★हे गुण ज्या देवामध्ये दिसतात तोच खरा परमेश्वर बाकी सर्वे खोटे आहेत...... देव -----देव आहे, देव मी आहे. जसा आहे, तसाच आहे. देव-----परीपुर्ण आहे. देव-----सदासर्वदा पवित्र आहे, कधीच पाप करत नाही. स्वच्छ प्रतिमेचा/चारित्र्य असलेला आहे. देव-----अमर आहे, सदार्वदा जीवंत आहे. देवाला कोणीच मारू शकत नाही. देव शाश्वत आहे. देव-----आत्मा आहे. शरीराने बांधलेला नाही. देव-----आदि व अंत आहे. आरंभ व शेवट आहे. देव-----सर्व शक्तिमान आहे. देवाला सर्वकाही शक्य आहे, अशक्य असे काहीच नाही. देव-----जो स्वत:च परम पवित्र व सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ आहे. ज्याला बायको नाही. साहाय्यक नाही, जोडीदार, अर्धागिंनी नाही. देव-----प्रिती आहे. प्रेमाचा महासागर आहे. देव प्रेमाळू, मायाळू व कनवाळू आहे. देव-----प्रकाश आहे. स्थायू वस्तू नाही. देव-----भस्म करणारा अग्नी आहे. देव-----मार्ग, सत्य व जीवन आहे. देव-----सनातन परमेश्वर आहे. जो कधीच बदलत नाही. ज्याचा स्वभाव स्थिर आहे. काल, आज व अनंतकाळ सारखाच आहे. देव-----विश्वसनीय आहे.
Devala khup khup aabhar ❤❤❤
Praise the lord 🙏
Praise the lord❤
हालेलुया
अगदी सुंदर गाने देवाचया स्ततीबद्दल
देवाचा गौरव असो, सुंदर गीत गायले ब्रदर देवाची शांती आपल्यावर असो
P
L
असलं कसलं गान
Praise God ❤ kiting Chan language madhe stuti
खुपच सुंदर आहे देव तुहमाल सुखी जीवन देवो आमेन हालेलुया प्रभु येशु
धन्यवाद देव तुम्हाला पण भरपूर सुखी जीवन दे आणि आशीर्वादाने आशीर्वादित करो आमेन
Amen Amen Amen🙏🙏 yeshu prameshvar
Nirmalayadav,❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌞😊
Nice song lyrics send please
धन्यवाद प्रभू येशू 🙏🙏🙏
PRAISE THE LORD
God bless you 🙏🛐
Vah kya song Hey very nice
Hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah 🤗🤗🙏🤗🙏🤗😍❤️
Amen
सुंदर गीत आहे आमेन
Amin ✝️ Jesus bless you ✝️💟❤️😍
Praise the lord 🙏 mast song
Praise the lord
Praise the lord 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आमेन
Jai masihi ki 🎉😊
मला पण यायचं आहे याच्यात हे कुठे आहे कोणत्या गावात
Praises the living Lord Jesus
Praise the Lord🙏🙏
Thank अशेच video ताकत रहा आणि लोकना पुडे ने
majyasthi pan prathna kara pastar
Heart touching God bless you
God bless you Amen
Aamen
🙌🙌🙌⛪❤️⛪🌹🌹
Good bless you🙏🙏🙏
Haleluya
Very nice👍👏😊 songs🥰
God bless you🙏
Super worship
સુંદર
Press the lord Haleluya
सुपर
Hallelujah Amen
★हे गुण ज्या देवामध्ये दिसतात तोच खरा परमेश्वर बाकी सर्वे खोटे आहेत......
देव -----देव आहे, देव मी आहे. जसा आहे, तसाच आहे.
देव-----परीपुर्ण आहे.
देव-----सदासर्वदा पवित्र आहे, कधीच पाप करत नाही. स्वच्छ प्रतिमेचा/चारित्र्य असलेला आहे.
देव-----अमर आहे, सदार्वदा जीवंत आहे. देवाला कोणीच मारू शकत नाही. देव शाश्वत आहे.
देव-----आत्मा आहे. शरीराने बांधलेला नाही.
देव-----आदि व अंत आहे. आरंभ व शेवट आहे.
देव-----सर्व शक्तिमान आहे. देवाला सर्वकाही शक्य आहे, अशक्य असे काहीच नाही.
देव-----जो स्वत:च परम पवित्र व सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ आहे. ज्याला बायको नाही. साहाय्यक नाही, जोडीदार, अर्धागिंनी नाही.
देव-----प्रिती आहे. प्रेमाचा महासागर आहे. देव प्रेमाळू, मायाळू व कनवाळू आहे.
देव-----प्रकाश आहे. स्थायू वस्तू नाही.
देव-----भस्म करणारा अग्नी आहे.
देव-----मार्ग, सत्य व जीवन आहे.
देव-----सनातन परमेश्वर आहे. जो कधीच बदलत नाही. ज्याचा स्वभाव स्थिर आहे. काल, आज व अनंतकाळ सारखाच आहे.
देव-----विश्वसनीय आहे.
Nice pic
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Nice song
हे गीत लिहिलेले मिळेल का?
जय येशू
जय येशु आमिन
Nice song🙏👌👌🙏🙏
धन्यवाद
I love you jesus
Prathana kendra kot aahe
I love jejus
I love Jesus
Aashirwad parmeshwar dega
हे गीत लीहलेले मिळेल का
God is wonderful
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
amen❤
Praise the lord ब्रदर मोबाईल नंबर काय आहे
ठिकाण कुठला आहे,, 𝚗𝚒𝚌𝚎👍 𝚟𝚒𝚍𝚎𝚘
तालुका डहाणू जामशेत सावरपाडा
@@jivancharitabletrust8704 धन्यवाद
तुम्हालाप धन्यवाद
सकाळी उठून गु खा सगळ बर होईल
ती तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल
ये कहाँ का है प्रेयर कोई बताएगा क्या
Ap kidr rehte
Palghar Maharashtra
God bless your ministry
हिंदी किंवा मराठी टाइपिंग पाठवा
हे गान लिलेला मिळेल का
Praise pthana Kara Sachin kamble sathe
मला pan brothers yeyach aahe kuthe aahe
आपला देव टाकून हे करायला काय गरज आहे का
हा सर्व खोटा आहे आहे।
Jivant devachi santi aso aplyabrobr
Praise the lord bro. Mobile no kay aahe song mast aahe number dya
Praise the lord
Amen
🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃
Amen