नंदू मुलमूले सरांचे episode खूप आवडतात. खुप वेळा अस होत की आपण सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या बरोबर वाईट घडते किंवा लोक वाईट वागतात. तेंव्हा अन्यायाची भावना मनात राहते. तेव्हा काय करावे?
डॉ साहेब आज जसजसे बोलत गेले तस तसे उदाहरण देत गेले तेव्हा आठवणीना उजळा मिळाला साहेब जेव्हा जेव्हा येतात क्लिष्ट विषय पण गंमतीदार पधतीने समजवतात खूप छान वाटते खरंच आत्मपरीक्षणाची प्रतेकला गरज आहे ते पण आतून बाहेर जसे साहेब बोलले तसे 🙏 नवीन सेटअप छान असेच कायम एकत्र आणि हसत रहा @ओंकार आणि शार्दूल 😊
Mala kautuk nahi karaych... pan tumhi Khupach chhan podcast kelat... 😀 khup khup dhanyavaad🙏😊 self analysis karnyasathi khup important mahiti milali.. great learning.. sir n barobar ajun podcast kara.. khup shikanyasarkh ahe..
Once again a out of box topic which boost our mindset, and giving exactly the definition of conscious, pre conscious, unconscious mind because of this definition we can watch our emotions and clutter it into these three mindset for satisfaction of understanding ourself and handle the enxiety🙂, and one's again congratulations for topic and the intelligent and expert person "Dr Nandu Mulmule" sir, everyone's favourite and most awaited guest of Amuk Tamuk, thank you Amuk Tamuk team and all the best for new such topics to improve our intelligence.
One of my favourite guests in the podcast Sathe mam and Mulmule sir, Best Podcasts' series TATS and high level among all others that are at present are very few like amuk tamuk. Really proud to be a Maharashtrian, rest all of us know what I want to say.🤐🤐 Best Podcasts Amuk Tamuk😃😄👏👏 Thank You Brothers and Best wishes to become best in the country.👍👍
सर खूप सुंदर समजावून सांगतात. Atrbhuat विचार करणारे knoldge असते. सर हल्ली ची तरुण खूप हुशार, स्मार्ट bold dashing आहेत.खूप सुंदर पिढी आहे यात वाद नाही. पण पेशन, paniak होणे अधिक दिसते नाते जुळविताना खूप अडचणी येतात. याची कारणे काय असू शकतात. अति आत्मविश्वास, आम्हाला सर्व कळते. संधी गोष्ट बोललो तरी अक्कल shkviu नकात.असे उदगार हल्ली नवीन पिढी बोलताना आढळते. याची कारणे आणि पालकच भूमिका काय असायला हवी याबाबत 1नवीन एपिसोड ओमकार आणि तुमच्या टीम ने करावी ही नम्र विनंती.
माझे वय 52 आहे माझ्या नवऱ्याचे वय 50 आहे माझे गर्भाशयाचे ऑपरेशन झाले आहे तेव्हापासून सेक्स कमी झाला आहे पण नवऱ्याला ते पटत नाही आणि मुलंही घरी असतात नवरा सगळा दोष मलाच देतो ही त्याची विकृती नाही का
Dr नंदू sir हे कधीच प्रसिद्धी मागे नव्हते. पण आता खूप लोक त्यांना ओळखतात. (ते पुणे मुंबई मध्ये न राहता). हे पाहून चांगले वाटतं.
नंदू मुलमूले सरांचे episode खूप आवडतात.
खुप वेळा अस होत की आपण सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या बरोबर वाईट घडते किंवा लोक वाईट वागतात. तेंव्हा अन्यायाची भावना मनात राहते. तेव्हा काय करावे?
Topic वाचून काही कळला नाही पण podcast बघून खूप मज्जा आली. Always a pleasure to listen to Dr. Mulmule ❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 माझे सगळ्यात आवडते, गेस्ट
यांना ऐकल्या पासून मला पण सायकॉलॉजी मद्ये graduate व्हावे वाटते आहे
ते पण मुलमुले सरांच्या मार्गदर्शनाखाली
Hehe.. mi kartey IGNOU madhun tyamule mala he far far madaticha zala ahe podcast
Dr Nandu Mulmule sir… Always love to hear him.. Amuk Tamuk, please invite him more often… His insights are amazing always 😊
🙌🏻🙌🏻
डॉ साहेब आज जसजसे बोलत गेले तस तसे उदाहरण देत गेले तेव्हा आठवणीना उजळा मिळाला साहेब जेव्हा जेव्हा येतात क्लिष्ट विषय पण गंमतीदार पधतीने समजवतात खूप छान वाटते खरंच आत्मपरीक्षणाची प्रतेकला गरज आहे ते पण आतून बाहेर जसे साहेब बोलले तसे 🙏 नवीन सेटअप छान असेच कायम एकत्र आणि हसत रहा @ओंकार आणि शार्दूल 😊
No 1.... शब्दच नाहीत... खूप भारी... TRS पेक्षा जास्त मी अमुक तमुक पाहणे prefere करतेय...
अमुक तमुक टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि कौतुक ❤
Dr Mulmule and Dr Sagar Pathak, these two are the best! Keep it up Amuk Tamuk👍
Mulmule sir ❤thank you so much tumchya mule mulmule sir aamhla aikala miltat😊
Aani tumhi dogh tar asa family members sarkhe vatta aata 😊
वैविध्य पूर्ण, अभ्यास पूर्वक विषयांची निवड, कौतुक करावे तेवढे कमीच 😊
फारच सुंदर सोप्या पद्धतीने समजावले. सुंदर पण कठीण असा हा विषय आहे. धन्यवाद तुम्हा दोघांना 🙏☺
My favourite guest on your podcast.. Mulmule sir! Thank you.😊
छान विषय👌🏻
खूपच मस्त एपिसोड..खूप आवडला💖
डॉ. नंदू सर एकदम best. सरांचे खूप आभार आणि अमुक तमुकचे ही खूप आभार.🙏🏻😇
धन्यवाद . NPD व BPD समाजात यांचे प्रमाण वाढते आहे तेव्हा हा विषय हाताळावा ही विनंती .
खुप मार्गदर्शक आहे ही माहिती आत्मपरीक्षणासाठी..👍🏻
Khup chhan, ऐकत रहावे असे वाटते....सुंदर वक्ते.
Mala kautuk nahi karaych... pan tumhi Khupach chhan podcast kelat... 😀 khup khup dhanyavaad🙏😊 self analysis karnyasathi khup important mahiti milali.. great learning.. sir n barobar ajun podcast kara.. khup shikanyasarkh ahe..
खरंच माणसं कधी कधी इतके विचित्र वागतात की समोरच्याला विचार करायला भाग पाडतात.. अतिशय सुंदर विषय..🙏👍👌
खूप खूप धन्यवाद ❤
Thanks for the information 🎉🎉
Awesome. Dr. Mulmule simplified nicely 🎉
खुप सुंदर एपिसोड
Once again a out of box topic which boost our mindset, and giving exactly the definition of conscious, pre conscious, unconscious mind because of this definition we can watch our emotions and clutter it into these three mindset for satisfaction of understanding ourself and handle the enxiety🙂, and one's again congratulations for topic and the intelligent and expert person "Dr Nandu Mulmule" sir, everyone's favourite and most awaited guest of Amuk Tamuk, thank you Amuk Tamuk team and all the best for new such topics to improve our intelligence.
Thank you so much 🙌🏻
One of the best topics👍👍
खूपच छान पॉडकास्ट👍🙏🧡
I hit like even before starting the episode. Iwish there was like x 1000 option!! 🙏🙏Thank you for this episode as well!
🙌🏻🙌🏻
Liked before watching
❤🙌🏻
अप्रतिम........धन्यवाद
धन्यवाद 🎉
Khup khup chaan interview.. kharech chaan.. mana pasun dhanyawad 🙏🏼
Very Nice...Hat's of You...❤
Atishay sundar video
धन्यवाद 🌸
One of my favourite guests in the podcast Sathe mam and Mulmule sir, Best Podcasts' series TATS and high level among all others that are at present are very few like amuk tamuk. Really proud to be a Maharashtrian, rest all of us know what I want to say.🤐🤐 Best Podcasts Amuk Tamuk😃😄👏👏 Thank You Brothers and Best wishes to become best in the country.👍👍
लोभ असावा 🙌🏻
Good topic 🙏🙏🙏
Thank you..
सर खूप सुंदर समजावून सांगतात. Atrbhuat विचार करणारे knoldge असते.
सर हल्ली ची तरुण खूप हुशार, स्मार्ट bold dashing आहेत.खूप सुंदर पिढी आहे यात वाद नाही.
पण पेशन, paniak होणे अधिक दिसते
नाते जुळविताना खूप अडचणी येतात.
याची कारणे काय असू शकतात.
अति आत्मविश्वास, आम्हाला सर्व कळते.
संधी गोष्ट बोललो तरी अक्कल shkviu नकात.असे उदगार हल्ली नवीन पिढी बोलताना आढळते. याची कारणे आणि पालकच भूमिका काय असायला हवी याबाबत 1नवीन एपिसोड ओमकार आणि तुमच्या टीम ने करावी ही नम्र विनंती.
शेवटी तुम्ही लोक कोर्सेस ची नावे
कुठून करता येईल
Admision process
वगैरेची पण माहिती देत जावा plz
हो मला पण असे वाटते.
आधी मी डॉ. मुलमुले सर ना ओळखत नव्हते . Ap अमुक तमुक मुले मी ह्यांची फॅन ❤झालिये
Chhan vishay❤❤
खूप खूप धन्यवाद ❤
❤
🙏🌹
Kiti chan zala podcast. Great dr mulmule. 🙏
Rabadi madhe gulab jam!
Mast. Ty very much amuk tamuk. Waiting for more episodes.
Ghalib chi shayri👍
🙌🏻🙌🏻
Omkar chi PhD honar wattay ata lawkarach 😂
18:32
माझे वय 52 आहे माझ्या नवऱ्याचे वय 50 आहे माझे गर्भाशयाचे ऑपरेशन झाले आहे तेव्हापासून सेक्स कमी झाला आहे पण नवऱ्याला ते पटत नाही आणि मुलंही घरी असतात नवरा सगळा दोष मलाच देतो ही त्याची विकृती नाही का