दादा आपले खूप खूप धन्यवाद पण प्रत्येक सामन्य माणूस आपल्या पर्यंत पोहचू शकत. आणी आपले नाव सांगितले तरी त्याने doble केले माग बघा किती मस्ती चालू आहे अशी सिस्टिम पाहिजे की कोणी शिल्लक पैसे घेतले नाही पाहिजे
Vaijapur talukyat pahilyanda social media cha vapar karnara amdar zala, jyamule phakt social media vikas dakhavala tari chalat, he durdaiv ahe... Tatv nishta kuthe rahili nahi
आरे बोरणारे तुमच्या वाणी साहेबांचे उपकार आहेत
कार्यसम्राट् 💯👑
Sir 100% Yeanar
दिनेश भाऊ फिक्स आहे आता
बोरनारे सरांना आता नुसते आमदार नाही तर नामदार केलंच पाहिजे !!
Aapli Sath asel tar nakkich🎉
बाळासाहेब ठाकरे असते ही वेळ आलीच नसती
असा आमदार होणे शक्य नाही निस्वार्थी कार्यसम्राट वैजापूर तालुक्याचा कार्यपालट करणाऱ्या आमदार त्यांना विनम्र अभिवादन
Bornare sir fix mla
लोक नेते कार्य सम्राट आम रमेश पा बोरनारे सर
वैजापूरला 2020 भावड्या पाण्याच्या विहिरी घुमरे साहेबांनी बोलणारे सरच्या नेतृत्वाखाली रोजगार हमीतून तालुक्याला 2020 विहारी मिळाल्या अभिमानास्पद गोष्ट शिंदे सरांचे सलाम त्यांच्या कार्याला
उद्धव साहेब वैजापूर मध्ये आलेत मध्ये फाटली वाटते
दादा आपले खूप खूप धन्यवाद
पण प्रत्येक सामन्य माणूस आपल्या पर्यंत पोहचू शकत.
आणी आपले नाव सांगितले तरी त्याने doble केले माग बघा किती मस्ती चालू आहे
अशी सिस्टिम पाहिजे की कोणी शिल्लक पैसे घेतले नाही पाहिजे
वैजापूर चे भावी आमदार रमेश बोरनारे सर च असणार लावा ताकत तुम्हीं
साराच काम बोलतय तस जे काम मंत्री करू शकत नाही ते त्यानी केल
२०१४-१९ सरकारमध्ये भाजपाने काय दिले बोट धरुन फोफावलेली भाजपाला वाटत होतं आमच्या शिवाय शिवसेनेकडे पर्यायच नाही ५ वर्षात भाजपाचा मुख्यमंत्री झाला नाही
Only dinesh bhau 101
सगळे एका बाजूला zale tari tari janta aplya sobat ahe💯👑✌
Vikasacha mahameru bornare sir
जनता कोण आमदार कोणत्या जातीचा यांनी बघत जनता काम बघते सर वैजापूरचे रोड करिये
Oll right saheb❤
बोलणारे सरला रोडच्या बारात शंभर तोफा ची सलामी
King ahet sir
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
आमचा नेता फक्त बोरनारे सर
101 only bhau
Boss5111
जय हो बोरनारे सर,,,,
5111❤💯👑🚩
कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर वैजापूर मधून सहज निवडून येतील त्यांना टक्कर देण्यासाठी एक ही दुसरा नेता मला तरी सद्या दिसत नाही
कीतीही बोंबला जनता तुम्हाला उलटा टांगलेल्या शिवाय राहणार नाही
सर खरज तुम्ही लई काम केले आहे तुम्ही फिक्स आमदार आहे
बोरनारे सर 2024 '100%
बरोबर सर
बोलणारे सर एक अशी माणसे त्यांना राजकारणी वारसा नाहीये
उद्धव ठाकरे ला विकासाचं काम येत नाही फक्त वैजापूरला आल्यावर टीका करायच्या
मनोज दादा चरागे म्हणतात तसं तुम्ही काही आरक्षण देत नाही तू मला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहत नाही
जय हो बोरणारे. सर परंतु गद्दारीचे काय. ?
जय महाराष्ट्र सर
कार्यसम्राट आमदार बोरणारे सर
Only Bornare Sir...🎉
फक्त आणि फक्त बोरणारे सर
लावा जोर कोणाला किती लावायचा
आरे हया उद्धव कडे उमेदवार नाही
उमेदवार पाहत फिरत आहे
एवढी वाईट परिस्थिती आहे उबाठाची 😂😂
😂 बोरनारे सर खूप छान माणूस आहे कार्यसम्राट म्हणतात त्याचबरोबर त्यांना खोके सम्राट ही म्हणतात
Only udhaoji thakare saheb
पालकमंत्री अकराशे गोटे दिले सन्माननीय भुमरे साहेब वैजापूरच्या वतीने शेत नमन
खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी चुक केली होती 2019 भाजप सोडून काँग्रेस सोबत युती केली फारच वाईट
राष्ट्रवादीसोबत का गेलात?
कार्य सम्राट बोरनारे सर
प्रत्येक गावाला कोटीची काम
Thackry saheb only
Bornare sar no 1 aamdar
फक्त शेती विषय बीजेपीचे धोरण बरच काही चुकीचं वाटलं बाजार भाव योग्य शेतीमालाला मिळत नाही हे राज्यस्पद गोष्ट आहे या मी स्वतः म्हणतो
फक्त बोरणारे सर
वैजापूरचे आमदार यांच्याकडे जात-पात धर्म नाही फक्त विकास कामे लोकांचे प्रश्न सोडवण्यात जास्तीत जास्त वेळ देणारे पहिले आमदार त्यांना मानाचा मुजरा
लोकनेते बोलणारे सर
Sir 🚩🚩🚩
Bornare sir🚩🚩
Uddhav thakre ki jay
Balasaheb aste tar bornare dada tumhala ubharahta ale naste
Ha gaddaar 100% padnar ahe
बोर न विसरला तर आमदार होण्यापेक्षा रोड करी जरी म्हणलं तरी चालेल
Dinesh bhau❤❤❤
Tula Tangle Asta
विकासाच पर्व कार्यसम्राट बोरणारे साहेब सर्व
सर फिरसे 🚩
Vaijapur talukyat pahilyanda social media cha vapar karnara amdar zala, jyamule phakt social media vikas dakhavala tari chalat, he durdaiv ahe... Tatv nishta kuthe rahili nahi
aare jyana naaw theu rahila tyanchya
mulech aaj tu ithe ubha aahe
🎉🎉
Minister Ramesh bornare sir
50 khoke
आता फक्त दिनेश भाऊ परदेशी 2024 विधानसभा
Ghar kombda 😂he to sir tychavar bolun kashala apla vel वाया घालवता😂😂