सांगलीबाबत मविआत चर्चा झाली नव्हती? शरद पवार काय म्हणाले? | Sharad Pawar on Sangli Lok Sabha | SP2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2024
  • सांगलीबाबत मविआत चर्चा झाली नव्हती? शरद पवार काय म्हणाले? | Sharad Pawar on Sangli Lok Sabha | SP2
    #sangli #sangliloksabha #shivsenaubt #ncpsharadpawar #vishalpatil #chandraharpatil
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 77

  • @mahavikasagadi.1
    @mahavikasagadi.1 Місяць тому +38

    विशाल पाटील एक तर्फी येणार यात काही शंका न्हाई

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 Місяць тому +39

    घासून नाय ठासून येणार फक्त विशालदादा पाटील ✌️✌️💪💪

  • @amitpawar9016
    @amitpawar9016 Місяць тому +21

    vishal

  • @mohankamble5279
    @mohankamble5279 Місяць тому +9

    चंद्रहार पाटील 3 नंबरला जातील

  • @hemant7357
    @hemant7357 Місяць тому +8

    चमचा असावा तर संजय राऊत सारखा.😅

  • @sunilmiraje9728
    @sunilmiraje9728 Місяць тому +12

    विश्व विशाल

  • @rahulsurywanshi1
    @rahulsurywanshi1 Місяць тому +5

    Only Vishal dada

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Місяць тому +12

    बरोबर आहे सर्व पक्षीय नेत्यांची चर्चा न करता डायरेक्ट उमेदवारी लादली

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 Місяць тому

      बरोबर आहे .शरद पवार, जयंत पाटील,यांनी सांगलीत म.वि.आ मधुन काॅग्रेसकडुन तेही वसंतदादा घराण्यातुन कोणासही उमेदवारी मिळु नये उमेदवारी मिळाली तर ते निवडुन येवु नयेत अशी व्यवस्था मागील निवडणुकीच्या सन 2014 व 2019च्या पासुन ते आतापर्यंत संजय राऊत व उध्दव ठाकरे यांचेही हात मिळवणी करुन व काॅग्रेस पक्षाला विश्वासात न घेता आपल्या मर्जीप्रमाणे उमेदवारी ठरवायचीअशी व्यवस्था त्यानी मनापासून ठरवून केली होती व आहे.हे विशाल पाटील यांच्यासाठी किती मोठे दुर्दैव

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Місяць тому +7

    फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे. स्वातीताई. कुंकू. लावावे

  • @vikasmane7920
    @vikasmane7920 Місяць тому +6

    फक्त आमचं ठरलंय विशाल दादा😮😮

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 Місяць тому +3

    निवडणूक झाल्यानंतर चंद्र 🌙 हार होणार

  • @shivajiwaghmode6998
    @shivajiwaghmode6998 Місяць тому +3

    शरद पवार म्हणतात की सांगलीचा म.वि.आ चा उमेदवार कोण याबद्दल चर्चाच झाली नाही नंतर टिव्हीवर दिसले की म.वि.आ चा उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचा चंद्रहार पाटील हा आहे.हे आपल्या कोणास खरे वाटत असेल का? आणि चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला सांगलीत येतात!ही किती दुर्दैवी भाषा आहे.सांगलीचा उमेदवार काॅग्रेसचा असावा असे वाटत होते तर टिव्ही बघितल्यावर सांगलीची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्याचे कळाले असे म्हणणे आहे तर म.वि.आ चा एक जबाबदार नेता म्हणून हरकत का घेतली नाही.

  • @abdulsamadbagwan6402
    @abdulsamadbagwan6402 Місяць тому +2

    Only Vishal Dada

  • @sattarientertainment9746
    @sattarientertainment9746 Місяць тому +1

    nice analya 🎉❤

  • @shivmurtikarade6221
    @shivmurtikarade6221 Місяць тому +1

    विशाल पाटील खासदार होणार

  • @uttamvarkhade6057
    @uttamvarkhade6057 Місяць тому +2

    शरद पवार हा डबल ढोलकी, माणुस, याची, मुलगी, निवडुन नाही आली, पाहीजे

  • @sanjaysawant6506
    @sanjaysawant6506 25 днів тому +1

    जयंत पाटील यांनी काडी आणली संजय राऊत यांनी आग लावली आता उबाठा ची राखहोईल

  • @salimugare1448
    @salimugare1448 Місяць тому +2

    सांगली मधे फक्त कांग्रेस

  • @deepakmithari9569
    @deepakmithari9569 Місяць тому +1

    वसंत दादा च्या नातवाबाबत का चर्चा झाली नाही
    आणि मारुती माने ना दादांनी खासदार केले होते

  • @garamravideep
    @garamravideep Місяць тому +1

    Dada bapu cha juna vaad ahe

  • @VaibhavKumbhar-ic5ng
    @VaibhavKumbhar-ic5ng 19 днів тому

    विशाल दादा पाटील हे खासदार होणार लिहून घ्या

  • @AG-oz3xh
    @AG-oz3xh Місяць тому +14

    वारं फिरलंय
    एकच पक्ष ओन्ली अपक्ष
    वन वे विशाल पाटील ❤️

  • @pravinreddy4174
    @pravinreddy4174 Місяць тому +2

    Chandra gari tevun ghe thakaray

  • @SikandarMandle
    @SikandarMandle 28 днів тому

    विशाल दादा पाटील खासदार होनार हो

  • @marutiharale1735
    @marutiharale1735 Місяць тому +2

    Udhav thakare asach pakshy vadhvla kay , 1 mard बाकी सर्व नामर्द आहेत काय

  • @user-cv1tc4un9w
    @user-cv1tc4un9w Місяць тому

    V plus V= vivacious

  • @deepakpandare3632
    @deepakpandare3632 21 день тому

    चंद्रहार नसते तर विशाल नक्कीच आले असतें आता पण येतील असेच वाटते

  • @marutiharale1735
    @marutiharale1735 Місяць тому

    पवार साहेब उमेदवार कोण आहे हे पाहणं तुमची जबाबदारी होती , हे बोलण चूक8च वाटतंय

  • @DhirajPatil-io1ut
    @DhirajPatil-io1ut 20 днів тому

    खासदार विशाल दादा पाटील

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar Місяць тому +8

    हो साडेतीन जिल्ह्याचे नेते हेच सांगणार कारण ह्यांची मर्यादा कुठपर्यंत आहे हे पूर्ण महाराष्ट्र जाणतो

    • @saimedical8596
      @saimedical8596 Місяць тому +1

      Sharad Pawar ahe mhnun irrigation system chalu zali

  • @mansurtamboli7122
    @mansurtamboli7122 27 днів тому

    विशालदादाच येणार

  • @user-ok7ci1fr8u
    @user-ok7ci1fr8u Місяць тому

    विशाल दादा येणार निवडून

  • @user-dq5gr4zs1o
    @user-dq5gr4zs1o Місяць тому +1

    Raut Saheb Tumi jantetun ya

    • @NITINKITTAD
      @NITINKITTAD Місяць тому

      Khra tar raita Saheb ladyala pahije hota

  • @RDX.maratha
    @RDX.maratha Місяць тому +1

    Ya raut la ky jhat kalata

  • @KIRANCHANDANSHIVE-vt3my
    @KIRANCHANDANSHIVE-vt3my 19 днів тому

    Vba

  • @deepakpandare3632
    @deepakpandare3632 21 день тому

    संजय राऊत अविचारी आहेत्यांच्यामुळे ठाकरे साहेब कधी कधी चुकीचा निर्णय घेतात

  • @mohitesandeep8789
    @mohitesandeep8789 Місяць тому

    Shivsena deposit japt

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Місяць тому +4

    किती खोटं बोलतो हा माणूस 😂😂😂

  • @pravinahire9486
    @pravinahire9486 Місяць тому +3

    Kaka

  • @shivprasadtaksale5534
    @shivprasadtaksale5534 Місяць тому

    Thakre aani pawar saheb tumhi swatach modi chya virodhi ka Fadanvis virodhi Maharastra la utter dyave lagel

  • @shivprasadtaksale5534
    @shivprasadtaksale5534 Місяць тому

    Rauat saheb Uddhav Thakre ji Rastrwadi che Aamdar aahet Maharastra che Rastrwadi congress president aahet tyani lok sabha magitli nahi tumche tar sanglit konich nahi pawar saheb sangtat charcha zali nahi 😂

  • @dipakpatil5963
    @dipakpatil5963 Місяць тому

    BZ

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb Місяць тому +1

    Var fiirlele nahi.....congres rajat shetkaranch atmahatya tyanche Parivar visarle nahi...

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 22 дні тому

    Vishal patil khajdar.

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 Місяць тому +7

    फक्त ठाकरे ब्रांड 🔥🔥🔥🔥

  • @rajaramshendage3395
    @rajaramshendage3395 Місяць тому +1

    आग ‌बाई जरा शुद्धीत नव्हतेसा काय वंचित चे प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार ‌पाठीबा दिला आहे प्रकाश आण्णा शेंडगे ‌यानी नाही दिला पाठींबा न पिता बडबड करत जा 😅😅😅😅

  • @anilmali8495
    @anilmali8495 Місяць тому +1

    संजय काका एकच

  • @salvesamarth4498
    @salvesamarth4498 Місяць тому +1

    VBA

  • @kailasbhosale1158
    @kailasbhosale1158 Місяць тому +4

    दोन वेळा भाजपचे उमेदवार निवडून आला त्यावेळी कुठे तडफडला होता कदम आणि विशाल पाटील

  • @spmn6964
    @spmn6964 Місяць тому

    Ekach thakre tumchya urawar basanar

  • @avinashshinde7076
    @avinashshinde7076 Місяць тому

    सुनेत्रा पवार

  • @dhanajisolankar4924
    @dhanajisolankar4924 Місяць тому

    Only Kaka

  • @Maheshmore-rx3go
    @Maheshmore-rx3go Місяць тому

    चदहार पाटील यांच्या विजय झाला आहे म्हणून मशाल विजय विजय झाला आहे म्हणून भाजपला पडणार नक्कीच काहीतरी हवा फुटली देश सुटला आणि मशाल विजय विजय झाला आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 Місяць тому

      काय म्हणतो हा समजत नाही

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 25 днів тому

      अरे भाषा सरळ वापर

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 Місяць тому +4

    नो मशाल नो विशाल.... काकांची काडी संजय काकांना बढत देणार

  • @vd1995
    @vd1995 Місяць тому

    Only DMK🔥

  • @pramodmudhale7083
    @pramodmudhale7083 Місяць тому

    Ha udhat thakare dutond i sap ahe hyala sangalichi janata dhada shikvlyashiya gapp basnar nahi .