Nitin Deshmukh यांचा मुलगा Prithvi Deshmukh यांच्यावर जीवघेणा हल्ला कुणी केला? | Akola Crime

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • 🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    #nitindeshmukh #prithvideshmukh #akolacrime
    अकोल्यात ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार संजय देशमुखांच्या मुलावर जीवघेणा हल्ला झालाय. पृथ्वी देशमुख एका दुकानाबाहेर उभे असताना अज्ञात मुलांनी पृथ्वी देशमुखांवर चाकूने हल्ला केला.एक आरोपी तर हातात फरशी घेऊन पृथ्वी देशमुखांच्या मागे धावला.या घटनेनंतर आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. पृथ्वी देशमुखांवर खंडणीसाठी हल्ला झाल्याचा दावा आमदार नितीन देशमुखांवर केलाय. पोलिसांनी आरोपींवर कारवाई करावी.अकोल्यातील तरुण तरुणींना लुटणाऱ्या टोळीवर कारवाई करावी अन्यथा आम्ही आरोपींचा बंदोबबस्त करु असा इशारा आमदार नितीन देशमुखांनी दिला आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर आरोपींचा शोध सुरु केलाय.
    #MHT013
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 12

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 8 днів тому +8

    दहशत गुंडगिरी गददारी सत्तेचा माज पैशाची मस्ती सगळं संपुष्टात येईल लोकशाही उध्दव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 8 днів тому +3

    फडणवीस ने राजीनामा द्यावा

  • @prasannamahale5655
    @prasannamahale5655 8 днів тому +3

    Tumhi amdaar mhanun surakshe sathi ky kel te sanga

  • @jagdishtakwale4438
    @jagdishtakwale4438 8 днів тому +5

    पोलीसाना हप्ते घेण्या पासुन फुरसत नाही आणी कार्वाही करा काही ही सागता बिचार्या पोलीसाना याना सरकार पगार थोडी देते फक्त हप्त्यावर घर चालते आणी तेही घेऊ देत नाही

  • @progamer-ki7xh
    @progamer-ki7xh 7 днів тому

    राजीनामा...P.S I... या नीदयवा

  • @primary5050
    @primary5050 8 днів тому +2

    Evdhya divas jhoplela ka ? Tujhya porala haat lavala mhanun veda jhala tu aata.

  • @ratangore3002
    @ratangore3002 8 днів тому

    Chaku lagle ka tu kahitari Zak marli asel tumcha caram sanga

  • @MohammadShoeb-wc8nm
    @MohammadShoeb-wc8nm 8 днів тому +3

    Akola bole to crime city