⭐👇 PSI विजय नाचण यांच्या सारखंच आपणही Spoken English,Time management , Personality Development skills आणि बरंच काही शिकू शकता Josh Skills App सोबत Link : joshskills.app.link/LeHEqVBjEdb ⭐👇
आजच्या भरकटलेल्या युवकांना आपण आदर्श निर्माण केलात , आपण दाखवून दिलेत की परिस्थिती कशी असो आपण स्वतःला सिद्ध करू शकतो , चिकाटी , संयम , जिद्द याच्या जोरावर आपण परिस्थिती बदलून एक सन्मानिय जीवन जगू शकतो , आपल्या कन्नड मधील तमाम मित्र मंडळींना आपला सार्थ अभिमान आहे , आणि आजच्या युवक आपल्याला त्यांचा आदर्श मानतात याचा आनंद आहे , आपणास पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या हातुन गोरगरिबांनची सेवा घडत जावो हीच सदिच्छा आपलाच मित्र सहयोग जावळे
फार मोठे, अद्भूत व्यक्तिमत्व बघून प्रेरणा घेणं म्हणजे कुठे तरी जाणवतं असतं की आपल्या पेक्षा प्रचंड वरचा वर्ग असतो, आपणं कितीही मेहनत घेतली तरी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखं विद्वान होऊ शकत नाही. सर्वसामान्य लोकांना प्रेरित होण्यासाठी त्यांच्यापैकीच एक असलेल्या कुणाचं उदाहरण खरोखर प्रभावी ठरू शकतं. आणि असं काही तरी झाल्यावरच आपल्याला तशी आभाळाएव्हढी विद्वान मंडळी प्रेरणेकरीता थोडीफार पेलवू शकतील. 👍
Never heard such an honest speech !!!! May God shower all choisest blessings on such brave heart IPS officers . Our sincere good wishes , are always with PSI Officer Nachan sir.
मित्रांनो साहेबांनी psi बनण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि तुम्हाला जर या क्षेत्रात यायचं असेल तर 4-5 वर्ष लागतातच बनायला आणि आता तर स्पर्धा खूप आहे अजून याही पेक्ष्या जास्त दिवस लागू शकतो आणि शासन पण खूप दलिदर आहे परीक्षा पास होऊन लवकर निकाल पण लागत नाही ....जर तुम्हाला mpsc करायची असेल तर या गोष्टी लक्षात राहून संयम ठेवावा लागेल...आणि हा video बघून जर कोणी अभ्यास करत असेल तर तुम्ही वेळ वाया घालवता आहे हे लक्षात ठेवा...एवढं सगायच कारण म्हणजे पोर mpsc करण्यात आयुष्यात ले खूप दिवस, पैसा,वय वाया घालवता जे की ते बाकी फिल्ड मध्ये याही पेक्ष्या मोठा करू शकला असता...बस एवढच thank you
खूप च छान साहेब , फक्त समाज उपयोगी काम करा कुणाचे तरी आशीर्वाद घेत चला, तळतळाट घेवू नका तुम्ही ज्या विभागात काम करत आहात ते क्षेत्र तुम्हाला दोनही संधी देईल,आशीर्वाद घ्याचे की तळतळाट हे तुम्ही ठरवायचं
Sir me pan shivaji college la hoto , me tumcha junior hoto,tumche kisse khup mahit aahet , tumhi college la sarvanchech dada hotat . heartly congratulations sir
अतिशय प्रेरणादायी अनुभव सांगितलेत सर, युवा पिढीला निश्चितच याचा फायदा होईल. हुल्लडपणा जवळपास प्रत्येकजण करतोच पण तो कुठे थांबवायचा हे ज्याला कळले तो नक्कीच यशस्वी होतो.
Congratulations sir.... khup vait divas ani changle divas pan pahilych ithe sangitle tumhi he aikun ek request karte ki tumhi on duty astana tumchya kade help sathi yenarya pratyek vyakti chi niswarthi pane help kara 🙏🏻🙏🏻
Tumachya motivation mul mi aaj mpsc crack karayach tharaval...ani combined chi tayari suru pan keli.....jar tumhi hya paristitit psi hou shakata tar mi ka nahi hou shakat...that set...iam cracked mpsc..💪🙏
सर खरंच खूप छान motivation story आहे खूप भारी मला पण पोलिस उपनिरीक्षक होय च सर तुम्ही जर वेळ च्या वेळी मार्गदर्शन केले तर अती उत्तम होईल सर. सर माझा एक प्रश्न आहे तुम्ही दहावी नंतर कश्याला एडमिशन घेतला होता बारावी नंतर कोणता कोर्स केला ते सांगा...👍🚨💯thanku sir so much
Udya yala ips chamtvel mag ha te hoil mag yala ias chamtvel mag ha ias hoil mag yala neta chamtvel mag ha neta hoil mag yala cm chamtvel mg ha cm hoil mag yala pm chamtvel mag ha pm hoil mah yala dev chamtvel mag ha dev hoil mag yala mahadev chamtvtil mag ha mahadev hoil 😂😂😂 bc mag ha kay kay hoil
Thank you so much Josh Talks Tumhi khup chan kam karta asech motivation che video majya sarkhya pratek mansala aanat ja jene karun tyanch harlel man punha tayar hoel
Khup chan mala josh talks channel khup aawadat karan yat sagele motivation badal boltat Theva aapn hi sodlela swapn punha baghto aaj mi 3 varsh Zale film line sodun but josh Talks ya madhu pratyekache gosht aaykun nehmi mi motivet hoto aani sodalele swapn punha pahato but mala majya swapna sathi konachi sathi nahi tari mi aata tharvloy ki mi ek divas kharch ya saglyan sarkha sucsess hovun majh hi ya channel varti gosht sangital pahije aaj hi mala jalele tara aani fhasve lok aathvtat tya saglyan mi sucsess hovun dakhvnar
🛕जय जगदंब अलख निरंजन🚩 बेटा सुखी आणि समृद्ध रहा यशवंत किर्तीवंत नितीवंत धैर्यवंत शिलवंत औदार्यवंत बलवंत ऐश्वर्यवंत आईवडीलांचा आज्ञाकारी सेवक सुपुत्र हो माझे बालक भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री कालभैरवनाथ महाराज वाईट लोक आणि दुष्ट शक्ति पासुन सदा तुझे रक्षण करो खुप खुप मोठ्ठा हो बेटा 🔱भगवान तुझे हर वह मुकाम पर पहुंचाऐ जो तेरी इच्छा हो बेटा अपने कुलदेवता एवं कुलदेवी की कृपा से तु हमेशा बुरी नजर से सुरक्षित रहेगा मेरे प्यारे राज दुलारे बेटा🔱 हाच शुभाशिर्वाद तथास्तु आदेश माझ्या लाडक्या बाळा ला आईसाहेबांकडुन प्रेमाचा गोड गोड पापा 😍😘😘😘😘😘😘😘🥰 नाशिक हून आईसाहेब !! दक्षिणेश्वर !! भगवान श्री कालभैरव नाथ महाराज यांच्या लाडक्या प्रेमळ मातोश्री परम पूज्य गुरूमाऊली मा.श्री.चंद्रशेखर नवले गुरूजी 🌼🌹अध्यक्ष संस्थापक कुलपती 🌹🌼 !! मुख्यालय !! स्वर्गीय मातोश्री श्रीमती आनंदीबाई मोहनसिंग नवले मुक्त संचार गौ-शाळा नाशिक महाराष्ट्र 422009 सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद... 🚩🌹!! राम राम !!🌹🚩
जर तुम्ही कॉलेज मध्ये असताना भाईगिरी करून पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलात , तर तुम्ही mpsc कशी देऊ शकलात ; कारण जर कोणाचा क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर त्याला mpsc देता येत नाही....? मनात हा एक प्रश्न आहे...... परंतु तुम्ही राग कोठे काढावा याच सुंदर उदाहरण आहात....😊
It's not necessary that everyone who is going in police station.. a report should be filed against them.. it is possible that he didn't had any case on him.
⭐👇 PSI विजय नाचण यांच्या सारखंच आपणही Spoken English,Time management , Personality Development skills आणि बरंच काही शिकू शकता Josh Skills App सोबत
Link : joshskills.app.link/LeHEqVBjEdb ⭐👇
एक दिवस मी पण तुमच्या सारखाच PSI बनून तुम्हाला भेटायला येईल सर ...
⭐⭐👮
@@ytvnj aaaàaa ky
खुप छान
Josh talk number dya tumcha
Bhari 👍👍 tumcha speech mule june divsanchi athwan ali
मी स्वतः तुम्हाला बघितलं आहे त्या अभ्यासिकेत. सलाम तुमच्या परिश्रमाला..! शेवटी कष्ट फळाला आले👏👏
राग कुठ काढायचा याचं उत्तम उदाहरण 😊 आपण पण psi होणारच आहे सर ... बस थोडे दिवस दूर ❤️
All the best 😊😊👍
Best of luck
Best of luck
Best of luck Asha
Best of luck
खूपच मस्त, तुमच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल 😍
barobar bolas bhau
आजच्या भरकटलेल्या युवकांना आपण आदर्श निर्माण केलात , आपण दाखवून दिलेत की परिस्थिती कशी असो आपण स्वतःला सिद्ध करू शकतो , चिकाटी , संयम , जिद्द याच्या जोरावर आपण परिस्थिती बदलून एक सन्मानिय जीवन जगू शकतो , आपल्या कन्नड मधील तमाम मित्र मंडळींना आपला सार्थ अभिमान आहे , आणि आजच्या युवक आपल्याला त्यांचा आदर्श मानतात याचा आनंद आहे , आपणास पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या हातुन गोरगरिबांनची सेवा घडत जावो हीच सदिच्छा
आपलाच मित्र
सहयोग जावळे
नाचण साहेब तुम्ही खूप मेहनतीने पोलिस अधिकारी झालात याबद्दल तुमचा आम्हाला खूप गर्व वाटतो ..🙏 तूम्ही अशीच कामगीरी आयुष्यभर करीत रहा 👍👍
सर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन ....
फार मोठे, अद्भूत व्यक्तिमत्व बघून प्रेरणा घेणं म्हणजे कुठे तरी जाणवतं असतं की आपल्या पेक्षा प्रचंड वरचा वर्ग असतो, आपणं कितीही मेहनत घेतली तरी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखं विद्वान होऊ शकत नाही. सर्वसामान्य लोकांना प्रेरित होण्यासाठी त्यांच्यापैकीच एक असलेल्या कुणाचं उदाहरण खरोखर प्रभावी ठरू शकतं. आणि असं काही तरी झाल्यावरच आपल्याला तशी आभाळाएव्हढी विद्वान मंडळी प्रेरणेकरीता थोडीफार पेलवू शकतील. 👍
Never heard such an honest speech !!!!
May God shower all choisest blessings on such brave heart IPS officers .
Our sincere good wishes , are always with PSI Officer Nachan sir.
Mi Olkhto yanna.karn he mazya eka Mitrache khup changle mitr aahet. Vijay sir tumhala aaj Josh Talk vr baghun khup chhan vatl...😊👌👍
सर तूमचा हा प्रवास पाहून ऐक नवीन ऊर्जा आली सर माझ्या जीवनात आजचा दिवस खूप confidence गेला जय शिवराय सर
Mazya pan
@@rushikeshmore6625 ghert bhva प्रयत्न कर tula pn pudhil प्रयत्न नास khup confandance वाल्या शुभेच्छा
Dislike ka kele konas tauk ...yevdhe inspired manachi pragtila ka like nahi kele...sir proud of you 🔥🔥🔥
Correct
मित्रांनो साहेबांनी psi बनण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि तुम्हाला जर या क्षेत्रात यायचं असेल तर 4-5 वर्ष लागतातच बनायला आणि आता तर स्पर्धा खूप आहे अजून याही पेक्ष्या जास्त दिवस लागू शकतो आणि शासन पण खूप दलिदर आहे परीक्षा पास होऊन लवकर निकाल पण लागत नाही ....जर तुम्हाला mpsc करायची असेल तर या गोष्टी लक्षात राहून संयम ठेवावा लागेल...आणि हा video बघून जर कोणी अभ्यास करत असेल तर तुम्ही वेळ वाया घालवता आहे हे लक्षात ठेवा...एवढं सगायच कारण म्हणजे पोर mpsc करण्यात आयुष्यात ले खूप दिवस, पैसा,वय वाया घालवता जे की ते बाकी फिल्ड मध्ये याही पेक्ष्या मोठा करू शकला असता...बस एवढच thank you
Khot ahe sarve
💯
बरोबर आहे
Vijay dada भारी. मस्त motivational speech. तुमच्या परिश्रमास सलाम 🙏👍☑️ जय हिंद.
खूप च छान साहेब , फक्त समाज उपयोगी काम करा कुणाचे तरी आशीर्वाद घेत चला, तळतळाट घेवू नका तुम्ही ज्या विभागात काम करत आहात ते क्षेत्र तुम्हाला दोनही संधी देईल,आशीर्वाद घ्याचे की तळतळाट हे तुम्ही ठरवायचं
जबरदस्त जिद्द काय करू शकते याच उत्तम उदाहरण .
नशा अगर मेहनत का हो, तो बीमारी भी सफलता की लगती है ।🙏🙏🙏🙏
👍🏻👍🏻
🔥
❤️
खरच आज कळलं सय्यम व मेहनत अशक्य गोष्ट शक्य करू शकते
Sir me pan shivaji college la hoto , me tumcha junior hoto,tumche kisse khup mahit aahet , tumhi college la sarvanchech dada hotat . heartly congratulations sir
अतिशय प्रेरणादायी अनुभव सांगितलेत सर, युवा पिढीला निश्चितच याचा फायदा होईल. हुल्लडपणा जवळपास प्रत्येकजण करतोच पण तो कुठे थांबवायचा हे ज्याला कळले तो नक्कीच यशस्वी होतो.
Congratulations sir.... khup vait divas ani changle divas pan pahilych ithe sangitle tumhi he aikun ek request karte ki tumhi on duty astana tumchya kade help sathi yenarya pratyek vyakti chi niswarthi pane help kara 🙏🏻🙏🏻
Tumachya motivation mul mi aaj mpsc crack karayach tharaval...ani combined chi tayari suru pan keli.....jar tumhi hya paristitit psi hou shakata tar mi ka nahi hou shakat...that set...iam cracked mpsc..💪🙏
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे राजे ...
Tumhi yanchya collage la hote ka
राग येणं खूप महत्वाचे आहे सर same situation both me and you 😎😎👍😎😎
Khup motivative ...God bless you
🙏🙏🙏🙏
Josh talks che video pahun khup confidence yetoy ....no. 1 Nachn Saheb
कन्नडकर we proud of you viju bhau ❤🔥
Vijay mitra tumhala khup varshanpasun olakhto tumhi ahat tasechh ahat ajun...tumche khup khup abhinandan...
खुप खुप अभिनंदन सर आणि खुप चांगला आपण आपला अनुभव सांगितलं धन्यवाद सर,
Apratim...Adhikari ha jast apmanattunch ghadto🙌
Congo✨💫👑💐💐
jbtk dil me aag nhi lgti...tbtk koi kuch krta nhi..👌
14:12 ek ek second Varsha chi mahenat cha Anand 😇😘
Great Story Sir, Great Motivation 😊👑💯
सर खरंच खूप छान motivation story आहे खूप भारी मला पण पोलिस उपनिरीक्षक होय च सर तुम्ही जर वेळ च्या वेळी मार्गदर्शन केले तर अती उत्तम होईल सर. सर माझा एक प्रश्न आहे तुम्ही दहावी नंतर कश्याला एडमिशन घेतला होता बारावी नंतर कोणता कोर्स केला ते सांगा...👍🚨💯thanku sir so much
भाऊ tumhi je bolla te 100% ekdam khar ahe.. Karan apan kannad la bhetlelo ahot..
Mukunda ani me kalyan .. Shivaji college la bhetlo होतो 😍😍🤟🙏
अभिनंदन साहेब तुमच्या कार्याला सलाम 💐💐
अभिनंदन सर तुमच्या कार्याला सलाम💐
Thank you for sharing your experience,learnt a lot!!
खूपच छान उदाहरण दिल सर तुम्ही काही तरी शिकायला भेटलं
एका PSI ने दुसरा PSI घडवला
Yala IPS ne chamtavla asta yeun tar ha IPS jhala asta ka? 😂
Udya yala ips chamtvel mag ha te hoil mag yala ias chamtvel mag ha ias hoil mag yala neta chamtvel mag ha neta hoil mag yala cm chamtvel mg ha cm hoil mag yala pm chamtvel mag ha pm hoil mah yala dev chamtvel mag ha dev hoil mag yala mahadev chamtvtil mag ha mahadev hoil 😂😂😂 bc mag ha kay kay hoil
@@balrambandgar1096 😂😅😅
तसं काही नसतं मित्रा शेवटी मेहनत त्याची स्वतःची होती
@@balrambandgar1096 bhai layaki asel tr bol
Tujya bapane chamtavala tr.....🤭🤭
राग खुप चांगला काढला सर..मला हि psi बनायच आहे सर.. काहि दिवस....सर
Nice bro sir mi pan mpsc kartoy tumachaya speech mule khup confidence alay💯💯💯
Thank you so much Josh Talks
Tumhi khup chan kam karta asech motivation che video majya sarkhya pratek mansala aanat ja jene karun tyanch harlel man punha tayar hoel
Dada kiti bhari ahes tu ... Ek divas tuzhya sarkha houn dakhvel me pn 🥹 mazhe idol ahes tu
सर माझी पण थोड्या दिवसात पूर्व परिक्षा आहे तर मी आशा करतो मी पण psi होऊन तुमच्या सारख रूबाबात फिरावं ....
भाऊ rubabat firu nko psi zalynantr काही तरी चांगल काम करा 🙏👍
Good luck
Psi honar bhava🤵
@@upscloveindream6843 good luck
👍👍👍👍
Sir tumcha mule toch confidence karan me kaanad cha ch aahe
भाई भाई होता हे,,, दादागिरी त असो या अभ्यासामध्ये ,,, ,,, आपल पण असंच होईल एक दिवस
Khup motivative sir bhudha bless you
Khupaj mast sir tumchya mule mulala prerna milel
We are so proud of you Raje👍
जय हिंद,जय महाराष्ट्र🙌🙏💓🇮🇳🙏
Aaj saranshi pratekshat bhetlo
Full dashing personality
Full motivated
Khrch khoup prernadai kahani aahe 😇mind booster
Kharch khup motivation midal♥️
Proud of you sir same dream 🥰
Hiiii
@@surajghodke1106 bhava tula kay mhnu ata?
Also my dream ❤
Congratulations sir, 😊, khup prernadai🙏
Sanakach pahije Mothi gosht haasil karaila. Supperb 👌⭐💐☀️💪
Sir you are true inspiration!
Ggvvbbbbb. Jjjjjmmm
सर तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात
Khup motivational 👍
Sir mala tumcha bhashan khup avadla❤️
Kharch khup struggle kela tumhi sir tumhi😢❤
Sir kharch tumchi speech aikun ek new Energy milali.... N tumchi personality khrch khup mst aahe....👍
Khup chan mala josh talks channel khup aawadat karan yat sagele motivation badal boltat Theva aapn hi sodlela swapn punha baghto aaj mi 3 varsh Zale film line sodun but josh Talks ya madhu pratyekache gosht aaykun nehmi mi motivet hoto aani sodalele swapn punha pahato but mala majya swapna sathi konachi sathi nahi tari mi aata tharvloy ki mi ek divas kharch ya saglyan sarkha sucsess hovun majh hi ya channel varti gosht sangital pahije aaj hi mala jalele tara aani fhasve lok aathvtat tya saglyan mi sucsess hovun dakhvnar
Khup motivation jhalo sir jai hind salute u
My dream psi one day definitely 👍👍👍🙏
My dream also Psi ..only Vardiiii 😇
Great sir.....so... inspirational 👌👌👌👌
Congratulations anuja 🎉🎉
मला फक्त कॉन्स्टेबल व्हायचं आहे बाकी काय नको ❣️
😆 constable
Best of luck bro
Tysm पुजा sis⚡️
@@krishnakoli8898 tevhd pn hon avghad ahe..tu houn dakhv mg bol
@@kunalmahadik16 by the way I am chartered accountant.
Personality 👍
🛕जय जगदंब अलख निरंजन🚩
बेटा सुखी आणि समृद्ध रहा
यशवंत किर्तीवंत नितीवंत धैर्यवंत
शिलवंत औदार्यवंत बलवंत ऐश्वर्यवंत
आईवडीलांचा आज्ञाकारी सेवक सुपुत्र हो
माझे बालक भगवान श्रीकृष्ण
आणि भगवान श्री कालभैरवनाथ महाराज
वाईट लोक आणि दुष्ट शक्ति पासुन
सदा तुझे रक्षण करो
खुप खुप मोठ्ठा हो बेटा
🔱भगवान तुझे हर वह मुकाम पर पहुंचाऐ
जो तेरी इच्छा हो बेटा
अपने कुलदेवता एवं कुलदेवी की कृपा
से तु हमेशा बुरी नजर से सुरक्षित रहेगा
मेरे प्यारे राज दुलारे बेटा🔱
हाच शुभाशिर्वाद तथास्तु आदेश
माझ्या लाडक्या बाळा ला आईसाहेबांकडुन
प्रेमाचा गोड गोड पापा
😍😘😘😘😘😘😘😘🥰
नाशिक हून आईसाहेब
!! दक्षिणेश्वर !!
भगवान श्री कालभैरव नाथ महाराज
यांच्या लाडक्या प्रेमळ मातोश्री
परम पूज्य गुरूमाऊली
मा.श्री.चंद्रशेखर नवले गुरूजी
🌼🌹अध्यक्ष संस्थापक कुलपती 🌹🌼
!! मुख्यालय !!
स्वर्गीय मातोश्री श्रीमती आनंदीबाई मोहनसिंग नवले
मुक्त संचार गौ-शाळा नाशिक महाराष्ट्र 422009
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद...
🚩🌹!! राम राम !!🌹🚩
PSI aspirant only..
😎
👇
We salute 🙏 Nachan Sir
Sir तुम्ही खूप ग्रेट आहेत
खूपच छान.. दादा👌👍💐💐💐
जर तुम्ही कॉलेज मध्ये असताना भाईगिरी करून पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलात , तर तुम्ही mpsc कशी देऊ शकलात ; कारण जर कोणाचा क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर त्याला mpsc देता येत नाही....?
मनात हा एक प्रश्न आहे......
परंतु तुम्ही राग कोठे काढावा याच सुंदर उदाहरण आहात....😊
It's not necessary that everyone who is going in police station.. a report should be filed against them.. it is possible that he didn't had any case on him.
Mi hyanla real madhe baghitle aahe he khup chan manus ahe
Action speaks louder than words
Maz consentration kami ahe abhyasat ,pn sahebanch bolna eklyavar vatat ahe ki mi pn kahi karu shakte. jara confidence vadhla🤗🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙂
I proud of you sir🔥❤️❤️❤️❤️
Nice sir salute hai
Khup Motivational Story ahe Sir.💯💯👍👍
Khup chhan Sir ji 🌹🌹🌹
राग आला पाहिजे आणी तो आपल्या नुकसानी साठी नाही तर आपल्या प्रगती साठी वापर ला पाहिजे
Jay hind sir kahi varshananter mi pan tumchya sarkha aasel I am proud of you sir
अभिनंदन साहेब
🙏🙏🙏🙏🙏
Great journey sir🙏.... Thnks...
Great sir... jay hind
खुप छान सर
अंगावर काटे व डोळ्यात पाणी आले सर salute
Aata azun MPSC che compitation vadel 😂😂😂😂😂😂😂😂
खूप छान सर. I am praud of sir 😘❤️
Your fitness 🔥🔥🔥
Are bhai Hota to.
So proud of you
धन्यवाद सर 💖
Sir salam tumhala
Motivation speech sir
Khup chan
सर एकच नंबर 👌✨✨💫💯