कढई मध्ये करा अप्रतिम eggless केक, वाळू नको,मीठ नको, eggless cake without oven, Recipes by Jayu
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- साहित्य
२ वाट्या मैदा (२०० ग्रॅम)
१ वाटी साखर
१ वाटी दूध
१ वाटी घरगुती लोणी किंवा अमुल बटर
घरगुती लोणी अथवा अनसॉल्टेड बटर वापरल्यास पाव टीस्पून मीठ
१ वाटी मिल्क पावडर (डेअरी व्हाइटनर)
१ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
एक टीस्पून बेकिंग पावडर
अर्धा टी स्पून बेकिंग सोडा ( खायचा सोडा)
Ingredients
2 bowls maida (200 grams)
1 bowl sugar
1 bowl milk
1 bowl homemade butter / amul butter
1 tsp salt if Homemade butter or unsalted butter is used
1 bowl dairy whitener
1 tsp vannila essence
1 tsp baking powder
1/2 tsp baking soda
एक नंबर केक !
अप्रतिम पाककृती !!
अभिनंदन !!!
🙏 खूप धन्यवाद 😊
आज केक केला आहे, खूप छान झाला आहे. तुम्ही जसे दाखवता तसेच पदार्थ अगदी बरोबर होतात. खूप छान वाटते, आत्म विश्वास पण वाढतो. एकदम सोपे व अचुक प्रमाण असते, करताना मजा येते आनंद वाटतो.
खूप धन्यवाद 😊👍
फारच सुंदर केक 🍰 नक😢 करुन बघेन 👌👌👌🙏सहज सुंदर रेसिपी साठी खूप धन्यवाद 👍👍
Welcome 😊👍
खुप छान झाला केक
खूप धन्यवाद 😊
अप्रतिम सादरीकरण नेहमी प्रमाणे, ही केक ची रेसिपी बघून केल्यावर cake चुकणार नाही
Thank You Soo Much 😊 आज बरेच दिवसांनी ?
@@RecipesbyJayu ho.....Thodi busy hote ....Tyamule u tube baghta yet navta....लक्षात ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@@ankitadhekane2360 welcome 😊
Waaaaa waaaaa mastch jayutai mi vaatch baghat hote ya recipe chi thanku tai
Welcome 😊
Big fan of your work 👏 😘 ...मस्त झालाय केक!
Thank you soo much 😊 आपले सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि भरपूर शेअर करा 😊
काकू, केक अप्रतिम झाला आहे. मी नक्कीच करून बघेन.
Thank you soo much 😊 अभिप्राय कळवायला विसरू नका
अप्रतिम रेसिपी!! नक्कीच करून बघते.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप धन्यवाद 😊👍
व्वा काकु काय छान झाला आहे केक.खूपच सॉपंजी झाला आहे.😋👌
खूप धन्यवाद 😊
❤मस्त
Thank you 😊
केक छान झाला...तुमच्या सूचना उपयुक्त ...धन्यवाद !
Welcome 😊
खूप छान मस्त.सोपी पध्दतीने सांगितले.धनवाद
Thank You So much😊
खूप सुंदर अप्रतिम झाला आहे.
खूप खूप आभार 😊
Wow khoop ch chan zalay cake
खूप धन्यवाद 😊
अप्रतिम 😍
खूप धन्यवाद 😊
खूपच सुंदर आहे
रव्याचा केक पण बनवून दाखवा
Thank you so much 😊
@@jagdevitalwar1303 हो नक्की
खरोखरच खूप भन्नाट आणि टेस्टी झाला केक. अप्रतिम चव बेकिंगच्या परफेक्ट अंदाजामुळे केकला कलर ही खूप छान आला. धन्यवाद जयुताई
Welcome 😊
खूपच छान दिसतोय. करून बघणार..
धन्यवाद. नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊
तुमच्या रेसिपी मला खूपच आवडतात.
Thank you 😊
मस्त केक
Thank You 😊
खूपच छान झाला आहे.
खूप धन्यवाद 😊
खूप खूप छान
खूप धन्यवाद 😊
केक अप्रतिम झालाय 👌
Thank You so Much 😊
Ekdam yummy
Thanks 😊
खूपच छान झाला आहे केक
Thank you 😊
चॅनेल वरच्या सगळया रेसिपी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा 😊 आपलं स्वागत आहे
धन्यवाद ताई.खूप छान.
Thank you 👍
Mast ekdam
Thank you so much 😊
Khupch chan spongy cake 🎂
खूप धन्यवाद😊
Mastta 👌👌🙂👍
Thanks a lot 😊😊🙏
जयू, खूपच छान झाला आहे केक.
🙏 Thank you so much 😊
छानच. तुमचं करणं छानच असतं.
Thank You So Much 😊
Thanks for such a wonderful recipe 😋
Welcome 😊 please share with your family and friends
खूपच छान झालाय केक.
खूप खूप धन्यवाद😊
मस्त😋😋😍😍
खूप धन्यवाद 😊
अप्रतिम.
खूप धन्यवाद 😊
खूप छान आहे
Thank You 😊
Apratim
Thank You So Much 😊
Apratim yummy 😋
Khup khup dhanyawad 😊
Chan cake
Thank you so much 😊
Mam kadai madhye black Forest Or chocolate cake banavta yetil ka valu Or salt nahi takun.
हो , येईल . चॉकलेट केक साठी दाखवलेल्या प्रमाणात चार टीस्पून कोको पावडर घालावी .
@@RecipesbyJayu thanks mam donhi banven.
खूपच सुंदर केलाय केक . 👌👌
धन्यवाद 😊
I will try
👍😊
Very nice
Thank You So Much 😊
👌👌
खूप धन्यवाद 😊
Mam cake agdi apratim we can feel the taste and texture. Please show 🍰 with cream in kadai.
Thank You😊. Did not understand second line.
👌👌👌👌
Thank You 😊
गव्हाचं पीठ वापरलं असतं तर नंबर 1 झाला असता
Cake ek nombre zalay
खूप धन्यवाद 😊
Yummy 😋 ताई तुमचा मिक्सर कोणत्या कंपनीचा आहे माझा खराब झाला आहे नवीन घ्यायचा आहे
Prestige कंपनीचा Iris आहे . खूप धन्यवाद 😊
Ha cake OTG madhe karaycha asel tar temperature aani time kiti set karawa? Also OTG che donhi rod on karyache ka tehi sanga please.
हो दोन्ही रॉड ऑन करायचे आहेत. आपण otg मधला केक दाखवला आहे. ही त्याची लिंक ua-cam.com/video/njJh5XzaJaQ/v-deo.html
Chhan
धन्यवाद,😊
khup chan recipe Jayu tai 😋😋
@@prafullabhanushali5344 खूप धन्यवाद 😊
Did tas lagla manje cake la
Khupch chan Ani agadi sopya padhatine
खूप धन्यवाद 😊
नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा😊
बघितल्यावर कळतय काय झाला असेल ते अक्षय म्हणतो तसे अप्रतिम ऑसम वगैरे वगैरे
😊😊 thank You
c. T
Apratim cake zala aahe. Total 1 tas thevla ka
Thank You So Much😊
. Ardha tas kadhai tapat thevli Ani 1 taas bake kela
Tai butter kiti gram ahe te sanga
साधारण २०० ग्राम
केक मस्त स्पांजी. जयुताई एक सांगा कढई प्रथम मंद गॅसवर प्रि हीट केली केककढ ईत बेक करायला ठेवताना शेवटपर्यंत गॅसची आच कशी ठेवायची
व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे ना😊
मंद आचेवर च ठेवला
Butter nasel ter , oil or ghee use karu sakto ka ? aani praman kiti vaprayache ?
मी ऑईल कधी वापरले नाही. पण अर्ध बटर किंवा घरचं लोणी आणि अर्ध साजूक तूप वापरून केला आहे. तो पण खूप छान होतो😊
Kaku ice cream dakhval ka
Ho nakki 😊
Nakki karnar ha cake
👍😊
टिप्स सगळ्या उपयुक्त, पण वर्तमानपत्र न वापरता, स्टीलची परात वापरली असती तर जास्त बरं झालं असतं
बरोबर आहे , पण वर्तमान पत्र कोरड्या वस्तुंसाठी म्हणजेच फक्त मैदा चाळण्या साठी वापरलं आहे . धन्यवाद 😊
रव्याचा का नाही दाखवला,या मध्ये मैद्या ऐवजी बारीक रवा वापरला तर चालेल ना
मी कधी वापरला नाही , तुम्ही वापरून बघितला तर नक्की सांगा कसा झाला ते
रव्याचा केक आपण दाखवला आहे.लिंक 👇ua-cam.com/video/clqp5x8jN1c/v-deo.html
Are you ok khup divasat navi recipe nahi
केक नंतर बऱ्याच केल्या आहेत. आजही केली 😊
Tel घातले तर चालेल का
किती ग्राम ghalawe
मी कधी तेल घातले नाही
खूप खूप छान झाला आहे.
खूप धन्यवाद ☺️
चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️
खूप छान
धन्यवाद 😊