Pakharya | पाखर्‍या बालभारती धडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • रंगराव ब्रापू पाटील (जन्म १९३९) ग्रामीण कथा व कादंबरी लेखक, ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन हे. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. 'ल्हावर', 'रानकोंबडी', *मुराळी', "भोवरा' इत्यादी कथासंग्रह: 'बोर्बन', 'देश', 'वस्ताद' या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित.
    आपल्या कृषिप्रधान देशांत बैलाला विशेष महत्त्व आहे. 'पाखर्‍्या' या पाठात पाखऱ्या हा बैल वृद्ध झाला तरी तो शेवटपर्यंत आपल्याजवळच राहिला पाहिजे ही मुक्या प्राण्यांबददलचो प्रेमभावना परिणामकारकपणे लेखकाने विशद केली आहे.

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @satyawanpatil6773
    @satyawanpatil6773 Рік тому +52

    या धड्याचे लेखक मा रंगराव बापू पाटील तात्या आमचे आजोबा आहेत... मु पो कामेरी ता वाळवा जि सांगली येथील... धन्यवाद 🙏

    • @dhondiramshedge7265
      @dhondiramshedge7265 3 місяці тому +1

      My relatives are at jambulwdi near pethnaka

    • @vinitad6463
      @vinitad6463 3 місяці тому +4

      आम्ही भाग्य वान आहोत की आम्ही हा धडा वाचला.शिकला.आम्ही त्याच्या काळात जन्म ला आलो

    • @i.p.chaudhari4336
      @i.p.chaudhari4336 3 місяці тому +1

      Nashibvan ahat

    • @pratibhapatil120
      @pratibhapatil120 2 місяці тому +1

      missing those days

    • @dangerousff89
      @dangerousff89 2 місяці тому +2

      Aamhi haripur sangli madhe raahto

  • @Shravanilifestyles
    @Shravanilifestyles 3 роки тому +780

    जुने दिवस आठवले डोळ्यात पाणी आले कंठ दाटला तुमचे आभर मानतो की जुन्या आठवणी ताज्या झाल्या 🙏

    • @bantykhandare3278
      @bantykhandare3278 Рік тому +12

      माझा आवडता धडा आहे हा

    • @deepjoshiofficial4721
      @deepjoshiofficial4721 Рік тому +1

      True

    • @gauridhuri9479
      @gauridhuri9479 Рік тому +11

      हो आम्हाला पण होता हा धडा

    • @AmolBhoskar-df5lq
      @AmolBhoskar-df5lq Рік тому

      😂

    • @ranaji7298
      @ranaji7298 Рік тому +4

      Tai ha pakharya dhada ani daav ase don dhade yanche mule mi khup prasidh zalo mazekade vahi navhati pan mi sui doryane ek vahi tayar keli tyat engraji ani baki sagale asayache pan maze sir gaykwad yanni khup support kela

  • @Shiva-Jiva950
    @Shiva-Jiva950 Рік тому +163

    शाळा सोडून 13 वर्षे झाली पण आज हे चित्र पाहताच शाळेची आठवण आली 😢
    वर्ग सातवा विषय मराठी पाठ पाखऱ्या
    आज खूप आनंद झाला, मि खूप आभारी आहे राव तुमचे

  • @prashikbhagat745
    @prashikbhagat745 4 роки тому +417

    पुन्हा गेलो शाळेत तोच नवीन पुस्तकाचा मस्त वास आणि पाखऱ्या नावाचा पहिला धडा बाहेर पडणारे ते झूड झूड पाणी सरांचा चढता आवाज
    कधी भेटीला येतील का ते दिवस

  • @kartikgoud-dz2pc
    @kartikgoud-dz2pc Рік тому +167

    मी आज 34 वर्षाचा मी १९९८ किंवा १९९९ साली हा धड़ा शाळेत असताना वाचला होता हा धड़ा मला खुप आवडाई चा त्या वेलि टीचर ला बाई असे म्हटले जाई चे आणी त्यांच आमच नात म्हणजे जनु आमचे आई सारखा च वाटाई चा तेव्हा जे शिकावत् असे तर अस वाटा ई चा की एका वेगळ्या दुनियेत च आहोत लै मोलाचे दिवस होते ते आज २४ ते २५ वर्षा नंतर हे पुन्हा ऐकून आत्में ला एक वेगलाच सुख मिलतोय ।।। 🥹🥹🥹

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 Рік тому +142

    कसे कधी कुठे हरवून गेले ते दिवस... तेव्हा वाटायचे शाळा नकोशी पण आता आयुष्याची शाळा शिकतांना आता असे वाटतेय जुनीच शाळा आपली खूप बरी होती🥺

  • @savitapawar6232
    @savitapawar6232 Рік тому +110

    नवीन पुस्तके आली की सगळे धडे एका दिवसात वाचून काढायची. आज पुन्हा त्या दिवसांची आठवण झाली. डोळ्यात पाणी आले.

    • @redbull2631
      @redbull2631 Рік тому +7

      खर बोललात मी पण मराठीचे सर्व धडे वाचायचो .. आणि नव्या पुस्तकाचा सुगंध पण छान वाटायचा.. हो की नाही?

    • @krishnakilledar8494
      @krishnakilledar8494 Рік тому

      ​@@redbull2631 mast sughandh hota

  • @umeshpadwal263
    @umeshpadwal263 16 днів тому +1

    शेतकऱ्यांचा मुलांचा आवडता धडा❤🙏

  • @sushilbothare1631
    @sushilbothare1631 Рік тому +34

    मी सातवीला हा धडा शिकलो आहे ,आज मी शिक्षक आहे , आज ही काही संदर्भ आल्यानंतर आवर्जून ही गोष्ट सांगतो.

  • @mohantambe4063
    @mohantambe4063 11 місяців тому +2

    Yetil ka parat he divas
    Khup miss hotay 1997

  • @mangeshthakre505
    @mangeshthakre505 4 роки тому +106

    पुन्हा एकदा बालपण आठवलं धडा ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले धन्यवाद

  • @vinodrokade7506
    @vinodrokade7506 2 місяці тому +2

    गेले ते दिवस राहील्या ते आठवणी ❤❤❤❤

  • @vinodrokade7506
    @vinodrokade7506 2 місяці тому +9

    2024 ला कोण कोण पाहत आहे ❤

  • @sidhu6913
    @sidhu6913 Рік тому +26

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
    😢😢😢😢😢

  • @प्रा.दिपकगिरीगोसावी

    खरंच काय दिवस होते.संस्कार करणारी पुस्तकं बालभारतीने निर्माण केली होती.डोळ्यात पाणी आले.

  • @sambhajisangale7596
    @sambhajisangale7596 4 роки тому +41

    मला खूप खूप आवडतो हा धडा धन्यवाद मला माझं बालपणआठवलं,
    मला इयत्ता चौथी मधला धडा ऐकायचा आहे
    गोविंद पुल, मला माझ्या आईचा अभिमान वाटतो, बलाढ्य मुंगी आणि एक कविता सायंकाळची शोभा या कवितेचे कवी आहेत,
    भा. रा. तांबे.

  • @nikeshkale5265
    @nikeshkale5265 Рік тому +72

    मला बालपणीचे शाळेचे दिवस आठवून रडू येत आहे, तुमच्या मुळे आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . Thank You So Much 🙏🙏

    • @samkadam9509
      @samkadam9509 11 місяців тому

      काय दिवस होते ते खरंच...का नाही येणार डोळ्यामध्ये....😭

  • @theeverywhere8524
    @theeverywhere8524 2 роки тому +54

    डोळे पाणावले..... खरचं परत येतील का ❓ ते दिवस, त्या गोड आठवणी... 😭

  • @pankajlokhandesir.2227
    @pankajlokhandesir.2227 3 роки тому +68

    धन्यवाद सर / मॕडम , मी आपला शतश: ऋणी आहे, जवळजवळ १४ ते १५ वर्षांनी पुन्हा एकदा आपण आम्हां सर्व वाचकांना व रसिकांना त्यांच्या बालपणात घेवून गेलात याचे श्रेय खरच तुम्हांला. आजची बालभारती ची पुस्तके चाळली असता, कोणताच असा पाठ नाही की त्याला १४ ते १५ वर्षापूर्वीच्या बालभारती च्या पुस्तकातील पाठांची सर येईल आणि आपण अभिवाचन पण खूप छानप्रकारे सादर केले. धुणं हा पाठ असेल तर कृपया आपण तो अपलोड करा.

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 Рік тому +4

    पाटील सर मराठी विषय अन् मला वर्गात जास्त मार्क....❤❤❤❤ संपूर्ण धडाच पाठ होता...... श्री स्वामी समर्थ

  • @sagarkamble1060
    @sagarkamble1060 3 роки тому +48

    खुप खुप रडलो मी
    जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल धन्यवाद
    खूप छान आणि सुंदर मराठी धडा होता अम्हाला
    मी जालन्याच्या शाळेत जातो
    हा धडा अपलोड करा ना प्लीज

  • @sandipksandipk7613
    @sandipksandipk7613 Рік тому +7

    रस्ता गेला दूर दूर झाडे दुतर्फा लागली पसरली वाटभररऱ, त्याची विपूल सावली....... 😢😢😢

  • @vijayghorpade9755
    @vijayghorpade9755 Рік тому +150

    अप्रतिम धडा आहे.
    आवाज ऐकून आमच्या मॅडम ची आठवण आली.

    • @virajdeepakyenpure8504
      @virajdeepakyenpure8504 Рік тому +1

      मॅडम नाही,बाई

    • @vijayghorpade9755
      @vijayghorpade9755 Рік тому

      @@virajdeepakyenpure8504 हो ""बाई"" हा शब्द खरच खूप काही सांगून, शिकून गेला. अविस्मरणीय आठवणी आहे.!!!

  • @sandipbaware.001baware9
    @sandipbaware.001baware9 4 роки тому +53

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

    • @anilpatange77
      @anilpatange77 3 роки тому

      मी माझ्या बैलाच्या नाव ठेवले सातविला होतो तेव्हा झाला बैल

  • @tanajigaikwad152
    @tanajigaikwad152 3 роки тому +32

    बालपण आठवले आणि डोळ्यात पाणी आले. माझे गुरुजी मला आठवले त्याची शिकवण्याची पध्दत खुप सुंदर होती . पुन्हा बालपण नाही हे समजले .आहे डोळे पाण्याणी भरले

  • @AnkushWadam
    @AnkushWadam Рік тому +1

    क्रष्णाकाठ म्हटला काय, वारणाकाठ नाव ऐकताच हृदय भरून येतंय त्यातच हे जुने दिवस, काय त्या नवीन जुन्या पुस्तकांच्या गाभाऱ्यातील सुगंध दरवळत काहीनाकाही सांगतोय ❤

  • @luckyprincepk
    @luckyprincepk Рік тому +17

    हे चॅनेल सदैव चालू राहावे हीच सदिच्छा!💐

  • @Universe2929
    @Universe2929 10 місяців тому +1

    Mazya Sirranni Shikvla Hota Dhada Aamhala.❤❤

  • @vikaskhanolkar4960
    @vikaskhanolkar4960 4 роки тому +11

    खुप खुप सुंदर
    आसेच पाठवत रहा
    इयत्ता 7वी मधील(2007) पाठ धडे पाठवा

  • @allpetlovers3425
    @allpetlovers3425 Рік тому

    माझा सगळ्यात जास्त आवडता धडा,ह्या मुळेच आमच्या बैलाच नाव मी पाखर्या ठेवले होत.

  • @janhavi6568
    @janhavi6568 2 роки тому +8

    आम्हाला पण होता हा धडा लहानपणी खुप आवडायचा आम्हाला हा धडा....या धड्यातूनच आम्ही पण आमच्या वासराचे नाव पाखर्‍या असे ठेवले होते...
    खुपच सुंदर खोंड होता आमचा पाखर्‍या आजून ही त्याला विसरलो नाही आम्ही ...miss you pakharya 😘

  • @lakhanbirlinge8724
    @lakhanbirlinge8724 Рік тому

    सातवी वर्गातला पहिला धडा
    खुप emotional झालो होतो.❤

  • @deepakkharat1847
    @deepakkharat1847 Рік тому +13

    मी40 वर्षींनी ऐकत आहे हा धडा धन्यवाद

  • @chakravartitagade4990
    @chakravartitagade4990 Рік тому

    धन्यवाद,आभार तुमचे जुने दिवस आठवले मला खरच ते दिवस किती सुंदर होते ,लहान पणात गेल्या सारख वाटते,
    त्या काळ चेधडे खुपच छान होते ,
    आणखी पाठवाल मँडम,
    मँडम, झेल्या धडा पाठवा फारच मजेदार आहे

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 4 місяці тому +3

    नवीन वर्गात जाताना नवीन पुस्तके वही आणत. त्यांचा कोरा करकरीत वास आजही नाकात घुटमळतो.किती छान आयुष्य होते ते.
    सर्वकाही नैसर्गिक आणि तणावमुक्त वातावरण होते.

  • @jayeshmane5936
    @jayeshmane5936 Рік тому

    पाखऱ्या... माझ्या आवडीतला एक सुंदर पाठ... पुस्तकं उघडल्यावर पहिला पाठ वाचावासा वाटणारा.

  • @AhilKhan-rp1fg
    @AhilKhan-rp1fg Рік тому +13

    आज मला इतक नवल वाटलं की खूप काही जुन्या आठवणी उजळल्या ❤

  • @vishalsinghmohite
    @vishalsinghmohite Рік тому +1

    लहानपणी धडा वाचताना अस वाटच फिल्म खरी गोष्ट वाचतो आहे अस वाटत च
    मोबाईल फोन पाहोत आज आपल्या बालभारती धडा शिकवला आज खरच खूप धडा होता शिक्षण पद्धती चांगली होती आपली भाषा आज ची मुल अंग्रजी शिक्षण घेतात महाग क्लास महाग

  • @yogeshmore7372
    @yogeshmore7372 4 роки тому +17

    तुमच चॅनल खूप छान आहे... बालपणी धडे आणि आमचं गेलेलं बालपण खूप आठवतंय

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 Рік тому

    सातव्या वर्गाला हा पाठ मी शिकवला आहे . खूपच छान पाठ आहे .
    मुले रंगून जात.
    ग्रामीण संदर्भ आहे सगळा.

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 Рік тому +9

    यावेळची धडे हे आपल्या आसपास घडणाऱ्या आणि मुख्यत्वे गावाकडचे असायचे....❤

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 Рік тому

    बालपणीच्या शाळेतील आठवणी....किती मस्त पाठ होते लहानपणी शाळेतील पाठ्यक्रमात...🤩🥰

  • @omkaralikatti9586
    @omkaralikatti9586 Рік тому +9

    आशे धडे पुन्हा आयुष्याच्या वाटेवर परत कधीच येणार नाही आठवण ती आठवणच आसते 🙏🏼💞

  • @nileshshinde3651
    @nileshshinde3651 Рік тому

    खरच खूप छान वाटले असं वाटत होते आपण वर्गात बसलो आहे आणि धडा शिवाकवणी चालू आहे खूप बरे वाटले

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 Рік тому +5

    इ,7वी मधील हा धडा आज 15ते16वर्षांनी परत एखादा ऐकायला मिळाला धन्यवाद .

  • @sanketchavre2387
    @sanketchavre2387 Рік тому +1

    ❤आपलं चॅनल एक आदर्श youtube चॅनल आहे ,जे इतकी दुर्मिळ वाचनरूपी संपत्ती आमच्या साठी जतन करते❤❤🙌🙌🙌

  • @pratibhabhatkude5559
    @pratibhabhatkude5559 3 роки тому +29

    कठ दाटुन आला बालपन मीञ मैञीनी शाळा गुरुजी सगळ सगळ डोळे पुढे तरगत होत?आता फ्कत आठवनीचा साठा आणि तो सांभाळून ठेवायचा ?_नमस्कार!

  • @shyamgaikwad391
    @shyamgaikwad391 Рік тому

    खुप छान वाटल ऐकाला मन भरून आलं शाळेतले जुने दिवस आठवले
    🙏🙏🙏धन्यवाद 🙏🙏

  • @sachinkangane1715
    @sachinkangane1715 3 роки тому +10

    माझा आवडता धडा होता हा....मला परत शाळेत जायला आवडेल

  • @stevenkika6340
    @stevenkika6340 Рік тому

    पाख-या
    झेल्या
    दमडी..... सर्व धडे आम्हाला होते.....खूप बरं वाटलं. जुने दिवस आठवले.

  • @sharadsuralkar
    @sharadsuralkar Рік тому +4

    जेंव्हा हा धडा आठवतो..... तेंव्हा बाप आठवतो ❤

  • @SantoshShinde-iz6fh
    @SantoshShinde-iz6fh 3 місяці тому

    खूपच छान वाटले जुन्या आठवणी जाग्या झाल्या पुन्हा शाळेत गेल्या सारखे वाटले

  • @ganeshdevkate4602
    @ganeshdevkate4602 Рік тому +5

    पाखर्याचा धडा एकुन शाळेची आणि पठारे माईंना आठवण झाली.

  • @atulsirsat3513
    @atulsirsat3513 Рік тому

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या खरच काय दिवस होते ते गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी असेच एक दिवस मनातील चांदणे हा धडा घ्या

  • @साधना-थ8ण
    @साधना-थ8ण 3 роки тому +17

    मस्त खूप छान वाटले परत हे ऐकूनच...96.97 चा आठवण झाली

    • @vinodadhav6171
      @vinodadhav6171 2 роки тому

      Ho. Barobr mhtlat tumhi

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 2 роки тому +1

      जुनी शाळा ऐक आठवण👍😢😥🙏👌✌❤

  • @subhashdatir7577
    @subhashdatir7577 Рік тому

    माझ्या आवडीचा धडा किती वेळा वाचला असेन सांगता येणार नाही.....

  • @dhananjayramod4025
    @dhananjayramod4025 3 роки тому +15

    मी २००७ ला सातवीला असताना हा पाठ माझ्या आवडिचा होता

  • @AjayRathod-mu8ci
    @AjayRathod-mu8ci Рік тому

    2004-05 ला मि 8वी ब मध्ये होतो, तेव्हा चा धडा आज डोळ्या समोर आला. धन्यवाद बाई

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 Рік тому +12

    25व वर्षांनी शाळेतील ते दिवस आठवले..

  • @umeshkakade7302
    @umeshkakade7302 Рік тому +1

    खुप दिवसांनी हा धडा पाहीतला.आणी जुन्या आठवणी ताज्या झाल्या..
    आपले मनापासून आभार..

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 3 роки тому +17

    पाखऱ्या सारखीच मलाही आमच्या ढवळ्या पवळ्या ची आठवण येते. ही बैलजोडी मी जिवापाड सांभाळली. मी स्वतःच त्यांना दावणीला बांधत असे. दुसऱ्यांना हा जवळ येऊ देत नव्हती ही बैल.

    • @nileshnapte4700
      @nileshnapte4700 2 роки тому +4

      खरच येतील का ते दिवस पुन्हा किती हे धका धकीचे जीवन

    • @vishalahire2251
      @vishalahire2251 Рік тому +2

      ते दिवस खुप आठवतात आजही

  • @snehapattebahadur4775
    @snehapattebahadur4775 Рік тому

    शाळेचे दिवस आठवले आणि हा पाठ ऐकत असताना सरांची सुद्धा आठवन झाली सिरसाठ सर खूप चांगले सिकवायचे 🙏🙏🙏

  • @deepaknale1764
    @deepaknale1764 Рік тому +6

    तुम्हचे खूप खूप धन्यवाद ... तुमच्यामुळे आज जुने दिवस परत आठवले परत बालपणात गेल्यासारखं वाटलं

  • @babarajeshevale6185
    @babarajeshevale6185 Рік тому

    20 वर्षे झाले राव शाळा सोडून पण लई भारी वाटल हा धडा आईकुन

  • @ankushthakare5492
    @ankushthakare5492 3 роки тому +7

    खूप सुंदर पाठ वाचन
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😭😭😭😭😭 येतील का ते दिवस

  • @rameshwarsathawane8721
    @rameshwarsathawane8721 Рік тому

    पाठ पहिला पाखर्या आम्हला सातवी ला होता .. खूप बर वाटलं ऐकून हा धडा तुम्ही जेव्हा धडा वाचत होते न मॅम मला पुढची वाक्य आठवत होते ... आणि ते खरोखरचं बरोबर होते . कारण मी हा धडा खूप डा वाचलेलं आहे .. ते दिवस आठवले बालपनीचे ..!

  • @anantkulkarni6093
    @anantkulkarni6093 Рік тому +6

    15 वर्षानंतर अतिशय उत्कृष्ट असे वाचन करून आपण बालपनात घेऊन गेलात👌🙏👏..अप्रतिम

  • @rahuldhebe0815
    @rahuldhebe0815 Рік тому

    मी डोळे झाकून ऐकत होतो मला तर पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटलं मला लहान असताना हा धडा खूप आवडायचा❤

  • @indrajeetsuryawanshi507
    @indrajeetsuryawanshi507 3 роки тому +5

    खरच बालपणात हरवुन गेलो. आता सगळे आहे पण ते बालपण ,ते गुरूजी, ते धडे, ते दिवस आणि ती शाळा राहीली नाही.आता कृत्रिम जगण आहे सगळ.

  • @someshwarjadhav1672
    @someshwarjadhav1672 Рік тому +1

    माझे वडिल अभ्यास कर म्हणाले की मि फक्त हा ऐकच धडा वाचत बसायचो

  • @ankushpalaspagar
    @ankushpalaspagar Рік тому +3

    ग्रेट पाखऱ्या...ग्रेट आबा...

  • @anilbhalekar3313
    @anilbhalekar3313 Рік тому

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या आता वाटे परत ते दिवस यावेत . खुप छान

  • @स्मृतिगंध
    @स्मृतिगंध 3 роки тому +9

    डोळ्यात पाणी आलं खरच😭😭😭

  • @tusharambekar6204
    @tusharambekar6204 Рік тому +1

    किती बोधपूर्ण धडे होते पहिले

  • @sureshgujar7843
    @sureshgujar7843 Рік тому +3

    Kay dhadha hota rao maja yeychi wachun 😢😢😢😢Miss my old school days

  • @beastsai8181
    @beastsai8181 Рік тому

    खूप आवडलं, माझी शाळा आठवली. आमच्या मराठी शाळेने आम्हाला घडवले आणि खूप मोठं केलं. हे ऋण आम्ही कधीच विसरणार नाही.

  • @nitindhumal3887
    @nitindhumal3887 2 роки тому +8

    खूप खूप खूप आभार..... खूपदा आठवण झालेली हा पाठ वाचायची.... कसर भरून निघाली... मनाचा कोपryat आज परत महिफिल भरली।

  • @shubhamdalavi3478
    @shubhamdalavi3478 Рік тому

    जुने दिवस आठवले तुमच्यामुळे धन्यवाद खुप बरं वाटलं छान

  • @sanskrutibhogil8890
    @sanskrutibhogil8890 3 роки тому +9

    जूने शाळेतील दिवस आठवले...गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...🙏

  • @chitreshbansodkar4024
    @chitreshbansodkar4024 Рік тому

    जून्या आठवणी ताज्या झाल्या शाळेची आठवण आली.आणि डोळ्यात पाणी..!
    Thanks..

  • @sandeshilake3058
    @sandeshilake3058 3 роки тому +10

    डोळ्यातुन आनंदाश्रू आले

  • @gopaltak2680
    @gopaltak2680 Рік тому

    खरच जुनी वस्ती गाव मस्त 👌🏻होते 😔😔😔आता खुप बदल झाला सगळ बदल

  • @swaralimore6447
    @swaralimore6447 4 роки тому +3

    Thanks madam...
    धडा वाचताना डोळ्यातुन पाणी आलं...
    वाचताना शर्यत लागायची आमची, आज शाळेची फार आठवण येत आहे...
    आणि तुम्ही वाचतानाही तो छान वाचलात...

  • @harishpatil4008
    @harishpatil4008 Рік тому

    डोळ्यात पाणी आल्या वाचून राहिलं नाही...जुने दिवस जसेच्या तसे डोळ्यांपुढे फिरून गेले..खुप खुप खुप धन्यवाद...

  • @श्रीशक्तिद्वार

    औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद राम राम हर हर महादेव 🚩😘

  • @DnyaneshwarjiLomate
    @DnyaneshwarjiLomate Рік тому

    खरच खुपच छान दिवस होते शाळेचे कोणत टेंशन नाही आता खुप आठवन आली

  • @vilassonawane2201
    @vilassonawane2201 3 роки тому +32

    सातवी चा पहिला धडा पाखऱ्या...
    आमचं तर परीपाठला प्रश्न पाठ असायचा..
    आबानी आपल्या बैलाचे नाव काय ठेवले होते ?
    धन्यवाद सर ... बालपणीचे दिवस आठवले

  • @pravintobare8395
    @pravintobare8395 Рік тому

    जुने दिवस आठवले मी 1983 चा ते दिवस ते शिक्षण संस्कारी आणि मानवता वादी होत पाखऱ्या हा पाठ /धडा

  • @sunitamane2866
    @sunitamane2866 Рік тому +6

    अशीच अनेक पुस्तक वाचन करा प्लीज

  • @rajeshyamkhamkar8160
    @rajeshyamkhamkar8160 Рік тому

    Kay धडे होते आम्हला राव लय भारी 🙏🙏👍👍👌👌👌👌👏👏👏

  • @nileshshirke923
    @nileshshirke923 Рік тому +5

    फक्त आणि फक्त कमाल❤......जुन्या आठवणी 😇🥹

  • @arjunbade5728
    @arjunbade5728 Рік тому +2

    16 वर्षांपूर्वी 7 वीत हा धडा होता. आमच्या कडे पण सावकार्या नावाचा बैल होता त्या काळात त्याला लढतीला कधीच कोनताच बैल हरवू शकला नाही.
    आज हा धडा पाहुन डोळ्यात पाणि आलं. तो कही राहिला नाही पण.😢😢😢😢😢😢

  • @dadasohajare2494
    @dadasohajare2494 3 роки тому +5

    एक नंबर माझ्या बालपणीची आठवणं 👌👌👌

  • @swapniljadhav7257
    @swapniljadhav7257 Рік тому +1

    मी हे पुस्तक जपून ठेवले होते पण घर बदलल्यावर ते कुठे गेले काही कळलं नाही. बालभारतीच्या पहिली ते दहावी च्या पुस्तकांमध्ये हे सातवीचं पुस्तक आजही माझ्या हृदयाजवळ आहे. पाखरऱ्या, चोरी झालीच नाही, न्यायप्रीय रामशास्त्री प्रभुणे यांसारखे उत्कृष्ट गद्य आणि फिटे अंधाराचे जाळे, सोहळा, कशाले काय म्हनू नही,धारणी ती माय कोपली का यांसारख्या मनाला सुखवून जाणाऱ्या पद्यांचा लाजवाब संच म्हणजे हे पुस्तक आम्हाला खऱ्या अर्थाने वैचारिक, सांस्कृतीक रूपाने समृद्ध करून गेलं. 🥹

  • @sandeepkamble6056
    @sandeepkamble6056 3 роки тому +4

    खूप मस्त जुन्या आठणनी 👌👌

  • @TheAvinash915
    @TheAvinash915 Рік тому

    इतके दिवस कुठे होत हे चैनल खूप मान प्रसन्न झालं जुने दिवस आठवण करून दिले तुम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nilesh8595
    @nilesh8595 Рік тому +11

    खूप छान, जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @amardipsardar1400
    @amardipsardar1400 Рік тому

    6-7 वी मध्ये असताना हा धडा... ऐकून पूर्ण बालपण आठवलं...ना कसलं टेंशन ना कुठली जबाबदारी.. एकदम बिन्दास्त राहणार वय आठवलं... डोळे पण पानावले....10 मिनिटाच्या स्टोरी मध्ये ते म्हणतात ना.....सुकून तो मिळाला ❤❤❤👌👌

    • @vanitadugge474
      @vanitadugge474 3 місяці тому

      6 वी मध्ये असताना हा धडा होता खूप छान गोष्ट जुनी गोष्ट आठवली

  • @maheshjadhav6938
    @maheshjadhav6938 Рік тому +30

    खरच खूप आठवण आली 😢❤❤❤❤❤Miss You

    • @firojmujawar8459
      @firojmujawar8459 Рік тому +1

      ❤😢 खूप खूप आठवण आली

  • @santoshatigre141
    @santoshatigre141 Рік тому +1

    Kup shan