"महाराष्ट्रीयन स्वादिष्ट थालीपीठ"❤️ "Maharashtrian Delight Thalipith"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • Recipe ❤️
    Take one bowl of wheat flour, one bowl of sorghum flour and
    Take one bowl of millet flour, add half a bowl of gram flour, two bowls of finely chopped coriander, one spoon of turmeric, green chillies, garlic and some cumin seeds and grind it into a fine paste. Add salt to taste. Add little turmeric and little white sesame seeds and add little water to form a thick ball. Take a cotton cloth, spread some water on it, put some chopped onion on the cloth, add some sesame seeds. And shape a small ball of kneaded dough into a ball like a thalpeeth, then place the pan on the gas, add half a spoon of oil and place the thalpeeth on the pan. And fry on both sides
    एक वाटी गव्हाचे पीठ घ्या, एक वाटी ज्वारीचे पीठ घ्या आणि
    एक वाटी बाजरीचे पीठ घ्या, त्यात अर्धी वाटी बेसन घाला, बारीक चिरलेली दोन वाटी कोथिंबीर घाला, एक चमचा हळद घाला, हिरवी मिरची, लसूण आणि थोडे जिरे घालून बारीक पेस्ट करा. आणि त्यात घाला.चवीनुसार मीठ घाला. थोडे हळद घालून थोडे पांढरे तीळ घालून थोडे पाणी घालून जाड गोळा तयार करा. एक सुती कापड घ्या, त्यावर थोडे पाणी पसरवा, कापडावर थोडा चिरलेला कांदा घाला, थोडे तीळ घाला. आणि मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा बॉलला थालपीठाप्रमाणे थापून त्याचा आकार द्या, नंतर गॅसवर तवा ठेवा, त्यात अर्धा चमचा तेल घाला आणि थालीपीठ तव्यावर ठेवा. आणि दोन्ही बाजूंनी भाजून घ्या
    #viral #subscribe #youtubeshorts #food #india #trending #love #cooking #recipe #dailyrecipe

КОМЕНТАРІ • 3