचाल कर.
पंढरीनाथ महाराज की जय.
Jay Hari Vitthal vithala vithala 🙏👋👋
🙏🏻
दादाआपले.व्हीडीओ.मध्ये.स्विसतर.माहीती्देता.खुपच.महत्वाची.आहे.तुम्हचे.व्हीडीओ.मला.खुपच.आवडतात.जय.हरी.विठृल
@@shivajimaske-ub3mn Dhanywad 😊
राम क्रुष्ण हरी 🙏🏼🚩
जय हरी विठ्ठल 🌺🌺🌺
😊🙏🏻🙏🏻
तुझा हा अथक प्रवास पांडुरंग असाच निरंतर चालु ठेवो. तुला अनेक आशिर्वाद. धन्यवाद. पांडुरंग हरी.
Dhanywad 🙏🏻😊
राजे भूषण नमस्कार पंढरपूर यात्रेनिमित्त आपण केलेला व्हिडिओ अतिशय चांगला आहे अभिमान वाटतो आपला एसटीने मिळेल त्या वाहनाने संपूर्ण महाराष्ट्रात फिरून महत्वाची देवस्थाने त्याचप्रमाणे महत्त्वाची शहरे याची माहिती आपण करून देता त्याबद्दल राजे आपले अभिनंदन मालवण मसदे येथे आपण राहत असून आपण चांगला प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपले पुन्हा एकदा अभिनंदन भेटी अंति सविस्तर बोलू बाळा आरोस कर
खुपच सुंदर, एक लाख सबस्क्राईबर झाल्या बद्दल अभिनंदन.
अशिच तुमची प्रगती होत राहो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. 🙏
नितीन पाटील. नागपूर.
Dhanywad Mauli 🙏🏻😊
Ek no videos❤jai jai ramkrushna hari
Ram Krushna Hari
Thanks!
Dhanywad Mauli Ram Krushna Hari 🙏🏻😊😊
राम कृष्ण हरी
संत जनाबाई गंगाखेड🙏🏼🚩
भुषणदादा, तुझे सर्व च व्हिडीओ उत्तम असते. मी सर्व व्हिडीओ बघत असतो. धन्यवाद दादा.
😊🚩🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏🚩😊
मस्त दादा राम कृष्ण हरी
Very good presentation. Keep it up god bless you
Dhanywad 😊
Bhawa video khup chan aahi आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा भावा❤
खूप छान❤
राम कृष्ण हरि
Chan video
Mr. Vishal ,dilip soni ,devani ,jobanputra,mavani,balvi,balu,junagadh
🙏🏻😊😊
राम कृष्ण हरी खुप छान असेच ऐकदा तुळजापुर चे दर्शन घडवा .राजू मालवण
@@rajutari1367 Ho
राम कृष्ण हरी दादा
@@sandeepchougule5742 Ram Krushna Hari
ಪಂಡರಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜೈ..
Tumcha he information khup chan vatle.. ❤
एक लाख सबस्क्राईबर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
Dhanywad 🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी ❤
@@JayManoharVengurlekar Ram Krushna Hari
Sunder
दादा 👌👌
राम कृष्ण हरी ❤ खुप छान दर्शन ....
मी सोलापूरकर ❤❤
Congratulations🎉 1lakh substibar
खुबच छान, दादा 🙏
Congratulations for one lakh subscribers
Congratulations mitra 🎉🎉🎉🎉
Thank you ☺️
सुंदर
🤝भुषण दादा एक लाख सबस्क्रायबर झाल्या बद्दल तुझे हार्दिक अभिनंदन 💐💐
Dhanywad 🙏🏻😊
Shree Swami Samarth 👍
@@shobnasalgaonkar9929 Shree Swami Samarth
Jay Hari..❤
@@babaghanghao9744 Jai Hari😊
भूषण तुझें कौतुक अभिनंदन करते
अति सूंदर भूषण भाऊ मागच्या वर्षी मी पंढरपूर कोल्हापूर ग पुढे दर्शन टूर झाला आज पुन्हा तुमच्या विडिओ द्वारे पंढरपूर दर्शन झाले कांगुप छान जय हरी विठ्ठल शिवरकर चंद्रपूर
Ram Krishna Hari. Khup Chan vatle video baghun. Congrats for 100k subscribers.
जय हरी विठ्ठल 🙏🙏 आणि अभिनंदन 👍👍
Dhanywad bhushan
Congratulations Bhushan khup chan video
Dhanywad
राम कृष्ण हरी 🙏🙏❤❤
जय जय राम कृष्ण हरी 🌺🙏
@@makarandshirsat7620 Ram Krushna Hari
राम कृष्ण हरी 🙏
हार्दीक अभिनंदन
छान सगळ नैसर्गिक शंभर के साठी शुभेच्छा
दादा , तुझे विडिओ मस्त आहेत हा , आपण कोकण जपूयात , प्लास्टिक टाळूयात , प्लास्टिक ला option सुपारीची ताट आणि चमचे वापरूयात , लोकांना रोजगार मिळेल !!
Yes 👍
Very good video 👏
🙏🙏
🙏🏻🙏🏻
❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼
Nice vlog.Kurduwadi pasun jast javal aahe pandharpur just 37km.Dadar pandharpur fast express ne ajun javal aahe.
खूप छान विडीयो
पण मॅप दाखवित चलाना
Khup chan ❤️❤️🔥 dada mi pn gelo hoto pn solapur la pn pandharpur jyala nahi bhetala pn tujha video ni bghyala bhetala ❤🙏 majhey pn video yetil lavakrch ❤❤ram Krushana Hari ❤
🙏🏻👍👍
एक लाख subscriber झाल्या बद्दल माझ्या कडून खूप खूप हार्दिक शुभेच्या,,,, चंद्रपूर
भुषण भाऊ मी तुमचे व्हिडिओ बघत असतो ,तुमच्या सोबत आमचेही खुप छान दर्शन होतात,तसच प्रवासातही खूप मदत होते तुमच्या माहितीची ,,,,
पण एक विनंती आहे,तुम्ही जी माहिती सांगता त्या सोबत ,रेल्वे ,बस,आणि इतर वाहतूक यांनी कसे यावे जावे याची पण माहिती सांगत जावा,,,,जेणेकरून संपूर्ण माहिती सगळ्यांना मिळेल,,,,
कल्याण ते गणपतीपुळे लाल परी बस जाते का जात असेल तर तिकीट किती. जय माऊली जय एकविरा जय विठू माऊली
Bhimashankar pune rainy season view dakhav dada
@@prasadnaik9276 Yes This August 👍
dada ganpati madhe all Mumbai ganpati darshan series tayar kar maja yeil baghayla❤
@@ambar4976 Ganpati la me Gavi asto
Visit,junagadh ,guj.,fort,zoo
Bhava south pn houn jaude.. Ramshwaram, Tirupati.. Awdel baghayla..
👍
Hare Krishna
दादा बॅकग्राऊंड संगीत लिंक पाठव मी खूप दिवांपासून शोधत आहे
तुळजापूरचे दर्शन घडवा
अभिनंदन दादा पण मनात एक इच्छा आहे की तू एकदा तरी केदारनाथ व बद्रीनाथ दर्शन जाऊन येऊन मराठीत सांगावा ते पण मुंबई वरुन कारण दादा मी मुंबईत राहतो पुर्ण माहिती सह व्हिडिओ बनवना Plz ❤😔
Maza darsan ghe mech pandurang ahe.
पंढरीनाथ भगवान नाही पंढरीनाथ महाराज की जय असे म्हणतात
🙏🏻😊😊
Bhai navlai travels cha pravas kra
भुषणदादा,तु माझा विठ्ठलाला नमस्कार सांग.
Bhushan aaj tuzya mule ghar baslya pandurangache darshan zale 😊
@@sanket833 Dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा तुम्ही दोन गाणी ॲड केली आहे त्यासाठी तुम्हाला कॉपीराईट लागली नाही
6:15 भिंतीवर "येथे दगडाची नाव पाण्यावर तरंगते " हे काय होत? कृपया माहिती द्या
Ya video chi vaat bhagt Hoto mi
Bus police wala ka chalvat huta
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी 🎉
राम कृष्ण हरी